मला स्वतः यांचा अनुभव आला आहे. माझा कडून 4 महिने झाले बुकिंग चे पैसे घेऊन .मला मशीन तर सोडाच माझे पैसे ही वापस देण्यास टाळाटाळ करीत आहे. 21000/- मी याला टाकलेले आहेत आणि तो देण्यास टाळाटाळ करीत आहे.
यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे मी. लवकरच यांच्यावर कार्यवाही होईल. मी फसलो तुम्ही फसू नका या लोकान पासून सावध रहा. आपले पैसे विचार करून गुंतवा .
हा माणूस फसवणूक करीत आहे ग्राहकाची . लोकांकडून बुकिंग करण्यासाठी पैसे घ्यायचे आणि त्यांना मशीन ही देत नाही आणि पैसेही देतो म्हणतो आणि पैसे ही देत नाही. याच्या माहितीला कोणी बळी पाडू नका हे लोक ग्राहकांना लुटण्याचा प्रकार करत आहेत
Excellent
Chan mahiti dilit
मस्त 👌👌
Very nice video😊 thanks for sharing 😊
दादा खूप छान माहिती दिली 🙏🙏
मशीन भाड्याने मिळेल का आणि समई वात च काम मिळेल का
असेच माहिती देत रहा महिलांना खूप मदत होते
कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे फसवणूक करणारे अनेक लोक आहेत , यामध्ये पोलीस केस करता येत नाही
पोलिस केस का नाही करता येत.
1 ka tasala kiti maal tayar hoto te mahtvache nahiy.pan tayar kelela maal parat ghetat ki naa hi he mahtvache aahe
मशीनरी ही फार महाग आहेत
Khup chhan sir
Buy back la खूप प्रॉब्लेम करतात काहीं खरं नसत नियम कधी पण बदलतात प्लिज असल्या अफवांना बळी पडू नका
Thanku tai
मग कोणता बिझनेस करावा जरा suggest कराल का
मला स्वतः यांचा अनुभव आला आहे. माझा कडून 4 महिने झाले बुकिंग चे पैसे घेऊन .मला मशीन तर सोडाच माझे पैसे ही वापस देण्यास टाळाटाळ करीत आहे. 21000/- मी याला टाकलेले आहेत आणि तो देण्यास टाळाटाळ करीत आहे.
Hooka....
Khare aahe ka
तुमचे पूर्ण नाव आणि फोन नंबर सांगा
😊😊
Mashin kuthe mlel
🙏
भाउ अच्छा भाईजि
15000/- चे मशीन 40000/- la सांगतो हा मूर्ख.
Mast
Sir,Kapoor tablet per kg kya rate hai. And last business samagh nahi aaya.please explane.
Nagpur la midel ka
Hi me guhagar ratnagiri madhe rahte yethe maal yeil ka
Packing kelela maal pn tumhi ghyayla yeta ka
Number ani kagal address pathwa
अमरावती ला मिलल का
म्हसवडला मिळेल का कापुर मशिन
Me ghetli aahe 70 000 chi bhaghu pude kay hotey
Machine chagali ahe ka price kay ahe
Reply please
Tumcha anubhav nakki sanga mala pan gyaychi aahe machine. .
Gharatun nako mhantat ...phasavnuk zali tar....
All is good na...?
Tumhi kahich reply det nahit busy aahet ka..?
मशीन emi var bhetate का आणि kuthe मिळते ही मशीन
Nagar la ahe shri Swami samrth समूह उद्योग मधे
कापूर तयार झाल्यावर परत विकत घेतले जाते का
@@ankushkadam4979 हो
Hatkanangale madhe pahije
तुम्हाला मशिन मिळाली का हातकणंगले मध्ये कुठे रहात आहे
किंमत खूप सांगतात दुसरीकडे 25000 आहे किती लुट करता
मशीन फक्त विकता काय ?
5star MIDC area send please
हे फक्त मशिन विक्री ची जाहिरात करत आहे मात्र या धंद्यात अजिबात फायदा नाही.
Tummi swata pramanik pane anubhav getla ahe ka tarach bola
अॅडेस पाठवा
मशीनरी खपत साठी हे चाललय.धन्यवाद
Mazi pn ahe mashin ya company thru kam krte.
तुमचा अनुभव सांगा खरच प्रॉफिट होतो का? मशिनरी प्रॉब्लेम तर येत नाही ना?
@user-oe6dj9lz5 आपण कीती वेळ काम यावरती ठरत माझे दिवसाला चार किलो निघतोय
Tumcha anubhav nakki shar kara amchya sobat...malapan ghyachi aahe hi machine. ..tumhi kontya area tun bolat aahat...?
Payment velevar detat ka..?
Hoo
तासगाव मध्ये मिळेल का मशिन समई वाती बनवने
Hii
Me Savlaj chi ahe tumcha no dya
Me kren call
Address magtoy wtsap la adress pn send krt nahit....
Kagal 5 star MIDC kolhapur Maharashtra
यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे मी. लवकरच यांच्यावर कार्यवाही होईल. मी फसलो तुम्ही फसू नका या लोकान पासून सावध रहा. आपले पैसे विचार करून गुंतवा .
Sir pls mala sanga ahe te kay hoto problem
Kaparachi mashin khup chan vatali dada tumacha mobail no milel ka
Good morning🌞 I am in💡⭐ mominur Haque CB.... New.... ?...!....
Tumchya Shop cha address pH no.
5star midc yete kuth aahe
कापूर मशीन आहे पन माल नाही तूमही देऊ घेऊ शकता का आमही असंच बघून मशीन घेऊन फसलोय
Hello tai
नाही का हा व्यवसाय चांगले
हो ताई
तुम्हाला मशीन विकायची आहे का
नंबर सेड करा मंडम
Locations... Dhayari, pune. Fullvat makeong m/c.
Punyat milel ka
hi
मी तयार केलेल्या कापूर गोळ्या तुम्ही खरेदी करणार काय
Contact no
कपूर बिजनेस मध्ये तुम्हाला प्रॉफिट होतोय का?
khara haiaya dada he
एक किलो तयार करायला चार तास लागतात मी स्वतः करुन पाहिले
तुमचा नंबर मीळेल का दादा
Pan maal parat ghetat ka ? Aani kachha maal purvtat ki nahi??
हा माणूस फसवणूक करीत आहे ग्राहकाची . लोकांकडून बुकिंग करण्यासाठी पैसे घ्यायचे आणि त्यांना मशीन ही देत नाही आणि पैसेही देतो म्हणतो आणि पैसे ही देत नाही. याच्या माहितीला कोणी बळी पाडू नका हे लोक ग्राहकांना लुटण्याचा प्रकार करत आहेत
Punela midel ka
हप्त्यात देता मला घेयच आहे
Plz no ani address patwa
8 ghante me bhi 1 kg maal nahi banta hai aur bhai saheb 1 ghante me 1 kg bol rha hai unhe kahiye 3 ghate me aap khud hame 1kg maal nikal ke dikhye
Tumhi ghetliy ka yanchi machine...?
Kitiahine kaam kelat ...?
Mala pan ghenar aahe hi machine pan confused aahe....
Plz Replay
Kutun address ahe
15000 chi machine 40000😂😂😂
Machine cost catlogue 15000/- rupees you can get
चैतन्य असले व्हिडीओज नको हे मशिनरी विकणारे नंतर काय करातात हे बर्याच असल्या व्हिडीओज खालील काॕमेंट पाहिल्यावर समजते
mhanun tr suchana thalak shabdat suravtila marathi madhe takli ahe
10:08 10:08
@@chaitanyafoodvlogकाय सूचना टाकली आहे
@@chaitanyafoodvlogलोकांच्या कमेंट वाचून cunfuse व्हायला होते
सोलापूर ला भेटल का ही मशीन मला
Kahi return mal ghet nhi
Te Tyancha mal vikun mokale hotat
@@rakeshbhadane7672तुम्ही घेतली आहे का दादा मशीन
तुमचा नंबर भेटलं का
Genya aadhi aapan jar vicharle ki contract kela aahe tyancha number milel ka tar te safsaf nhi mhanun detil
Tumcha number dya
मो.टाका
महिन्याला electric bill 40/50 रू सांगतात चुकीची r