गुरू देव प्रणाम!!!खूप छान शिकवता सर ,ऐक विनंती आपल्या पायाशी सर, प्रेमासवरूप आई वात्सल्य सिधु हे गाने शिकवा सर ही नर्म विनंती धन्यवाद ,सर नमस्कार सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अरे दादा 1 आरती सप्रेम जय जय विठ्ठल परभ्रम 2 येई ओ विठ्ठले ओ माझे माऊली ये 3 जय जय दिन दयाळा सत्य नारायण देवा या तीन गाण्यांवर नोटेशन चे व्हिडिओ बनाव ना पण हार्मोनियम वर
Namaste sirji I am a gujrati lady I like this song and want to sing I found your notations and like it vvv much it will help me to sing smoothly I understand the meaning of song but in some line cannot understand Thanks a loooooooot
खूप छान आणि सोप्या शब्दांत समजावून दिल्याबद्दल आपले धन्यवाद
.
अतिशय सुरेख पद्धतीने गाण्याची सांगीतिक फोडकरून नवशिक्यांना सुद्धा समजेल असे केलेल विश्लेषण . 🙏
खूप सुंदर तऱ्हेने आणि सोपे करून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद!!!
Khupach chaan 👌👏👏
खूप सुंदर 👌👌
आपण छान माहिती देता,आभारी आहे,मलाही काळी.1 आवडते आणि यमन राग सुद्धा
Keep posting more & more 😊
Very nicely explained…thank u so much
अतिशय ऊत्तम मांडणी. खूप सोप्या पध्दतीने शिकवले .नवख्या विद्यार्थ्याला समजेल असे प्रत्येक कडवे समजावले आहे.
सर, खूप खूप सुंदर समजावले... थँक्स
अप्रतिम सर खुप छान समजावून सांगितले नोटेशन साठी खुप धन्यवाद 🙏🏻
This is one of my favorite song❤❤
सर खूपच छान
सुंदर. मी हे notation शोधत होते. Thanq. मी काढले होते थोडे फार पण आता तुमच्या मुळे एकदम clear झाले
Khup chaan
छान समजावुन सांगतात सर
गुरू देव प्रणाम!!!खूप छान शिकवता सर ,ऐक विनंती आपल्या पायाशी सर, प्रेमासवरूप आई वात्सल्य सिधु हे गाने शिकवा सर ही नर्म विनंती धन्यवाद ,सर नमस्कार सर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice.
Too good
Thanks 🙏
Can you please post vikat ghtala sham
Please
वाह
मलाही खूप आवडते.पण अजून एक गाणे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख याचे देखील नोटेशन पोस्ट कराल का सर
समजण्यासारखे सांगतात धन्यवाद
जय श्री राम...
Khup chan !!
धन्यवाद
सुंदर.. अप्रतिम सर 👌 अचुक स्वर मांडणी..
विस्तारित नोटेशन
गाताना मात्र..थोडी स्वर विसंगती वाटली
माफ करा 🙏 तरी पण हरकत नाही..छान शिकवलात... धन्यवाद 🙏
'आळविते मी तुला विठ्ठला' या गाण्याचे नोटेशन द्या.
Thank you sir ji
Sir...Plz संधिकाली आशा या गाण्याचे Notation
वर एक विडिओ बनवा
Chan sir
Runanu bandhachya notetion milel ka
Maz pan
Sir anikhin ek request hoti Jay sharade vageshwari cha pn shikava na
तुमचे विद्यार्थी खुष असतील तुमच्या शिकवण्यावर
नोटेशन जरा स्पष्ट अक्षरात लिहिले तर बरे होईल. नोटेशन खूप छान दिले आहे. त्यामुळे गाणे समजायला खूप सोपे जाते. धन्यवाद
Ho
आपण online कलासीस घेता का
Nahi. Wel milel tase notation share karto video banvun
Thanks
Krupaya palavili ravane seeta yache notation banva pls pls pls
या चिमण्यानो परत फिरा या गाण्याचे नोटेशन द्याल का?
मधला हां.....,,हे कसे वाजवायचे?
प्रणाम सर ☺️👍प्रेमास सरुप आई चे नोटेशन धा सर !!!मी, आपण सागेल ती फिस देऊ ईच्छुतो सर please sir----------
सर आपण नेहमी व्हि पाठवत जा आम्ही। खूप वाट पहातो
sir waiting for share market video
soon
खूप छान,सुलभ आणि सहज समजेल असे समजाऊन सांगता सर.
मूळ गाण्याची पट्टी कोणती?
Malahi nakki mahit nahi
आणि ताल कोणता?
आणि मूळ गाण्यात ताल कोणता?
अरे दादा
1 आरती सप्रेम जय जय विठ्ठल परभ्रम
2 येई ओ विठ्ठले ओ माझे माऊली ये
3 जय जय दिन दयाळा सत्य नारायण देवा
या तीन गाण्यांवर नोटेशन चे व्हिडिओ बनाव ना पण हार्मोनियम वर
आपले व्हिडिओ चांगले असतात फक्त आपण नोटेशन दाखवितात ते अस्पष्ट असतात जरा ठळकपणे लिहीत तर बरे होईल. बाकी शिकविण्याची पध्दत छान आहे.
Ok
Namaste sirji I am a gujrati lady I like this song and want to sing I found your notations and like it vvv much it will help me to sing smoothly I understand the meaning of song but in some line cannot understand Thanks a loooooooot
यमनराग माझाही आवडता राग आहे पण मलास्वर ज्ञान नाही
खूप मनापासून आणि झोकून देऊन शिकवता.
दादा तु जे काही ही शिकवतोस ते मनापासून शिकवतोस.मग तो विषय कोणताही असो.
dhanyawad🙂