जय हरी आबा खरच खूप आनंद झाला कारण मी लहान पणी आमच्या गावच्या भजनात. हा आभंग ऐकला होता आज तो ऐकायला मिळाला आबा. आज तबलजी. तात्या आपण खरच अप्रतिम वादन केल महाराज धन्यवाद. एकनाथ सर आपण तर खरच पेटी सम्राट आहात खूप खूप अभिनंदन. विठठल काळे पुणे. वा.पेटी मास्टर. वा तबलजी. हे आपल्या आबांचे वाक्य मला खूप आवडते. कारण आबा नेहमी तात्या. एकनाथ सर यांचे कौतुक करतात. खूप आनंद होतो आबा
🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी माऊली 🚩 सकाळी सकाळी अभंग ऐकून खूपच आनंद वाटतो वा आबा काय सुंदर चाल लावली किती गोड आवाज आहे तात्या महाराज एकच नंबर तबला साथ केली पेटी सम्राट एकनाथ काळे सर खूपच खूपच छान अभिनंदन💐💐💐💐🌹🌹🌹👏👏👏👏🌻👌👌👌
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप छान अभंग निवडला. तसेच आपण गायन सुध्दा अतिशय उत्कृष्ठ केले आहे. खूप खूप आवडले. चालपण गोड व आवाज तर एकदम सुंदर,सुरेल आहे. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. धन्यवाद. आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
आबा आमचे शेतकरी त्यांच्या मुखामध्ये भजन भारी अतिसुंदर गायन आबा तबलजि तात्या आज लयभारी बोट पडत होती लयभारी एकनाथ सर जि लयभारी आती सुंदर धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
सुर्यकांत यादव जय हरी राम कृष्ण हरी आबा कोटी कोटी धन्यवाद खूप गोड अभंग हो एकदम सुरेख चालीत गायला आहे व गुरुवारी एकनाथ सरांनीच हर्मोनियम एकदम भारी वाजविले आहे तात्या यांनी तबल्याची साथ फार गोड दिलेले आहे यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय राधे राधे जय कृष्णा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हरी आबा खरच खूप आनंद झाला कारण मी लहान पणी आमच्या गावच्या भजनात. हा आभंग ऐकला होता आज तो ऐकायला मिळाला आबा. आज तबलजी. तात्या आपण खरच अप्रतिम वादन केल महाराज धन्यवाद. एकनाथ सर आपण तर खरच पेटी सम्राट आहात खूप खूप अभिनंदन. विठठल काळे पुणे. वा.पेटी मास्टर. वा तबलजी. हे आपल्या आबांचे
वाक्य मला खूप आवडते. कारण आबा नेहमी तात्या. एकनाथ सर यांचे कौतुक करतात. खूप आनंद होतो आबा
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
एकच नंबर आबा तात्या एकनाथ महाराज 👍🏻👍🏻
जय हरी, आबा छान सादरीकरण. तबल्याची व पेटीची साथ दोघांनी मिळून चांगली दिली. सर्वांचे खुप कौतुक. धन्यवाद. जय हरी सर्वाना.
खूप छान आबा
❤❤❤ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤❤❤❤
खुप छान माऊली
🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी माऊली 🚩 सकाळी सकाळी अभंग ऐकून खूपच आनंद वाटतो वा आबा काय सुंदर चाल लावली किती गोड आवाज आहे तात्या महाराज एकच नंबर तबला साथ केली पेटी सम्राट एकनाथ काळे सर खूपच खूपच छान अभिनंदन💐💐💐💐🌹🌹🌹👏👏👏👏🌻👌👌👌
जय हरी विठ्ठल 🙏🙏
Superb ❤❤❤🎉🎉🎉
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप छान अभंग निवडला. तसेच आपण गायन सुध्दा अतिशय उत्कृष्ठ केले आहे. खूप खूप आवडले. चालपण गोड व आवाज तर एकदम सुंदर,सुरेल आहे. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. धन्यवाद. आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
Ram krishna hari
खुपसुंदरआबाजयहरी
जय हरि आबा
आबा आमचे शेतकरी त्यांच्या मुखामध्ये भजन भारी अतिसुंदर गायन आबा तबलजि तात्या आज लयभारी बोट पडत होती लयभारी एकनाथ सर जि लयभारी आती सुंदर धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
Sundar maharaj
Sanchrun Rahi hrudai mazya
छान अभंग .
👌👌
सुर्यकांत यादव जय हरी राम कृष्ण हरी आबा कोटी कोटी धन्यवाद खूप गोड अभंग हो एकदम सुरेख चालीत गायला आहे व गुरुवारी एकनाथ सरांनीच हर्मोनियम एकदम भारी वाजविले आहे तात्या यांनी तबल्याची साथ फार गोड दिलेले आहे यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय राधे राधे जय कृष्णा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोणते गाव आबा नगर मधे
खूप सुंदर चाल आहे
Good pretty wonderful beautiful
Superb❤❤❤🎉🎉
Sundar maharaj
Good pretty wonderful beautiful
Good pretty wonderful beautiful