ज्युनिअर आर्टिस्ट ते लोकप्रिय अभिनेता | Unplugged Sankarshan Karhade | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 113

  • @vanitaajgaonkar50
    @vanitaajgaonkar50 Год назад +15

    संकरषणची मुलाखत अप्रतिम. ती स्वतः व्यक्ती अतिशय मस्त आहे.कायम उत्साह आणि हसरं व्यक्तीमत्व

  • @sanjeevanighadigaonkar5844
    @sanjeevanighadigaonkar5844 Год назад +11

    संकर्षण कलाकार म्हणून अतिशय आवडते आहेत. प्रत्यक्ष संपर्क झाला नसला तरी ते माणूस म्हणून किती उत्तम आहेत, हे त्यांच्या निर्व्याज हसण्या बोलण्यातून कायम जाणवतं. पण आज या मुलाखतीमुळे ते जमिनीशी आणि भावनांशी किती प्रामाणिक आहेत ते समजलं. खूप आनंद वाटला. त्यांनी मनात जपून ठेवलेली वाक्य ते आचरणात सुद्धा आणतात, हे त्यांच्यामधील माणूस उत्तम असण्याचं कारण आहे. खूप शुभेच्छा त्यांच्या खरेपणासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी.

  • @leenanaik503
    @leenanaik503 Год назад +8

    छान मुलाखत, संकर्षण हा गुणी कलाकार आहेच पण माणूस म्हणूनपण मोठा आहे पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा

  • @anjubarve8551
    @anjubarve8551 Год назад +13

    माणूस म्हणून फार मोठा माणूस, अजून ऐकायला आवडेल ❤

  • @madhurananal4933
    @madhurananal4933 Год назад +5

    खूपच छान मुलाखत.... एखाद्या माणसाचे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आई वडील आज्जी आजोबा यांच्या संस्कारांचा, वातावरणाचा किती मोठा वाटा असतो.❤🙏
    सौमित्र, तुम्ही खूप छान प्रश्न विचारता.... नेहमीच.धन्यवाद

  • @Omkar837
    @Omkar837 Год назад +3

    ठोस व्यक्तिमत्व.. अधिक स्पष्ट विचारप्रक्रिया.. आणि मला ओळ आवडली.. सत्य बोलण्यात काय नुकसान आहे नेहमी..सुंदर.. आम्ही संकर्षणजिना शुभेच्छा द्यायला लायक नाही पण व्यक्‍तिमतव पाहुन नेहामी देवसामोर त्यांच्या यशाची प्रार्थना...🙏

  • @shubhangideshmukh1802
    @shubhangideshmukh1802 Год назад +4

    सुंदर मुलाखत घेणारे सौमित्र त्याचबरोबर सुंदर मुलाखत देणारा संकर्षण दोघांचे अभिनंदन तुमच्या दोघांचे पुढील अनेक भाग सतत येत राहो

  • @omkaroak1992
    @omkaroak1992 Год назад +4

    खूपच सुंदर अभिनेता,आणि माणूस पुढचा भाग ऐकायला आवडेल.स्पष्टपणे बोलणं ,खरं राहून वागणं याला गट्स लागतात.म्हणून दादा तू सगळ्यांचा लाडका आहेस पाय जमिनीवर असणं काय आहे हे तुझ्या बोलण्यातून कळत. संकर्षण दादा

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 Год назад +2

    संकर्षण अतिशय उत्स्फूर्तपणे आणि खरे बोलला ते खूप भावले.🙏

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade6842 Год назад +1

    मस्त आणि खरा अभिनेता आहे मुलाखत एकून अजून आदर वाढला. अशी अभिनेते मोठे झाले तर फिल्म इंडस्ट्री अजून मोठी होईल.

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 Год назад +1

    एका उमद्या स्वच्छ मनाच्या सुसंस्कृत अभिनेत्याची घेतलेली छान मुलाखत ...
    संकर्षण याचे सहज,सरळ बोलणे खूप मनाला भावले . त्यांच्यासारखी माणसे या industry आहेत हे ही आशादायी वाटले.
    त्याने फक्त असेच राहावे, यश मिळाले की बदलू नये .
    पुढच्या भागाची वाट पहात आहे .

  • @psclick28
    @psclick28 Год назад +5

    Sankarshan tu kamaaaal actor , anchor ahes.... Ani Super amazing Manus ahes..... Love u ❤️ all the best

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +2

      अगदी खर आहे. संकर्षण उत्तम माणूस आहे उत्तम कलाकार आहे आणि आता तर त्याची इनिंग सुरू झाली आहे.. तो खूप मोठा होईल यात शंका नाही

    • @psclick28
      @psclick28 Год назад

      @@mitramhane ekdum barobar .... he is gem of person ❤️

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Год назад +2

    🌄🙏🌹अप्रतिम मुलाखत...संकर्षण कऱ्हाडे ला दुसऱ्या भागात ऐकायला आवडेल,काही वाक्य त्याची नोंद करून ठेवावी अशी असतात, कायम असाच हसत रहा,शुभेच्छा...

  • @smitagadre7789
    @smitagadre7789 10 месяцев назад

    खूपच छान मुलाखत घेत आहात कलाकाराच्या मनाच्या गाभार्‍यातून त्यांचे विचार आमच्या पर्यंत पोचवत आहात,खूप आभार,गो अहेड
    संकरषण सच्चा कलाकार व माणूस आहेत.

  • @urmilaapte4329
    @urmilaapte4329 Год назад +1

    खूप छान मुलाखत संकर्षण,हा एक गुणी अभिनेता संवेदनशील कवी,ऊस्पूर्तसंचालक असल्या मुळे मला खूप आवडतो त्याला खूपखूप आशिर्वाद ,मोठा हो ,तूझीच आज्जी
    ऊर्मिला आपटे .पुणे .❤❤😂

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 Год назад +2

    फारच छान मुलाखत!घेता तर तुम्ही छानच देणारा पण 1 No.

  • @seemakurhade3374
    @seemakurhade3374 Год назад +2

    सगळ्यात जास्त आवडणारा अभिनेता...माणसातील माणूस

  • @vibs99
    @vibs99 Год назад +1

    मस्त. हुशारी व्यतिरिक्त फारच सकारात्मक, balanced आणि sensible माणूस आहे.

  • @swatibhide163
    @swatibhide163 10 месяцев назад

    मुलाखत समोर बसवून घ्या.....किती down to earth आहे...सर्वसामान्य मुलं सुद्धा उर्मट असतात याच्या पेक्षा

  • @Shaukeen007
    @Shaukeen007 Год назад +1

    वा.खूपच छान. संकर्षण चे तर आम्ही चाहते तर आहोतच पण सौमित्र तू पण खूप छान प्रश्न विचारतोस आणि खूप सहज गप्पा मारुन मुलाखत घेतोस त्या मुळे कार्यक्रम खूप आवडला. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत.

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Год назад +1

    Simple, intelectual, beautiful person. Insufficient words to express. God bless you Sankarsan❤

    • @KarunaYeshwantYellore
      @KarunaYeshwantYellore 9 месяцев назад

      खरोखरच अतिशय बुद्धिमान, अभिनय कुशल, सर्वोत्तम कवी, तितकाच भावनिक.

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Год назад +2

    My favorite actor sankarshan karhade i like his acting, singing all nataks , his role in serials ,movies otp interview anchoring especially his all poems . I wish that he should come to bedekar college thane for giving guidance about this field for students. His writing is best ,his choose for role is best . And as a human he is best . Please convey this message to him

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Год назад +1

    दिलखुलास पण खूप समंजस माणूस आहे संकर्षण! खूप छान झाली मुलाखत. याच्या पुढे अनेक भाग करावेत😂😂

  • @gaurikamble4072
    @gaurikamble4072 9 месяцев назад

    Superb, sankarshan karhade last che speech khupch aavdle ki mumbai he chumbak city aahe so be positive always in Mumbai..

  • @jyoti4061
    @jyoti4061 5 месяцев назад

    खूप छान! विचार तर खूप घेण्यासारखे आहेत, मनाची श्रीमंती पदोपदी जाणवते.

  • @minakshishinde3176
    @minakshishinde3176 Месяц назад

    इंडस्ट्रीमध्ये भरपूर कलाकार आहेत परंतु प्रत्येकजण संकर्षण नाही. माणूस म्हणून ग्रेट, अतिशय संवेदनशील, हळवा कलाकार. फक्त एकच... ह्या मुलाखतीत प्रत्यक्ष संकर्षण का नव्हते हे समजलं नाही. संकर्षण यांना बोलताना पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो.

  • @mangalabhingarkar9857
    @mangalabhingarkar9857 Месяц назад

    Sankarshan agadi saccha.kara.hushar. manmilavu.premal honest jivanakade baghanyacha sakaratmak drudhtikon. Manase vachanyacha swabhav.khup chan aahes tu. Sweet ashes.

  • @jyotiparab2576
    @jyotiparab2576 11 месяцев назад

    सच्चा मित्र, दोस्त आणि माणूस ❤मुलाखत घेणारे पण छानच❤

  • @coolmoonm1809
    @coolmoonm1809 Год назад

    Sankarshan far swacch nirmal mana cha , sarvgun sampanna , manmilau, down to earth as vyatimattva ahe ✨ waiting for 2nd part

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 Год назад +6

    चिन्मय उदगिरकर ची पण मुलाखत घ्यावी,,,, कारण त्याचा अनुभव पण ऐकायचा आहे

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Год назад +2

    Listening and watching him makes me stress free

  • @swanandghana.
    @swanandghana. 9 месяцев назад

    Khup sunder. Please 2nd part Kara 🙏🏻

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Год назад +2

    मस्त मुलाखत....पण प्रत्यक्ष दिसला असता तर जास्ती छान वाटल असत....

  • @ketakighate13
    @ketakighate13 Год назад +1

    Kiti chaan vyakt hotoyes Sankarshan ❤

  • @suvarnakulkarni2162
    @suvarnakulkarni2162 Год назад

    Khup chan mulakhat.....Kharach Sankarshanane kayam bolat rahave

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Год назад +2

    अतिशय दिलखुलास मुलाखत

  • @Maataai
    @Maataai 11 месяцев назад

    संकर्षण,
    लेका ❤ खूप शुभेच्छा तूला...💐💐💐💐

  • @chandrakanthire8510
    @chandrakanthire8510 Год назад +2

    Plz संकर्षण सरांसोबतचा 2nd भाग लवकर टाका.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Год назад +1

    Again nice interview nice podcast

  • @jayashreenene6825
    @jayashreenene6825 Год назад +2

    अप्रतिम मुलाखत

  • @namratarane2706
    @namratarane2706 6 месяцев назад

    Sankaran mulakhat denara ani घेणारा doghehi chan tu किती hushar ahes sankarshan Swami tuze rakshan karot

  • @Prachiti_11
    @Prachiti_11 Год назад +1

    Sankarshan khupach sanvedanshil abhineta Aani maanus donhi aahe 😇! Kami astat ase Lok khup

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +1

      खूप तळघळातून मेहनतीने मोठे झालेली माणसं अशीच जमिनीवर पाय असलेले असतात

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 10 месяцев назад

    संकर्षण खुप अभ्यासु समजंस अभिनेता आहे तयाला खवचट प्रश्न का विचा रता?

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 Год назад +2

    खूप छान मुलाखत

  • @bapujoshi
    @bapujoshi Год назад

    संकर्षण खूप मेहनती. हुषार. भविष्य उज्वल.

  • @योगेशकुलकर्णी

    खूपच खरा माणूस आहे..संकर्षण

  • @dhirajkumarmore
    @dhirajkumarmore Год назад +3

    खूप छान 🙏🙏

  • @rohinisuryavanshi1481
    @rohinisuryavanshi1481 9 месяцев назад +1

    संकर्षणची झाकलेली वर्षे हा विषय पोटे वारंवार घेताहेत. पण, संकर्षण सारखा प्रामाणिक मुलगा कधीच झाकला जात नाही. समोरून प्रेक्षकांना त्याचा genuineness कळायला वेळ लागला असेल. तो पाहता क्षणीच पटणारा कलाकार आहे.

  • @shubhangideshmukh1802
    @shubhangideshmukh1802 3 месяца назад

    संकर्षण मुलाखतीचा भाग 2 कधी येणार

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Год назад +2

    Waiting for 2nd part..

  • @varshagaidhani3660
    @varshagaidhani3660 Год назад

    Video ka disat nahi?
    Program masta
    Sankarshan is my fav

  • @surekhalimaye8306
    @surekhalimaye8306 Год назад +1

    अशीच मुलाखत चालू रहावी कधीच संपू नये असं वाटलं. ✌️ 🙏

  • @ketakighate13
    @ketakighate13 Год назад +1

    Khup khup guni kalakar ❤

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Год назад

    अप्रतीम मुलाखत

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 Год назад

    खूप छान ... संकर्षण खूप खूप मोठा हो

  • @SuvarnaWayangankar-l1x
    @SuvarnaWayangankar-l1x Год назад

    व्हिडिओ दिसत का नाही

  • @premanandparihar3024
    @premanandparihar3024 10 месяцев назад

    अजून ऐकायला आवडेल

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 2 месяца назад

    पुढचा भाग ऐकायला आवडेल 👍

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 Год назад +1

    उमदा कलाकार,माणूसपण जपणारा... खरा...

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      अगदी खर आहे

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 Год назад +1

    मस्त मस्त

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 6 месяцев назад +1

    Sankarshan la whyfal war 1 te 2 tas aiklay. Tarihi vichartey Second part kadhi?
    Sankarshan 30 minutes madhe purn hot nahi😊

  • @harshalkavdikar9395
    @harshalkavdikar9395 Год назад

    Fantastic

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Год назад

    खूपच छान मुलाखत 🌹🌹

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 6 месяцев назад

    👌♥️

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 Год назад

    Where is the camera? No visuals!!!

  • @smitapawgi3163
    @smitapawgi3163 Год назад +1

    Good soul

  • @chinmayjamble4649
    @chinmayjamble4649 Год назад

    काय पण caption दिलाय😂😂😂😂😂 गदगदतो म्हणे😂😂😂😂

  • @swapnakolhatkar2693
    @swapnakolhatkar2693 Год назад

    Khupach chan

  • @shrutijoshi8860
    @shrutijoshi8860 Год назад

    Vedio ka nahiye

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 8 месяцев назад

    सुसंस्कृत मुलाखत

  • @vaishnavibirajdar8795
    @vaishnavibirajdar8795 Год назад +4

    2nd parttt pleaseeee
    😅

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r Год назад

    Fakt audio episode ahe ka ?

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 Год назад

    video disat nahi. fakt audio aiku yetoy.

  • @jyotsnajog8202
    @jyotsnajog8202 Год назад

    प्राजक्ता माळी ची मुलाखत घ्या please

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 5 месяцев назад

    Manuskichi mulya japanara sachha samwedanshil marathi kalakar

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 Год назад

    फक्त recording ऐकू येतेय,नेहमीप्रमाणे live संकर्षण दिसत का नाही?

  • @yogitahande-Nehe
    @yogitahande-Nehe 7 месяцев назад

    Tejashri Pradhan cha interview awadel

  • @neettadeuleker5821
    @neettadeuleker5821 Год назад

    संकर्षण एक खूप खूप संवेदनशील

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Год назад +1

    ऊद्योजक व्यापारी ह्यांच्या पण मुलाखत घेत जा त्यांनी पण आतिशय मेहनतीने व्यवसायात यश मिळवले आस्ते
    लोकांना रोजगार वरील लोक ऊपलब्ध करून देतात व रोजगार मिळाल्यानंतर नाटक सिनेमा व इतर गोष्टी येतात अलंकारीत बोलणे झान वाटते हे जनरल आहे कोणाबद्दल नाही
    धन्यवाद

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Год назад +1

  • @suvarnakulkarni2162
    @suvarnakulkarni2162 Год назад

    Hyacha vedio disat nahiye

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE Год назад +1

    Sankarshan,ek bahu ayami vyaktimatva ahe he Ya nimittane mahit zale

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Год назад

    तेजस्विनी, संकर्षण यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ दिसत नाही. असं का?

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      कारण या दोन्ही मुलाखती ऑडिओ पॉडकास्ट आहेत. त्याचा ऑडिओ आहे केवळ. मित्र म्हणे जेव्हा व्हिडिओ स्वरूपात नव्हता.. केव्हा आहे पॉडकास्ट होतं जे केवळ ऐकायचं असतं.

  • @skyozone
    @skyozone Год назад

    sankarshan ☀

  • @youmustnothat3465
    @youmustnothat3465 Год назад +1

    Audio aahe video disat nahiye

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      Its a audio podcast. We have few audio Podcasts also. We are dropping it here for Subscribers. Do listen it.. You will get Good content.

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Год назад

    Your kitchen kallakar ahmi sare khavaye best

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Год назад

    Kitchen kallakar ahmi sare khavay and etc best

  • @rohitkale24RK
    @rohitkale24RK Год назад +1

    पडद्यामागचा खरा नायक हा लेखक असतो😊

  • @sangitastreat3391
    @sangitastreat3391 Год назад +1

    दिसत नाहीये 😮

  • @saurabhbakshi139
    @saurabhbakshi139 Год назад

    दुसऱ्यांना बोलतोय दुसरी बाजू तर स्वतः सुधा दाखव निदान तुझ्या कडून ही वागणूक होते का

  • @AaJo.2
    @AaJo.2 Год назад +1

    मित्रा अरे Guest ना खाजगी प्रश्न का विचारतोस? तो किती पैसे कमावतो, घरी काय बोलतो, काय करतो तुम्हाला काय करायचं आहे?? एवढे चांगले guest येतायत तर त्यांना जरा sensible प्रश्न विचार की...

  • @youmustnothat3465
    @youmustnothat3465 Год назад +4

    Video dakhva

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +1

      हे ऑडिओ पॉडकास्ट आहे. आत्ता त्याला ऐका. पुढच्या वेळेला आपण व्हिडिओ पण दाखवू 💛

    • @youmustnothat3465
      @youmustnothat3465 Год назад +1

      @@mitramhane video pathavla ki aaiku

  • @sarikajadhav7701
    @sarikajadhav7701 Год назад

    Khrch ek klakar mhnun tu jvda bhari ahesss tevdach ek manuss mhnun pn khraa vatooss mahit nhi pn nana patekransarkha vatoo khraaa

  • @prachidate1740
    @prachidate1740 Год назад +2

    Sankarshan la screen var baghayla chan vatate.. tyache bolane agadi man lavun aikayla aavdte... Ek manus mhanun pan to khup khara ahe..

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +1

      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. संकर्षांची आणखी एक मुलाखत आपल्याला या यूट्यूब चैनल वर बघायला आवडेल का? जरूर कळवा आपलं मत महत्त्वाचं आहे.

    • @createwithRoma
      @createwithRoma 9 месяцев назад

      Ho​@@mitramhane

    • @rekhathakur8921
      @rekhathakur8921 8 месяцев назад

      Ho nakki ch aavdel

  • @ashwiniparanjape1063
    @ashwiniparanjape1063 Год назад

    No video seem

  • @meghashyampatil4111
    @meghashyampatil4111 9 месяцев назад

    खूप छान , 🙏🙏