तांदूळ आणि मिश्र डाळीचा पौष्टिक ढोकळा/पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट ढोकळा बनवा/Rice & mix dal dhokla

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • तांदूळ आणि मिश्र डाळीचा पौष्टिक ढोकळा/पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट ढोकळा बनवा/Rice & mix dal dhokla
    rice & mix dal dhokla recipe in marathi
    #rice&mixdaldhokla#dalricedhokla#dhokla_recipe #dhoklarecipeinmarathi#ricedhokla#parfectdhokla#marathikitchenfood#marathirecipes #maharastrianrecipes

Комментарии • 40

  • @nilimapanse6651
    @nilimapanse6651 Месяц назад +1

    Me banvla same … khup chan zala👌👌

  • @shardaborade9278
    @shardaborade9278 7 месяцев назад +3

    तुमची रेसिपी करून बघीतली परफेक्ट ढोकळा बनला धन्यवाद ताई

  • @gayatriaher5207
    @gayatriaher5207 Месяц назад +1

    Khup chan aahe

  • @renukadeshpande4444
    @renukadeshpande4444 2 месяца назад +2

    मिक्सर मधून डाळ तांदूळ बारीक करून फ्रीज मध्ये ठेऊ शकतो का

    • @marathikitchenfood7961
      @marathikitchenfood7961  2 месяца назад

      फ्रिजमध्ये पीठ ठेवलं तर ते फरमेंट होणार नाही... म्हणून फ्रिजच्या बाहेरच ठेवायचं...

  • @kavitapatil5788
    @kavitapatil5788 7 месяцев назад +2

    ह्या डाळीमध्ये मसूर डाळी मिक्स करावी चवीला खूप छान लागतो

  • @sushmawagh3311
    @sushmawagh3311 7 месяцев назад +1

    खूप छान 👌👌

  • @EasyCookingMarathi
    @EasyCookingMarathi 7 месяцев назад +1

    Nice recipe

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 7 месяцев назад +1

    Very nice recipe 👍

  • @madhurimeshram9746
    @madhurimeshram9746 5 месяцев назад +1

    Khupach masstt

  • @sangitapatil6054
    @sangitapatil6054 7 месяцев назад +1

    छान झाला, आज मी केला, thanku 🙏

  • @sachinkhasale3965
    @sachinkhasale3965 7 месяцев назад +3

    Khup chan zhala aahe tai

  • @manishasapre638
    @manishasapre638 2 месяца назад +1

    ताई रेसिपी छान दिसते आहे, पण आंबट दही घालून ferment केल्यावर बॅटर जास्त आंबट होणार नाही का, वास येणार नाही का, शंकेचे उत्तर द्यावे

    • @marathikitchenfood7961
      @marathikitchenfood7961  2 месяца назад

      नाही ढोकळा जास्त आंबट होणार नाही पाहिजे तेवढाच आंबट होईल उलट टेस्टी लागेल..... पण तुम्हाला आंबट टेस्ट नसेल आवडत तर तुम्ही दही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल मग इडली सारखा ढोकळा लागेल टेस्ट ला...

  • @dhananjayshrirame4887
    @dhananjayshrirame4887 4 месяца назад +1

    खूप छान😊😊😊

  • @SatvikkiRasoiandvlogs
    @SatvikkiRasoiandvlogs 7 месяцев назад +1

    Wow super yummy

  • @rakhi......5831
    @rakhi......5831 7 месяцев назад +2

    1 no. Dhokla zala mi pn asach karte tai

  • @didikirasoi5
    @didikirasoi5 7 месяцев назад +1

    Yummy

  • @jyotiuskelwar8213
    @jyotiuskelwar8213 7 месяцев назад +1

    Nice

  • @gauravpawar7046
    @gauravpawar7046 7 месяцев назад +1

    खूप छान

  • @ManishaNaik-mk8fq
    @ManishaNaik-mk8fq 7 месяцев назад +1

    Dahi nahi takale tar chalel ka

  • @meghalambe6518
    @meghalambe6518 7 месяцев назад +6

    सोडा किंवा इनो ऐवजी दुसरा पर्याय आहे का

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 7 месяцев назад +2

    Mastach

  • @TanujaDhamapurkar-b7w
    @TanujaDhamapurkar-b7w 7 месяцев назад +1

    ताई .दोन वाटया तांदूळ आणि एक वाटी चणा डाळीचा ढोकळाची एका ताईने व्हिडीयो टाकला.पण तयापधदतीत अजिबात ढोकळा झाला नाही मी म्हणते उडीद डाळीशिवाय पीठ येतच नाही.मी ढोकळा करून पाहिला आणि नुनता घट्ट झाला.आणि तो टाकून दिला.

    • @marathikitchenfood7961
      @marathikitchenfood7961  7 месяцев назад +1

      तांदूळ आणि चणा डाळी पासून सुद्धा खूप छान ढोकळा होतो, फक्त पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही नाही

    • @rekhamundle5662
      @rekhamundle5662 7 месяцев назад

      Chhan hoto