अक्षय माझा मित्र आहे..आणि तो माझ्या गावचा पण आहे...आम्ही नेहमी बोलतो चाट करतो...पण मला आठवत नाही की मी त्याला कधी कोणत्या गोष्टी वरून चिडवले असेल..इथे प्रत्येकाला त्याच्या इच्छे नुसार जगण्याचा हक्क आहे..कोण काय करतो त्याल महत्व नाही तरी कोणा मधे इतरान पेक्षा वेगळे गुण काय आहेत याला महत्व आहे.मला खूप अभिमान आहे अक्षय चा तो जे काही करतोय त्याचा. आणि कोकण हा एक समृद्ध देश आहे इथे दशावतार हा नाटक प्रकार होतो आणि या मधे सुधा स्त्री भूमिका हा पुरुषच करतो.त्या मुळे यात काही वाद नाही. धन्यवाद🙏🙏🙏
आजकाल स्त्रीया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थातच बरोबरीने काम करु शकतात तर पुरुषाने स्त्रियांची बरोबरी का करु नये. अक्षय तुझ्या भावी वाटचालीस माझ्या भरभरुन शुभेच्छा आहेत.
शाब्बास वाघा कलाकार काम करण्यास समाजाचा विचार करू नका समाज निंदा करतो त्याकडे लक्ष देऊ नका स्वताचे कर्तुत्व उभे करा प्रेक्षक वर्ग तुमच्या सोबत आहे जिद्द मनात बाळगा आणि समाजाला दाखवून द्या की आपण काहीतरी करतोय हे जिवन वाया घालवत नाही आपणास आमचा मानाचा मुजरा जय नटराज
अक्षय तुझ्या कलेला सलाम माझ एक स्वप्न आहे एक तुला दिवस माझ्या गावी कार्यक्रम सादर करण्यासाठी घेऊन जाणार खरच पुन्हा एकदा सलाम अशीच आयुष्य भर रसिकांची सेवा करत रहा हिच इच्छा
अक्षय दादा लोक काय बोलतात त्याचा विचार कधीच करायचा नाही आपण आपलं कर्तव्य करायचं सुंदर नृत्य करतोस तू आणि दिसतोस पण सुंदर आणि आईची साथ असल्यावर कुठलीच चिंता करायची गरज नाही आपल्यातला खरा कलाकार ओळखण्याची शक्ती आईत असते आणि आईच आपलेल्या ह्यात पुढे आणते मी एक दशावतार कलाकार आहे माझं असंच होत पण जशी तुझी आई तुला सपोर्ट करते तशी माझी आई मला करायची आता ती माझ्या सोबत नाही पण आईची साथ आईचा आशीर्वाद अनमोल असतो दादा तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
लोग भगवान् को मानते है, उसी भगवान् ने बनाये हूये इंसान को इंसान की तऱ्हा जिने नहीं देते, जीसे जयसा बनाया ओ ऊस मे खुश है जिस्को लेणा, देना नहीं , ऊसिके पेट मे तकलीफ होती है, कीसिके भोकनेपे ध्यान नहीं देना, नहितो जीना मुश्किल होता है
खूप छान मी तूजा खूप मो्ठा फॅन आहे ढोलकीच्या तालावर या कलर्स वाहिनीवर तुला पाहिलं आणि बोलो एक पुरुष लावणी कला जपत आहे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या प्रवासाला श्री स्वामी समर्थ
थोर कलाकार गणपतराव पाटील यांना सुध्दा अशाच प्रकारच्या अवहेलना व टक्के टोमणे सहन करावे लागले होते. समाज काय आहे तो घोड्यावर पण बसू देत नाही व पायी पण चालू देत नाही. आपण आपले काम करत रहाणे हेच उत्तम.
Kitti sundar aahes tu. Aani lavni mahnje Maharashtra chi mul oolakh. Tu je karto ti kashtachi kamai aahe. Dev tuzhya pathishi aahe. Khoop pudhe ja. God bless you. Forgien madhe kr tuzhe shows. Tikde kala la khoop maan aahe. All the best
Ha Vedio Kaadhla. Khup chaangle kaam kele. Bollywood madhe Monopally aahe. Marathi Lokanni Yaa Laawni Samratala Saata Samudrapar Pohochwaa. Paradeshatil Marathi Lokanni Yaa Mahan Kalakarala Support kara.
Kalakar ha phakt ni phakt Kalakar asto. Lok surwatila nav thewtat , yashswi Jhale tar dokyawar ghetat. Mhanun he sagal chalayach .paristhitishi don hath karun dheya gathayache. Salam.
अक्षय माझा मित्र आहे..आणि तो माझ्या गावचा पण आहे...आम्ही नेहमी बोलतो चाट करतो...पण मला आठवत नाही की मी त्याला कधी कोणत्या गोष्टी वरून चिडवले असेल..इथे प्रत्येकाला त्याच्या इच्छे नुसार जगण्याचा हक्क आहे..कोण काय करतो त्याल महत्व नाही तरी कोणा मधे इतरान पेक्षा वेगळे गुण काय आहेत याला महत्व आहे.मला खूप अभिमान आहे अक्षय चा तो जे काही करतोय त्याचा. आणि कोकण हा एक समृद्ध देश आहे इथे दशावतार हा नाटक प्रकार होतो आणि या मधे सुधा स्त्री भूमिका हा पुरुषच करतो.त्या मुळे यात काही वाद नाही.
धन्यवाद🙏🙏🙏
छान विचार मांडला भाउ🙏
तुझ्या पाठीशी आई आहे .मग पर्वा कुणाची .....खूप खूप शुभेच्छा 💐💐👍
आजकाल स्त्रीया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अर्थातच बरोबरीने काम करु शकतात तर पुरुषाने स्त्रियांची बरोबरी का करु नये. अक्षय तुझ्या भावी वाटचालीस माझ्या भरभरुन शुभेच्छा आहेत.
अक्षय तुझ्या पाठीशी आई चे अन नटरंग देवतेचे आशीर्वाद आहेत अन असणार तेंव्हा ऐक जणांचे पण कर मनाचेच खूप खूप शुभेच्छा अन आशीर्वाद, 💐🙏🙏
शाब्बास वाघा कलाकार काम करण्यास समाजाचा विचार करू नका समाज निंदा करतो त्याकडे लक्ष देऊ नका स्वताचे कर्तुत्व उभे करा प्रेक्षक वर्ग तुमच्या सोबत आहे जिद्द मनात बाळगा आणि समाजाला दाखवून द्या की आपण काहीतरी करतोय हे जिवन वाया घालवत नाही
आपणास आमचा मानाचा मुजरा
जय नटराज
अक्षय...एकदम मस्त.मेकप मध्ये सुंदर अप्सरा.
अक्षय तुझ्या कलेला सलाम माझ एक स्वप्न आहे एक तुला दिवस माझ्या गावी कार्यक्रम सादर करण्यासाठी घेऊन जाणार खरच पुन्हा एकदा सलाम अशीच आयुष्य भर रसिकांची सेवा करत रहा हिच इच्छा
तुमच्या कलेला मानाचा सलाम
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
अभिनंदन मित्रा ईश्वर तूझ्या कलेचा विस्तार करो आणि नवनवीन कल्पना तूला सूचोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐 धन्यवाद
अक्षय दादा लोक काय बोलतात त्याचा विचार कधीच करायचा नाही आपण आपलं कर्तव्य करायचं सुंदर नृत्य करतोस तू आणि दिसतोस पण सुंदर आणि आईची साथ असल्यावर कुठलीच चिंता करायची गरज नाही आपल्यातला खरा कलाकार ओळखण्याची शक्ती आईत असते आणि आईच आपलेल्या ह्यात पुढे आणते मी एक दशावतार कलाकार आहे माझं असंच होत पण जशी तुझी आई तुला सपोर्ट करते तशी माझी आई मला करायची आता ती माझ्या सोबत नाही पण आईची साथ आईचा आशीर्वाद अनमोल असतो दादा तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप छान मला आवडलं आकक्ष्य खुप मोठा कलावंत आहेत
लोग भगवान् को मानते है,
उसी भगवान् ने बनाये हूये इंसान को इंसान की तऱ्हा जिने नहीं देते, जीसे जयसा बनाया ओ ऊस मे खुश है
जिस्को लेणा, देना नहीं , ऊसिके पेट मे तकलीफ होती है, कीसिके भोकनेपे ध्यान नहीं देना, नहितो जीना मुश्किल होता है
खरच बर आहे, पुरुष लावनी करत असल्यामुळे, जेडजाड केली तरी काही प्रॉब्लेमच नाही
छेडछाड
खूप छान, God bless you
God bless you. GO ahead.You r performing lavni very nice.
Aai sahebanna Pranaam. Dhanyawad Aai Saheb. Prerna dili Mulaala.
Tuja sarkh koni ch nahi khrch tu life made kup fudech aahet ani fudech rahanar kup ch Cahn nachata tumi love u and keep it up
It's not easy to gave perfomance in Lady costume that expression.. Proud of u... All the best
" ....❤❤❤❤ o❤ .😊 . f.
r l
खूप छान मी तूजा खूप मो्ठा फॅन आहे ढोलकीच्या तालावर या कलर्स वाहिनीवर तुला पाहिलं आणि बोलो एक पुरुष लावणी कला जपत आहे तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या प्रवासाला श्री स्वामी समर्थ
Simply great.....khadyyat gele sagle tu nach
थोर कलाकार गणपतराव पाटील यांना सुध्दा अशाच प्रकारच्या अवहेलना व टक्के टोमणे सहन करावे लागले होते. समाज काय आहे तो घोड्यावर पण बसू देत नाही व पायी पण चालू देत नाही. आपण आपले काम करत रहाणे हेच उत्तम.
खूप छान दादा अभिनंदन
Akshayji ! Proud of you
खुप सुंदर मस्त अक्षय दादा❤
khup chan ji
मस्त दादा....👏🥳
Great tu pudhe chal aamhi sobat aahot kiran kore and shriram burange lavani samarat
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र🚩🚩🚩 अक्षय 🌹,,, तु महाराष्ट्राची संस्कृति लावणी ही तु भावा जपली आहेस ,,धन्यवाद भावा ,,,,,
Nice coment jay hindu rastra
Kitti sundar aahes tu.
Aani lavni mahnje Maharashtra chi mul oolakh.
Tu je karto ti kashtachi kamai aahe.
Dev tuzhya pathishi aahe.
Khoop pudhe ja.
God bless you.
Forgien madhe kr tuzhe shows.
Tikde kala la khoop maan aahe.
All the best
Ha Vedio Kaadhla. Khup chaangle kaam kele. Bollywood madhe Monopally aahe. Marathi Lokanni Yaa Laawni Samratala Saata Samudrapar Pohochwaa. Paradeshatil Marathi Lokanni Yaa Mahan Kalakarala Support kara.
Mala वाटले सुरेखा कुडची आहे
Very 👍 nice🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch sundar
You are way better than woman in looks n all.
छानच लाजवाब
Salam tumhachya kalela v sangharshala
सलाम तुजा कलेला
Congratulations dear 🤗💐❣️
Pudcha watchali khup khup shubheshya bhawa
Don't worry ,if your family will give support ,this is art not a bad thing every on give support to a such artist.
Great bhava
Very very nice
Don't worry akshay lgbt community supports your strength 💪
कलेला मानाचा सलाम
Nice very nice
With you 👍Keep it
Congrats bhau superb nachtos God has given you a gift do make full use of it
Kalakar ha phakt ni phakt Kalakar asto.
Lok surwatila nav thewtat , yashswi
Jhale tar dokyawar ghetat. Mhanun
he sagal chalayach .paristhitishi don
hath karun dheya gathayache. Salam.
Wonderful
खुप सुंदर दिसतोय
लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका🙏
Lai bhari dosto bhau tu
Itihasat anek mahila ranragini, hatat shamasher ghevun ranaganat ladhalya, apale shourya prakram dakhvila ani aaj kahi purush payat chal bandhun phadavar nachun dakhavat ahet.
Mast
Good luck for your future dear
Nice akshay
Nice 👍🏻❤️❤️
जबरदस्त
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Keep it up
𝘒𝘩𝘶𝘱 𝘤𝘩𝘢𝘯 😎✨💯🔥❤
MLA vatle ki surekha tai ahe same to same distant
❤❤
👍
🙏🙏🙏👌👌💐
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
ખૂબ લોકપ્રિય છે, તમારી લાવણી.
Ashimik kamthe yanchi pan mulakaat kara
अप्सरा पण फिकी पडेल
,,👌👌👌👌👌👌
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Mala awdel tumchya kadun lavani shikayla
Tuze karya kjupch Chan ahe pan samaj lharvh khup vichitra ahe tyancha vichar nako Karu are me fashion designer ahe mala pan lok chidavatat but jaude
aare tuch khara mard aahes... je aaplya la aavadte te aapn karaaiche... baaki gele khadyaat... Lad bhava..
Chori labadi katanyapekshya , lok kalavat mahnun ky vait aahe , hand ✋ off youbbro
Kahupsuander
He purush manane baai astat te swatala baai samjtaat
Nice 💝💝😘😘😘😘👌👌👌 Akshay tuzh wat. No. Co. No. Send kar
अरे नाच्या, पोटासाठी दूसरे पण उद्योग आहे जगात.. 😤
Tu sadi madhe far sundar disto nehmi sadi kiwa nauvari ghalat ja...
Khup chhan
Khup chhan