वेहेळे कोट 🚩 ५४ vehele kot ( अपरिचित कोट ) ठाणे भिवंडी Unknown Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2020
  • 🙏🏻🚩 वेहेळे कोट भिवंडी ... ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील उल्हास नदीच्या पात्रातील होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी १५ शतकात पोर्तुगीजांनी अनेक छोटे मोठे गढी वजा कोट उभारले, त्यापैकीच हा एक पिंपळास कोट परिसरापासून काही अंतरावर नदी किनारी आजही आपले अस्तित्व टिकवून असणारा वेहेळे गावातील हा किनारी कोट. १७३९मध्ये नरवीर चिमाजी आप्पा यांच्या वसई मोहिमे वेळी हा किल्ला स्वराज्यात⛳आणला ....... इतिहास कळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जाता येत नाही म्हनून घर बसल्या या सह्याद्री मधे बरेच अपरिचित नामशेष गड ' कोट ' किल्ले' प्राचीन मंदीर आहेत यांची माहिती मी तुम्हा सर्वांना ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतो आहे ...फक्त माझा उत्साह वाढवावा कार्याला सहकार्य करावे ...सह्याद्रीतील शिवशंभु रत्न य़ा माझ्या you tube चैनल ला सबस्क्राइब करा व इन्स्टाग्राम पेज ला फॉलो सगळ्यांनी करा जेणे करुन पूढील सर्व माहिती व वीडियो तुम्हाला सहज उपलब्ध होतील .... आणी ह्या माहिती बद्दल तुमचे मतं कॉमेंट नक्की करा ' आणी हा इतिहास ही माहिती नक्की इतरांना पण शेअर करा .....इतिहास नव्याने घडवू नाही शकत पण जो आहे तो जपू तरी नक्की शकतो .....🚩सर्व शिव प्रेमी दुर्ग प्रेमी ...लक्षात ठेवा आज हें अपरिचित गड कोट नक्की वेळ काढुन बघा नाहीतर अजुन काही वर्षांनी हें सर्व नष्ट होईल आणी हें किल्ले फ़क्त फोटो आणी वीडियो मधेच राहतील ......आजचं वेळ आहे ते स्वतःच पाहून इतरांना दाखवा तरच त्यांचे संवर्धन तरी नक्की होईल .....मी माझे कर्तव्य केले ...आता तुमची वेळ ..🙏🏻.जय शिवराय 🚩 या भटकंती शोध मोहिमेला वेळात वेळ काढून सहकार्य करणारे विशेष आभार..💐. दुर्ग प्रेमी भूषण रमेश मढवी, इतिहास प्रेमी राजेश गुरुनाथ म्हात्रे पिंपळास गाव💐💐💐💐💐💐

Комментарии •