कारिवली कोट 🚩 ५८ karivali fort bhivandi ( एक अपरिचीत नामशेष किल्ला ) भिवंडी ठाणे Unknown Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024
  • अपरिचित कारिवली कोट ,,,, 🚩,,,
    ठाणे जिल्ह्यतील भिवंडी तालुक्यापासून अंजुर नाका येथून ७ km अंतरावर कारिवली गाव आहे त्या गावापासून महाराजांच्या स्मारकपासून उजव्या बाजूने पुढे म्हात्रे यांच्या घरासमोरून सरळ लाल मातीच्या रस्त्याने जंगल मार्गाने जावे,पुढे कामावरील नदी ते गायमुख खाडी यात होणारा सागरी व्यापार व सागरी आरमारी जहाजांचा संचार यांसाठी १६ व्या शतकात पोर्तुगीज यानी हा किल्ला बांधला .
    ...य़ा किल्यावर शिलाहार कालीन गद्धेगळ व मंदिराचे अवशेष अभ्यासकांच्या शोधत आहे ...गेल्या काही वर्षात य़ा किल्याचे अवशेष पडझड होऊन मोठा परिणाम झाल्याने य़ा किल्यातील अवशेष शोधून पाहावे लागतात ..आजही किल्यावर भक्कम तटबंदी चौथरे ' कोरीव दगड ' घडीव चौथरे अश्या वास्तू नजरेत पडतात ....सध्या हा किल्ला जंगलात खाजगी मालकीत ओस पडलेला आहे ...एके काळी मराठ्यांच्या शौर्यानी पराक्रमाने स्वराज्यात सामील झालेले हें किल्ले आज यांची अंशी अवस्था पाहुन कुणालाच काहीच वाटत नाही कां ? यांचे संवर्धन जतन कोन करणार ...? ...बघा विचार करा ........इतिहास कळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला जाता येत नाही म्हनून घर बसल्या या सह्याद्री मधे बरेच अपरिचित नामशेष गड ' कोट ' किल्ले' प्राचिन मंदीर आहेत यांची माहिती मि तुम्हा सर्वांना ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतो आहे ...फक्त माझा उत्साह वाढवावा कार्याला सहकार्य करावे ...सह्याद्रीतील शिवशंभु रत्न य़ा ..माझ्या you tube चैनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राइब करा जेणे करून पूढील सर्व माहिती वीडियो तुम्हाला सहज उपलब्ध होतील ... आणी हो माहिती बद्दल तुमचे मतं कॉमेंट नक्की करा ' आणी हा इतिहास ही माहिती नक्की इतरांना पन शेर करा .....इतिहास नव्याने घडवू नाही शकत पन जो आहे तो जपू तरी नक्की शकतो .....जय शिवराय 🚩*#traveldiaries#travellover#fortsofindia#maharastra#maharastraforts#lovenature#wearenaturelovers#exlporemaharastra#kokan

Комментарии •