Walmik Karad याच्या जामीन अर्जावर सुनावणी का झाली नाही? नेमकं काय घडलं? | Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 21

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 12 дней назад +11

    आता 20 तारखेला अर्जावर सुनावणी होणार आणी कराड स्वतःहून शरण आला होता व आता पुढचे सात दिवस कोठडीत म्हणजे त्याला जामीन मिळू शकतो असे वाटते

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 12 дней назад +3

    म्याणीज आहे सर्व जनतेला बनवाबनवी चालू आहे पण लक्षात घ्या जनता काही कमी नाही, सर्व तुमचे कारनामे जनतेला कळाले, सरकार

  • @ganeshkumbhare4641
    @ganeshkumbhare4641 12 дней назад +3

    न्यायाधीशाला जामीन देण्याबाबत दम द्यायचा राहून गेला होता, उद्या परवा दम दिला जाईल आणि मग त्याला जामीन मिळेल

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 12 дней назад +6

    भारतीय कायदा कोणालाच कोणाला मेळ नाही 😅😅😅

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 12 дней назад +4

    अजित पवार देवेंद्र फडणवीस सगळे लाभार्थी कारण ते धनंजय मुंडे ला घाबरतात 😢जय महाराष्ट्र

  • @vilaschavan4002
    @vilaschavan4002 10 дней назад

    अरे देश गुलामगीरी कड ज़ात आहे लकसात घा भावाने येनारा काल तुमचा लेखराले भारी ज़ानार असे लोक राज़ करतील

  • @ruchitajoshi5537
    @ruchitajoshi5537 11 дней назад

    बाहेर आला म्हणजे सगळं संपलं

  • @tukaramawari6024
    @tukaramawari6024 12 дней назад +4

    बोलू नकोस भावा मेन कलाकारापेक्क्षा पडद्यामागील कलाकार खुपचं कलाकार आहेत सामान्य माणसाला अटैक येईल

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 12 дней назад +5

    सेटलमेंट झाली वाटतं

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 12 дней назад

    येतो बाप मराठा उज्वल निकम खुडा
    जारागे पाटील आता कसं दादा म्हणतील तस

  • @sunilburadkar6351
    @sunilburadkar6351 12 дней назад +2

    Jo praynt aat aahe to pryant sef aahe

  • @kailashwagh1694
    @kailashwagh1694 12 дней назад

    Mumbai tak chanal bikau aahe mazya kde recording aahe sarv

  • @DattatrayDhere-e8j
    @DattatrayDhere-e8j 12 дней назад

    सुरेश धस शांत का झाले

    • @ravishep768
      @ravishep768 12 дней назад

      त्याचा हिस्सा भेटला आहे म्हणून तर ओरडत होते. आष्टी येथे येवून बघा खरा अका कोण कळेल😂😂😂

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 12 дней назад

    ED maga lava ani tela 2 divas ED karyalayt basva