Namdev Shastri यांच्याकडून Dhananjay Munde यांची पाठराखण, Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 157

  • @omkardhumal367
    @omkardhumal367 2 часа назад +55

    बरं झालं बोलून गेला.
    काही आमचे पण येडे तुला मानत होते,
    त्यांचे डोळे उघडतील.

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar Час назад +5

      Brobr

    • @headandshoulder10
      @headandshoulder10 Час назад

      हे राजकारण आहे.... धस खोटे आरोप करतोय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे.

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar Час назад +2

      @ Sarv aarop khare aahet. Amhi parali che lok aahot amhala sarv mahiti aahe

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo Час назад

      आरे लेका कसे लोक रे तुम्ही हा वालमिकला का पाठीशी घालत आहेत म हा माणूस​@@headandshoulder10

    • @VikasGolhar-q7h
      @VikasGolhar-q7h 41 минуту назад

      Bar zala tu bombalas nahitar aamchya sarkhe kahi chtukar tumchay lokat melun aarkshanasti baslo hotatre

  • @somnathpagar9633
    @somnathpagar9633 2 часа назад +33

    नामदेव सानप यांनी पाठ राखण करणे योग्य नाही 700 वर्षाची परंप

  • @BaluPatil-i6m
    @BaluPatil-i6m 2 часа назад +45

    या नामदेव शास्त्री चा पण त्यामध्ये हात असेल राखेमध्ये पवनचक्की मध्ये

    • @siddikiajimoddinajimoddin6282
      @siddikiajimoddinajimoddin6282 2 часа назад +3

      Va patil tumi nijami vicyarace aheat

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Час назад +5

      ​@@siddikiajimoddinajimoddin6282tumhi british ka 😂😂

    • @BabasahebGayakwad-fg6op
      @BabasahebGayakwad-fg6op Час назад

      तुला माहित आहे मानल्या वर तू सुद्धा सामील असणार

    • @BaluPatil-i6m
      @BaluPatil-i6m Час назад

      @@BabasahebGayakwad-fg6op आम्ही असल्यावर गुन्हेगारावर लक्ष देत नाही दिलं तर त्याला आर पारच देतो

    • @VikasGolhar-q7h
      @VikasGolhar-q7h 32 минуты назад

      Aare tya walmik karadch je hoil te hoil yana mirchy ka lagtayt yanacha jaragya bolala hota 5 pidhyana gulal laugun denar nahi aani rappkan todawar padla yekacha niwadnukit bhain bhau doghag pan aale gulale laun mg yachi tar jalnar hotich re OBC jidabad

  • @kakasahebbhosale9090
    @kakasahebbhosale9090 3 часа назад +27

    ऊस तोड हार्वेष्टर भ्रष्टाचार कोणी केला

  • @GopalAkhade-mh7rd
    @GopalAkhade-mh7rd 2 часа назад +56

    नामदेवराव संतोष देशमुख च्या घरी जायला का मेले होते का

    • @BabasahebGayakwad-fg6op
      @BabasahebGayakwad-fg6op Час назад +2

      आरे ते महाराज आहे नीट माहिती घे

  • @Adv.sayyed
    @Adv.sayyed 2 часа назад +30

    आज हभप नामदेव शास्त्री म्हणून नव्हे तर श्री नामदेवराव सानप बोलले

  • @vandanafartade2447
    @vandanafartade2447 2 часа назад +19

    भगवान गड हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर का बोलत नाही. मुंडे यांना पाठिंबा देता

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 2 часа назад +22

    सानप साहेब कीती पुरावे पाहीजेत

  • @PramodChinchole-l4p
    @PramodChinchole-l4p 3 часа назад +20

    महाराजही आता खर्याखोठ्याची शहानिसा न करता गून्हेगाची पाठराखण करतात 😢

  • @BaluPatil-i6m
    @BaluPatil-i6m 2 часа назад +13

    गरीब शेतकऱ्यांच्या हार्वेस्टर चे पैसे खाताना तुझा तुला शिष्य दिसला नाही कारण महाराज त्या शेतकऱ्यांचे पैसे दिलेले व्हिडिओ कॅसेट चे पुरावे आहेत अजून काय पाहिजे ते महाराज तुला तुला काही शिधा देतो म्हणला काय रात्री मुक्काम करून

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 2 часа назад +14

    त्या गाडला सर्व खंडणी तला पैसा आहे मग ते कसे मनतील

    • @pythonlearningss
      @pythonlearningss Час назад

      प्रत्येक गावानी मदत केली आहे. उगाच भिकऱ्या सारखं बोंबलू नये. आपण जातीवादी आहात आणि करत रहा वंजारी जातीचा विरोध. आमचा समाज पुढे गेलेला खुपत नाही. आम्ही चांगलं शिक्षण घेत राहू पुढे जात राहू. तुम्ही करा जातीवाद . आणि काढत रहा जात. आमची प्रगती खुपली म्हणूनच आंदोलन आणि ते उभं केलं गेलं. तुम्ही विरोध करत रहा आम्ही प्रगती करत राहू.

    • @SandipVighne-g2y
      @SandipVighne-g2y 56 минут назад

      सर्व पैसा ऊसतोड कामगारांचा आहे.

  • @kirann456
    @kirann456 2 часа назад +15

    2 हाना व महाराज म्हणा !

    • @SatyaKarande
      @SatyaKarande 56 минут назад

      😂😂

    • @rutvi932
      @rutvi932 19 минут назад

      Te khare maharaj aahet.narayangad vr maharaj melavyala chaltat ani he maharaj ase bolle ki lagech llagte ka

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 часа назад +10

    गरिबाला न्याय कधी भेटणार देवा संतोष भैय्या ला न्याय पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र संतोष भैय्या सोबत आहे

  • @karantambe2107
    @karantambe2107 2 часа назад +11

    नामदेव सानप.. हा.. आपल्या मर्जीने शास्त्री बनतात आपल्याच मर्जीने न्यायाचार्य बनतात.. आपलं टिपरू आपलं ढोलकं आणि आपणच वाचा.. काय महाराज गुन्हेगाराला सपोर्ट करता तुम्ही.. तुमचा आता वारकरी संप्रदायातले महत्त्व कमी झाले हे मात्र नक्की

    • @yogeshavhad-nk9qj
      @yogeshavhad-nk9qj Час назад +2

      तूझ्या खानदानित न्यायाचार्य पद कधी ही आणि कसेही लाऊन दाखव.

  • @GopalAkhade-mh7rd
    @GopalAkhade-mh7rd 2 часа назад +15

    करुणा मुंढेच प्रकरण यावर का बोलले नाही लाज वाटत नाही का थोडी खुशाल गुन्हेगार ना पाठीशी घालता

  • @VikasTodmal
    @VikasTodmal 2 часа назад +10

    महाराजांना हे शोभत नाही

  • @omkarwagh4829
    @omkarwagh4829 2 часа назад +11

    ते लोक तिथे वरगनी मागायला नव्हते गेले महाराज खंडणी मागायला गेले होते मग त्याची काय आरती करायची होती का?

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare4358 Час назад +6

    विषय वर्गणीचा नवहता महाराज खंडणी खंडणीचा होता

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 Час назад +1

    धनु भाऊंनी रात्रभर महाराजांची सेवा केली वाटते म्हणून महाराजांनी पाठिंबा दर्शवला.

  • @MarotiParamde
    @MarotiParamde Час назад +3

    अंजली ताईंचे खुप आभार कारण त्या सर्वसामान्य लोकांना न्याय देतात

  • @kakasahebbhosale9090
    @kakasahebbhosale9090 3 часа назад +14

    ते गुन्हेगार सप्ताहाची वर्गणी आणायला गेले नव्हते खंडणी मागायला गेलते

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r 2 часа назад +6

    ते सानप अहत मुडे ची बाजू घेणार च हे कसं विसरता लोक सानप mude surname च स्टडी कारा मग समजेल मित्र नो

  • @ddeshmukh1393
    @ddeshmukh1393 3 часа назад +12

    महाराज मग आम्हाला खरच त्यांची पार्श्वभूमी काय आहे? हे तर कळू द्या.........
    मीडिया ट्रायल म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे की एखादी गोष्ट खरी असली तरी ती लावून धरायची नाही लगेच सोडून द्यायची ?

    • @dattakekan5248
      @dattakekan5248 2 часа назад +1

      निवृत्ती महाराज देशमुख त्यांना गुरू मानतात... संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरू शिष्य परंपरेने विस एकविसावी गादी असावी बहूतेक

  • @dadasahebkashid2603
    @dadasahebkashid2603 2 часа назад +3

    वाल्मिकी कराडला महाराजांचा आशीर्वाद आहे का

  • @ManoharMane-nz4be
    @ManoharMane-nz4be 2 часа назад +4

    हा नामदेव शास्त्री नाही हो नामदेव मुंडे कागणे बडे बडे कोणीतरी असणारे

  • @SandeepPatil-md7mg
    @SandeepPatil-md7mg 2 часа назад +8

    हा कसला बाबा ह्या बाबाचा हात आहे मुंडे वर

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Час назад +3

    पाठिंबा देणे चुकीचे महाराज तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहेत
    मुंडे आरोपी आहे

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 2 часа назад +7

    याचा अधार घ्या त्याचा अधार घ्या पण सत्य ते सत्य असत कर्म सोडणार नाही

  • @NamdevDernase-gb5fp
    @NamdevDernase-gb5fp 2 часа назад +5

    तुम्ही खूप मोठे आहात. राजकारणाविषयी व राजकारणातल्या माणसाविषयी काही बोलु नये

  • @GansheGangane
    @GansheGangane 2 часа назад +3

    वारकरी संप्रदाय या सर्व गोष्टी मध्ये पडू नये . राजकारण आणि संप्रदाय हि गोष्ट वेगळी आहे. तू एक तो हम सो . शास्त्री या भानगडीत पडू नका . चाललंय आपलं सुरळीत. तर चालू द्या. जय श्रीराम 🚩🚩

  • @narayankarde7004
    @narayankarde7004 2 часа назад +2

    महाराजला मि खुप मानतो पन महाराज ला धनजय munde नी सर्व कही अर्ध सत्य संगीतल असल मनून महाराज बोलत आहे पण महाराज यानी बोलायला नको होते

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m Час назад +1

    बघा आत्ताचे आधुनिक साधुसंत एखादा शेतकरी आत्महत्या केल्या वर नाही एवढी तळमळ दिसत, एखाद्या वाईट घटनेवर नाही बोलणार, बलात्कार झाला तर त्यावर सुद्धा हा आधुनिक संत नाही बोलणार हा फक्त धन्याच्या मिठाला जागणार

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Час назад +2

    Bhagwangad ❌ Jatiwadi Gad ✅

  • @sunilsahane6563
    @sunilsahane6563 Час назад +1

    करुणा महाराज 😅😅😅

  • @TrimbakMundhe
    @TrimbakMundhe Час назад +1

    दमानीया ताई फारच हुशार आहेत पण मधल्या काळात का लपून बसल्या होत्या

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 3 часа назад +12

    बाबानी राजकारण करू नये समाज कारण करावे . गड काय कोटीं आहे काय? बाबा डोळे उघडा .

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs 2 часа назад +3

    तय्ची खरी पार्श्व भूमि काय आहे ते नामदेव महाराज णी सागाव

  • @AnkushWavre-x3j
    @AnkushWavre-x3j Час назад

    बीडचा बिहार होण्यामागे खरा सूत्र धार निर्दोष मुक्त शास्त्री जिने दिले आदेश

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 Час назад +1

    नामदेव शास्त्री महाराज चे मत आहे की ज्या लोकांनी स्वर्गीय संतोष देशमख यांना मारले त्यानं अगोदर त्याच्या गावात वाद झाला त्यामुळे त्याची असे मारले, म्हणजे महाराज समर्थन करत आहे का हत्यचा ? आणि त्यांना खंडणी साठी गावात मारले होते तर रीतसर तक्रार करायची ना, संविधान, कायदा आहे की नाही ?

  • @Solanke2375
    @Solanke2375 Час назад

    नामदेव सानप खुले आम खंडणी खोर आणि गुंडगिरी च समर्थन करत आहेत

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 Час назад +1

    *महाराज,अशाने महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य न रहाता.काय द्यायचे राज्य होऊन जाईल*
    *संतोष देशमुख,माऊली सोट, महादेव मुंढे आणि गेवराईचा ज्ञानेश्वर महानोर यांची हत्या म्हणजे क्रियाची प्रतिक्रिया असे जर नामदेव शास्त्री महाराजांना म्हणायचे आसेल तर देश भरातील पोलीस प्रशासन आणि कोर्ट कचेरी हव्यातच कश्याला?*
    *जिसकी लाठी उसकी भैंस.असेच चालू द्या.*

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 2 часа назад +2

    Jay Bhagwan baba ❤

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev Час назад

    महाराज देशमुख कुटुंब दिसलं नाही का

  • @SharadHiwale-y2w
    @SharadHiwale-y2w 2 часа назад +5

    नामदेव शास्त्री बीडमध्ये आतापर्यंत जे काय चालत होतं ते सर्व तुमचाच आशीर्वादाने चालत होत असं म्हणायचं का,कारण तुमचा गड धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने चालू आहे,आणि तुम्ही लगेच निर्णय देऊन जज बनू नका आणि धनंजय मुंडेना क्लीन चिट देऊ नका. तुम्ही धनंजय मुंडेंना या केसचा निकाल लागेपर्यंत तू राजीनामा देअसं का नाही सांगितलं.

  • @sopankhandare6779
    @sopankhandare6779 Час назад

    नामदेव शास्त्री नाम शास्त्री मानत होतो आता शास्त्री मानणार नाही माझ्या फोन मध्ये 100 च्या आसपास कीर्तन आहे त्यांची सर्व कीर्तने डिलीट करून टाकणारी इथून पुढे कोणतेही कीर्तन ऐकणार नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्हिडिओ ऑडिओ काहीही नाही आणि या महाराजांना खूप मानत होतो

  • @SagarPatil-i4o
    @SagarPatil-i4o Час назад +1

    शास्शी आता प्रवचनात असेच उपदेश समाजात देणार का

  • @VishalGandhale-i4t
    @VishalGandhale-i4t 2 часа назад +3

    Sant ?

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 3 часа назад +5

    Harvester kay ahe

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Час назад

    आता डोळे उघडले, या नामदेव सानप ला खुप
    तत्वज्ञानी मानत होतो, पण हा तर गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करत आहे... वारकरी संप्रदायात यांचे म्हत्व आता कमी झाले.

  • @DipakJadhav-x9o
    @DipakJadhav-x9o 2 часа назад +1

    Namdev shastri ji na naman
    Tumhi yanchya bhangadit padu naka . Tumhi khup vicharwant aahat.

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 52 минуты назад

    मा.नामदेव शास्त्री हे अस्सल राजकारणी वाटतात. सामाजिक सत्याकडे डोळेझाक करण हे काही राजकारणी व्यक्तीची अवास्तव ईच्छा असते.

  • @sachinkerbajiraoawargand-sh5uf

    शास्त्री इतके दिवस तुम्ही संतोष देशमुख यांच्यावर एक शब्द बोलू शकले नाहीत तुम्ही शास्त्री आहात म्हणून जास्त बोलणार नाहीत पण तुम्ही चुकीचं बोललेत

  • @eximsarathi5336
    @eximsarathi5336 Час назад

    निर्लज्जता नको राजीनामा द्या

  • @vyankatichoure3425
    @vyankatichoure3425 2 часа назад

    नामदेव सरकारी बंगल्यात पवनचक्की कंपनी कडे खंडणी मागीतली तो धनंजय मुंडे यांनीच मागवली

  • @VilasPadghan-t5u
    @VilasPadghan-t5u Час назад

    आरोपी सोडून द्या त्यांनी काय नाय केल सरपंच चक्कर येऊन पडले होते 😂माहाराज च आइका 😂आरे हा माहाराज आहे का

  • @MrAmolkawade
    @MrAmolkawade Час назад

    पीकविमा घोटाळा, राख गोंधळ, वाळू घोटाळा, संतोष देशमुख हत्या आणि तरी काहीच होत नाही साधा राजीनामा पण घेतला जात नाही अजित पवार तुम्ही झाले ते झाले असे बोलतात तुम्हाला काय घरचा पैसा देईचे आहेत काय की आपण माफी देतायत. काय महंत आणि काय राजकारणी सारे एकच.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 часа назад

    संतोष देशमुख क्रूर हत्याकांड कोणीही वारकरी संप्रदायातील संत व महंत समर्थन करणार नाहीत. भगवान बाबा व वामनभाऊ हे आमचे प्रेरणास्थान व आदराचे स्थान आहे,परंतु आजची बीड जिल्ह्य़ातील परिस्थितीचे समर्थन योग्य नाही.

  • @BalwantMore-g9x
    @BalwantMore-g9x Час назад

    वारकऱ्यांनी ह्या प्रकरणावर बोलु नये

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o Час назад

    ते जर निदोर्ष असतील तर तपास होईपर्यंत त्यानी आपल्या पदाचा राजीनामा देणे ऊचित होईल.दुध का दुध पाणी का पाणी होईपर्यंत बाकी आपण तत्वज्ञानी आहात आपणास आम्ही प्रामराने काय सांगावे

  • @ManishaKale-t7m
    @ManishaKale-t7m Час назад

    खूप छान लाड चालू आहे मी देतो तुम्हाला पेडा तुम्ही सांगा हा मुलगा हुशार

  • @मायबोलीमराठी-प7ह

    याची शास्त्री पदवी तपासावी लागेल.
    महाराष्ट्राला पागल समाज ता का नामदेवराव

  • @sanjaynikam761
    @sanjaynikam761 Час назад

    धृतराष्ट्र सारखाच आन्द्ंध मानव दिसतोय

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec Час назад

    खंडणीचा एक वाटा,यांना मिळतोय वाटतय

  • @dadasahebkashid2603
    @dadasahebkashid2603 2 часа назад

    महाराज आपण पण तुमच्याच समाजाची बाजू घेतली संतोष देशमुखाच्या कुटुंबाची बाजू घेतली नाही

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 Час назад

    पाठींबा देता भगवान गड आपला एकट्या नाही

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 2 часа назад +2

    भगवान गडावर जावे की नाही मंदीराचे पुजारी जर राजकारण करत असतील तर काय करायच हे प्रश्नन पडतो आहे

  • @dadasahebkashid2603
    @dadasahebkashid2603 2 часа назад

    महाराज आपण शेवटी समाजाचीच बाजू घेतली आहे संतोष देशमुख व कुटुंबाबद्दल आपल्या मनामध्ये अजिबात प्रेमभाव नाही

  • @pramoddivate2985
    @pramoddivate2985 Час назад

    जातिवंत महाराज वाटतोय. चांगले समजत होतो

  • @SagarPatil-i4o
    @SagarPatil-i4o Час назад

    कराड कोणाचा माणुस आहे हे पंकजा मुंडे नी दसरा मेळाव्यात सांगितले आहे आरोपी मस्साजोग ला काय सत्यनारायण ची कथा ऐकायला गेले का काय शास्शी काय बोलताय

  • @bharatpatil3194
    @bharatpatil3194 Час назад

    वा खुनी लोकाची मानसीकता तपासायला सांगता

  • @satishkothawale9265
    @satishkothawale9265 Час назад +1

    वा रे महाराज जास्तच जातीवादी दिसतोय

  • @karlebu974
    @karlebu974 Час назад

    आजकाल देवाला पण सोडत नाहीत

  • @dadasahebkashid2603
    @dadasahebkashid2603 2 часа назад

    आम्ही कृपा करून आपण वारकरी संप्रदायाला या याच्यात घालू नका महाराज

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 Час назад +1

    तमेलिया ताई सुपारी ताई

  • @Rajurevagade3188
    @Rajurevagade3188 19 секунд назад

    आम्ही याच कीर्तन प्रवचन ऐकत होतो आजपर्यंत पण तुम्ही गुन्हेगारांची पाठराखण करत आहे त्यामुळे तुमचं कीर्तन प्रवचन नको

  • @SambhajiNalawade-p7z
    @SambhajiNalawade-p7z Час назад

    त्याला महाराज कोण मानतात अनिका म्हळा गाला

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 2 часа назад

    Maharaj gundanchi पाठराखण करतात.......
    वा! महाराज वा. असेच संस्कार गुंडेवार करा.

  • @satishkothawale9265
    @satishkothawale9265 Час назад +1

    सानप महाराज चुकिच बोलु नका

  • @Deepu2780
    @Deepu2780 Час назад

    Dhanajay munde ni tuzya prashnach uttar dyave yevde barik nahit chhinal damani baya😅

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 Час назад

    महंत किती कोटी रुपये मिळाले

  • @pramoddivate2985
    @pramoddivate2985 Час назад

    महाराज संस्कृती बंद करा फालतु गिरी. तुम्च्या जिल्ह्यात काय लोकाना शिकवा

  • @randive-d3q
    @randive-d3q 2 часа назад

    Jay Maharashtra

  • @leelapaswan4347
    @leelapaswan4347 Минуту назад

    हा पण लाभार्थी आहे का

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Час назад

    नामदेव या नावाला कलंक

  • @RahulShelke-sd6zc
    @RahulShelke-sd6zc 2 часа назад +1

    नामा बाबा

  • @sunnykhade5388
    @sunnykhade5388 2 часа назад

    महाराज गडावर भजन कीर्तन करा यात पडू नका

  • @DeepakPatil-w6s
    @DeepakPatil-w6s 3 часа назад +2

    Laj vatu dy

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 57 минут назад

    He kiti hi mote zale tari jativarch jajtat

  • @surakhashindeshide7004
    @surakhashindeshide7004 2 часа назад

    Me aaj paryant tumhala aadarsh manat hote pn tumhipn kuthetari kamich aahat. Sarv bajuni vichar kara.

  • @Deepu2780
    @Deepu2780 Час назад

    Tuzi layki nahi gadavar jaychi😅 damani baya

  • @JijaPawar-u8w
    @JijaPawar-u8w Час назад

    Kharc baba tumi shevti jaat c dakhavli... Mi kup manat hote tumala... Tumi santosh bhau vr ak shabdha bolle nai

  • @ganeshshep9694
    @ganeshshep9694 3 часа назад

    🔥💯👍

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Час назад

    Ase lucche maharaj khup ahet yanna kay kimmat deta

  • @talk2pashale
    @talk2pashale Час назад

    Santachi nav aahe pan vichar ravnache

  • @MaheshYadav-jr4pm
    @MaheshYadav-jr4pm Час назад

    तुला वाटून काय उपयोग

  • @gurukhedkar5661
    @gurukhedkar5661 2 часа назад

    Mg hya बाईला बोलायला सांगा

  • @VikasGolhar-q7h
    @VikasGolhar-q7h 46 минут назад +1

    Bhagwan baba ki jay

  • @rohidaskadam145
    @rohidaskadam145 Час назад

    Baba.rajkarnat.yatat.wath

  • @ganeshbhad9599
    @ganeshbhad9599 Час назад

    Kashala uptayala ala ka tizyakad

  • @rohidaskadam145
    @rohidaskadam145 Час назад

    Baba.yat.kasyla mix.hotat.kup.kurur.maral.ho.
    tumala. Daya yat.nasel.wath.