भारतातील सर्वात मोठे 10 जिल्हे||Top 10 Largest Districts in India||Bhartacha Sarvat Motha Jilha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • भारतातील सर्वात मोठे 10 जिल्हे||Top 10 Largest Districts in India||Bhartacha Sarvat Motha Jilha
    #top10 #largest #district #india #भारतातील_सर्वात_मोठे_जिल्हे
    Hi.
    नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
    Welcome to our RUclips channel Top 10 Marathi..........
    About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारतातील सर्वात मोठे 10 जिल्हे,कोणते आहेत याबद्दल माहिती संगीतलेली आहे..
    जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
    Free Demat & Trading Account open Link:-👇
    Upstox :-
    upstox.com/ope...
    Credits:----
    Music :-Aakash Gandhi - Liquid Time
    Videos&Images:-pixabay.com
    Image:-All Image Downloader App
    Join On Teligram:-
    t.me/top_10_ma...
    NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
    ====================================
    Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.

Комментарии • 39

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 Год назад +9

    अहमदनगर हा पण सर्वात मोठा जिल्हा आहे.. याची माहीती पण अँड करा.

  • @saraswatifarate8910
    @saraswatifarate8910 Год назад +2

    भारतातील सर्वात मोठा - कच्छ आहे , महाराष्ट्रातील सर्वात मोठा अहमदनगर आहे

  • @bhurajibhisemh2676
    @bhurajibhisemh2676 Год назад +1

    Very Good Nice 👌👌 Sir Thanks 👍👍 Sir

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 Год назад +2

    अहमदनगर जिल्हा आहे ना भाऊ

  • @dattakhade1928
    @dattakhade1928 Год назад +1

    Nice information 👌👌👌👌👌

  • @nandudhone6019
    @nandudhone6019 Год назад +13

    अहमदनगर जिल्हा भारतातला सर्वात मोठा जिल्हा आहे खात्री करत जा आणि मग व्हिडिओ बनव

    • @MJNews90
      @MJNews90 Год назад

      Ok❤🎉

    • @vinay200813
      @vinay200813 Год назад +3

      भाऊ अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा जरुर आहे पण तो महाराष्ट्रातला, भारतातला नाही.
      कृपया आपण आपली माहिती ठीक करून घ्या ...
      ।। जय श्रीकृष्ण ।।

    • @sohailbagban7165
      @sohailbagban7165 Год назад

      Kutch mota aahe bhau Ahmednagar Maharashtra madhe ek mota aahe

    • @venkeys.graphy5920
      @venkeys.graphy5920 Год назад

      Nandu bhai
      tu kiti shikla ahes😂
      Jara abyas kar salya
      Ahmednagar ha maharashtratla sarvat motha jilha ahe bhartatla nahi

    • @MJNews90
      @MJNews90 Год назад

      MJ News90 संपादक

  • @amar_shirdavade4031
    @amar_shirdavade4031 Год назад +2

    सांगली जिल्हा ❤️⛓️👑

  • @wasimtamboli2266
    @wasimtamboli2266 Год назад +2

    अहमदनगर जिल्हा मोठा आहे

  • @kushgroup4338
    @kushgroup4338 Год назад +3

    रताळ्या अहमदनगर सगळ्यात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्र मध्ये त्याचे नाव कुठेच नाही चुकीची माहिती देतोस

    • @sachingavit9508
      @sachingavit9508 11 месяцев назад

      अरे रताड्या भारतातील १० सर्वात मोठ्या जिल्ह्यांन मध्ये अहमदनगर जिल्हा नाही येत google वर जावून search करून घे 😂😂

  • @anjalisutar2553
    @anjalisutar2553 Год назад

    सातारा❤❤

  • @Mr-rp7cx
    @Mr-rp7cx Год назад +1

    👌👌👌

  • @AnitaLohar-j7s
    @AnitaLohar-j7s 9 месяцев назад

    बेळगाव जिल्हा कर्नाटक राज्य

  • @pramodpatil5413
    @pramodpatil5413 Год назад +1

    Belgaum district Karnataka state

  • @ArunSatpute-o6m
    @ArunSatpute-o6m 11 месяцев назад

    Pune Nashik nagpur okay 👍😊

  • @dipakkhalorkar152
    @dipakkhalorkar152 Год назад

    Talukyachi Sankhya Sanga

  • @navanathgurav5690
    @navanathgurav5690 11 месяцев назад +1

    मुंब्रा मधे मराठी आणि हिंदू नाहीसे होत चाललेत 🚩🕉️🥺

  • @tejiramgangule2148
    @tejiramgangule2148 Год назад +1

    Bhartatatila top 10 fast railway gadya

  • @rohitkekare-45
    @rohitkekare-45 Год назад +1

    नगर हा जिल्हा काय आहे मग 🙏

  • @vishalkaldate5809
    @vishalkaldate5809 Год назад +1

    नगर जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे.
    याला काहीच माहिती दिसत नाही.

    • @vinay200813
      @vinay200813 Год назад

      कोणत्या भूगोलात वाचले भाऊ ?
      नगर जिल्हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे भारतातला नाही न राव ..
      ll जय श्रीकृष्ण ll

  • @shivajikhade1993
    @shivajikhade1993 Год назад

    😮😮😮😮

  • @RohitThube-p3u
    @RohitThube-p3u Год назад +1

    सुरुवातीला वापरलेला जगाचा नकाशा पूर्णतः चुकीचा आहे... एकदा भारताचा नकाशा बघ.

    • @yuvrajingawale313
      @yuvrajingawale313 Год назад

      व्हिडिओ निर्माता काँग्रेसचा चाहता आहे बहुतेक

  • @Pockmon-qv4ku
    @Pockmon-qv4ku Год назад

    Show Indias real map 😡😡😡 are you real culprit of India where is jammu and kashmir # feku kuch bhi vdo mat bana

  • @ArunSatpute-o6m
    @ArunSatpute-o6m 11 месяцев назад

    Pune Nashik nagpur Mumbai saglyat mote jile aahet re baba 😊😊😊😊

  • @ArunSatpute-o6m
    @ArunSatpute-o6m 11 месяцев назад

    😂😂😂😂😂😂