वर्तमान काळात महाराष्ट्र मधे पश्चिम बंगाल मधील लाखो बंगाली लोक राहत आहेत आता महाराष्ट्रात बंगाली लोक राहणाऱ्या बंगाली लोकांना माहीत पडले असेल की मराठा किंवा बोर्गी लोक किती चांगले आहेत ते पश्चिम बंगाल मध्ये मराठी किंवा बॉर्गी लोक हाताच्या बोटावर राहत असतील
सर आपण महाराष्ट्राचा दूषित केलेला इतिहास, स्वच्छ व जे सत्य आहे ते दाखवत आहात , हे काम असच चालू ठेवा , जय भवानी जय शिवाजी.🚩🕉️
वर्तमान काळात महाराष्ट्र मधे पश्चिम बंगाल मधील लाखो बंगाली लोक राहत आहेत आता महाराष्ट्रात बंगाली लोक राहणाऱ्या बंगाली लोकांना माहीत पडले असेल की मराठा किंवा बोर्गी लोक किती चांगले आहेत ते पश्चिम बंगाल मध्ये मराठी किंवा बॉर्गी लोक हाताच्या बोटावर राहत असतील
चांगला विडिओ, आशा विडिओ तुन देशातील इतर लोकांचा मराठी लोका विषयी असलेले गैरसमज दूर करणे,
गर्जा महाराष्ट्र माझा गर्जा जयजयकार महाराष्ट्राचा जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र माझा
आपण अतिशय उत्कृष्ट माहितीपूर्ण व्हिडीओ बनवीत आहात. आपला इतिहास जगासमोर यायलाच हवा जय महाराष्ट्र
खूप सुंदर माहिती सर 👍
सुंदर माहिती
Pls make detailed video on Malharrao Holkar and his campaigns in North India.
महाराष्ट्रपुराण व आनंदमंगलम pdf लिंक ???
नवीन माहिती समजली . गंगारामने हा मुर्खपणाने का लिहीत असावा ?
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा राहिललेला इतिहास कधी पूर्ण करणार आहात sir
Librandu Bangali