SCTवैदिक ड्रैगन 1.5 लाख ₹ महिना॥एकरात 30 टन माल॥पहिल्याच तोड्याला 200 ₹💰भाव॥ताईच्या कष्टाला🍎फळ‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 56

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 4 месяца назад +4

    अतिशय खडकाळ जमीनीत भरपूर उत्पादन काढण्याची ताकद फक्त sct vedik तंत्रज्ञानातच आहे. खडकाळ जमीनीत सुंदर सेटिंग झालेली आहे.❤❤❤❤

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 4 месяца назад +3

    जबरदस्त प्लॉट आणला आहे .पोषणाचे महत्त्व सांगणारा प्लॉट आहे 👌👌

  • @rupalikhandare601
    @rupalikhandare601 4 месяца назад +3

    भाग्यश्री तुम्हाला बघून खूप आनंद झाला

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 4 месяца назад +2

    3 डोस चे पोषण देऊन माती बलवान केल्यामुळे
    पीक पहिलवान झाले.
    Flowring jabardast ahe 🌼🌼👌👏

  • @sureshjawkar7640
    @sureshjawkar7640 4 месяца назад +3

    ❤❤❤❤❤ very nice

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 4 месяца назад +3

    🙏jay SCT वैदिक 🙏🌺🌺🌺

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 4 месяца назад +4

    खूप जबरदस्त प्लॉट 👌👌
    SCT वैदिक चा चमत्कार

  • @rrokade73
    @rrokade73 4 месяца назад +2

    सरला मॅडम नंतर ड्रॅगन शेतीमध्ये करोडपती या महिला शेतकरी होणार आहेत
    SCT वैदिकच्या पोशनामुळे तीन वर्षाची बाग आज फुलून दिसत आहे

  • @PralhadMane-n7u
    @PralhadMane-n7u 4 месяца назад +3

    Kupach chhan sir

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 4 месяца назад +3

    पावर ऑफ द एस सिटी वैदिक

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 4 месяца назад +3

    Super 👌

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 4 месяца назад +2

    🌸 कॅनोपी अतिशय सुंदर‼️
    🌸 फुलांची भरपूर संख्या‼️
    🌸 चवीला छान‼️
    🌸 SCT वैदिक म्हणजे रिझल्टची हमी ‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @sandeepmandage5192
    @sandeepmandage5192 2 месяца назад +1

    भाग्यश्री ताईंचा नंबर द्या, SCT च्या डोस बद्दल व RNPH च्या प्रमाणाबद्दल माहिती घायची आहे

  • @fco6059
    @fco6059 4 месяца назад +2

    SCT वैदिक तंत्रज्ञान हे पोषणावर काम करते ड्रॅगन हे जंगली पीक आहे त्याला रासायनिक चालत नाही वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर नैसर्गिक आहार भेटतो झाडाला आवश्यक असलेली मूलद्रव्ये उपलब्ध होतात व पिकाची वाढ चांगली होते😊

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 23 дня назад +1

    एकच प्रष्ण 50 वेळा ? वैदीक मध्ये एवढी ताकद आहे का हो आणी 50 वेळा एकच ऊत्तर मातीवर काम करायला पाहीजे अगदी बाल वर्गातील मुल पाठांतर करतात तशी ???

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 4 месяца назад +1

    खूप चांगला बाग आहे

  • @shivajibansode1056
    @shivajibansode1056 4 месяца назад +3

    Jay S C T Vedic

  • @surajjangam2444
    @surajjangam2444 4 месяца назад +2

    👌👌👌

  • @koreassociates249
    @koreassociates249 3 месяца назад

    Mast

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 4 месяца назад +2

    झक्कास

  • @nikhilchanda480
    @nikhilchanda480 2 месяца назад

    Give some video on Dragon fruit in Hindi

  • @nikhilchanda480
    @nikhilchanda480 2 месяца назад

    Give this vedio in Hindi version or english subtitles

  • @kingmaker8266
    @kingmaker8266 4 месяца назад +3

    साहेब गणित चुकायला 100रु जरी भाव पकडला तरी 30 टणाचे 30 लाख रु होतात अभ्यास करून व्हिडिओ बनवा

    • @prasadgadave1407
      @prasadgadave1407 4 месяца назад +4

      यांचा सरासरी ड्रॅगन फ्रुट रेट यावर्षी 100 रुपये आतापर्यंत लागला आहे इथून पुढे किती रेट लागेल हे सांगू शकत नाही म्हणून सरासरी 80 रुपये प्रति किलो प्रमाणे 30 टनाचे 24 लाख रुपये हिशोब केला आहे तुम्ही स्वतः येऊन प्लॉट बघाल तर आश्चर्यचकित व्हाल इतका जबरदस्त प्लॉट आहे नवीन रोप लावते वेळी 7kg प्रति पोल बेसल डोस वापरला आहे व सातत्याने वापरत आहेत त्यामुळे मालाची कीपिंग क्वालिटी व्यापाऱ्यांना माहित आहे त्यामुळे इतरांपेक्षा 15 ते 20 रुपये प्रति किलो रेट नेहमी यांना वाढवून मिळतो आहे SCT वैदिक ची जादू मुलाखत ऐकून तुम्हाला समजणार नाही स्वतः वापरून पहा थोड्या क्षेत्रावर वापरा परंतु पूर्ण ताकतीनिशी वापरा तुम्हाला नक्कीच बदल समजेल

    • @dhananjay9016
      @dhananjay9016 3 месяца назад

      ​मी वापरलं मला नाही आला रिझल्ट@@prasadgadave1407

  • @ganpatigode6940
    @ganpatigode6940 Месяц назад

    Mala ek kalat nahi farmer's cha contact number ka det nahit kay asava hyacha karan agentgiri tar nahi na

  • @rohitaundhkar7563
    @rohitaundhkar7563 4 месяца назад +1

    शेतकऱ्याचा नंबर दया. म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बागेला भेट देता येईल

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 месяца назад

      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

    • @rohitaundhkar7563
      @rohitaundhkar7563 3 месяца назад +1

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL तुमच्या कस्टमर केअर सोबत बोलने झाले. पण आमच्या भागातील कोणत्याही शेतकऱ्याचा नंबर मिळाला नाही.

  • @dipakdipakk
    @dipakdipakk 4 месяца назад +4

    कंमेंट करणारे शेतकरी आहेत कि कंपनीचे प्रतिनिधी ?

    • @kailasmore4839
      @kailasmore4839 4 месяца назад +2

      Pagal banvayche dhande ahet yanche...

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 месяца назад

      अगदी बरोबर तू केमिकलचा एजंट आहेस ना तुझ्यासारख्यांना मिरची झोंबते रिझल्ट बधून

    • @kailasmore4839
      @kailasmore4839 3 месяца назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL are shemnya eka bapacha ashil tr swata 1 acre sheti kr ani tyat he tuza faltu so called khat vaparun dakhav

  • @Avinashgamer12-w9r
    @Avinashgamer12-w9r 4 месяца назад

    Kiti varsha cha bag ahe

  • @haripawar2517
    @haripawar2517 4 месяца назад

    रोपे कुठून घेतलली

  • @distructionarmy6254
    @distructionarmy6254 4 месяца назад +6

    पहिल्या सहा फ्लश मध्ये साडेबारा टन, आणि पुढच्या सगळ्या फ्लश ला 8 टन, गणित जुळत नाही...

    • @prasadgadave1407
      @prasadgadave1407 4 месяца назад +2

      उन्हाळ्यामध्ये टेंपरेचर खूप असल्यामुळे फ्लश कमी वजनाचे होते

    • @dipakdipakk
      @dipakdipakk 4 месяца назад +1

      प्रश्न विचारलाय कि गणित जुळत नाही. आपलं उत्तर विसंगत वाटतंय

    • @distructionarmy6254
      @distructionarmy6254 4 месяца назад

      साईज चार्जर वापरला असेल??

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 месяца назад

      सर व्हिडिओज पूर्ण व काळजीपूर्वक पाहिला , तर असे बालिश प्रश्न पडणार नाहीत 🙏
      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @Viralstars777
    @Viralstars777 4 месяца назад +2

    Kon ahet he lol samjat ch nahi 2 wela dalimb sct vaidik waprun dharle ane done pn vela fail gele ani ata banana lavle ahe sct ve 3 month 12 days zale pn ankhin growth ky nahi banana tree ankin mazy chatila ch lagte growth ky nahi fast madhe hote ata cha kharch 60 hazar zala ahe banana la ani dalimb che tr rest la 1 lakhacha dost takla ahe tari pn fail gele te tri amch father ky sct cha naad sodena ky kele pahije sang tumech😢

    • @kailasmore4839
      @kailasmore4839 4 месяца назад

      Vaparayche band Kara, Karan to fekya khoda bolun lokana ch**iya banvtoy... Ek goshta lakshat ghya yachya product chi dusra Kontyach youtube channel vr laal nai karat, yache product krushi kendra kiva baki fertilizers chya shop made nai bhetat, mhanje clear ahe he product vaparnyacha kahi fayda nai ahe...
      This is a complete scam...

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 месяца назад

      तुम्ही कॉल करा ७९७२७३२५२६

  • @narayanfegade5228
    @narayanfegade5228 4 месяца назад

    सर नंबर भेटेल काय

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 4 месяца назад +1

    मॅडम पेरूत 0 % भविष्य

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  4 месяца назад +1

      वैदीक वापरा विचार बदलतील अनुभव पाहून

  • @1947infr
    @1947infr 4 месяца назад +3

    आज आई साहेब फ्रूट commpny बार्शी
    ड्रॅगन रेट 165ते 226