SCTवैदिक ड्रॅगन पहिल्या वर्षी 14 तर यावर्षी 24 लाख💪30 टनाचं विक्रमी उत्पादन👆

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 26

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 11 дней назад +3

    🙏 जय SCT वैदिक 🙏 खूपच चमत्कारी रिझल्ट आहे या बागेचे सरला ताईची आठवण झाली.🙏🌺🌺🌺

  • @fco6047
    @fco6047 10 дней назад +2

    परत एकदा सिद्ध ...
    वैदिक तंत्रज्ञान कोणत्याही मातीमध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्याच प्रकारची रिझल्ट काढून देऊ शकते शेतकरी मित्रांनी विश्वास ठेवून पूर्ण वापर केला पाहिजे😊

  • @amargore8176
    @amargore8176 11 дней назад +1

    खुप छान बाग आहे सर
    जय SCT वैदीक

  • @NavnathHande-n9b
    @NavnathHande-n9b 11 дней назад +1

    जय वैदक जय राम सर ❤❤ छान बाग आहे

  • @balkrishnakhaire1859
    @balkrishnakhaire1859 5 дней назад

    Super plot, कोणती वरायती आहे.

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 11 дней назад +1

    सुपर 👌💪💯

  • @vijayrokade9671
    @vijayrokade9671 11 дней назад +7

    सर त्या शेतकऱ्यांचा नंबर मिळेल का

  • @haribhauatole9544
    @haribhauatole9544 11 дней назад

    ही veriety कोणती आहे

  • @kedarnathbedre8960
    @kedarnathbedre8960 11 дней назад +1

    👍👌

  • @sambhajimali4911
    @sambhajimali4911 10 дней назад

    👌👌🙏🙏

  • @sampatkashid8485
    @sampatkashid8485 9 дней назад

    हा प्लाॅट कुठे आहे.भेट देण्यासाठी.मी SCT Vadic user ahe

  • @shashikalaJadhav-j2g
    @shashikalaJadhav-j2g 10 дней назад

    Hoahe

  • @DayanandMali-i6i
    @DayanandMali-i6i 11 дней назад

    Rop vikanyasati asha khote sangun fassvatet

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 дней назад +2

      सगळे सारखे नसतात भाऊ,
      तुम्ही जर पैशाचा लोभ धरून लावत असाल तर तुमची भेट पण लबडांसोबतच होते ‼️
      SCTवैदीक वापरून पहा मग कळेल खरं काय
      नी खोटं काय ⁉️
      स्वताचा कमी पना झाकन्यासाठी दुसर्याला दोष कशाला ते काय तुमच्या घरी घेंऊन येता का ⁉️
      आपल्याला अक्कल पाहीजे कोंनाची भेट घ्यावी कोणाला मार्गदर्शक बनवावे

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad5680 11 дней назад

    Shetkarya cha nambar sher karana ka karat nhi

    • @rohitaundhkar7563
      @rohitaundhkar7563 11 дней назад +1

      हे कुठल्याही शेतकऱ्याचा नंबर देत नाहीत. शेतकऱ्याचा नंबर दया म्हणून आपण कंमेंट केली की त्यांच्या कॉल सेंटर प्रतिनिधी चा नंबर देतात कॉमेंट मध्ये

  • @SubhashChaudhari-v1d
    @SubhashChaudhari-v1d 11 дней назад +4

    काय पण शिल्लक सांगून शेतकऱ्याची फसवणूक करू नका
    इतक अवरेज निघत नाही

    • @vikaskapase-u6q
      @vikaskapase-u6q 11 дней назад +1

      Ful bhaghunach kaltay bhau,nighal asen

    • @nikitapawar9140
      @nikitapawar9140 11 дней назад +1

      Bhau he SCT vaidik aahe sagale hou shakte .
      Shetkari cha shetat visit kara mag kalel

    • @abhimag
      @abhimag 11 дней назад +3

      Arey bhau tu ye Gavhan Tal tasgoan Sangli mde, ith basun comments nko kru, ha plot swata Local MLA ahe tyanche sheta shejari cha ahe and he result pahun swata MLA saheb ni kautuk kela ahe tyanche...
      Tumchya sarkhe bin budache comments kranaremule baki shetkari dur jatay changlya technology pasun..

    • @Shamvedic
      @Shamvedic 11 дней назад

      सर तुम्ही माझ्या शेतावर या पुर्ण वैदिक वापरतो
      रासायनिक वाल्यांनी कधी गॅरंटी दिली नाही
      वेदिकवर गॅरंटी येते

    • @Shamvedic
      @Shamvedic 11 дней назад +1

      फालतु कमेंट करून काही उपयोग नाही