भजन शिकू या.. हरी जयजय रामकृष्ण हरी.. श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 282

  • @chass_master
    @chass_master 8 месяцев назад +3

    खूप सुंदर शिकवण्याची पद्धत खूपच छान ,,👌👌🙏🎉

  • @korgaonkarmahesh2362
    @korgaonkarmahesh2362 9 месяцев назад +3

    खुपच छान गुरुजी धन्यवाद

  • @mohannayakwadibhahutbadiya3691
    @mohannayakwadibhahutbadiya3691 8 месяцев назад +2

    ।। राम कृष्ण हरी।।
    खूप छान उपयुक्त उपक्रम गुरुजी।
    रयत्न

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +2

    धन्यवाद सर दंडवत नमस्कार श्री गुरू माऊली राम कृष्ण हरी

  • @vandanamutkekar1622
    @vandanamutkekar1622 9 месяцев назад +2

    नमस्कार खुप छान सर 🙏🙏

  • @रामधुनसाउंडमेथी

    रामकृष्ण हरि गुरुजी 🙏शिकविण्याची खूप छान आणि सोपी पद्धत 👌🏼वंदन असो आपणास 🙏🙏🙏

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 Год назад +1

    माऊली.आपल्या चरणी नतमस्तक.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Год назад +1

    हरी जय जय राम🚩 राम कृष्ण हरी अतिशय सुंदर भजनाअमृत माऊली

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 2 месяца назад

    खुप छान शिकवता गुरूजी मन खुप प्रसन्न झाले, गुरूजी लाख लाख प्रणाम

  • @ShaileshraoPandit-o9v
    @ShaileshraoPandit-o9v Месяц назад

    खुपच छान शिकवण्याची पध्दत धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @user-y410
    @user-y410 Год назад

    🙏🌹रामकृष्णहरी 🌹🙏
    खुपच छान मार्गदर्शन 👌
    गुरुजी नमस्कार व धन्यवाद 🙏

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 Год назад +15

    सर जी एकदम अप्रतीम भजन पंडित आपण आहात हे फक्त आल्यालाच मी समजतो धन्य वाद 🙏🙏🙏👍👍👍✌️✌️✌️🌹🌹🌹

  • @bapusahebkodak7572
    @bapusahebkodak7572 5 месяцев назад

    राम कृष्ण हारी गुरु माऊली चांगला उपक्रम आहे वारकरी संप्रदाय भजन शिकण्यासाठी धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @sagaryadav9478
    @sagaryadav9478 10 месяцев назад

    संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या शिकवणीची गरज आहे
    अप्रतिम

  • @sadhanaadsul5484
    @sadhanaadsul5484 8 месяцев назад +1

    खूप छान सरसहज समजावून सांगतात🎉 11:28

  • @somnathbhapkar2249
    @somnathbhapkar2249 23 дня назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @artibhat8065
    @artibhat8065 Год назад

    खुपच आपण सर्वच लहान मुल गोड आवाजात गात आहात ऐकून खुप छानच वाटले .आपली शिकवण्याची पद्धत सुरेखच .

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 3 месяца назад +1

    Khup chan 👌💖😊❤❤❤

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 Год назад +1

    अत्यंत सुंदर शिकवण्याची पद्धत पंडितजी👌👌 अत्यंत सुंदर आवाज मंत्रमुग्ध करणारा👌👌

  • @ashwiniyeole6205
    @ashwiniyeole6205 6 месяцев назад +1

    Khup sundar mauli

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh 6 месяцев назад +2

    Jai Jai Ram Krishna Hari

  • @swatibarge7574
    @swatibarge7574 Год назад +1

    Khup chan 👌👌

  • @nivratimunde989
    @nivratimunde989 Год назад

    खूप छान शिकवताय गुरुजी धन्यवाद

  • @vinodnikam3522
    @vinodnikam3522 9 месяцев назад

    Khup khup❤🙏🙏👌👌 ram krishn hari

  • @anandavarekar5085
    @anandavarekar5085 Год назад

    मनभरून भावपूर्ण भजन.🎉
    गुरुजी आम्ही ऋणी आहोत.

  • @सुभाषमोहितेगोषेगाव-संततुकारामभ

    राम कृष्ण हरी छान अभंग गायला मिसाळ सर धन्यवाद

  • @gulabgabhud9397
    @gulabgabhud9397 Год назад

    खूपच छान अप्रतिम भजन पंडितजी आपली संस्कृती परंपरा चालु राहील.

  • @mallayyajangam3263
    @mallayyajangam3263 Год назад

    राम कृष्ण हरी गुरुदेव 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vitthalShingade-rm1me
    @vitthalShingade-rm1me Год назад

    खुप छान सादरीकरण अप्रतिम 🙏🎹🎤

  • @ashwinikulkarni314
    @ashwinikulkarni314 Год назад

    गुरुजी तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे टाळ कसे गजरावर वाजवावेत हे शिकवले आहेत.विद्यार्थी पण छान प्रकारे शिकत व टाळ वाजवत आहेत, रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @shantanusathe1203
    @shantanusathe1203 18 дней назад

    खूप छान
    जय जय राम कृष्ण हरी

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 8 дней назад

    Ashich krupa asundya maharaj 😊❤

  • @sunsetpawan9547
    @sunsetpawan9547 7 месяцев назад +2

    जय हरी

  • @chandrabhansinare4810
    @chandrabhansinare4810 8 месяцев назад

    धन्यवाद अप्रतिम सर ❤❤

  • @user-vv4js
    @user-vv4js Год назад

    प्रणाम गुरूजी, भजन खुप सुंदर असुन मन प्रसंन्न करणारे आहे. आम्ही शिकत आहाेत.

  • @madhukarpable8080
    @madhukarpable8080 Год назад +2

    जय हरी गुरू माऊली

  • @sangramshinde9664
    @sangramshinde9664 Год назад

    सर खूपच छान पद्धतीने भजन शिकवत आहात असेच आपले मार्गदर्शन मिळत रहावे
    प्रा.डाॅ.संग्राम शिंदे

  • @narsanghule4545
    @narsanghule4545 Год назад

    Ram khrshna hari guruji khup chan samjun sangta

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 11 месяцев назад

    खूप छान संगित व स्वाराची माहिती

  • @balashirambadhe5812
    @balashirambadhe5812 Год назад

    राम कृष्ण हरी भजन अतिशय सुंदर खूप

  • @seemapatil6175
    @seemapatil6175 Год назад

    Sir, khup Sundar gajar 🙏 🙏

  • @kishordhondge8649
    @kishordhondge8649 Год назад

    राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🙏

  • @anitachavan9189
    @anitachavan9189 Год назад

    राम कृष्ण हरि गुरूजी 🙏

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @MaharudraMane-w1v
    @MaharudraMane-w1v 9 месяцев назад

    जय.हाही.तुमच्याच.माध्यमातून. खूप.चांगली.शिकून.मिळते.एक.विनंती.सोळा.माञा.बत्तीस.माझा.शिकवेल.

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 Год назад

    Khup chaan mauli 🙏🌹

  • @mallayyajangam3263
    @mallayyajangam3263 Год назад

    जगाच्या कल्याण संतांची विभूती देह कष्टवती परोपकारी

  • @namdevsawant9533
    @namdevsawant9533 Год назад

    नमस्कार, रामकृष्ण हरि, व्वा व्वा व्वा लय भारी

  • @haridaskadm7190
    @haridaskadm7190 Год назад

    एकदम मस्त ❤

  • @vitthalbhutekar5480
    @vitthalbhutekar5480 21 день назад

    जय हरी माऊली नतमस्तक गुरूजी

  • @shubhangijohari7772
    @shubhangijohari7772 Год назад +1

    🙏राम कृष्ण हरी . 🙏 खुपच छान सोप्या पद्धतीने आपण शिकवित आहेत माऊली🙏🙏

  • @umeshjintikar9814
    @umeshjintikar9814 Год назад

    आपले काम खरच खूप छान आहे। बालपणापासून भजनाचा। आवड निर्माण करून। आपण ऊतम कारय। करत। गुरुजी। मनपूर्वक धन्यवाद

  • @uddhavparbhane1967
    @uddhavparbhane1967 Год назад

    खुप छान 👌👌

  • @bhausahebadsul3167
    @bhausahebadsul3167 Год назад +4

    खूप छान , हे खरं रूप आहे भजनाचे.धन्यवाद गुरुजी .

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Год назад

    Ram krusna hari guruji 🙏🙏👍

  • @arunkaundanya9729
    @arunkaundanya9729 Год назад

    खुप छान गुरुजी.🙏

  • @ajabsingGirase
    @ajabsingGirase Год назад

    Jai jai Ramkrushnhari

  • @gamerbro460
    @gamerbro460 Год назад

    गुरूवर्य आदरनीय मिसाल सर तुम्ही योगिराज माऊलींच्या कृपेने खुप दिवस आयुष्य लाभाव आणी भजनाचा खुप नवीन भजन सीकनाराना लाभ घेता यावा ही देवा चरणी विनंती तुम्ही युवटूबवर जे यमन राग हरी जय जय राम कृष्ण हरी हे भजन गाईल ऐकुन खुप आनंद वाटला धन्यवाद वाद😂🤣🙏🙏🙏🙏🙏

  • @sukanyaskinandbeautyclinic5880
    @sukanyaskinandbeautyclinic5880 Год назад +5

    तुम्हाला ऐकून असे वाटते की मी नक्की टाळ शीकेल

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Год назад

      नक्की शिका ! धन्यवाद!

    • @pramodjoshi2416
      @pramodjoshi2416 Год назад +1

      नक्की शिका
      काही ही अवधड नाही
      सोप्पं आहे
      हार्मोनियम किंवा पखवाज पण शिका
      मानसिक आरोग्य चांगले राहते

  • @shobhanagare966
    @shobhanagare966 Год назад

    ,खूपच
    सुंदर गायन.👌👌
    राम कृष्ण हरी👌👌🙏

  • @arunwable6189
    @arunwable6189 Год назад

    Misal guruji apko kiti koto pranam apka awaj sunkar very nice laga apto awaj ke jadugar ahat. 🌹🌹👌👌🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @rushikeshkadam9653
    @rushikeshkadam9653 Год назад

    जय हरी
    खुप छान

  • @sunilbagade1882
    @sunilbagade1882 Год назад

    खुप छान गोड शिकवण गुरूजी

  • @meeraghadge8872
    @meeraghadge8872 Год назад

    Ekdam mast sir

  • @chandarpatil3877
    @chandarpatil3877 9 дней назад

    धन्यवाद गुरुजी

  • @santanchebol-l7s
    @santanchebol-l7s Год назад

    ||राम कृष्ण हरी माऊली|| खुप सुंदर.

  • @sangeetswar2613
    @sangeetswar2613 Год назад

    जय माऊली

  • @anandavarekar5085
    @anandavarekar5085 Год назад

    नमस्ते गुरुजी,
    आपल्या रसाळ,भावमय मनाला भुरळ घातली आहे. ऐकतच राहावं असं वाटतयं.🎉🎉
    हार्मोनियमचे नोटेशन सांगावे ही विनंती.

  • @DattaramMahadik-d3h
    @DattaramMahadik-d3h Год назад +1

    भक्तिभावना निर्माण झाली.

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 Год назад

    खूप छान शिकवता माऊली. ऐकून तृप्त झालो

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Год назад

    माऊली धन्यवाद.💐

  • @saritakachale959
    @saritakachale959 9 месяцев назад

    खुप छान

  • @KrushnaPalaskar-uw7qb
    @KrushnaPalaskar-uw7qb Год назад

    खूप छान गुरुजी

  • @babangopale7842
    @babangopale7842 Год назад

    आपण खूप छान शिकवतात आनंद वाटला राम कृष्ण हरी

  • @amarmore3936
    @amarmore3936 Год назад +5

    नोटेशन पण पाठवत चला. तेवढाच आम्हाला फायदा

  • @tatyatakalkar2562
    @tatyatakalkar2562 9 месяцев назад

    गुरूजी एकदम सुंदर सादरीकरण,
    कृपया याचे नोटेशन पाठवले तर नवीन लोकांसाठी खूप मदत होईल.

  • @jayantwagh9195
    @jayantwagh9195 Год назад

    Ram Krishna Hari

  • @RamraoPatil-yf7jx
    @RamraoPatil-yf7jx Год назад

    राम कृष्ण हरी गुरुजी

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 9 месяцев назад

    Mauli chan ❤

  • @sharadjadhav423
    @sharadjadhav423 3 месяца назад

    माऊली तुम्ही पण सलग आलाप आणी वेगवेगळ्या पद्धतीने संपूर्ण भजन गाऊन पण टाका ना कृपया 👌👌👏

  • @vitthalpanchalp
    @vitthalpanchalp Год назад

    खुप छान मार्गदर्शन केले आहे गुरुजी आपन.
    पुणे दिघी

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Год назад

    जय श्री राम गुरूजी भजन शास्त्र युक्त पद्धतीने खूप छान गायले. जय श्री राम🙏🙏

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 Год назад +2

    गाण्याचा लुकच बदलला ,खुपच सुंदर👌👌🙏🙏

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 10 месяцев назад

    एकदम गोड भजन
    या भजनाचे नोटेशन मिळेल काय
    🙏🙏

  • @ओमचैतन्यदर्शन

    राम कृष्ण हरी

  • @ruchitarahate6202
    @ruchitarahate6202 11 месяцев назад

    Khup chan

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 Год назад

    Chan sirji

  • @vasudevchhabile75
    @vasudevchhabile75 Год назад +1

    खुप खुप छान. नवीन शिकणारासाठी नोटेशन दिली तर फार चांगले होईल. शिकवण्याची पद्धत एकदम चांगली आणि समजावून पण छान आहे.अस वाटते की आपण गुरूकुल मध्ये आहे.जय रामकृष्ण हरी गुरूजी ,

  • @pandurangsinghan4481
    @pandurangsinghan4481 Год назад

    खुपच छान गुरुजी आहेत

  • @NitinParab-r8x
    @NitinParab-r8x Год назад

    Sunder mauli

  • @deoraokhataokar8734
    @deoraokhataokar8734 6 месяцев назад

    Far chhan

  • @amarmore3936
    @amarmore3936 Год назад

    असे क्लास घेत रहा गुरुजी .

  • @ajitmahatre7832
    @ajitmahatre7832 11 месяцев назад

    सुंदर

  • @JagannathMore-kf2kd
    @JagannathMore-kf2kd Год назад

    खुप छान सर आम्ही तुम्हाला खुप शोधल होता सर‌।बर वाटले तुम्हाला पाहून । छान शिकवता।सर। ❤

  • @dasharathshinde3284
    @dasharathshinde3284 Год назад

    हरी जय जय रामकृष्णहरी पासुन विठोबा रखुमाई परेंत

  • @PandurangPadale-cz7kf
    @PandurangPadale-cz7kf 3 месяца назад +1

    गुरुजी मला अभंग शिकायचे आहेत तुमच्यापासून 20 केएम राहतो मला शिकायला जमेल का आळंदी ला येऊ शकतो माझे वय 45 आहे

  • @shantaramkale3754
    @shantaramkale3754 Год назад

    Jay jay ram krushana hari

  • @rajujoshi8131
    @rajujoshi8131 Год назад

    जय श्री राम

  • @jaknumurkute1980
    @jaknumurkute1980 Год назад

    खूपच छान

  • @digambarkalkhambkar7472
    @digambarkalkhambkar7472 2 месяца назад

    Guruji sampradayi ram Krishna Hari bhajanacha video banava