महाराष्ट्र भूषण कवी वामन दादा कर्डक यांनी आपल्या उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या गीतांमधून बाबासाहेब आंबेडकर तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत, झोपडीपर्यंत बाबासाहेब गीता मधून लोकांपर्यंत पोहोचविले त्यांना मनापासून कोटी कोटी वंदन.
बीड च्या आमच्या सर्व उपासक आणि उपासिका, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक यांना सप्रेम जयभीम. खूपच छान कार्यक्रम.युवा आणि अत्यंत प्रतिभावान गायक आदर्श शिंदे याने वामनदादा कर्डक यांच्या कवितेवर रचलेले हे गीत अत्यंत सुंदर गायिले. अभिनंदन आदर्श.सर्व वाद्यवृंद कलाकारांनी सुंदर साथ दिली. सगळ्यांना जयभीम. ज्या महाकवी वामनदादा कर्डक यांनी ही कविता लिहली, त्या वामनदादांना विनम्र अभिवादन. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुध्दाय भवतु सब्ब मंगलम. Thanks Akash Salve Official for upload. 👍🌹🙏
श्री आदर्श शिंदे आपले शिंदे कुटुंब असेच डाॅ बाबा साहेब आंबेडकर व शिवरायांचे विचार महाराष्ट्रला भर पोहचवावे जेवढ्या जेवढ्या चांगले जनांचे विचार चांगले आहेत त्या सर्वांचे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खरंच आदर्श भाऊ आपले खूप खूप मनापासून अभिनंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की शाहिरांचा एक जलसा आणि माझी 100 भाषण त्याची बरोबरी करतील आपण हा वारसा पुढे चालू होता त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आणि तसाच काहीही प्राॅब्लेम आलाच तर घाबरायचे काहीच कारण नाही आपलेच आहेत हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचे
खुप छान अप्रतिम आपण स्वाभिमानी असल्याने आपणास सप्रेम जय भीम पण काही नेतेच स्वताला विकतात व आपल्याच बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला निघाले आसलेल्या नेत्यांना अडथळा, अडथळा निर्माण करतात व खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते समाजाच्या निदर्शनास आले पाहिजे जय भीम नमो बुधदाय जय संविधान 💙💙🙏💙💙🦣💙💙🙏💙💙🦣💙🙏💙💙🦣💙💙🙏💙💙
VERY NICE SINGING BABASAHEB AMBEDKAR SONG HONRABLE RASHTRIYA INTERNATIONAL SINGER SHINDESAHEB GO AHEAD SIRJI NAMO BUDDHAY JAYBHIM JAY SAVIDHAN JAYBHARAT

मनाला हेलावून टाकणारे गीत.... आंबेडकर चळवळीला शिंदे परिवाराचे लाभलेले योगदान सदैव लक्षात राहील....👏👏👏
Ho. फक्त. फक्त्त. बाळासाहेब आंबेडकर च. संविधान. वाचवू. शकतात
बीड च्या आमच्या सर्व उपासक आणि उपासिका, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक यांना सप्रेम जयभीम. खूपच छान कार्यक्रम.युवा आणि अत्यंत प्रतिभावान गायक आदर्श शिंदे याने वामनदादा कर्डक यांच्या कवितेवर रचलेले हे गीत अत्यंत सुंदर गायिले. अभिनंदन आदर्श.सर्व वाद्यवृंद कलाकारांनी सुंदर साथ दिली. सगळ्यांना जयभीम. ज्या महाकवी वामनदादा कर्डक यांनी ही कविता लिहली, त्या वामनदादांना विनम्र अभिवादन. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुध्दाय भवतु सब्ब मंगलम. Thanks Akash Salve Official for upload. 👍🌹🙏
👌👌अतिशय सुंदर अप्रतिम गीत गायलंयहं आदर्श 😊😊 जय.भिम नमोबुध्दाय
काय पब्लिक आहे रेकॉर्ड तोड 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 जय भीम 🙏🏼 जय संविधान 🙏🏼🇮🇳💙💙💙💙👌👍
जयभिम 🙏🙏🙏 नमोबुध्दाय.🙏🙏🙏
आदर्श दादा आपण गायन मधून बाबासाहेब सर्वा समोर आणले .आपणास तसेच आपणास कुटुंबास त्रिवार नमन .
आदर्श शिंदे तुम्ही सगळे शिंदे कुटुंब असेच. जगा. नावारुपाला यावे
आदर्श भाऊ आपणास व आपल्या परिवारास त्रिवार नमन आयोजकांचे आभार. छान कार्यक्रम ठे वला
हे लोक नाही वाचाऊ शकत संविधान .फक्त एकच वाघ वाचाऊ शकतो.आणि ते म्हणजे ओन्ली बाळासाहेब आंबेडकर
100% bahu
😊😊😊😊@@chintamaninisargandh7470
होय😊😊😊
No sir baki samaj aplya borobar nahi ahet SC St obc la gurpun tevla ahe rss ne
True @@sumedhjadhav7302
श्री आदर्श शिंदे आपले शिंदे कुटुंब असेच डाॅ बाबा साहेब आंबेडकर व शिवरायांचे विचार महाराष्ट्रला भर पोहचवावे जेवढ्या जेवढ्या चांगले जनांचे विचार चांगले आहेत त्या सर्वांचे असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खरंच आदर्श भाऊ आपले खूप खूप मनापासून अभिनंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की शाहिरांचा एक जलसा आणि माझी 100 भाषण त्याची बरोबरी करतील आपण हा वारसा पुढे चालू होता त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Manacha..kadak..jai..bhim....❤
जयभिम नमोबुदधाय
बिड च्या सर्व अनुयायांना मनाचा जय भीम
आदर्श दादा आपण गायन मधून बाबासाहेब सर्व सोमवार आणले आपणास तसेच कुटुंबास त्रिवार नमन
मला गर्व आहे की मि, माहार आहे..
आपन सर्वाना जय भीम
अतिशय सुंदर कार्यक्रम
आणि तसाच काहीही प्राॅब्लेम आलाच तर घाबरायचे काहीच कारण नाही आपलेच आहेत हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचे
Khup mast adarsh bhau .. kitek da tari reverse karun aikat ahe ... Jay bhim namo budhay 🙏
मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे
हे लोक नाही वाचऊ शकतं नाही तर बाळासाहेब वाचवु शकताता
शिंदे घराण्याला माझ्या कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤
खुप छान अप्रतिम आपण स्वाभिमानी असल्याने आपणास सप्रेम जय भीम पण काही नेतेच स्वताला विकतात व आपल्याच बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायला निघाले आसलेल्या नेत्यांना अडथळा, अडथळा निर्माण करतात व खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते समाजाच्या निदर्शनास आले पाहिजे जय भीम नमो बुधदाय जय संविधान 💙💙🙏💙💙🦣💙💙🙏💙💙🦣💙🙏💙💙🦣💙💙🙏💙💙
💐💐खूप छान! अप्रतिम 👌👌👍👍खुपच आहे गर्दी पण तितकेच सगळे दर्दी! सर्वांना जय भीम!💐💐🙏🏼🙏🏼
कुजे वृक्ष तैसाच होता समाज, हिरवी हिरवी पाने अन् तयालाच आज ,
वामन दादांना त्रिवार वंदन
Melodious voice heart touching song Thank you so much Aadarshji.❤❤🎉🎉
माझ्या भीम बांधवाना मानाचा अन कडक जय भीम 🙏
जय भीम आदर्श दादा
एवडि पबलिक आहे पन याचात बेईमान जासतच आसतिल लोक 💙जय भिम 💙जय सविधा🙏
खूपच छान आदर्श दादा मनापासून जय भीम.
संविधान भारता ची आणि भान श्यान आहे समतेचे समानतेचे प्रतीक आहे.भारताचे तारक आहे.जयभीम जय भारत.
जय भीम फारच छान कार्यक्रम .❤❤
आदर्श बेटा खूपच छान गाणं गायले आहे बीड वासियांना मानाचा मुजरा जय भीम
Only VBA jindabad, Jay Bhim Jay savidhan 💙💙💙
खूप छान आदर्श भाऊ धन्यवाद जयभीम
jaibhim adharsh bhau
Dada tumhi 100 year jaga hyach kadak aavaj madhe aamacha blessing ahe tumhla
कडक मानाचा स्वाभिमानी जय भीम सर
जयभीम 🙏
Kadak Jay bhim 💙💙
आदर्श बाळा तुला मानाचा कडक त्रीवार जयभीम
आदर्श भऊ तुम्ही खूप छान गीत गाता ❤,
जय भीम आदर्श भाऊ
दादा शतशत जयभिम 🙏🙏🙏
खरंच खूप छान
Dada jay bhim
Kharach aadersh dada tumla v tumcha kuthabala trivar aabhivadan v kadak jaibhim
Jay bhim Aadarsh Dada. Khup chan. ❤❤
अतिशय सुंदर अप्रतिम एकदम कडक जय भिम
Khup chan gayla ahe , adrsh sir
बीड च्या सर्व अनुयायांना मानाचा जय भीम
जयभिम दादा ऐक नंबर
8:23
Jay bhim 🎉
कडक जय भिम
Osm Jay bhim 💙🙏
जयभीम साहेब!!!
जय भीम
कडक जयभीम
Superhit
व्वा क्या बात है ! एकच नंबर गाणं .
Jay bhim Dada Ani Sarv bhimsainikana
मानाचा कड्क जय भीम दादा
Khup chan dada jay bhim 🙏
नमो बुद्धाय !! जय भीम !!!
Khup chhan Gayla Jai bhim
बीड जिल्हा येथील उपासक व उपासिका यांना माझा मानाचा जय भीम❤
जय भीम दादा सुपर 👌👌
Only prakash ambedkar
VERY NICE SINGING BABASAHEB AMBEDKAR SONG HONRABLE RASHTRIYA INTERNATIONAL SINGER SHINDESAHEB GO AHEAD SIRJI NAMO BUDDHAY JAYBHIM JAY SAVIDHAN JAYBHARAT
Wonderful song Jay bhim
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय बाळु मामा जय मल्हार जय महाराष्ट्र माझा मराठा आरक्षण
मानाचा कडक जयभिम
जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
jay bhim kadak
Jai Bhim all my Bhid District Brother and Sisters 💐💐🙏🙏
जय भीम जय संविधान
आदर्श दादा सप्रेम जय भीम
Balasahyb Aambaydker tumicha savidhan wachu shkta
खुप भारी सदीप भाऊ जय भिम🙏
खुप छान गायले तुम खरा आदर्श❤
My favorite singer🎤 Jay Bhim💙
Adarsh tuzi Gayki Apratim tum Aan Baan Shan ho Hamare 💐 congratulations 🙏 Namobudhay Mangal Kamnaye Maitripurn Jaibhim 🌹🙏 Hemalata Dhawale
जय भीम दादा 💙🎆🙏
Jaybhim dada
Jay bahim dada 🎉🎉🎉🎉
Manacha krantikari kadak Jai Bheem.🎉🎉🎉❤❤.
छान छान दादा
Namo budhay Jay bhim
Jay bhim🌹🙏🏻💯💯💯💯💯💯
❤छान 🎉
Aadarsh dada ekach no 1
Jay bhim💙💙💙💙khup chhan Aadarsh dada ❤❤
Jai bhim Adarsh 🙏
Kadad Jay Bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
#_jay_Bhim_ 💙👑🇮🇳
जयभिम जयसंविधान
Jai Bhim ❤❤❤❤
Live fkt beed mdun ektat bhau sandip shirsat cha vote dya
Only honarebal balasaheb aambedkar 🙏🙏🙏✌️👍🏽💪
साधु साधु साधु