Punjab Election 2022: Maharashtra चे संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी' कसे झाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BBCMarathi #Punjab #Maharashtra #Namdev #SaintNamdev
    पंजाबमधल्या अमृतसरजवळच्या घुमान या छोट्याशा गावाची नाळ शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रासोबत जोडली गेलीये...ती जोडणारा दुवा आहे संत नामदेव. पद्मासनात बसलेले, शुभ्र दाढीधारी, लांब केसांचा डोक्यावर बांधलेला बुचडा हे नामदेवांचं पंजाबी रुप...पंजाबमधल्या बाबाजींचं रुप आणि मराठी मातीशी असलेलं कनेक्शन यांचा थेट पंजाबमधूनच घेतलेला शोध
    रिपोर्ट- अमृता कदम
    शूट- नितीन नगरकर
    एडिट - अरविंद पारेकर
    निर्मिती - प्राजक्ता धुळप
    ___________
    "एक महान संत तुम्ही आम्हाला दिला आहे," संतोख सिंह म्हणत होते. नामदेवांना पंजाबी लोक एवढं का मानतात? या प्रश्नाचं थेट पंजाबमध्ये जाऊन घेतलेला आढावा. वाचा सविस्तर - www.bbc.com/ma...
    तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
    *मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 250

  • @omkarbuwa5857
    @omkarbuwa5857 2 года назад +110

    सर्वांनी घुमान ला जाऊन या...अमृतसर पासून जवळच आहे.. कार घेऊन गेलात तर 1 तास जायला 1 तास यायला...खूप सुंदर गुरुद्वारा आहे... भगत नामदेव🙏...अत्यंत आनंदाने स्वागत होत महाराष्ट्रीयन म्हंटल्यावर...प्रेमानं लंगर खाऊ घालतात..

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 2 года назад +4

      अशा संतांमुळे आपला भारत देश एकत्र राहिला आहे.विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.पण राजकारण खूपच नीच पातळीवर गेले आहे आणि हे सर्व एक पक्ष करत आहे....

  • @nitinkoli6295
    @nitinkoli6295 2 года назад +46

    भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्याबद्दलच्या या माहितीमुळे मी अवाक् राहिलो ... यांचं हे रूप कित्ती छान आहे आणि किती सुंदर शिकवण ... बाबा नामदेव 🙏

  • @jaypar123
    @jaypar123 2 года назад +113

    संत नामदेवांनी खरोखरच सिख आणि हींदू समाज संघटीत केले. त्यांच्या योगदानाबद्दल जेवढं लिहावे तेवढे कमीच आहे. संत नामदेव यांना मानाचा मुजरा....
    👍🏻👍🏻👍🏻

    • @rangari01
      @rangari01 2 года назад +18

      संतांना जात धर्म पंथ नसतो, ते संपूर्ण मानवजातीचा कल्याण करतात.

    • @ALLINONE-su7xk
      @ALLINONE-su7xk 2 года назад +7

      @@rangari01 पण भारताच दुर्दैव आहे की अशा संताच्या विशेषतः संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काही समाजकंटक संघटना हिंदू धर्माला टार्गेट करत आहेत...

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 года назад +1

      @@rangari01 अर्थात, पण ते वैष्णव असून विठ्ठलाला पुजत होते हे सत्य तुम्ही नाकारणार का?

    • @rangari01
      @rangari01 2 года назад +2

      @@ALLINONE-su7xk
      हिंदू धर्म नही बल्कि जीवन पद्धति है ।

    • @ALLINONE-su7xk
      @ALLINONE-su7xk 2 года назад +2

      @@rangari01 हिंदू धर्म आहे हे विधान बौद्ध लोक सोडून सर्व धर्मांना मान्य आहे.. पण बौद्ध लोक हे सुद्धा मान्य करायला तयार नाहीत की बौद्ध धर्म गौतम बुद्धांनी स्थापन केलाच नव्हता.. जे की पूर्णतः सत्य आहे.. गौतम बुद्धांनी कधीच बौद्ध धर्म घोषित केला नव्हता , तो एक हिंदू धर्मातील संघ होता . गौतम बुद्ध हे स्वतः क्षत्रिय घराण्यातील राजकुमार होते..पण त्यांच्या काही अनुयायांनी त्यांच्या मृत्यूनंतर तो संघ धर्म या नावाने पुढे आणला.. आणि आता तो गौतम बुद्धांच्या तत्वांनी चालत नाही...

  • @TheEcoLogic2024
    @TheEcoLogic2024 2 года назад +16

    श्री संत नामदेव हे शिंपी समाजातुन होते... आमच्या समाजात त्यांना खूप महत्वाचे स्थान आहे...हे मला लहानपणा पासुन माहीत होते... पण जेव्हा मी संत नामदेव यांचा इतिहास वाचला तेव्हा मला ही गोष्ट कळाली... आणि जाणून खूपच अभिमान वाटला की एक महाराष्ट्रीयन हिंदू संतांचे अभंग आणि पदे शीख धर्माच्या सर्वात पवित्र ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहेत...हे जाणून मला ह्या स्थळाला भेट देण्याची उत्कंठा जागली...आणि हो मी नक्कीच ह्या पवित्र ठिकाणी भेट देणार...

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 2 года назад +54

    असे vdo दाखवत जा आपला महाराष्ट्र किती महान आहे हे सर्वांनाच कळू दै.

  • @dalvirsingh7154
    @dalvirsingh7154 2 года назад +59

    Sant maam Ji our guru.
    Thanks for Marathi brothers 😎

    • @dalvirsingh7154
      @dalvirsingh7154 2 года назад +1

      Naam dave Ji

    • @RushabChavhanvlogs
      @RushabChavhanvlogs 2 года назад

      👍

    • @pradeepvichare8699
      @pradeepvichare8699 2 года назад

      सर हमारे पंजाबी भाईयो का यह आपसी पुराना रिश्ता ईस माध्यम से पता चला हमे गर्व है सचमुच हमे पता नहीं था!!!! सतनाम वाहे गुरू की खालसा वाहे गुरू की फतेह ..

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 2 года назад +60

    शिख बांधवाचे सर्वप्रथम आभार मानतो तुम्हि महाराष्टियन संताचा जो सन्मान व आदर करता त्यासाठि हे विश्वची माझे घर हे म्हणनारे संत या ठिकाणी होऊन गेले धन्य हि भुमी आहे.

  • @vikasmitkari4280
    @vikasmitkari4280 2 года назад +192

    आपला इतिहास किती खोल आहे.. हे जानूनच मी खूप थक्क झालो.. मी स्वतः इतिहास प्रेमी आहे पण हे मी नव्हतं ऐकलं कधी.. BBC ने चांगली माहिती दिली कधीतरी 🙏🏻

    • @kaus2005007
      @kaus2005007 2 года назад +5

      खर बोललास mitra

    • @SS_Nationalist
      @SS_Nationalist 2 года назад

      Jai hind

    • @marathimanus7915
      @marathimanus7915 2 года назад +5

      होना नाही तर बीबीसी ला लै वंगाळ सवय आहे भारताला bad light मधे धाखवण्याची..

    • @gururajkendre5914
      @gururajkendre5914 2 года назад +2

      Ithe aple marathi sahity sammelana jhale ahe.

    • @sagarpathare1586
      @sagarpathare1586 2 года назад +1

      He me anubhvala ahe punyat ekda vari pahat astana kahi shikh familys sant namdev ani iatar palkhiche darshan ghet hoti, te hi palkhi javal jaun paduka sparsh karun

  • @Lala-ry6xf
    @Lala-ry6xf 2 года назад +12

    BBC चे आभार काहीं तरी भारताच्या चांगल्या गोष्टी दाखवल्या धन्यवाद. हे अपेक्षित नव्हतं पण चांगलं काम केलात तर लोक नक्की तुम्हाला लाईक करतील. विनंती देशाच्या हिताचं दाखवा.

    • @rjganeshrashinkar4551
      @rjganeshrashinkar4551 2 года назад

      बरोबर. पूर्ण सहमत. मी तर BBC चा VDO असल्या वर पाहात सुद्धा नसतो. पण या वेळी यांनी अनपेक्षित काम केलं... अश्या चांगल्या कामा करीता BBC ला मनःपूर्वक शुभेच्छा...😍🙏🏻🙏🏻💐

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 2 года назад +44

    संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
    ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।
    नामा तयाचा कंकर । तेणे केला हा विस्तार ।।
    जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
    तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
    बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

  • @Humanhood610
    @Humanhood610 2 года назад +61

    संतांना जात ,धर्म, भाषा ,प्रदेश नसतो.त्यांचा संदेश अखिल मानवतेचा असतो.

  • @bhujanwarriors1286
    @bhujanwarriors1286 2 года назад +40

    SANT.श्री नामदेव महाराज की जय जय श्री कृष्ण JAI SHREE पांडुरंग विठ्ठल हरी जय बोले सोनी हाल संत श्री अकाल waheguru di fathe

  • @C02754
    @C02754 2 года назад +26

    Now this kind of journalism we want from BBC. Great work by bbc journalist

  • @tinas3394
    @tinas3394 2 года назад +73

    Very nice video. Maharashtra and Punjab both are great states with great culture and sacrifices made during freedom struggle and also now in army .
    Unlike some states who just are in India to do business and exploit

    • @shyampareek8730
      @shyampareek8730 2 года назад

      Bharat 1 ha hum sab 1 ha 🙏🙏🙏

    • @nirajdubey2224
      @nirajdubey2224 2 года назад

      कर दी ना चूतिया वाली मराठी बात.. कड़ी चावल

    • @ImPratik11
      @ImPratik11 2 года назад

      every state is important..just like protecting country by being in Army, Running the economy is also a form of DeshSeva...I am a Maharashtrian too..but firstly i am an Indian and one should always remember that

    • @Dennis28448
      @Dennis28448 2 года назад

      Punjab is 💩

  • @suyogrenukdas9874
    @suyogrenukdas9874 2 года назад +8

    संत नामदेवांचं कार्य फार महान होते..आहे..पण दुर्दैवाने ते फार कमी लोकांना माहिती आहेत... वारकरी संप्रदायाची पाया भरणी करणारे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे समकालीन संत होते. ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतर नामदेवांनी भागवत धर्माची ध्वज-पताका हिमालयापर्यंत नेऊन पोहचवली... ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना, भगवान श्री विठ्ठलाचा *प्रेमभंडारी* असे म्हणतं... नामदेवांनी आपल्या करकमलांनी पंढरीच्या गोपाळाला दुध पाजावे... ज्यांचे गोड भजन ऐकण्यासाठी भगवंतांनी देऊळ फिरवावे.. अशी मान्यता आहे... नामदेवांनी श्रीमत भगवत गीतेचे १८ अध्याय... *घालीन लोटांगण, वंदीन चरण*... म्हणे नामा.. एवढया सोप्या भजनात सांगितले... ज्यांच्या एकसष्ठ रचना शीखांच्या पवित्र धर्मग्रंथ, *गुरु ग्रंथ साहिबमधे* समाविष्ट आहेत... नामदेव महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे स्वतः साक्ष आहेत व या कठिण प्रसंगाचे वर्णन ज्यांनी आपल्या अभंगवाणीतून केलेेे... आणि भगवद्भक्तांच्या पायधुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी *‘पायरीचा दगड’* होण्यात त्यांनी धन्यता मानली व सहकुटुंब समाधीस्त झाले असे *श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणी शतशत नमन...* 🙏🏼
    - सुयोग रेणुकदास (जुन्नर), पुणे.

    • @user-mm5xb4sm2e
      @user-mm5xb4sm2e Год назад +1

      🚩🚩🚩जय जय राम कृष्णा हरी❤️ 🌹जय जय जय संत शिरोमणि नामदेव🙏🙏🙏🚩🌴❤️🌺🌲🌷 महाराज धन्यावाद आपन खुप सुंदर माहिती दिल्या बदल आपले आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏🍇🍍🦚🌴🍓🌺🌷🌹🌈

  • @vishnukantborse797
    @vishnukantborse797 2 года назад +15

    माहिती सुंदर असुन व्हिडीओ देखील उत्कृष्ट आहे; जय महाराष्ट्र; जय नामदेव ; संत नामदेव महाराज यांची माहिती दिल्याबदल व नामदेव महाराज यांच्या कार्याची दखल घेतल्याबदल बीबीसी मराठीचे आभार

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +5

    आमची मराठी संतांची परंपरा मोठी आहे, शीख धर्म आणि नामदेव दुवा किती मोठा आहे, मानाचा मुजरा संत साहित्याला ,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम जय गुरु नानक सहाब,,,जय महाराष्ट्र,,,जय पंजाब,,,,

  • @uddhavkedar5623
    @uddhavkedar5623 2 года назад +20

    राष्ट्रसंत नामदेव महाराज जय🙏🙏

  • @relaxo883
    @relaxo883 2 года назад +1

    पंजाबी भावांना शतशत नमन... त्यांच्याशिवाय आज श्री संत नामदेव महाराज नामशेष झाले असते.
    वाईट वाटेल पण ही आहे माझ्या महाराष्ट्राची खरी ओळख.. आम्हाला आमच्या महान मनवांचा विसर पाडण्याची सवय आहे.. आणि त्यात नामदेव महाराज मराठवाड्यातले मग तर काय बघायचं कामाचं नाही.

  • @amolmane06
    @amolmane06 2 года назад +21

    नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळसं🚩

    • @theoneaboveall6633
      @theoneaboveall6633 2 года назад +5

      ज्ञानदेवे रे मुर्खा

    • @allinone518
      @allinone518 2 года назад +1

      ज्ञानदेवे रे भावा !!👍👍

    • @dipakpawarbhai1591
      @dipakpawarbhai1591 2 года назад

      अगदी बरोबर कारण नामदेव महाराजांसोबत भोजलींग काका पांचाल है ज्ञानदेव नावाच्या बारा वर्षाच्या बाळाला सोबत कड्यावर बसून घेऊन गेले होते नामदेवांचे अभंग शीखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहेब मध्ये आहेत ज्ञानदेवाचे नाहीत यावरून असे स्पष्ट होते की नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस कारण तुकाराम महाराजांचे अभंग शिवाय किर्तन निरुपम होत नाही

    • @chaitanyanage4933
      @chaitanyanage4933 2 года назад +1

      @@dipakpawarbhai1591 तुझा ब्राह्मणद्वेश दिसला बाकी काही नाही.

    • @ALLINONE-su7xk
      @ALLINONE-su7xk 2 года назад

      @@dipakpawarbhai1591 तुम्हाला चौथीच्या इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे...

  • @discuswell6238
    @discuswell6238 2 года назад +18

    माझा नामदेव ❤️❤️🚩🚩

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 года назад

      भारतीय जनता शिख असो या मराठी हे सातशे वर्षांपासून एकमेकांना बाधंव समजतात हीच संत कृपा आहे. यालाच म्हणतात बंधुभाव. मेरा भारत महान !!

  • @JK-cw1tp
    @JK-cw1tp 2 года назад +4

    बस ये प्यार ऐसा ही बना रहे यही भगवान से प्रार्थना। सिख समुदाय को हिन्दुओं का कोटि कोटि प्रणाम

  • @adityagraphicspawar5062
    @adityagraphicspawar5062 2 года назад +3

    मराठी भाषा संत हे अमूर्तच आहे संत ज्ञानेश्वरांनी साडेसातशे वर्षा पुर्वी मराठीला अमृताचे कवतुके म्हणून संबोधले होते
    मराठी भाषा अनेक भाषांची जननी आहे
    मल अभिमान आहे कि मी मराठी कांर्तिसुर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म भूमीत जन्माला आलो जय जिजाऊ जय शिवराय

  • @marutideshmukh4943
    @marutideshmukh4943 2 года назад +3

    संत नामदेव...... एक महान पुरुष होते..... त्यांच्या अभंगांना ... नामदेव मुखबनी असं पंजाब मध्ये म्हणतात

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 2 года назад +2

    महाराष्ट्राची भूमी आणि पंजाबी लोकांची नाळ खूप वर्षां पासून जोडली आहे हे आम्हाला अगोदर माहिती सुध्दा नव्हते...खूपच छान आणि अभिमान सुध्दा वाटला

  • @smitavaidya5405
    @smitavaidya5405 2 года назад +11

    bbc news la dhanyawad, khup sunder mahiti sangitli

  • @suhaspujari9279
    @suhaspujari9279 2 года назад +6

    पुंडलिक वरदे हरी विट्ठल श्री नामदेव तुकाराम

  • @kaus2005007
    @kaus2005007 2 года назад +12

    Marathi असल्याचा अभिमान वाटतो.. bbc मराठी khup छान माहिती

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 2 года назад +11

    Jay ho baba ji shri sant shiromani namdev maharaj ki jay🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @jayeshjagtap473
    @jayeshjagtap473 2 года назад +20

    Very good sir i proud of you you are great for this speech god is great not to worry show must go on all is well.

  • @jaydeeppathare4792
    @jaydeeppathare4792 2 года назад +5

    Sant Dnyandrv,Sant Namdev,Sant Tukaram he purogami vicharsarniche Sant hote tyanche vichar Anmol hote,Anmol aahet,Aani Anmol Rahtil..🙏🙏

  • @Dj-ns6xj
    @Dj-ns6xj 2 года назад +3

    माझी आई आम्हाला नेहमी विषय निघाला की सांगायची,,,,,नामदेव महाराज आणि पंजाब चे नाते,,,तिला सर्व माहिती होत 🚩🚩

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 2 года назад +1

    जस तुकाराम महाराज जगतगुरु आहे, त्याप्रमाणे संत नामदेव महाराज हे, साक्षात्कारी निर्भीड संत आहेतः ते पंजाबचे नाहीतर सर्व भारत देशात पाहिजेत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय जवान जय किसान

  • @umesh4747
    @umesh4747 2 года назад +3

    Jay Bhawani 🚩🚩🚩
    Jo bole So Nihaal Sasriyakaal 🚩🚩🚩
    Proud to be a Maharashtrian 🚩🚩✌🏻✌🏻🇮🇳🇮🇳

  • @ygodale
    @ygodale 2 года назад +10

    जय नामदेव

  • @ravindrapatil7586
    @ravindrapatil7586 2 года назад +14

    Jay shree gurudev
    🙏🏾🙏🏾🙏🙏🙏👏👏👏👏

  • @sait5876
    @sait5876 2 года назад +11

    Indian religions are connected with each other. Respect all 🙏

  • @deshmukhkrishna4057
    @deshmukhkrishna4057 2 года назад +4

    !!जय हरि विठ्ठल!! मला सार्थ अभिमान आहे.. माझा जन्म नरसी (नामदेव) पवित्र भूमि मध्ये झाला. तसेच संत नामदेव महाराजांची माहिती दिल्या बदल BBC मराठी चे धन्यवाद. आणि तुम्ही बीबीसी मराठीने संत नामदेव महाराजांचे जन्म स्थळ. नरसी (नामदेव)इथे येऊन असाच एक व्हिडिओ बनवावा.... 🙏

  • @upendranamdev8729
    @upendranamdev8729 Год назад +1

    जय हो बाबा संत शिरोमणि नाम देव जी महाराज

  • @allinone518
    @allinone518 2 года назад +65

    असे फक्त हिंदू शिख जैन बुद्ध ह्या धर्मातच होऊ शकते कारण हे धर्म इतर धर्मांचाही आदर करायला शिकवतात बाकी धर्म फक्त स्वतःचा धर्म वाढवा आणि तो वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचीही अनुमती देतात 😢

    • @ALLINONE-su7xk
      @ALLINONE-su7xk 2 года назад +5

      Sorry.. पण आजच्या काळामध्ये बौद्ध धर्माची शिक्षण बदलून घेण्यात आली आहे त्यांना फक्त एकच माहिती आहे हिंदू द्वेष...

    • @mrsotez6541
      @mrsotez6541 2 года назад +6

      @@ALLINONE-su7xk aray bhau te converted aahe tyanchya Nadi nako lagu te Nile pakshi aahet

    • @pranavbhurke6366
      @pranavbhurke6366 2 года назад +3

      @@mrsotez6541 brobr bhava orignal pekshya converted jast aahet 😂😂

    • @akki2.o236
      @akki2.o236 2 года назад +6

      @@ALLINONE-su7xk खरंय!! महत्वाचं बौद्ध तत्वज्ञान राहला बाजूला आणि हिंदू द्वेष कसा करता येईल ह्यावरच भर नुसता 🤦🏻‍♂️

    • @mrsotez6541
      @mrsotez6541 2 года назад

      @@pranavbhurke6366 ho

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 2 года назад +1

    नामदेव महाराजांनी पंजाबातील वारकरी पंथ नेला ही घटना मराठी भाषेला आणि मराठी जनतेला नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.मी स्वतः मराठी आणि इतिहास,संत साहित्य बऱ्यापैकी अभ्यासले आहे.नामदेव यांच्या पूर्वी महाराष्ट्रतील महानुभाव पंथाच्या अनेक साधूंनी मराठी भाषा आणि साहित्य पंजाबातील रुजविले हे ऐतिहासिक सत्य आहे.आजही पंजाब मध्ये महानुभाव पंथाचे अनेक अनुयायी आहेत त्यांना तिकडे जयकृष्णी म्हणतात.ते मराठीतून पूजा अर्चा करतात.सूत्र पाठ,लीळाचरित्र वाचतात.मी पुण्यात काही पंजाबी महानुभाव साधूंनाही भेटलो.त्यानी मला ही माहिती दिली.या शिवाय अनेक मराठी संत साहित्याच्या अभ्यासकांनी उदा.पांगारकर,रा. चिं ढेरे,वसंत जोशी, मंदा खांडगे ,डॉ. कुंदप वी.भ.कोलते,वगैरे महानुभाव अभ्यासक मान्य करतात की वारकरी पंथा पूर्वीच पंजाब मध्ये महानुभाव पंथाचां प्रसार झाला होता.इतकेच नव्हे तर अगदी काबूल,सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात देखील अगदी अलीकडच्या काळात महानुभाव मंदिरे अस्तित्वात होती. फाळणी नंतर ती उध्वस्त झाली.वाचकांना माहीत व्हावे म्हणुन हा पंक्ती प्रपंच एवढाच हेतू.

  • @jeevandharsakarde1971
    @jeevandharsakarde1971 2 года назад +3

    Guru Granth Sahib, hum. Marathokele bhi pavirta hai, sant Namdev maharaj, ne hame panjab se jod diya, satnam, vahe guru vahe guru 🙏🙏🚩⛪

  • @dattawable
    @dattawable 2 года назад +5

    खुप छान बातमी 👍👍👍

  • @prathameshjaher1228
    @prathameshjaher1228 2 месяца назад

    गर्व बाळगा रे की आपण संतांच्या भूमीत जन्माला आलोय 🙏🏻🚩

  • @vairagkarmultiservices368
    @vairagkarmultiservices368 2 года назад +2

    सत नाम वाहे गुरू। जय संत बाबाजी।...

  • @user-mm5xb4sm2e
    @user-mm5xb4sm2e Год назад

    ,🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरि ❤️🌷 संत शिरोमणि नामदेव महाराज🍓🌺 कि आपने बहुत अच्छी जानकारी दी इसलिए आपका लाखों धन्यवाद🙏🙏🙏🌈🌹🌺🍓🦚🍇🌳🍑

  • @PNBcreation8806
    @PNBcreation8806 2 года назад +3

    BBC marathi che manapurvak अभारी ya महिती baddal🙏🙏

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 года назад +6

    एका अर्थी संत नामदेवांनी पंजाबात भक्ती संप्रदायाचा पाया रचला असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

  • @RSB143
    @RSB143 4 месяца назад +1

    जिनको किसी ने कोई भी महत्व नहीं दिया,.....उन सचे ईश्वर को के साथ एक हो चुके भक्तों को सिख धर्म ने निरपेक्ष महत्व दिया है l ♥️
    Sikhi में कोई हिन्दू, मुस्लिम, ब्राह्मण, शुद्र हों उसको गुणवत्ता से महत्त्व मिलता है....

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Год назад

    शिख पंजाबी भाई को प्रणाम , नामदेव बाबाजी , भगत बाबाजी , सत् श्री या काळ , जय हरी विठ्ठल.

  • @dipakpawarbhai1591
    @dipakpawarbhai1591 2 года назад +2

    खऱ्या अर्थाने नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा पाया आहेत कारण बाराशे च्या दशकात नामदेव महाराजांनी पायी फिरून जो वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रसार केला आणि थेट पंजाब मध्ये जाऊन घुमाने चे वीस वर्षे वास्तव्य करून तेथे समाजमनात जी जागा निर्माण केली ती वाखाणण्याजोगी आहे नामदेव महाराजांचे अभंग शिखांच्या गुरू ग्रंथ साहिब मध्ये आहेत

  • @videoeditor007
    @videoeditor007 2 года назад +1

    ही खरच नामदेव महारांची शिकवण असती तर सुरवातीला त्या सरदारजिनी तुकाराम हां शब्द वापरलाच नसता कारण नामदेव व तुकाराम दोघांचा कालखंड वेगळा आहे.

  • @tejaspawar9708
    @tejaspawar9708 2 года назад +11

    असच आपण प्रेमाने राहुया 🖤

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 2 года назад +1

    सतनाम सत्य आत्मा आहे, देह पंढरी आत्मा पांडुरंग संत ज्ञानेश्वर यांनी सांगितले

  • @pushpakharade7509
    @pushpakharade7509 8 месяцев назад

    I gate great information about the sant namdev maharaj very thanks

  • @bj1710
    @bj1710 2 года назад +6

    I respect sikh samuday from maharashtra

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi 2 года назад +1

    Love from narsi namdev♥️🙏🚩

  • @anandakamble8736
    @anandakamble8736 2 года назад

    हा इतिहास आमच्यापर्यंत पोहचवला याबद्दल मी तुमचे आभार मानतो

  • @balusable7005
    @balusable7005 2 года назад

    Khupach chhan bbc aaj tumhi hi baatmi deun majh man bharun aal aahe . Jay Maharashtra 👍✌️💯😍

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Год назад

    नामदेव महाराज की जय ,जय महाराष्ट्र जय पंजाब,,

  • @chetanbhoyar2086
    @chetanbhoyar2086 2 года назад +1

    Thank you BBC

  • @kalpeshwarpatil2169
    @kalpeshwarpatil2169 2 года назад +6

    इयत्ता चौथी च्या इतिहास पाठ्यपुस्तक मधे दूसरा धड़ा "संतांची कामगिरी" मधे सुधा ही माहिती दिली आहे.
    आपण पुस्तके फ़क्त परिक्षे मधे पास होण्यासाठी वाचतो आणि पुढच्या वर्गात गेल्यावर मागचे सर्व विसरुन जातो,
    "पुढचा पाठ, मागचे सपाट"

  • @prasadpadalkar6920
    @prasadpadalkar6920 2 года назад +5

    Shiromani Sant shri Namdeo Maharaj ki Jay.

  • @Satyaki266
    @Satyaki266 2 года назад +1

    kiti Mahan Asatil he Aaple sant

  • @upendraujgaonkar1424
    @upendraujgaonkar1424 2 года назад +1

    जय श्री नामदेव🙌

  • @wantsnew
    @wantsnew 2 года назад +4

    सुंदर...

  • @user-sb9ey2ct3r
    @user-sb9ey2ct3r 2 года назад +4

    Khup chaan vtla video pahun

  • @jyotirlingfutane9725
    @jyotirlingfutane9725 9 дней назад

    धन्य ते कुळ नामयाचे।
    जन्म घेती हरीचे जन पुण्यवंत।

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 2 года назад +4

    'Punjab' madhye 'Shri Sant Namdev Maharajanchya' navane ek 'University' aahe.

    • @Sukh-n4d
      @Sukh-n4d 2 года назад +1

      Already hai! But college

  • @rakeshware7586
    @rakeshware7586 2 года назад

    संत नामदेव महाराज की जय

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 2 года назад +1

    🙏🙏🙏 संत नामदेव जी ❤❤❤

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 2 года назад +1

    Sant Namdev Maharaj Ki Jai

  • @hrishikeshnewaskar9035
    @hrishikeshnewaskar9035 2 года назад +2

    jai namdev 🙏

  • @ShashankRanganekar
    @ShashankRanganekar 2 года назад

    या सुंदर आणि छान माहितीबद्दल मी एबीसी न्यूज चा आभारी आहे माध्यमाने काय करावे आणि सामाजिक मूल्यांची कशी जपणूक करावी याचे हे उत्तम उदाहरण आहे फक्त राजकारण्यांच्या शिवीगाळी ला आणि माकड चेष्टा ना प्रसिद्धी देण्यापेक्षा राजकारण्यांचे गजकरण पसरवून समाजकारण दूषित करण्यापेक्षा वरील ऐतिहासिक माहितीचे प्रसारण उत्तम रीतीने करून आपण खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता जपत आहात धन्यवाद

  • @BALJEETSINGH-sm9uv
    @BALJEETSINGH-sm9uv 2 года назад +5

    There are writings of Bhagat Namdev Ji in Guru Granth Sahib

  • @rohitsawant5335
    @rohitsawant5335 2 года назад +1

    खूप छान माहिती

  • @saiveducation3879
    @saiveducation3879 2 года назад +3

    thanks for great information

  • @bhairavnathnavadkar9738
    @bhairavnathnavadkar9738 2 года назад +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @user-ov9lv7qk9y
    @user-ov9lv7qk9y 2 года назад +2

    नामदेव माहाराज की जय.....

  • @sudhirmahadik363
    @sudhirmahadik363 Год назад

    Jay Namdev maharaj

  • @kishornagolkar3857
    @kishornagolkar3857 2 года назад +1

    राष्ट्र संत नर्शी नामदेव 🙏🏻

  • @jyotirlingfutane9725
    @jyotirlingfutane9725 9 дней назад

    मी एक नामदेव शिंपी..❤

  • @NetajiMaza
    @NetajiMaza 2 года назад +1

    BBC Well Done

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 года назад +2

    Har har mahadev 🚩🚩 Jay shivray 🚩🚩

  • @rajendrakaranjkar852
    @rajendrakaranjkar852 2 года назад +3

    So GOOD 👍👍👍

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 года назад +1

    Ha kiti mahan itihas aahe Maharashtratil santanchi mahati kiti durvar pasrali hoti khare tar guru grantchi nirmiti v guru nanak aani Sikh dharamachi sthapana hi namdev maharajanchya margdarsha khalich zali

  • @shreyasshitre
    @shreyasshitre 2 года назад +2

    Jay namdev

  • @सार्थकअ.खरात
    @सार्थकअ.खरात 2 месяца назад

    जय हरी

  • @manupatil2854
    @manupatil2854 2 года назад

    Very nicely narrated especially without any high decibel sounds ....Keep doing these kinds of videos.

  • @uddhavkedar5623
    @uddhavkedar5623 2 года назад +3

    🙏🙏

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 года назад

    Sundar mahiti thanks

  • @बाबाआठवले
    @बाबाआठवले 2 года назад

    मला हे माहित होत आणि तेव्हा मि सुद्धा अवाक झालो होतो आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्या इतिहासकारांमधे वाद पण आहे कि संत नामदेव यांचा मृत्यू कुठे झाला म्हणून...! पंजाबी इतिहासकार म्हणतात कि इथे देहअग्नीदिल्यावर महाराष्ट्रा मध्ये त्यांच्या अस्थी घेऊ गेल्या गेल्या...!

  • @house-property-
    @house-property- 2 года назад +21

    Great Asha Bhosle Also Deserves The BharatRatna Award... What PM & the Prez Waiting For??? They Should Respect "The Legend" Before It's Too Late.....

    • @rangari01
      @rangari01 2 года назад +5

      Bharat ratna should be given to dhyanchand, subhash chandra bose, mahatma gandhi, bhagat Singh, sukhdev,rajguru etc etc

    • @ashya1
      @ashya1 2 года назад +3

      give to sarvarkar first

    • @rangari01
      @rangari01 2 года назад

      @@ashya1
      Savarkar was coward who wrote mercy letters to British. He also took pension from them.
      I regard Bhagat singh and his associates the great heroes of India.

    • @mugdhaapte5729
      @mugdhaapte5729 2 года назад +1

      @@rangari01 mahatma gandhi?

    • @mugdhaapte5729
      @mugdhaapte5729 2 года назад +1

      @@rangari01 ye sab kisne bataya tum logo ko.. khud betuki bate likho aur khud padho... gandhi ko to bilkil nahi dena chahiye

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Год назад

    Manuwadavar घात करणाऱ्या क्रांतिकारी संत तुकाराम आणि नामदेव महाराज ना नमन

  • @ulhasraut4074
    @ulhasraut4074 2 года назад

    जय श्री नामदेव

  • @Aniket66784
    @Aniket66784 2 года назад

    भारी वाटल

  • @prashantshinde6041
    @prashantshinde6041 2 года назад

    🙏🙏🙏 thanks bbc

  • @kaurcooks1201
    @kaurcooks1201 4 месяца назад

    Waheguru ji 🙏 😊

  • @DALJEETSINGH-n4l
    @DALJEETSINGH-n4l 3 месяца назад

    Waheguru ji

  • @jaihind5009
    @jaihind5009 2 года назад +1

    🙏🏼