फलटणच्या मैदानाचा मानकरी- सरदार ची मुलाखत |Phaltan maidan winner-sardar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • फलटण जिल्हा सातारा येथे दोन लाख 77 हजार असे विक्रमी किमतीचे मैदान भरले होते या मैदानात साधारणपणे साडेतीनशे बैलगाड्यांचा समावेश झाला होता महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैल या मैदानात पळायला आले होते ,या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो अक्षय मोरे यांचा बलमा आणि संजय मदने यांचा सरदार .संजय मदने यांचा सरदार अवघ्या 20 महिन्याचा आहे त्यांनी त्याच्या आयुष्यात मिळवलेले हे सर्वोत्कृष्ट बक्षीस आहे, त्यानिमित्त आपण घेतलेली मुलाखत पाहूया.
    At Phaltan District Satara, a record price field of 2 lakh 77 thousand was filled in this field, which included approximately three and a half hundred bullock carts, many famous bulls from Maharashtra came to run in this field, the first champion in this field was Akshay More's Balma and Sanjay Madane's Sardar. Madane's Sardar is just 20 months old and this is the best award he has ever received in his life, let's have a look at our interview.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - ...
    RUclips- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava
    #bailanchi sharyat video
    #bailanchi sharyat dakua
    #bailanchi sharyat song
    bailanchi sharyat patwa
    #bailanchi sharyat lagali
    bailanchi sharyat gane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchi sharyat marathi
    #bailanchi sharyat gani
    #sardar bail
    #sardar bail sharyat
    #sardar bailgada sharyat
    #सरदार बैलाची कहाणी
    #सरदार बैल मुलाखत
    #sardar bail
    #sardar bail sharyat
    #हिंदकेसरी सरदार बैल
    #balma bail
    #balma bail sharyat
    #balma bailgada sharyat
    #balma bail mulakat
    #balma bailgada
    #balma bail status
    #balma bail mulakhat
    #balma bail satara
    #balma bail sharyat song
    #balma bail sharyat mulakhat
    #balma bailanchi sharyat
    #balma bail race
    #balma bailgada serial

Комментарии • 150

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Год назад +108

    गरीब घराचा बैल ..आणि सर्वोकृष्ट म्हणून ही मुलाखत ...पुढे share करा

    • @kunalwalhekar9049
      @kunalwalhekar9049 Год назад +1

      गरिबाच्या बैलांची मुलाखत घ्या ….आजच्या महाराट्रकेसरी मैदानात १ नंबर केला खडकवासल्याच्या बुलेट नी ६ महिने लंपी नावाच्या रोगावर मात करुन १ नंबर चा मानकरी झाला..तुमच्या मुळे गरिबाचा बैल ऊजेडात येईल सेन्डी भाऊ खडकवासल्याच्या बुलेट ची मुलाखत घ्या….सारखी टाॅपच्या बैलांची मुलाखत घेवु नका..

    • @kunalwalhekar9049
      @kunalwalhekar9049 Год назад +4

      👑👑खडकवासल्याचा बुलट👑👑

    • @ganeshpatil2579
      @ganeshpatil2579 Год назад +4

      Kharch 1no dada aata paryant me kup mothya konachya video bagetlys tumchya channel var pn hyachi video mala bhari vatle kup chan ❤❤❤🎉🎉🎉

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 Год назад +5

      संडि भाऊ संजय ड्रायवर चि मुलाखत घ्या जुना ड्रायवर आहे संजु भाव

    • @Wef598
      @Wef598 Год назад

      Chan
      palla nikal chya time vr tyach palln bakasur vani vatle mla

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 Год назад +11

    सरदार च्या यशामागे बलमा ❤️ चा खूप मोळाचा वाटा आहे 😊 बलमा नसता तर हे शक्य नव्हतं 👑

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +44

    जिवन ड्रायव्हर च्या आदत किंग सुंदर बर पळाला पाहिजे ❤❤😊😊हि जोडी पळताना बघुन खुप आनंद होईल❤❤😊😊

    • @Bunty-raje
      @Bunty-raje Год назад

      त्यांच्या पक्षा बरोबर फायनल घेतलाय

    • @sureshmali3366
      @sureshmali3366 Год назад

      Bhai barobar bolala ...aadat king sundar sobat palala pahije

  • @javedmulla723
    @javedmulla723 Год назад +15

    💐🎉अभिनंदन सरदार व बलमा दोघांच्याही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉💐

  • @Bunty-raje
    @Bunty-raje Год назад +10

    नियोजन दोन्ही भावांचे 1 नंबर असते

  • @Bunty-raje
    @Bunty-raje Год назад +18

    सुनील मोरे यांना विचारा संजय ड्रायव्हर मदने यांचे निकालात गाडी हणण्याचे कौशल्य

  • @rajgaikwad8755
    @rajgaikwad8755 Год назад +25

    शेट पळतोय तुमचा बैल पण, असे दुसऱ्याच्या बैलाला कमी नका समजू, महिब्या बकासुर सगळेच चांगले आहेत, ड्राइवर साहेब

    • @ramdasshinde4146
      @ramdasshinde4146 Год назад

      बरोबर बोला साहेब .. स्वाताच्या बैला साठी ..दुसऱ्या बैलांना नवे ठेऊ नको.. क्रुपया विनंती आहे

    • @dineshmhatre1020
      @dineshmhatre1020 Год назад

      Only motha lakshya

    • @dineshmhatre1020
      @dineshmhatre1020 Год назад

      King of Maharashtra motha lakshya

    • @Pakadada24
      @Pakadada24 Год назад +1

      स्पष्टवक्ते आहेत, बोलूद्या

  • @pratikshalole689
    @pratikshalole689 Год назад +23

    सरदार आणि बकासुर गाडी खेळा....1 no करेल गाडी वडकित खेळा थार च्याच मैदानाला❤

    • @dhanajibodare9705
      @dhanajibodare9705 Год назад +6

      आर कोनत वासरु जिकल की बकासूरबर पैरा करा काय डोक 🤣🙉

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 Год назад +4

      अहो पण जर गाडी हरली तर बकासुरचा मालक लगेच बोलेल अडत वासरामुळे हरलो
      जस आदत किंग सुंदर सोबत पळून हरली तेव्हा बोलला तस

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 Год назад

      ​@@dhanajibodare9705 hoy , mg jivan driver chya Sundar brobr bakasur palala Teva ka ny kela 1no ??

    • @dhanajibodare3040
      @dhanajibodare3040 Год назад

      @@Agastya.12318 barobar na

    • @hindu2135
      @hindu2135 Год назад +1

      @@JustChillbro482 are paltoy mhanun kiti palvava 1 divas adane to bail ahe mashin nahi yed zava mohil

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 Год назад +11

    प्रशांत ड्रायवर चिंचणेर फायनल एक नंबर केला त्यांची मुलाखत घ्या कारण गटात सगळ्या गाड्या बसविल्या... फायनल पण एक नंबर घेतला...

  • @पतूगवळी
    @पतूगवळी Год назад +9

    दादा भारी करताय गरिबांची बैल तुमच्या सारख्या लोकांमुळे जगाला दिसतायत... अभिनंदन..✨✨✨🤩

  • @Bunty-raje
    @Bunty-raje Год назад +19

    संजय ड्रायव्हर ची निवांत मुलाखत घ्या जुनी बैल आणि जुन्या मैदानाची मुंबईत बिनजोड च्या मैदानाचा चांगला इतिहास ऐकायला भेटेल

    • @javedmulla723
      @javedmulla723 Год назад +2

      नक्कीच 👍

    • @kirankeni4246
      @kirankeni4246 Год назад

      संजय ड्रायव्हर वाळूंज

    • @Bunty-raje
      @Bunty-raje Год назад

      संजय ड्रायव्हर मदने

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    सॅंडी भाऊ सदाशिव मास्तर रेठरे त्यांच्या शिव खोंडानी पण ओपण मैदानावर एक नंबर केला आहे तो पण आदत आहे

  • @kiranshirtode8787
    @kiranshirtode8787 Год назад +7

    खूप छान वाटत आहे सरदार बैल ने फायनल जिंकला....सोन्या आणि बकासुर ला हरवणे हे खूप मोठं आव्हंन होत ...इतिहास रचला सरदार आणि बलमा..खूप शुभेच्या

  • @dadasahebwaghmode4887
    @dadasahebwaghmode4887 Год назад +8

    Congratulations 🎉🎉 सरदार आणि बलमा

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 Год назад +12

    येणाऱ्या काळात कोणालाही सुटटी नाही देणार हे वासरू, त्याच स्पीड लय आहे

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    आशाच मुलाखती घेत राहा प्रत्येक गरीबांची बैला उजेडात येतील❤❤

  • @atul991
    @atul991 Год назад +9

    शेवाळे आबा यांच्या कडून काही तरी विचार शिका, कधीच कुणाला कमी म्हणायचे नाही.

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 Год назад +3

    Sandy दादा संजय मदने ड्रायव्हर यांची मुलाखत पाहायला अवडेल 🙏🏻✨ आणि हो तुमचा मुलाखती पाहायला खूपच आवडतात......आणि वेळ काडून तुमच्या मुलाखतीची वाट पाहत राहतो छान दादा... अशाच मुलाखती टाकत जावा....आणि रामोशीवाडी ता. कोरेगांव हे गाव शर्यतीचा बैलांसाठी प्रसिध्द आहे ... तेथे कोरेगांव हिंदकेसरी म्हाद्या बैलाची समाधी... विशेष म्हणजे एका बैलाची समाधी आहे त्याची मुलाखत नक्की घ्या...... छान वाटेल पहायला.....🙏🏻✨👍

  • @Sama67980
    @Sama67980 Год назад +10

    चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +10

    उगवता सितरा ❤❤❤😊😊 सरदाररररर

  • @jaydeepmhamunkar1497
    @jaydeepmhamunkar1497 Год назад +2

    Congratulations सरदार महाराष्ट्र king 🎉🎉❤

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 6 месяцев назад

    गरीब घरचा बैल अभिनंदन मदने साहेब 💐💐

  • @nileshjagtap1008
    @nileshjagtap1008 Год назад +2

    मूलाखत ग्रेट... नाद एकच बैलगाडा शर्यद... 💓

  • @vilaswaghmale3628
    @vilaswaghmale3628 Год назад +3

    जीवन ड्रायव्हर च्या सुंदर बरोबर पैरा करा ओपनच्या मैदानात सगळ्या गाड्या मारणार ही गाडी 100%

  • @sharadndle1394
    @sharadndle1394 Год назад

    बलमा आणि सरदार एक नंबरच रे एक नंबरच अभिनंदन दोन ढाण्या वागाच

  • @nitinmalusare3842
    @nitinmalusare3842 Год назад +3

    गर्वाने बोलणे चुकीचे. गर्वच घर खाली होते इथे कोण कोणास कमी नाही

  • @prithvirajjadhav7359
    @prithvirajjadhav7359 Год назад +4

    हिंदकेसरी बलमा ची मुलखात पुन्हा घ्या sandi भाऊ

  • @Sagar_Camera
    @Sagar_Camera Год назад +3

    Congratulations सरदार king 👑

  • @Therock007...
    @Therock007... Год назад +5

    आप्पासाहेब काळेबाग यांचा सरदार 👑

  • @kiransul4629
    @kiransul4629 Год назад +1

    नाद नाही करायचा
    अभिनंदन संजुभाऊ & विजुभाऊ

  • @sharadndle1394
    @sharadndle1394 Год назад +1

    खरच वाघच आहे वाघच एक नंबर च रे फटटया

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Год назад +4

    जिवन ड्रायव्हर च सुंदर बर बघा पळून

  • @nileshsawant3763
    @nileshsawant3763 Год назад +5

    नाव घेऊ नका चुकीचे बोलतात कोण कोणास कमी नाही पौर्णिमा त्याचं दिवशी येत नाही महिब्या प्रेमी नाही पण नाव घेऊ नका राव चुकतात शेरास सववाशेर 8181

  • @Sama67980
    @Sama67980 Год назад +4

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.

  • @amolkolekar5067
    @amolkolekar5067 Год назад +5

    संजय ड्रायव्हर ची मुलाखत घ्या

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 Год назад +3

    बलमा ❤️ नाद नाही करायचा

  • @rajukamthe4689
    @rajukamthe4689 Год назад +1

    Sandy bhava एक नंबर मुलाखत घेतो

  • @anijadhav2383
    @anijadhav2383 Год назад +6

    दिसायला मथुर सारखं दिसतो सरदार.

  • @mahavirdol4789
    @mahavirdol4789 Год назад +1

    किरण आपा शाळगाव यांचा सप्तहिंदकेसरी भारत ची मुलाकात घा 🙏

  • @nileshsawant3763
    @nileshsawant3763 Год назад +6

    आम्ही सातारकर आमचा 8181रायफल फक्त

  • @rohitgaikwad1814
    @rohitgaikwad1814 Год назад +24

    बाकसूरला गटाला टप दिली त्या बैलेंची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏🙏 बाबर् गोटा कात्रज वाल्यांची .

    • @sandy_n_yadav
      @sandy_n_yadav  Год назад +6

      Sardar ghetali ahe..Channel var paha

    • @user-sc4os9of5z
      @user-sc4os9of5z Год назад +2

      समीर शेठ भोईर मोटागव यांचा सरदार

    • @rohitgaikwad1814
      @rohitgaikwad1814 Год назад

      @@sandy_n_yadav बाकसूर सोबत पैरा करुण दया .भारी जोड़ लागेल 🙏😍🙏

    • @_maya_-ic4fn
      @_maya_-ic4fn Год назад +1

      Taf ny dili sonya Ani baksurchi gadi marli Sardar simbha

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 Год назад +1

      ​@@rohitgaikwad1814 jr harli gadi tr bakasurcha malak bolel ki adat vasramule harli js adat king sundar bakasur chi gadi harli tsac

  • @p.s.i.anilmane6817
    @p.s.i.anilmane6817 Год назад +3

    खुप छान.......

  • @nikhilkshirsagar4938
    @nikhilkshirsagar4938 Год назад +2

    खूप सुंदर माहिती

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Год назад +2

    लोक खूप साधी आहेत

  • @Sagar_Camera
    @Sagar_Camera Год назад +2

    खुप भारी मुलाखत

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад

    10:52 time 😀
    Sandy bhau full technical manus.mast sub cover kartat

  • @UmeshPawar-v4p
    @UmeshPawar-v4p Год назад +4

    मथूर आणि सरदार आणि सोने आणि बकासुर

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Год назад +5

    सगळ्यांची हाणली सरदारन जूना वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 संजय मदने ड्रायवर

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Год назад +2

    Ek no sardar mast khond ahe

  • @prembhoir7610
    @prembhoir7610 Год назад +3

    समीर भोईर मोठागाव यांची मुलाखत घ्या

  • @pawansutar4686
    @pawansutar4686 Год назад +2

    Bakasur v sonya always best ahet.. Shetakari chi sarv bail paltat.. Garib shetakri cha bail palala pahije

  • @maheshthotethote7791
    @maheshthotethote7791 Год назад +3

    मोठा लक्ष्या सारखा बैल आहे

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या

  • @bailgadasharyatlovers
    @bailgadasharyatlovers Год назад +2

    ❤️💯

  • @omkarubhe6590
    @omkarubhe6590 Год назад +3

    Faktt bakasurrrr 🎉🎉🎉

  • @rushikeshwalhekar-vk8sl
    @rushikeshwalhekar-vk8sl Год назад

    Shambhu baji group khadakwasla yancha bullet chi mulakhat ghya faltan maidanat quater fainal mdhe 1no kelay. Lampi sarkhya aajaratun bara houn to bail paltoy asha bailanchi mulakhat aaikayla khup aavdel @sandy

  • @nileshsawant3763
    @nileshsawant3763 Год назад +3

    सातारा express ओन्ली रायफल 8181

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 Год назад +3

    बलमाची का घेतली नाहि मुलाखत.....

  • @pradeepmankar8925
    @pradeepmankar8925 Год назад +1

    Sandy bhai mala tar bail gada nad nay pan tumche vedio pahun khup maja yete office madhe basun basun pc war kam karun khup kantala alay
    Pan tumchi video eq no ahe

  • @shubhammane3671
    @shubhammane3671 Год назад +3

    Sundar n Kel ki 1 no kiti to pn lahan ahe

  • @suhassalunkhe4960
    @suhassalunkhe4960 Год назад +2

    Charegaon la jaun Swami bailmalak mahesh Mane yanchi mulakat ghyavi 2 ra number ala ahe.

  • @Rajsonmale2859
    @Rajsonmale2859 Год назад +1

    गरीबाची भाषा बघा..... फटी change झाली नाहीतर महिब्या काय नेतूय थार.....हे घमंडी आहेत

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna Год назад +3

    Maharatrala Navin star ✨ milala... सरदार ..

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +3

    Maisuri khillar ahe ka mix bail

  • @mubarakshaikh1794
    @mubarakshaikh1794 Год назад +1

    ❤❤❤❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Год назад +2

    💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞

  • @hareshbalkrushnaraut9335
    @hareshbalkrushnaraut9335 Год назад +1

    Balmane dag pusala kahi lokana vatay amache male eak number kela

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    येणारा काळ गाजवनार सरदार❤❤❤

  • @dnyaneshbathe4946
    @dnyaneshbathe4946 Год назад +3

    Wadki la jabar palala hota sardar

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +3

    Sandy n yadav amch 1 varshacha vasaru mumbai made paltoy

  • @RuupaliKhandagoode-kg4rw
    @RuupaliKhandagoode-kg4rw Год назад +2

    Shubhu baji group che mulakaht gya

  • @akshayhagare3002
    @akshayhagare3002 Год назад +3

    Hindakesari sanjay driver malshiras

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 Год назад +1

    New Star

  • @bailgadalover590
    @bailgadalover590 Год назад +3

    वायदी किती दिली होती

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +5

    👌👌❤️

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад +1

    Vasaru mhaisur ny berad mhaisur aahe to

  • @manojjoshi6304
    @manojjoshi6304 5 месяцев назад

    Sonya bakhasur palva ekda bhi aani Navin vasru virudya palva

  • @vikasdalvi3438
    @vikasdalvi3438 Год назад +1

    सरदार हा दुस्सा खोंड आहे दोन महिने झाले दात लावून

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +4

    Sandy n yadav he second time jhalay koregav la bakasur ani balma chi gadi pn kaichi karun बांधली होती की

  • @biragorad5692
    @biragorad5692 Год назад +1

    👑♥️

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv Год назад +1

    ❤❤❤❤❤👌👌👌☝️🚩🚩

  • @biragorad5692
    @biragorad5692 Год назад +1

    पालवे चा नघा मुलाखत घ्या

  • @prafullnagam5345
    @prafullnagam5345 Год назад

    ड्रायव्हरला घमेंडी किती ....मालकांच्या बोलण्यात नम्रपणा दिसून येतो आणि या ड्रायव्हर बोलण्यात घमेडी किती

  • @ashishghadi2910
    @ashishghadi2910 Год назад +1

    Jivan drayvarchya Sundar sobat pira kara

  • @SantoshYadav-pq1qp
    @SantoshYadav-pq1qp Год назад +1

  • @vanitajagtap3794
    @vanitajagtap3794 Год назад +1

    arvind. jagtap. kotij.

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Год назад

    Malshiras mde top che bail tayar kartyt.

  • @ramakantsurse2812
    @ramakantsurse2812 Год назад +4

    Mathur che mulakhat ghya

  • @mubarakshaikh1794
    @mubarakshaikh1794 Год назад

    🎉🎉🎉🎉आभीनदन

  • @sanjivanthombare9442
    @sanjivanthombare9442 Год назад +1

    Gari a varcha pailavan aahe

  • @dineshmhatre1020
    @dineshmhatre1020 Год назад

    King of Maharashtra motha lakshya 💪💪💪💪

  • @omkarkamble1494
    @omkarkamble1494 Год назад +1

    आदत आहे का दुसा आहे ते आधी ठरवा

  • @Prathmesh.07
    @Prathmesh.07 Год назад +3

    Vaydi kiti ghetli balma ni😅

  • @rupeshsawant25
    @rupeshsawant25 Год назад +3

    Hyala aata bakasurch marnar antarane

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 Год назад +5

    कधी तरी मथुर बरोबर पैरा होऊ दे, चेहरा माथूर सारखाच दिसतोय

  • @nileshsawant3763
    @nileshsawant3763 Год назад +1

    चार काड असतात का राव दोन्ही उजवी दावी काय बोलू आत्ता

    • @rshackar2609
      @rshackar2609 Год назад

      Ujavi atun baherun tasec Davine

    • @hutergaming2154
      @hutergaming2154 Год назад

      Mahit nasal trr शर्यती madla bolu naye

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Год назад

    Sardar irsheni gadi lawtoy. Vadkit pan Mothya gadya marun 1 no kelay.

  • @AK2604-h5r
    @AK2604-h5r Год назад

    Are ha evadha over confidence ne boltoy,kadhi tar samana hoyil mahibya sobat tevha baghuya

  • @omnaik3843
    @omnaik3843 Год назад +2

    Bakasur harla 😂

  • @sagarmore9192
    @sagarmore9192 Год назад

    ड्रायव्हर अगाऊ आहे जरा