♦️एक सामान्य शेतकरी ते एका कंपनीचा मालक | शून्यातून विश्वनिर्माण केलेल्या उदयोजकाची मुलखावेगळी गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • 🔴This podcast is conducted on Ardour Seeds company's 10th anniversary..
    हि गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील एका खेडे गावातल्या शेतकरी पुत्राची एका छोट्याश्या गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलाला लहानपणापासून कष्ट करायची सवय लागली आणि त्याच कष्ट करायच्या सवईतून आणि शेती करण्याची आवड व त्यातला प्रामाणिकपणा यामुळे त्याच्या हाताला यश येऊ लागलं आणि 'विकास हायटेक नर्सरी' नावाचं रोपटं त्याने तुंग गावामध्ये लावलं नंतरच्या काळात शेतकऱ्यांची व मार्केटची गरज ओळखून त्याने स्वतःची अशी एक भारतीय बियाणं निर्मिती करणारी आरडोर सीड्स नावाने एक कंपनी चालू केली आज त्याला दहा वर्ष पूर्ण झाली...
    अशा होतकरू,कष्टाळू तरुणाची 'एक सामान्य शेतकरी ते एका कंपनीचा मालक' अशी हि गोष्ट नक्की पूर्ण ऐका.
    यामध्ये विकास हायटेक नर्सरी शाखा नं. 1(तुंग) व विकास हायटेक नर्सरी शाखा नं. 2 (आळेफाटा) याचा प्रवास उलगडला आहे.
    त्याचबरोबर 'आरडोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास देखील मांडला आहे...
    Our Mission -" Sowing The Future Of Farming Industry"
    Our Contact - 9545097999 / 9545230999
    Do Like, share & Subscriber to our channel to get more information about Ardour Seeds Company's Products and all other agricultural related information
    #ardourseeds #vikashitecknursery #podcasts #agruculture #farmingindustry #successstory #farmer

Комментарии • 3

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 Месяц назад

    प्रेरणादाई यश कथा सलाम आपल्या कार्याला
    जय महाराष्ट्र

  • @bharatbhosale9102
    @bharatbhosale9102 Месяц назад

    Nice

  • @avinashkenjale9049
    @avinashkenjale9049 Месяц назад

    ❤❤