नेम धरून बान फेकते, लागला का बान, होऽऽऽ ऽऽऽ लागला लागला अफलातून.. अदा अदाकारी, नमा the great... नम्रता प्रेक्षकांची one of the most favorite actress.. नेहमी वेगळे वेगळे विषय, आणायचे, व त्यावर खुशखुशीत hats off performances करायचे... this is just amazing... mhj तुस्सी ग्रेट हो.. विनोदहि हवा, पण कुणाच्या भावनाहि दुखायला नकोत... आज unfortunately हि तारेवरची कसरत झाली आहे, हे अवघड काम mhj सहज पेलत आहे... कुठलीहि कुचेष्टा कुजकट टवाळी, विकृती टाळत mhj ची team खरोखरच प्रशंसनीय काम करत आहे. सई-प्राजक्ताच्या reactions पण लय भारीच, सुरवातीला हे skit वाटल की १९७२ पिंजरा टाईप आहे, तर काहि दिलखेचक सुरेख अदांनी पुणेकरबाईंची याद दिली, but once again this is one more fresh delivery... अऽहोऽऽऽ पिकल्या पानाचा रंग कि हो हिरवा तशीच हि evergreen skits ❤❤❤
पृथ्वीक प्रताप ने सुंदर सादरीकरण केले आहे परंतु हा रोल समीर चौगुले यांनी याहीपेक्षा अतिशय सुंदर सादर केला असता तसेच नम्रता साडी मध्ये आणि या शृंगार मध्ये सुंदर दिसते तिच्या अदा सुंदर असून तिने पूर्ण एखादी लावणी नृत्य सादर करायला पाहिजे इतर तरुणी ज्या लावणी सादर करतात त्यापेक्षा कितीतरी पटीने तिने तिची लावणी सादर केलेली आहे बाकीचे कलाकार सर्वसाधारण प्रभाकर मोरे मस्त
कार्यक्रम हसण्याचा आहे पण विषय खुप गंभीर आहे हे हल्ली तमाशाच्या नावाखाली आता अश्लील चाळे केले जातात मास्तरांनी सांगितल्या प्रमाणे लहान मुलांच्या बाल मनावर नक्कीच परीणाम होतो
मास्तरांनी हसवलं पण आणि प्रबोधन पण केलं... आजपर्यंत पाहिलेल्या काँमेडी मधिल सर्वोत्तम सादरीकरणातील एक हे सादरीकरण .... खुपच छान
नम्रता जबरदस्त अभिनय करते... पृथ्वीक सुद्धा त्याच ताकदीने अभिनय उभा करतो..
नेम धरून बान फेकते,
लागला का बान,
होऽऽऽ ऽऽऽ
लागला लागला
अफलातून..
अदा अदाकारी,
नमा the great...
नम्रता प्रेक्षकांची
one of the most
favorite actress..
नेहमी वेगळे वेगळे विषय,
आणायचे,
व त्यावर खुशखुशीत
hats off
performances करायचे...
this is just amazing...
mhj तुस्सी ग्रेट हो..
विनोदहि हवा,
पण कुणाच्या भावनाहि
दुखायला नकोत...
आज unfortunately
हि तारेवरची कसरत झाली आहे,
हे अवघड काम mhj
सहज पेलत आहे...
कुठलीहि कुचेष्टा
कुजकट टवाळी, विकृती टाळत
mhj ची team
खरोखरच प्रशंसनीय काम
करत आहे.
सई-प्राजक्ताच्या reactions
पण लय भारीच,
सुरवातीला हे skit वाटल की
१९७२ पिंजरा टाईप आहे,
तर काहि दिलखेचक
सुरेख अदांनी
पुणेकरबाईंची
याद दिली,
but once again
this is one more
fresh delivery...
अऽहोऽऽऽ
पिकल्या पानाचा
रंग कि हो हिरवा
तशीच हि
evergreen skits
❤❤❤
Nice comment!
प्रतिक छान आहेच ,नम्रता जबरदस्त 🎉
Nothing to comment seperately here since each and every Episode is Top Class Superb Wonderful Fantastic
pruthvik kdkkk ekdmmm 🔥🔥
😅😅 0:52
Namrata, you are impossible. तुझ्यासारखी तूच. 🎉
Pruthvik lay bhari😂😂😂
All rounder Pruthvik. Hat's off
मास्तर एकच नंबर अभिनय केला 👌
आप कांहा से हो,मुझ से दोस्ती करो गे
PP Superb...
Gramsabha always best .....
अतिशय सुंदर पृथ्वीक,नमा,प्रभाकर आणि सर्व
19:01😂😂😂😂 Pruthvik Pratap... outstanding!!
खरच खूप छान पि पि
Nama masta distes
Pruthwik khup chan 👌
आमच्या कुटूंबीयांचा आवडता कार्यक्रम 👍हास्य जत्रा 😄😄😄😍😘❤️
पिंजरा ❤❤
पृथ्वीक तू खरच नंबर 1 आहेस 👍
भाई गौरव, एकदम भारी... मस्त...
असाच हसवत रहा..
Ekach no comedy
मोरे जबरदस्त 👌👌👌👌👌👌
Vaah P.P sir you are great,
Tamaasha cha khara arth aaj samjala
नम्रता & pruthvik cha class ch vegla ahe..
What a versatile actors
खूपच छान पृथ्वीक सर
पृथ्वीक प्रताप ने सुंदर सादरीकरण केले आहे परंतु हा रोल समीर चौगुले यांनी याहीपेक्षा अतिशय सुंदर सादर केला असता तसेच नम्रता साडी मध्ये आणि या शृंगार मध्ये सुंदर दिसते तिच्या अदा सुंदर असून तिने पूर्ण एखादी लावणी नृत्य सादर करायला पाहिजे इतर तरुणी ज्या लावणी सादर करतात त्यापेक्षा कितीतरी पटीने तिने तिची लावणी सादर केलेली आहे बाकीचे कलाकार सर्वसाधारण प्रभाकर मोरे मस्त
नम्रता खूपच सुंदर दिसत आहे.
Mg ky line martoy ky tichavr
Bhai hot diste😂😂
Harmonium khup chhan wajwala Namratachya dance step war
माझं हे एक म्हणणं आहे की जो जंगली रमी वाला आहे त्याचा आईचा..... 😆😂💃💃💃💃💃💃
लैय भारी स्किट मास्तर मस्त
चंद्रकांला आज छान दिसत आहे.. नम्रता
Prthwik very nice
गानं सहित स्किठ दाखवल्या बद्दल धन्यावध
आई ग शेवटी मोरे दादा 😂😂😂 हसून हसून मेलो ❤
Very nice pp and namrata
ठार वेडे कलाकार आहात तुम्ही सर्व. खूप चान वाटत हा कार्यक्रम पाहून
पृथ्वीक एक नंबर बुद्धिमान अभिनेता 👍
खर आहे काही जण आहेत जे तमाशाच्या नावाखाली काहीतरी वेगळे च सादर करत आहे 💯
Hasya jatra on trending 🎉🎉🎉
अतिशय सुंदर नंमा ❤
या स्किट मधून समाज प्रबोधन सुंदर रित्या केले आहे
गोल्डन ब्युटी🌹 ओन्ली सई🌹
नम्रता शिरोडकर अभिनयाची साम्राज्ञी . जबरदस्त ॲक्टिंग .
Nama yek no.
Namrata is always Great.
तरणी रमा❤❤❤❤❤❤
पृथ्वीक ...एक नंबर
Mastch. Khupch hasaila aal. He series week madhe ekda tari saajha. Mastch mastar ni gaavkari❤❤
मास्तर rocked!
Pruthwik mast funkar marli 🤣🤣🤣🤣
Nice..
Super 😂😂😂😂
Atishay sunder sarvanni Kam - kala sadar kela,
Nama layee Bhari 🤣
कार्यक्रम हसण्याचा आहे पण विषय खुप गंभीर आहे हे हल्ली तमाशाच्या नावाखाली आता अश्लील चाळे केले जातात
मास्तरांनी सांगितल्या प्रमाणे लहान मुलांच्या बाल मनावर नक्कीच परीणाम होतो
पृथ्वीक लय भारी 😂
Nambarta tai khup Sundar diste
खूपच सुंदर👌
Super 😍😍😍😍
Lai bhari👌👌👌👌👌
So new again and again… just beautiful
Eka shikshakala je knowledge asave he hyat khup chhan dakhwale ahe..
प्रथ मेश हे प्रभाकर मोरे बाई बगी तल की कोण त्याही थरा ळा जाऊ श क ता त ❤
खूप हसवलं मला!!😂😂😂
Nice message
मास्तरांनी हसवले पण समाजामधील घाण पण दाखवली ह्या कडे पण बघा....
🌹
नमा 1 नम्बर दिसतेस
Nama👌👌
PP superb❤
Episode no on Sony Liv?
स्वीट सुपर.स्टार. नमा
परभाकर काका भारी नाचताता
लागला का बान 😂😂
chan makup kelay mam
Namrata lya Kadak hai
Number 1 song
Very Nice 👍
अरे बापरे मरतो काय मी😂😁😆
हास्य जत्रेतील सहभागी च ज्यास्त हसतात .भाऊ
नम्रता ताई खूप छान दिसतेस तू
Changlya goshtit khot shodhaych especially न नळातल्याची शिकवायची खोड खूप जुनी 😂
पान अजुन हिरवं हाय वा नम्रता ताई एक नंबर
नम्रता संभेराव ग्रेट कलावंत
एक नंबर परफॉर्मन्स
Nama❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर 😂
शिक्षक म्हणून प्रसाद खांडेकर यांनी खूप चांगला रोल केला असता
EXCELLENT!
Sooo sooo nice performance it's amezing team n skipt writer
मोरे म्हातारा काय करतोय येथे
प्रभाकर मोरे ठरकी म्हातारा
मास्तर 😅😅😅😅
मास्तरांना झटका लागला 😂😂😂😂😂
😂😂😂👍👌
Prithvik very talented actor ! Sai looking great ! Nama : no match !!
😊😊😊😊।
हस्य जत्रा भुरकट मल्याळम
Nice
Nama gret
Mind blowing comedy