22दिवस गुन्हेगार फरारी आहे पण सापडत नाही बरेच पथके शोध होते आणि अचानक तो पोलीसना शरण येतो याबाबत पोलीस व सरकार बाबत नागरिकचे मनांत शंका उपास्थित झाली आहे
देशात कुठल्याही प्रकारची लोकशाही राहिलेली नाही त्यामुळे न्याय मागण्यासाठी कोर्ट कचेरी आणि सरकारकडे जाण्यापेक्षा संतोष देशमुख यांच्या भावाने कायदा हातात घेऊन खुन्यांना जशास तसे शिक्षा द्यायला हवी असे माझे मत आहे
वाल्मिक कराड जर पुण्यात होता म्हणता मग तुम्हीच दाखवून द्यायच ना ? जितेंद्र तुम्हाला देवद्र मुख्यमंत्री नको आहेत, अरे बाबा धंनजय मुंडे तुझे मुंब्रा मतदार संघात प्रचारासाठी आलते त्याच दुःख तुम्हाला होत आहे, म्हणून ही सगळी उलथा पालथं आहे. आव्हाड साहेब, आपण अनंत करमुसे या मानसाला तुम्ही बेदम मारहान केली याच काय ? साधा गुन्हा सुध्दा दाखल झाला नाही. आपणच गुंड आहात. पोलिसांना त्यांच काम करुद्या तुम्ही नका त्यांच कामे करुत बसु. जितेंद्र साहेब पोलिस काम करतील ना ? जितेंद्र तुम्हाला मुंख्यमंत्री नको आहेत, विरोध जरुर करावा पण इतक्या खालच्या थराला जावून पण राजकारण करु नये.
राजकारण बाजुला ठेवले तर खरा प्रश्न हाच आहे कराड CID ऑफिस पर्यंत स्वता पोहचला तरी एकाही पोलीसाला तो कसकाय दिसला नाही ... तो सरकारच्या नजरेतच सुरक्षीत होता आणी आताही सुरक्षीतच आहे ...
हे सर्व फक्त शरद पवार याना सोडुन गेल्याने धनंजय मुंडे वार सुड उगारत आहेत ..... आता धनजय मुंडे १० १५ आमदार घेऊन शरद पवार गटात गेला तर हेच सर्व धनंजय मुंडे कराड अगदी निर्दोष आहेत हे दिवसभर सांगत फिरतील ..... फक्त आणी फक्त राजकारण
येवढे आमदार,खासदार,जन आक्रोश होऊन सुधा मंत्रीच काय पालक मंत्री पद सुधा देतात तर सांगा सामान्य लोक कसे जगत असणार या राज्यात ,धन्य ते पवार आजित आणि धन्य ते गृहमंत्री, ......
ग्रह मंत्री खाता स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे तरीपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा जनतेला नव्हती गुन्हेगारांना सजा माफी द्यायची असेल तर देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे आवडेल जय शिवराय जय मराठा
कळवा मुंब्रा तून निवडून येणाऱ्याला काय कळणार, न्याय देवता ठरवेल ना कोन्नी गुण्णा केला कोण आरोपी आहे, तुम्हाला कोणी जबाबदारी दिली साहेब तूम्ही काय न्याय देवता आहे का
Maharastratil शोधक पत्रकारिता संपली असेच जनतेने समजायचे काय .प्रस्तुत घटना पाहता असेच वाटत आहे. पत्रकार बंधूंनी प्रामाणिकपणे विचार करणे आवश्यक आहे. राज्य पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.
❤❤❤❤ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एक अभ्यासू आणि हुशार व्यक्ती आहे ते नक्की वाल्मीक कराडला त्याच्या मागील सगळ्या कोण खटल्यामध्ये केसेस ओपन करून जोडीसी यूपीसीएल इन्क्वायरी करतील
अगदी बरोबर आव्हाड साहेब आपण जे बोलतात ते 100%खरं आहे . या गोष्टीत धनंजय व देवेंद्र आहेत. देवेंद्र ची कृपाच आहे
आव्हाड वर स्वतः केस आहे किडणाप करून मारण्याची 😂😂
कलियुग आहे भाऊ
आका तर पूरावे नष्ट करून सरेंडर झाला पण आकाच्या आकाचं कस करणार..
22दिवस गुन्हेगार फरारी आहे पण सापडत नाही बरेच पथके शोध होते आणि अचानक तो पोलीसना शरण येतो याबाबत पोलीस व सरकार बाबत नागरिकचे मनांत शंका उपास्थित झाली आहे
आकाच्या काकाची आणी काकाच्या बाकाचि काल भेट झाल्यावर आज आका शरण आला,
धनंजय मुंडे चा मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा घ्यावा
आव्हाड साहेब बरोबर बोलत आहे
साहेब, आपणांस कडक सॅल्युट. आपले खूप छान अभ्यासपूर्ण, महत्वपूर्ण, मार्मिक स्पष्ट विचार.
खरच प्रामाणिक न्याय मिळेल?प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र साहेब
महाराष्ट्राचे अकार्यक्षम हतबल पोलीस प्रशासन
साहेब आपल्या विचाराला सलाम आहे.
त्याला पुण्यात लपवून ठेवले होते हे निश्चित खरं आहे
महाराष्ट्र पोलीस सक्षमच आहेत, पण पोलिसांचे हात कोणी बांधले होते....? हे अगोदर सांगितलं पाहिजे.....
देशात कुठल्याही प्रकारची लोकशाही राहिलेली नाही त्यामुळे न्याय मागण्यासाठी कोर्ट कचेरी आणि सरकारकडे जाण्यापेक्षा संतोष देशमुख यांच्या भावाने कायदा हातात घेऊन खुन्यांना जशास तसे शिक्षा द्यायला हवी असे माझे मत आहे
ही सगळी मिली बघत आहे
आव्हाड साहेब तुमचं एकदम बरोबर आहे, पण गरीब जनतेच काय, त्यांना कुठं न्याय मागायचा
आव्हाड साहेब आपले खूप खूप धन्यवाद
हे खूप वर्षांपासून बीड जिल्ह्यात चालू आहे
साहेब आपला संघर्ष कायम
जितेंद्र साहेब बोलते सबको कोलते
पवार पार्टी तले फक्त जितेन्द्र आव्हाड साहेबच रिस्क घेऊन बोलतात.. बाकीच्यांची फाटते का?
आज कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. वाल्मीकी मुळे महाराष्ट्र पोलिसंlचे नाव खराब झाले.
पोलीस विकले गेलेत
सार्वजनिक मालमत्ता हडप करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सर्रास चालू आहे
पुलिसांचा अपमान झाला आहे.या प्रकरणात
Apman zhala nahi karun ghetla
Police cha main kon ahe .......Home minister
आवड साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही
गृह खात्या कडून मेलेल्या वाघाची शिकार??
सर्वांना माहीत असून सुद्धा सरकार काय करते ?
अगदीच बरोबर बोललात या राजकारणातील लोक हास्तेक्षेप करीत आहेत आज हे सिध्द होत आहेत
🚩🕉️🚩करमुसे प्रकरण विसरला वाटतं.
झाल राजकारण यांचं चालू अरे बाबा गुन्हेगाराला माफ करणार नाहीत अस पण म्हणायचं आणि नाव पण ठेवायचं.
जीतुद्दीन... भारत माता की जय 🇮🇳
ही सर्व मिलीभगत आहे, हा स्वता शरण आलेला नाही कुछ तो गड़बड़ है,देवा
बरोबर बोलताय धनंजय मुंडे मंत्री पद काढून घ्या
वाल्मिक कराड जर पुण्यात होता म्हणता मग तुम्हीच दाखवून द्यायच ना ?
जितेंद्र तुम्हाला देवद्र मुख्यमंत्री नको आहेत, अरे बाबा धंनजय मुंडे तुझे मुंब्रा मतदार संघात प्रचारासाठी आलते त्याच दुःख तुम्हाला होत आहे, म्हणून ही सगळी उलथा पालथं आहे.
आव्हाड साहेब, आपण अनंत करमुसे या मानसाला तुम्ही बेदम मारहान केली याच काय ? साधा गुन्हा सुध्दा दाखल झाला नाही. आपणच गुंड आहात.
पोलिसांना त्यांच काम करुद्या तुम्ही नका त्यांच कामे करुत बसु.
जितेंद्र साहेब पोलिस काम करतील ना ?
जितेंद्र तुम्हाला मुंख्यमंत्री नको आहेत, विरोध जरुर करावा पण इतक्या खालच्या थराला जावून पण राजकारण करु नये.
कराड जर गुन्हेगार नसता तर लपून बसला नसत...आणि धनंजय मुंडेचा खास माणूस आहे...मुर्खासारखे गुन्हेगाराला मदत करू नका.
जे हत्या झाली कशी आहे त्यात जर तुमच्या घरात झाली असती तर तुम्ही काय केले असते रिकामे सल्ले देऊ नका जनता न्याय मागत आहे
राजकारण बाजुला ठेवले तर खरा प्रश्न हाच आहे कराड CID ऑफिस पर्यंत स्वता पोहचला तरी एकाही पोलीसाला तो कसकाय दिसला नाही ... तो सरकारच्या नजरेतच सुरक्षीत होता आणी आताही सुरक्षीतच आहे ...
Great Statement of Avad saheb..
हे सर्व फक्त शरद पवार याना सोडुन गेल्याने धनंजय मुंडे वार सुड उगारत आहेत ..... आता धनजय मुंडे १० १५ आमदार घेऊन शरद पवार गटात गेला तर हेच सर्व धनंजय मुंडे कराड अगदी निर्दोष आहेत हे दिवसभर सांगत फिरतील ..... फक्त आणी फक्त राजकारण
येवढे आमदार,खासदार,जन आक्रोश होऊन सुधा मंत्रीच काय पालक मंत्री पद सुधा देतात तर सांगा सामान्य लोक कसे जगत असणार या राज्यात ,धन्य ते पवार आजित आणि धन्य ते गृहमंत्री, ......
आव्हाड साहेब बरोबर बोलत आहेत
जय महाराष्ट्र साहेब 🎉
अरे जितू तुमची पावणी करुणा मुंडे😢😢😢😂😂 कुठाय
Avhad sir proud you.
Khup Attyachar chalu ahet Beed mdhe yanche.😢
Jay Hind Jay Maharashtra
ग्रह मंत्री खाता स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे तरीपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा जनतेला नव्हती गुन्हेगारांना सजा माफी द्यायची असेल तर देवेंद्र फडणवीस त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे आवडेल जय शिवराय जय मराठा
मिडिया मध्ये समाज काय लिहितो हे पन वाचावे समाज काय लिहितो या कडे लक्ष दिले पाहिजे
अरे हिरो कोणता मुख्यमंत्री लागून बसलाय याच्यामागे मीडिया लागली
बरोबर
बीड जिल्ह्याचा विकासावर कोणी मागे तर नाही पुढेही बोलेल असे वाटत नाही
Aavhad saheb right bolta rao tumhi
Nice sir
जितेंद्र आव्हाड तुम्ही राजकारण करु नका
कळवा मुंब्रा तून निवडून येणाऱ्याला काय कळणार, न्याय देवता ठरवेल ना कोन्नी गुण्णा केला कोण आरोपी आहे, तुम्हाला कोणी जबाबदारी दिली साहेब तूम्ही काय न्याय देवता आहे का
यांचा खासदार बजरंग सोनावनेचे वाल्मिक कराड बरोबर चे फोटो फिरताना दिसतात सोशल मिडियावर
सोट्या आरोपी ठरवणारा तु कोण
Correct
हाच नेता खरा
साहेब आपल्या विचारला मानाचा मुजरा आहे पण कृपया राजे हा शब्द कोणालाही वापरू नका प्लीज
धनंजय मुंडे च काय करणार फडणवीस यांच्या हातात आहे, दादा जे म्हणतात तेच करावयाच है
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
करोडो रुपये खर्च करून गृह मंत्रालय काय शेट उप ट त आहेत काय
तु सांगणार कोण रे बु,....☝️
साध्या पाकीट मारायला सुद्धा बेड्या घालतात दोरीने बांधतात पण हे काय याचा अर्थ काय समजायचा
दोन दिवस आधी फडणवीस आणि धनंजय मुंढे यांच्या भेटी मागे हेच कारण होत..
Write aavhad saheb
यावरून लक्षात येत की काही पण करा राजकीय सपोर्ट असेल तर गुणेघार निर्दोष सुटतो
अजित पवारांनी निर्णय घ्यायला पाहिजे.
जस संजय राठोड ला काही नव्हतं झालं तसेच वाल्मिक ला काही होऊ देणार नाही
Maharastratil शोधक पत्रकारिता संपली असेच जनतेने समजायचे काय .प्रस्तुत घटना पाहता असेच वाटत आहे. पत्रकार बंधूंनी प्रामाणिकपणे विचार करणे आवश्यक आहे. राज्य पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.
पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही त्यांचा मेन कंट्रोलच काम करत नसेल तर काय उपयोग
सर्व सेटिंग झाली आहे
मी bjp ला मतदान केले पण आता असं दिसतंय आका नी आकाच्या आकाचा मास्टर माईंड अजितदादा अन फडणवीस दिसत आहेत.
शिंदे मुख्यमंत्री योग्य.
तुमच्याकडे होता तेव्हा धन्या चांगला होता ना? जित्या
बोलू दे na आता तरी?, सगळे गप्प basle तर कस होणार आपल
Aamdar saheb savidhanacha aadarkara
सुशांत सिंह व दीशा वर ही प्रकाश टाकला पाहिजे
संतोष देशमुख खून प्रकरण पूर्ण मॅच फिक्सिंग सारखेच आहे याला जबाबदार मुंडे आणि फडणवीस.
टक्केवारी आणि गुत्तेदारी सर्रास चालू आहे
ठरवून झाले आहे
🎉🎉🎉🎉❤
100/ khara
शिवाजी महाराज ना नावे ठेवणारा जित्या
मसाला खाला का नाही........
Lalitha kumari. supreme court citation
नेत्यांना धाक राहिला नाही
आम्ही त्याला सोडणार नाही
शोधक पत्रकारीता काय प्रकार आहे या पत्रकारांना काहीच कळत नाही,
देवेंद्र च्या नेतृवा खाली पोलिस रसातळाला
परळी मध्ये २१० बूथ धनंजय मुंडे यांनी बूथ काबीज केले होते लोकांना बोटाला शाई लावली आणि लोकांना हाकलून लावले
राज आणि उद्धव जिवंत आहेत का
शेर है आव्हाड साहेब
Ashok sonawane madhe kuthe kartoy...
Dhnywad Avhad Saheb
Akala fasvar latkva
अटक पूर्व जमीन मिळणार होता. एवढी सेटिंग
सर्व सेटिंग आहे
Right..available.. sar....kej..police..station..che..pi..ani..itar..he..Doshi.. श..ha.aropi..फिक्स..
❤❤❤❤ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एक अभ्यासू आणि हुशार व्यक्ती आहे ते नक्की वाल्मीक कराडला त्याच्या मागील सगळ्या कोण खटल्यामध्ये केसेस ओपन करून जोडीसी यूपीसीएल इन्क्वायरी करतील
Sharan tula bhagvanta😂😂
चोर चोर मौसेरे भाई, ईतिहास पुर्ण माहिती आहे का
Agdi right issue 10001/
Pecent khare boltat
ह्या पत्रकारांना तर स्वतः काहीच करायचं नाही
Barobar saheb tya niche munde la uchala
Hya fadtus sarkar la Bhavpurn shrdhanjali