भाऊ तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या छत्रपती शिवरयांच्या किल्ले पहिला मिळतायत...आई भवानी तुम्हाला खूप मोठा आयुष्य देऊ ❤ ...खरंच खूप पुण्याचा काम करताय तुम्ही सलाम तुमचा कामगिरी ला ❤
🤗😍खूप छान किल्ला आहे. दादा मी नेहमीच तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असते.तुमचे व्हिडीओ सुंदर असतात. खूप छान माहिती देतात तुम्ही. म्हणून मला तुमचे सर्व व्हिडीओ बघावेसे वाटतात. जय शिवराय.🚩
सागर,जय शिवराय सागर, काळजी घे,जपून वाटचाल कर बाबा... जान है तो जहान है... तुझे काम खरोखर कौतुकास्पद आहे. अभिमान वाटतो. तुझे गडकिल्ल्यांवर भटकंती करत माहिती आमच्या पर्यंत पोहचवतो.खुप मोठं काम करतोय तु पण स्वतःला जप...धन्यवाद
🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩 मी तिकोना किल्ला वर जाऊन खूप छान आहे. पाहण्या सारखं अजून चांगल आहे. फक्त की जे पर्यटन म्हणून येतात त्यांनी प्लास्टिक च्या बॉटल रिकामी परत घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे गडावर कचरा होणार नाही.
नमस्कार सागर दादा ,काळजी घेत जा ,खूपच सुंदर, अप्रतिम,अविस्मरणीय माहिती तिकोना (वितंडगड) किल्याची दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार..,मी पण एकट्याने कोरोना काळात तिकोना आणि तुंग (कठीणगड)किल्ला दुचाकी वर एका दिवसाच्या ट्रेक मध्ये केला होता .ll जय भवानी,जय शिवराय ll
Sagar dada jay shivray... मी आणि माझा मैत्रिण तिकोणा गड पहिला खरोखर खूप सुंदर आहे बाले किल्ला चधत असताना आम्हाला प्रवेश दरात दोन्ही बाजूला दोन साप होते तब्बल आर्धा तास आम्ही तिकडेच उभे होतो पण ते साप काय तिथून जयेना शेवटी आम्ही तसेच वरती गेलो अतिशय सुंदर आणि मनमोहक किल्ला तिकोना....❤
तिकोना किल्ल्याचे तळाचे तीन कोण पार करून तुम्ही चौथा शिखराचा कोन पार करून जणू शिवरायांच्या सह्याद्रीचे एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
१ नंबर video सागरदा ❤ फार दिवसानंतर तिकोना किल्याचा video बघायला मिळाला.काळजी घ्या सागर व असेच वेगवेगळ्या किल्यांचे video तुमच्या चैनलवर अपलोड करत जा व आम्हास ते दाखवत जा Thnx 🎉
Dada Wai Madhe Sonjai Devi Cha Deul Ahe Amchya Ithe Te Pan Dakhva Please Far Sundar Ahe Tithe Bhimane Khor Marle Hote Asa Dekhil Mhntat Ek Naisargik Talav Ahe Jyatla Pani Kadhich Atat Nahi 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे ❤ महाराजांचे किल्ले फार सुंदर आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फार मोठा आहे ❤
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा त्रिकोणी किल्ला मस्त आहे जय शिवराय जय शंभुराजे
मदने भाऊ, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची महती लोकांना सांगता त्या बद्दल आपले खुप - खुप अभिनंदन.
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Jay Shivray ❤
महाराजांचे आशीर्वाद आहेत तुमच्या मागे . काळजी घ्या आणि असाच मस्त प्रवास करत रहा. All the best 😊
अविस्मरणीय अनुभव होता ट्रेकचा...
Jai shivray sager video khup mast hoti
खुंपच मस्त ❤❤🚩🚩
सलाम तुमच्या जीवनाला
खुप छान किल्ला.ईतक्या उंचीवर जाताना काळजी घेत चला.तसेच एवढा मोठा विषारी साप वाटेत आला.सतर्क राहणे आवश्यक आहे.व्हिडीओ नेहमीप्रमाणेच छान आहे.ऑल द बेस्ट.
सागर भाऊ व्हीडीओ भारी
खूप जबरदस्त दादा व्हिडिओ आहे अप्रतिम माहिती आणि सुंदर तुमच्या कामाला सलाम 🚩🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय
ekdam mast
❤🎉VERY NICE 🎉❤
खुप खुप छान
Apratim video 👍🏻👍🏻
भाऊ तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या छत्रपती शिवरयांच्या किल्ले पहिला मिळतायत...आई भवानी तुम्हाला खूप मोठा आयुष्य देऊ ❤ ...खरंच खूप पुण्याचा काम करताय तुम्ही सलाम तुमचा कामगिरी ला ❤
Khup sunder 🚩🚩
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Dada काळजी घेत जावा ❤❤
Khup chan videos astat tuze. Mast mahiti detos. Ase vatte ki mi kharach tithe gelele ahe
CHHATRAPATI CHA AASHIRWAD AAHE AAPLYAVAR KAY HONAR NAHI AAPLYALA.🚩🚩
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩✨सागर दादा खूप सुंदर किल्ला आहे, खूप छान माहिती सांगितली...🙏🙏🙏🚩✨✨
❤❤
Jay shivray sagar bahu
Khup chan tumhi mahiti deta, dolya pudhe khrech yte jse apnch geloyt
Tumhi kalji ghya
Khatarnak Anubhav👍 Japun bhava😄
Jay shivray 🚩
Khup chan ahe ha killa
Dhanyawad Sagar ❤❤
तुमच video bagun ajach आम्ही jaun आलो... भारी वाटला 🚩😇✨🔱
🤗😍खूप छान किल्ला आहे. दादा मी नेहमीच तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असते.तुमचे व्हिडीओ सुंदर असतात. खूप छान माहिती देतात तुम्ही. म्हणून मला तुमचे सर्व व्हिडीओ बघावेसे वाटतात. जय शिवराय.🚩
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
Dada kup Chan
Khup chan 😊😊😊
Aamhi pan janar ahe 😅
सागर,जय शिवराय
सागर, काळजी घे,जपून वाटचाल कर बाबा... जान है तो जहान है...
तुझे काम खरोखर कौतुकास्पद आहे. अभिमान वाटतो. तुझे गडकिल्ल्यांवर भटकंती करत माहिती आमच्या पर्यंत पोहचवतो.खुप मोठं काम करतोय तु पण स्वतःला जप...धन्यवाद
Nice
🙏🚩 जय शिवराय 🚩🙏
JAY SHIVRAY 🚩JAY HINDURASHRA🕉🕉
अतिशय छान
Excellent job Sir 🙏🙏🙏💯🎯🎯👍✨💫
😮🙄😳
राजहंस गड, बेळगाव ला भेट द्या vedio बनवा
Super
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩
दादा..... जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय 🚩
Chan ❤
Daadu kaalji ghe re❤❤
🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩 मी तिकोना किल्ला वर जाऊन खूप छान आहे. पाहण्या सारखं अजून चांगल आहे. फक्त की जे पर्यटन म्हणून येतात त्यांनी प्लास्टिक च्या बॉटल रिकामी परत घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे गडावर कचरा होणार नाही.
नमस्कार सागर दादा ,काळजी घेत जा ,खूपच सुंदर, अप्रतिम,अविस्मरणीय माहिती तिकोना (वितंडगड) किल्याची दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार..,मी पण एकट्याने कोरोना काळात तिकोना आणि तुंग (कठीणगड)किल्ला दुचाकी वर एका दिवसाच्या ट्रेक मध्ये केला होता .ll जय भवानी,जय शिवराय ll
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
Sagar dada jay shivray... मी आणि माझा मैत्रिण तिकोणा गड पहिला खरोखर खूप सुंदर आहे बाले किल्ला चधत असताना आम्हाला प्रवेश दरात दोन्ही बाजूला दोन साप होते तब्बल आर्धा तास आम्ही तिकडेच उभे होतो पण ते साप काय तिथून जयेना शेवटी आम्ही तसेच वरती गेलो अतिशय सुंदर आणि मनमोहक किल्ला तिकोना....❤
🚩🚩
नमस्कार भाऊ 🙏🙏👍
🚩जय शिवराय🚩
जय शिवराय दादा 🚩
जय शिवराय❤
तिकोना किल्ल्याचे तळाचे तीन कोण पार करून तुम्ही चौथा शिखराचा कोन पार करून जणू शिवरायांच्या सह्याद्रीचे एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
१ नंबर video सागरदा ❤ फार दिवसानंतर तिकोना किल्याचा video बघायला मिळाला.काळजी घ्या सागर व असेच वेगवेगळ्या किल्यांचे video तुमच्या चैनलवर अपलोड करत जा व आम्हास ते दाखवत जा Thnx 🎉
काळजी घे दादा...पण किल्ला मात्र अप्रतिम आहे...जय शिवराय 🚩🚩
काळजी घेत जा बाळ जय शिवराय🚩🙏🌹
हो.. मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
शंकर दादा काळजी घेत जावा महाराजांचा आशीर्वाद आहे तुमच्या बरोबर व्हिडिओच्या नादात तिकडे बघत चालला का खाली बघत जा❤❤
mahrj ca aashirvad ahe bhua aani rahanch
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय सागर भाऊ
धन्यवाद भाऊ. तुझ्यामुळे घरी बसून आम्ही गड किल्ले पाहू शकतो. पण काळजी घ्या. नेहमी प्रमाणे छान
Ruusel wiper ahe to 1:35 1:36 khupach vishari astoy
नुकसान झालं पन खूप गडावर भिंती पडल्या
Ashes videos regularly post kar dada.
Mi maharaj aahe maharaj jinkle
काळजी घ्या ओ भाऊ...😥
दादा माझ्या घरातून दिसतो महाराजांचा किल्ला आम्ही ज्योत तिकोना वरून anto
खुप छान 👌🏻👌🏻🚩
🚩Jay shivray 🚩
दादा काळजी घेत जावा🙏🏻
काळजी घ्या भाऊ सांभाळून विडिओ बनवत जा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
काळजी घ्या ..जय शिवराय
Sagar bhau tumhi vedio konatya phone kathatat❤
Bhai jara bakice pan forts explore kar na tyac tyac vr Nako jaus
काळजी घ्या दादा स्वतःला सांभळा दादा
जय शिवराय.दादा.जरा. काळजी. घेत. जा
दादा सांभाळून प्रवास करा.
जय शिवराय सागर दादा 🚩 🚩 🚩
काळजी घेत जावा
Near railway station konta ahe please reply Sunday la jaychay
Tujha videos mulay regularly maharashtra che kille baghaliya miltat.
काळजी घे सागर जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय 🚩⚔️ व्हिडिओ खूप छान होता; पण साप 🐍 पाहिल्यावर तुमच्या सारखीच भीती वाटली.
विषारी सापांच्या जाती -१) किंग कोब्रा,
२) मण्यार,३) घोणस, ४) हरणटोळ इ.
हरणटोळ हा अतिविषारी नाही...
Ruusel wiper ahe to khupach vishari astoy
घोणस
आणि हो जरा जपून काळजी घ्यावी लागेल तेवढी घ्यावी . शुटिंग छान वाटले ❤❤
मस्त परंतु स्वतः ची काळजी घेत जावा 🙏🏻 जय शिवराय 🚩
धन्यवाद 🙏🏻 जय शिवराय 🚩
भाऊ काळजी घेऊन करा
काळजी घ्यावी, सांभाळून व्हिडियो तयार करा स्वतः ची काळजी घ्या
भाऊ तो घोणस विषारी साप होता जपून जावा
भाऊ काळजी घेत जा
Tu shivpremi ahe mhanun sarv gad killyachi mahiti detos pn swatachi kalji ghet ja carefully step takat ja baki chan video 👌🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Dada Wai Madhe Sonjai Devi Cha Deul Ahe Amchya Ithe Te Pan Dakhva Please Far Sundar Ahe Tithe Bhimane Khor Marle Hote Asa Dekhil Mhntat Ek Naisargik Talav Ahe Jyatla Pani Kadhich Atat Nahi 🙏🙏
Talwar aali maharatat
Ghonas aahe ti
Kalji ghet ja Sagar.
धन्यवाद ☺️🙏🏻
Sagar Jara Japan aaju bajula pahun chalat jaa
सागर भाऊ काळजी घे रे भाऊ खाली बघून चालत जा रे बा बा
हो 😥🙏🏻🙏🏻
Ramrambhughonssaphota
सागर दादा.. एरियल शॉट्स खूप कमी आहेत.. विडिओ time च्या 30% एरियल शॉट्स पाहिजेत.
Khup chan