3000 हजार रुपये देऊन आरे वर्क करून घेतलेले ब्लाऊजचे शिलाई अर्जंट मध्ये शिवून मी किती घेतली बघा.🙏
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- 3000 हजार रुपये देऊन आरे वर्क करून घेतलेले ब्लाऊजचे शिलाई अर्जंट मध्ये शिवून मी किती घेतली बघा.🙏
##savitatfashion
#aariworkblouse
#aariwork
#aariworkdesign
#blousecutting
#blousestitching
#blousecutting
#backneckdesign
#sleevedesigns
#frontdesign
#newvideo
#aari#princesscut
#designerblouse
#princesscutblousestitching - Хобби
खुप छान माहिती सांगितली ताई मी पन शिवले असे एक ब्लॉऊज खुप वेळ लागतो शिवायला...
ताई मला प्रिन्सेस कट ब्लॉऊस मध्ये एक प्रॉब्लेम येतो, ब्लॉऊस मध्ये बगले कडची उंची वाढते माझा कडून प्रिन्स कट केला वर जे आपण 2 इंच वाढवतो टक्स साठी त्या मुळे, आणि टक्स जोडला की खाली वर होते. मग पुन्हा पुढचा बगल ची कटिंग करावी लागते बाही जोडताना.
जर असे खाली वर होत असेल तर ,, जेव्हा आपण दोन्ही भाग जोडतो , तेव्हा मुंद्याकडून वरतून खाली 6 इंच मोजून पुढे मुढ्यचा 1इंच अकर दया मग बरोबर येईल
@@namratawankhede7691Thanks
खुपच सुंदर ब्लाऊज शिवला आहे
धन्यवाद 🙏
ताई खूप छान video 👌👌👍👍❤ ❤
ताई खूप सुंदर ब्लाऊज शिलाई केला आहे.❤❤👍
धन्यवाद ताई ❤️🙏
Sundar ahe blauj chan shivlat tai ya balaujche map ky ahe
Khup chan aahe
Thank you 🙏
खूप सुंदर ❤
Thank you Tai 🙏
Tai yach prakare kotori blouse chi pudhchi unchi kashi kami karavi
ताई.खूपच.छांन.शिवलाय
धन्यवाद ताई 🙏
Jay sadguru🙏 tai👌🏻
Jay sadguru 🙏 Tai
Samorcha work chi baju chukliy ka karan tya varti padat yeto na
Ho Tai barobar🙏
Purchase gala ulata kela aahe te wark uajwya bajula pahije hota
खूप छान समोरच्या गळा पसरट कसा करायचं ताई ते सांगा 👌👌🙏
Ok Tai thank you 🙏
Mast blouse 👌👌
Thank you Tai 🙏
N blouse chyn zalela aahe
Thank you Tai 🙏
ताई शिवतानी सुई तुटत नाही का
नाही ताई 🙏
Hi tai kasha ahahat tumi
समर्थ कृपेने मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात 🙏
Mi pan mast aahe
Tai tumhi kuthlya
ताई तालुका आष्टी जिल्हा बीड इकडची आहे परंतु मी पनवेल नवी मुंबई मध्ये राहते 🙏