कापूस खत संपूर्ण व्यवस्थापन व सध्या परिस्थिती नुसार सर्व पिकाचे नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июн 2024
  • नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक २४ जून २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "कापूस खत संपूर्ण व्यवस्थापन व सध्या परिस्थिती नुसार सर्व पिकाचे नियोजन " या बाबत विश्लेषणात्मक स्वानंद सांधणारी आहेत त्यामध्ये- तणनाशक फवारणी, बीजप्रक्रियेचे महत्व, पेरणीचे अंतर व पेरणी सोबतचे खत व्यवस्थापन अश्या अनेक मुद्यांवर ते बोलतील. त्यामुळेच पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live साठी तुम्ही आवर्जून हजर राहा हि विनंती व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवावे... धन्यवाद.

Комментарии • 157

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Месяц назад +6

    धन्यवाद सर असेच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहुदे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 Месяц назад +6

    Sir तुम्ही जे सांगितलं खताबद्दल पण ते मला खूप खर्चिक वाटत आहे दोन वर्षागोदर तुम्ही एवढे खात सांगत नवताता

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , कापूस खत व्यवस्थापन मध्ये काही बदल केलेला नाही

  • @shetkari6275
    @shetkari6275 Месяц назад +6

    कपाशीला ऐवडा खर्च केल्यावर एकरी कीती वूत्पन् होईन सागा की साहेब😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापन वर अवलंबून असते

  • @bhausahebchavan2858
    @bhausahebchavan2858 Месяц назад +1

    मस्त माहिती

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 Месяц назад +2

    थॅन्क्स srji ❤❤❤❤

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @user-ob6jt4gx9j
    @user-ob6jt4gx9j Месяц назад +1

    🙏🙏🙏

  • @BhagwatBondre-v6z
    @BhagwatBondre-v6z Месяц назад

    🙏sir

  • @akashghode7937
    @akashghode7937 Месяц назад +1

    कपाशीला आधी खत पेरतांना रेघट्या ओढल्या आणि नंतर त्या रेघट्यांमध्ये टोकण पद्धतीने लागवड केली तर बीज खूप खोलवर गेले सर 50% खाडे / नांगे भरावे लागते सर
    काही पर्याय सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, टोकण यंत्राने बी 2 इंचा पेक्षा जास्त खोल टाकू नये, आणि सरी मध्ये न लावता बागलेला लावावे

  • @akashghode7937
    @akashghode7937 Месяц назад +2

    सर कपाशीला खतामध्ये पण एन पी के बूस्ट डी एक्स दिलं आणि एन पी के बूस्ट ची बीजप्रक्रिया पण केली तर 30 दिवसांनी एन पी के बूस्ट डी एक्स ची आळवणी करावी की नाही

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 Месяц назад +1

    🎉🎉🎉🎉

  • @appupatil4377
    @appupatil4377 Месяц назад +1

    Hello sir
    What is the
    First spray on Moong?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेज १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम

  • @preethambhedodkar1775
    @preethambhedodkar1775 Месяц назад

    Sir soyabean la 12 days jalye mag herbicide vaprushakthoka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , पेरणी पासून १५ दिवसां नंतर वापरा

  • @user-yy2yk6te4f
    @user-yy2yk6te4f Месяц назад

    Sir booster che soyabean bee baki product kuthe milel jalna district madhe .majha ambad taluka ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад

      नमस्कार दादा , जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - विपिन सीड 9422215816
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458

  • @SwapnilLonare-oj3mz
    @SwapnilLonare-oj3mz 28 дней назад +1

    Sir ami tumi sangitlya pramane khat denar hoto pan 102626 amala milalenahi tyamule ami lagwadinatr 20 diwasani 151515 dila tar dusara does konta dyawa sanga pan

    • @SwapnilLonare-oj3mz
      @SwapnilLonare-oj3mz 27 дней назад

      Sir reply dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 дней назад

      नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + युरिया एक बॅग एकरी प्रमाण

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Месяц назад +1

    नमस्कार साहेब 🙏
    बेडवर अमोनी आनि ग्रामोक्झोन फवारनी केल्यावर टोकन यंत्राने तुर टोकन केली तर चालेल का......?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @sachinkale2517
    @sachinkale2517 Месяц назад +1

    Sir kapus lagudiporvi 10.26.26 perun dil tar chalel ka

  • @preethambhedodkar1775
    @preethambhedodkar1775 Месяц назад

    Sir herbicde mani insecticide maru shaktho ka soyabean madhi plz ansewry

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेज वापरू शकता

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew Месяц назад +2

    सर 75 ते100 मिलीलिटर पाऊस कसा झाला हे कसे मोजायचे आम्ही शेतकऱ्यांनी ते सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , जमिनीत दीड ते दोन फुट पर्यंत खोल ओल गेली असे असेल तर ७५ ते १०० मिली मीटर पाऊस पडला असे समजावे

  • @rengeniteen6065
    @rengeniteen6065 Месяц назад +1

    Survatila fakt DAP dila dusryaveles uriya+ potash chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दाद, चालेल

  • @armaanali2450
    @armaanali2450 Месяц назад

    Sir turly tumchy companycha tricodarma pernichy kithi wedh pehle lava lagty? Plez reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , लागवडीच्या अर्धा एक तास अगोदर लावू शकता

  • @bharatkale7831
    @bharatkale7831 2 дня назад

    सर NPK Boost, P boost, K lift हे अहमदनगर जिल्यात कर्जत किंवा श्रीगोंदा तालुक्यात कुठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा , नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.

  • @user-mk3zg4vl5h
    @user-mk3zg4vl5h Месяц назад +1

    Sir 10 parni aark aani limboli aark favarala chalal ka sir .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , कोणत्या पिकांवर फवारात आहेत ते कळवा

  • @madhukarkakde4764
    @madhukarkakde4764 Месяц назад

    दी. 14/6/2024 रोजी खत पेरणी करुन कापूस लागवड केली आहे परंतू अपुरा पाऊस पडल्यामुळे बी ऊगवले नाही, परत सरकी लावायची आहे तेंव्हा खत पेरणी करावी का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , परत खत देण्याची गरज नाही

  • @vinodyerkade3701
    @vinodyerkade3701 Месяц назад +1

    सर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे कोरपना येथे, काही औषधि,खत, मिळतात, काही मिळत,नाही,तर,एकमेव, ठिकाण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा,कोरपना - श्री गणेश कृषी केंद्र 9823497464

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 Месяц назад

    सर युरीया, सल्फर, झिंक, फेरस सोबत देता येईल का? जमीन चुनखडी मुरमाड हलकि कोरडवाहू आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 Месяц назад +13

    What's app काम करत नाही तुमचे मी विचारले प्रष्णाच् उत्तर मिलाल नाही.

    • @dattraokadam6658
      @dattraokadam6658 Месяц назад +3

      😅😊

    • @panduragtonge2603
      @panduragtonge2603 Месяц назад

      🎉Ww wbbbhbbbbbbbbnnnbbnnnnnhnhnnnnnnnnnnnnnnnnnbbnbbbbbhbbhjjjjjjjjjjjjjjjjjnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn😊😢😅www2w2w😂2 week te ewww🎉2​@@dattraokadam6658

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +2

      नमस्कार दादा , तुमची चॅट जर ह्युमन मोड वर असेल तर सकाळी १० ते सायं ६:३० वा या वेळेत माहिती मिळेल

    • @bhimraobhalerao5936
      @bhimraobhalerao5936 17 дней назад

      बरोबर आहे

    • @vijaymastud6428
      @vijaymastud6428 11 дней назад

      सर तुम्ही सागितलेले ठिबकने खत सोडायचे आहे.पण पाणीचे प्रमाण किती घेऊ सागा सर

  • @mr___amit53
    @mr___amit53 27 дней назад +1

    Kapasicha pahila dos 20 divsani dila tar Jamel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 дней назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @drsatishborkar6756
    @drsatishborkar6756 Месяц назад

    रायझर जी दिल्यानंतर किती दिवसांनी काम करणे सुरु करते व किती दिवसांपर्यंत काम करते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रायझर जमिनीतून दिल्या नंतर ७२ तासात त्याचे कार्य चालू होते पुढील ३०-३५ दिवसा पर्यंत कार्य चालू राहते.

  • @gauravdarne8354
    @gauravdarne8354 Месяц назад

    कपाशीला 30दिवसांची NPK Boost ड्रिंचिंग पंपला किती ग्राम वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , प्रति पंप ५० ग्रॅम

  • @arjundhangad6981
    @arjundhangad6981 Месяц назад +1

    तुरी साठी driching sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा ची ड्रेंचिंग करावी

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Месяц назад

    जाधव नमस्कार कापसाला.रोजची फवारणी केलीत. चालेन. का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेज ची फवारणी चालेल

  • @krushna182
    @krushna182 Месяц назад

    सर, मला सोयाबीनला पहिली फवारणी करावयाची आहे कोणत्या औषधांची फवारणी करावी सोयाबीन थोडीशी पिवळीदिसत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेज १५ मिली +रिफ्रेश ४५ मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @user-ck5bs6fc7i
    @user-ck5bs6fc7i Месяц назад +1

    टाँप अप आणी परिस स्पर्स एकत्र फवारणीत चालतील का कैलास सोनोने धामणगाव बडे

    • @vishwanathwarangane6228
      @vishwanathwarangane6228 Месяц назад

      विश्वास कृषी केंद्र धामणगाव बढे यांना भेट द्या...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      चालेल दादा

    • @vinayakmusale7466
      @vinayakmusale7466 Месяц назад

      एकत्र चालते.🙏🙏🙏

  • @sajanmadavi9801
    @sajanmadavi9801 Месяц назад +2

    युरिय आणी सल्फर सागता सर तुम्ही ते सल्फर मजूर चा हाताले पावडर लागते तर सल्फर ला दुसरा परर्य दया....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , दाणेदार सल्फर वापरा

    • @SajanMadavi-cz1fy
      @SajanMadavi-cz1fy Месяц назад

      ​@@whitegoldtrustthanks you

  • @rajeshkute9377
    @rajeshkute9377 Месяц назад

    सुपर फॉस्फेट bag मध्ये zink boran salfar युक्त खत टाकले आहे योग्य आहे का ❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सल्फर देण्याची गरज नाही झिंक बोरॉन वापरू शकता

  • @Santnv8lm
    @Santnv8lm Месяц назад +2

    Sir kapus pikala khat takla ta
    Chaltay pan jhakava lagtay
    Ka
    Ughad thevla tar chal tay ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад +1

      नमस्कार दादा , कुठल्याही पिकाला खत मातीत झाकून द्यावे

  • @Agrimasterji
    @Agrimasterji Месяц назад +1

    सर कपाशी 15 दिवसाची आहे तन खुप आहे हिटवीड मैक्स घेतले तर चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , कापूस लागवडी पासून २० ते २५ दिवसांनी फवारा

  • @anilsabale6299
    @anilsabale6299 Месяц назад

    मी मागच्या आठवड्यात सोमावरच्या लाईव्ह ला प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मला मिळाले नाही फ्कत सांगितलं की पुडच्या week ला तुमचे प्रश्न सुटणार पण ult mazy प्रश्नाची दखल नाही घेतली ना मी mail केलेला त्याचां उत्तर आलेले नाही
    नंदुरबार जिल्ह्यात तुमची product मिळत नाही आणि तुम्ही सांगितलेलं शॉप मध्ये मिळतच नाही असे का??
    मग आपण दीलेली माहीत प्रमाणे मी कसं काय सोयाबीन चे व्यस्थापण करावे??
    पेरणी आली आहे डोक्यावर पण amoni आणि ONDO नाही मिळत आहे
    npk bost नाही मिळत आहे असे का?
    *जर आपले प्रॉडक्ट मिळणार नाही तर शेतकरी कसं काय समजणार की काय नवीन आलय बाजारात असे*
    कृपया आपली सगळे प्रॉडक्ट्स बाजारात जास्त प्रमाणात आना
    ही विनंती आहे आल्याकडे हात जोडून 🙏🙏🙏🙏
    आमच्या नंदूरबार जिल्हा कडे ही लश्य असू द्या
    कृपया 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , सर्वच शेतकरी बांधव आम्हाला एक सारखेच आहे, तुम्हाला बूस्टर उप्तादने मिळत असेल किंवा कृषी विक्रेता देण्यास टाळत असेल तर त्याला काही न काही पर्याय लवकरच काढू.
      सध्या अमोनी किंवा ओंडो मिळत असेल तर स्ट्रँग आर्म आणि ग्रामोक्झोन वापरू शकता

    • @anilsabale6299
      @anilsabale6299 Месяц назад

      @@whitegoldtrust sorry पण आपण आपले प्रॉडक्ट जास्त प्रमाणात मिळणार या वर जास्त लश्य द्यावे ही विनंती आहे जर आपले व्हिडिओ आणि माहिती बघून ऐकुन माझ्या सारखे शेतकरी सोयाबीन लागवड करतात पण त्या नतर ना तन नाशक मिळत ना बीज प्रक्रिया ना खते मग कसे आपण सांगीतलेले व्यवस्थापन करावे कसे शक्य आहे सागा बर सर 🙏
      माफ करा पण माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे
      की आपण आपले सगळे product बाजारात जास्त प्रमाणात आणि सगळी कडे द्या मगच सागा की हे वापरा हे नको असे
      Products नाही मिळत
      मागणी आहे पण आपण देत नाहीत असे ही सागत आहे दुकानदार
      नाही तर आपण आपल्या ऑफिस मधून ऑनलाईन prorduct विका shipping charges lava
      जर वस्तू चागली असली तर लोक पैसा नाही बगत असे ही दुकानात तर थोडे जास्त पैसा सागुंनच product देतात ना त्यात काय मग आम्हाला जर वस्तू हविच आणि ती वेळेत मिळणार तर थोडे जास्त पैसा दिले तर त्यात काय गैर 🙏🙏🙏

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 11 дней назад

    सर ठिबकणे खत देताना पाणी किती घेयचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 дней назад

      नमस्कार दादा , खते सोडण्या अर्धा तास अगोदर मोटर चालू करून त्या नंतर खते सोडावी खते सोडल्या नंतर एक दीड तास मोटार चालू ठेवावी

  • @niteshbhandare4947
    @niteshbhandare4947 Месяц назад

    bed var lavn ahe t kht kas dyach

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , ड्रीप मधून द्यावे १९-१९-१९ एकरी ५ किलो

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Месяц назад +1

    किस्ता जी आर काय भाव आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , ५ किलो ची MRP ९०० रु आहे

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Месяц назад

    किस्ता gr फेकल्यावर पाऊस आला ते निर्जीव होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , नाही उलट त्याचा फायदा होईल

  • @keshavjadhav3046
    @keshavjadhav3046 Месяц назад

    सल्फा बुस्ट म्हणजे सल्फर आहे का?

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs Месяц назад

    सर नमस्कार बुरशी चे लक्षण कसे असते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , कोणत्या पीक मधील बुरशी विषयी माहिती पाहिजे

  • @krushna182
    @krushna182 Месяц назад +1

    सर रायजर जी काय काम करते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, जमिनीची सुपीकता आणि पिकांच्या पांढऱ्या मुळा वाढते

  • @sachinnandmantri8695
    @sachinnandmantri8695 Месяц назад

    Ansing dist washim tumche prodact kothe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @rushikeshpatil1132
    @rushikeshpatil1132 Месяц назад

    Rayzer ji kuthe मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @rushikeshpatil1132
      @rushikeshpatil1132 Месяц назад

      Jalgaon

  • @shubhamshelke1961
    @shubhamshelke1961 Месяц назад

    जिप्सम बद्दल सांगावे चीभाड जमिनीमध्ये त्याचा उपयोग होतो किंवा नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , पानबसन जमिनीत जिप्सम वापरू शकता

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Месяц назад

    नमस्कार साहेब खत पहीला ढोस पेरुन दिला 16, दिवस चा कापुस है,

  • @SajanMadavi-cz1fy
    @SajanMadavi-cz1fy Месяц назад

    सलफारबुस्ट ला दुसरा पऱ्यय दया सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चांगल्या कंपनीचे सल्फर wdg ८०% घ्यावे

  • @yogeshkale4913
    @yogeshkale4913 Месяц назад

    सर कापूस पीक पहिली फवारणी कोणती द्यावी आणि किती दिवसांनी द्यावी 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @yogeshkale4913
      @yogeshkale4913 Месяц назад

      @@whitegoldtrust सर नेमक किती दिवसांनी द्यावी

  • @kunalhukum9690
    @kunalhukum9690 Месяц назад

    Heck che result pahije tase aale nhi sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, कसा रिझल्ट पाहिजे होता ते कळवा

  • @satyajeet33
    @satyajeet33 Месяц назад +1

    तुमचे प्रोडक्ट आमच्याकडे मिळत नाहीत
    वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे महावीर कृषी सेवा केंद्र आहे तिथे तुमचे फक्त बियाणे उपलब्ध आहे. प्रोडक्ट उपलब्ध करुन देणे 🙏
    मु. पो. बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा,वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012
      लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818
      शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343

    • @satyajeet33
      @satyajeet33 Месяц назад

      तुम्ही हा पत्ता दिला तिथे मी चौकशी केली तिथे फक्त बियाणे उपलब्ध आहेत. NPK Boost Dx P Boost DX K Boost DX Paris Sparsha हे मिळत नाही. हे आम्हाला कुठे मिळेल ते सांगा

    • @satyajeet33
      @satyajeet33 Месяц назад

      महावीर कृषी सेवा केंद्राला हे प्रोडक्ट उपलब्ध करुन द्या. म्हणजे ते आम्हाला घेता येईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      दादा , यांच्याकडे आग्रह करा

    • @satyajeet33
      @satyajeet33 Месяц назад

      @@whitegoldtrust कोणाकडे?

  • @vishalrakhunde8688
    @vishalrakhunde8688 Месяц назад

    Heck chi kimat kiti ahe 200ltr sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही २ लिटर पाहिजे को २०० लिटर

    • @vishalrakhunde8688
      @vishalrakhunde8688 Месяц назад

      1ltr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      हेक १ लीटर ची MRP ४६०० रु आहे , मार्केट मध्ये या पेक्षा कमी किमतीत मिळेल

  • @preethambhedodkar1775
    @preethambhedodkar1775 Месяц назад

    Rage madhi kotha chemical ayeee

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , रेज मध्ये थायमेथोक्साम + लॅम्बडासहालोथ्रीन घटक आहे

  • @akashghode7937
    @akashghode7937 Месяц назад

    सर खताची शेवटची पाळी कशी द्यायची सर 3×1 वर लागवड आहे आणि त्यावेळेस कापाशिमध्ये चालता येणार नाही सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, सरीच्या मधात टाकून झाकून घ्यावे

  • @MangeshDharpawar
    @MangeshDharpawar Месяц назад

    नमस्कार सर राजगीरा कोणचा समजला नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, राजगिरा उपवासासाठी वापरतात तो

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад

    सर मला ऊद्या ला तूरीची पेरनी करायची आहे तर रिहांश +रायझर+टायकोडरमा लाऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , हो लावू शकता

  • @rajeshjapulkar7768
    @rajeshjapulkar7768 Месяц назад

    15 15 15

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळला नाही , प्रश्न सविस्तर पाठवा

  • @user-ck5bs6fc7i
    @user-ck5bs6fc7i Месяц назад

    परिस स्पर्स टाँप अप एकत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-ts7ux3zc4l
    @user-ts7ux3zc4l Месяц назад

    उमरखेड येथे तणनाशके उपलब्ध नाहीत सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा,उमरखेड - कृषी प्रगती केंद्र 9423654123
      उमरखेड - कृषी विकास केंद्र 9422553102
      ढानकी - गणपती ट्रेडर्स 9421775729
      ढानकी - यशवंत कृषी केंद्र 9423313664
      मुळावा - महावीर कृषी केंद्र 9421772601

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Месяц назад

    सर कापुस ख़त पेरुन देचे पाऊस नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      चालेल खत पेरून देऊ शकता , पाऊस पडल्या नंतर फायदा होईल

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 Месяц назад

    श्री जाधव साहेब १५ - १५ - १५ बाबत कोरडवाहू कपासी करीता ह्या खता बाबत मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, 15-15-15 कोरडवाहू साठी चालेल

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 Месяц назад

    कपासीत तूट तिळ असल्यास कोणते तननाशक वापरावे जनेकरून तिळतूर वाचेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा , गवत वर्गीय तणासाठी टरगा सुपर वापरू शकता