नविन रेसिपी l अशी एक कोशिंबीर बनवा भात भाकरी चपाती काहीही खा l दोडक्याची चटपटीत कोशींबीर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    नविन रेसिपी l अशी एक कोशिंबीर बनवा भात भाकरी चपाती काहीही खा l दोडक्याची चटपटीत कोशींबीर
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण चटपटीत अशी दोडक्याची कोशिंबीर बनवणार आहोत.नविन रेसिपी आहे तुम्हु भाजी म्हणून पण करू शकता या कोशिंबीर बरोबर भात ,भाकरी, चपाती पण खाऊ शकता एवढी छान लागते.नककी एकदा करून बघा साधी सोपी रेसिपी आहे आणि आवडली तर लाईक करा 🙏
    #vidhyashinde01
    #नविनरेसिपी
    #अशीएककोशिंबीरबनवाभातभाकरीचपातीकाहीहीखा
    #दोडक्याचीचटपटीतकोशींबीर
    #दोडका
    #दोडकारेसिपी
    #कोशिंबीररेसिपी
    #महाराष्ट्रीयनरेसीपी
    #दोडकाभाजी
    #maharashtrianrecipes
    साहित्य
    दोडका 1 वाटी
    तेल 1 चमचा छोटा
    जीरा चिमूटभर
    मीठ चवीप्रमाणे
    दही 1 वाटी जास्त आंबट नसाव
    भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 2 मोठे चमचे
    मिरची 1
    कोथिंबीर 2 चमचे
    कमी तेलात दम आलू रेसिपी
    • कमी तेलात दम आलू रेसिप...
    बिर्याणी ला मागे काढेल असा सोयाबीन भात
    • बिर्याणीला मागे काढेल ...
    पावसातून गरमा गरम काठेवाडी भजी /अशी भजी बनवाल तर बटाटे वडे विसराल
    • काठेवाडी भजी l अशी भजी...
    कोकणातील पारंपरिक पद्धतीने तळलेला कोलीम
    • कोकणातील पारंपरीक पद्ध...
    तेल न वापरता केळीच्या पानांतील वाफवलेले मसाला पापलेट /भरलं मसाला पापलेट
    • ऑईल फ्री स्टीम फीश l त...
    मुलांना साठी नाष्टा
    • मुलांसाठी नाष्टा l उरल...

Комментарии •