Walmik Karad ला कोर्टबाहेर 7 दिवसांची SIT कोठडी सुनावताच कराड समर्थक वकिलांची घोषणाबाजी | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 107

  • @Ndr981
    @Ndr981 13 дней назад +44

    राईट मॅम आपण बरोबर बोलत आहेत

  • @user-eb9bw6hy9b
    @user-eb9bw6hy9b 13 дней назад +26

    वाल्मिक यांच्या समर्थनार्थ बोलणार्‍या वकील याची सनद रद्द करण्यात यावी

  • @tusharkautkar5762
    @tusharkautkar5762 13 дней назад +37

    ताईच आदोलन बरोबर आहे 💯

  • @gajananshelke5235
    @gajananshelke5235 13 дней назад +32

    ताई पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे

  • @tusharkautkar5762
    @tusharkautkar5762 13 дней назад +19

    खंरच ताई बरोबर आहे

  • @patilsn2007
    @patilsn2007 13 дней назад +4

    ताई तुम्हाला सलाम, काही वकील सुद्धा विकले गेले आहे हे कळून आले आहे.

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 13 дней назад +11

    विचार करा पोलिसाचा मॅनेज करतोच राजकारणी पण मॅनेज करतो वकील पण मॅनेज करतो कार्यकर्ते पण मॅनेज करतो किती सराईत गुन्हेगार आहे हा वाल्मीक कराड

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 13 дней назад +7

    कराडच्या मानसानी घोषणा दिल्या हे पोलिसांना चालते मग एका ताईने घोषणा दिल्या हे चालत नाही

  • @arvindduryawanshi4001
    @arvindduryawanshi4001 13 дней назад +1

    ताईचे आंदोलन बरोबर आहे.

  • @ashokmawal7690
    @ashokmawal7690 13 дней назад +3

    मला वाटते वकिलांना पैसा जरा जास्त मिळाला. त्या मुळे , आण्णा आण्णा चालू आहे. आरोपी आण्णा😂

  • @AshokKhoje-yc8pe
    @AshokKhoje-yc8pe 13 дней назад +1

    गृहमंत्रालय काय चाललंय बीडमध्ये गोरगरीब जनतेचा विश्वास राहीला नाही

  • @ravindragadhave8928
    @ravindragadhave8928 13 дней назад +7

    वाल्या खून करतो आणि हा समाज त्याला पाठीशी घालतो... काय समाजाची नैतिकता आहे या.....

  • @ravin4991
    @ravin4991 13 дней назад +7

    पोलिसांनी सुद्धा त्यांना त्यांचा व्यक्त होण्याचा स्वतंत्र आहे..म्हणून सहकार्य कारा ..

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 13 дней назад +19

    आरोपी ला बेडया का नाही घातल्या कायदा सगळ्यांना सारखा असतो

  • @vinayakgalinde8039
    @vinayakgalinde8039 13 дней назад +2

    वकील साहेब सलाम तुमच्या धैर्याला... याला म्हणतात खरा वकील जो अन्याया विरुद्ध पदाचा पण विचार करत नाही

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 13 дней назад +25

    या वकील ची सनद रद्द करा.. हा संविधान माणत नाही

  • @mr2sh
    @mr2sh 13 дней назад +6

    गरीब घरातील त्या मूर्खाला विचार अन्नाची संपत्ती कशी काय वाढली

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 13 дней назад +4

    मॅडम बरोबर बोलत आहेत

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 13 дней назад +2

    वकिलांनी काय बोलायचे ते कोर्टात बोलायचं असतं कोर्टाच्या बाहेर येऊन मीडिया बोलता येत नाही

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 13 дней назад +1

    चोंबडे पणा करणारा वकील, त्याची सनद रद्द करावी

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 13 дней назад +3

    यांची सनद रद्द करा

  • @aawezpathan7089
    @aawezpathan7089 13 дней назад +1

    कदाचीत वकील ही वंजारी असतील

  • @n.dpatiln.dpatil961
    @n.dpatiln.dpatil961 13 дней назад +9

    अरे आख बीड पोलिस त्याच्या ताब्यात आहे ते काय कशून चोवकशी करणार😅

  • @ankushtanpure3006
    @ankushtanpure3006 13 дней назад +5

    तुम्ही वकीली करा एंजट गीरी करू नका

  • @111-m5f9h
    @111-m5f9h 13 дней назад +1

    गुन्हेगाराला मदत करणारे पण तेवढेच गुन्हेगार आहे

  • @PurbheShriram
    @PurbheShriram 13 дней назад +5

    संतोष देशमुख यांना वापस आणुंद्या मग तुमची भूमिका मांडा

  • @ravindragadhave8928
    @ravindragadhave8928 13 дней назад +1

    बरोबर ताई... 💯✔️✔️

  • @VandanaMane-m6x
    @VandanaMane-m6x 13 дней назад +2

    ताई बरोबर बोलतात

  • @sachrup4934
    @sachrup4934 13 дней назад +3

    Hya vakilachi sanad radd Kara

  • @prnmane3817
    @prnmane3817 13 дней назад +1

    Tai keep it up ❤🎉

  • @dattachalak1671
    @dattachalak1671 13 дней назад

    ताई तुमच्या बरोबर आहोत आम्ही

  • @vachisthkathmore509
    @vachisthkathmore509 13 дней назад

    बरोबर आहे ताई

  • @ramprasadkharat3390
    @ramprasadkharat3390 13 дней назад +1

    राईट ताई

  • @ravin4991
    @ravin4991 13 дней назад +2

    अरे वकील न्यायालयात सांग ना ते सिद्ध कर ना मग ते गुन्हेगार नाही ते ...

  • @barkukurhade5320
    @barkukurhade5320 13 дней назад +1

    इसका मतलब वाल्मीकि कराड की कितनी दहशतथी

  • @ravindrasutar3485
    @ravindrasutar3485 13 дней назад

    Nice tai

  • @anilghumare174
    @anilghumare174 13 дней назад +1

    Adv. Tai is correct

  • @ravikiranpawar8101
    @ravikiranpawar8101 13 дней назад

    हा कसला गृहमंत्री आहे , जनतेचा आक्रोश आणि दबाव सरकारवर वाढला की मगच मोकका लावतो ,वाह रे अच्छे दिन सरकार .

  • @MDdhakane7043
    @MDdhakane7043 13 дней назад

    वाल्मीक अण्णा ❤

  • @jeevangulve6994
    @jeevangulve6994 13 дней назад +1

    ताई बरोबर बोलत अहेत

  • @maheshgsmmobile7536
    @maheshgsmmobile7536 13 дней назад +3

    आधी 15 गुन्हे केलेले तेही खोटेच असतील का..

  • @ravin4991
    @ravin4991 13 дней назад +5

    TV 9 आपण व्हिडिओ कट करू नका न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करणाऱ्यांचे व्हिडिओ दाखवा..

  • @yogendra2778
    @yogendra2778 13 дней назад +22

    अरे हा वकील आहे का वाल्मीक चां माणूस आहे काय चाललय ह्या राज्यात

  • @pandharinathtathe6186
    @pandharinathtathe6186 13 дней назад

    आरे गुनेगार गुनेगार आसतो. आज खुन करू तुमचीच आरेरावी,तुमचा जर खुन झाला आसता तर कळाले आसते

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 13 дней назад

    Tai🐯🐯🐯🐯🙏🙏🙏

  • @SureshGholap-d5d
    @SureshGholap-d5d 13 дней назад

    वकीलाची वकीली रद करा

  • @jalindarjadhav9551
    @jalindarjadhav9551 13 дней назад +1

    इतकी पब्लीक आत आलीच कशी पोलीस काय करत आहे

  • @santoshbharkade888
    @santoshbharkade888 13 дней назад +1

    विचारकरा वकिलांनी सायलंस म्हटल की थांबले दालमे कुच काला हे

  • @SanjivaniChaudhary-c8i
    @SanjivaniChaudhary-c8i 13 дней назад +1

    😊

  • @sudarshanphad9088
    @sudarshanphad9088 13 дней назад +3

    येवढ्या दिवस कुट झोपला होताव मॅडम 🤔 मीडिया बगून मस्त अँक्टिंग करता

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 13 дней назад

      अरे त्या पागल विचारून रोडवर लोळणारा सांग ना काल परळीच्या पोलीस स्टेशनच्या दारात बसणाऱ्यांना सांग ना सगळ्यात मोठे नाटक बसतात तुम्हीच आहात

    • @sudarshanphad9088
      @sudarshanphad9088 13 дней назад

      @GaneshPhapal-d4z मोर्चा काढला त्यात तर सगळे हसून भाषण करत होते आमदार खासदार 🤔

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 13 дней назад

      @@sudarshanphad9088 त्याच आमदारांना खासदारांनी तुम्हाला आज रडायला लावला आहे खासदार बजरंग बाप्पा सर्व आमदारांचे मनःपूर्वक धन्यवाद
      अन्यायाच्या विरोधात ठामपणे लढले

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 13 дней назад +3

    3:48 हाणली धरून पोलिसांनी 😂

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 13 дней назад

      इतकं सोपं नाही ती पण वाघीन आहे

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 13 дней назад

    मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे बीड मध्ये चालय काय

  • @sandipmore-pp7do
    @sandipmore-pp7do 13 дней назад +3

    चमकोगीरी करायला पुढे आले का ?

  • @DilipKurandale
    @DilipKurandale 13 дней назад +1

  • @sachrup4934
    @sachrup4934 13 дней назад +1

    Tu garib nahi tu labharthi ahe😂😂😂😂

  • @Balabhau3767
    @Balabhau3767 13 дней назад +1

    मी पैज लावू शकतो हा वकील वंजारी आहे😂

  • @SachinKachare-tw1gt
    @SachinKachare-tw1gt 13 дней назад

    वकील पण,,, अरे काय हैं,,,

  • @viratkohli..9080
    @viratkohli..9080 13 дней назад +2

    Vakil ahe ka karad ca manu ahe.. 😂😂😂

  • @SureshGholap-d5d
    @SureshGholap-d5d 13 дней назад

    ताईची मागनी पुरन करा

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 13 дней назад

    Ha vakil tyche vakiliche kam sodun ek nagrik mhanun ghoshana det ahe, tevha policanni ek nagrik mhanun tyacha yathochit satkar karayala pahije

  • @abhijitsawant4901
    @abhijitsawant4901 12 дней назад

    Hya advocate la pn polica ni tabyat ghya na

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 13 дней назад

    वकिल विकले का

  • @KeshavGutthe
    @KeshavGutthe 13 дней назад

    जाती वादी सुरेश धस

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 13 дней назад

    गुंडगिरी करून काहीही होत नाही

  • @abhijitsawant4901
    @abhijitsawant4901 12 дней назад

    Walmik karadcha aai ne aandolane kel tevha police ni tyana hatavl nhi n aata hya advocate mahilala police bajula kartat....

  • @yeshvantgawade1301
    @yeshvantgawade1301 13 дней назад

    Vakilani aaplya maryada palwat,gawon ghalon public madhe jawon ghoshna dene yogy nahi!

  • @babasahebfunde8692
    @babasahebfunde8692 13 дней назад +1

    ती वकील आहे तिला माहित आहे कधी काय असत उगाच स्टंट करू नको

  • @sachrup4934
    @sachrup4934 13 дней назад

    Karafchya lokana ka advat nahi ahe ti ekti mahila bolte Tila uchala tumhi police kiti lajirvani gost ahe

  • @ashish5675
    @ashish5675 13 дней назад

    Vakil😂😂😂😂😂😂

  • @RohitTakale-sc4ir
    @RohitTakale-sc4ir 13 дней назад

    आमदार आसावा तर सुरेश धस साहेब सारखा❤❤

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 13 дней назад +1

    2:07 50rs काट, overacting के लिये 😂

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 13 дней назад

    Avhade saadhe sudhe distast... Kharach haa maanus awadha paisewaala aahe? Waatat pan naahi.

  • @vaibhavlambe8637
    @vaibhavlambe8637 13 дней назад +3

    वाघीण 🔥

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 13 дней назад

      भाजपच्या राज्यात काय महाराष्ट्राची परिस्थिती कोण कोणाला ऐकत नाही कायद्याला कोण जमत नाही करा व तसे भरावे

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 13 дней назад

      काय ध्यानीलढणाऱ्या बाईचा कायद्यावर विश्वास नाही

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 13 дней назад

      ​@@abhaydesai5761आरोपीच्या वकिलाला कळत नाही का मग

  • @GaneshPhapal-d4z
    @GaneshPhapal-d4z 13 дней назад

    सर्वांची शूटिंग काढा जे जे आरोपींचे समर्थन करत आहेत ते ते सह आरोपी म्हणून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून जाऊ द्या सहा महिने मधी

  • @rock-lx2dy
    @rock-lx2dy 13 дней назад

    Ya vakilachi sanad radd kara

  • @vaibhavlambe8637
    @vaibhavlambe8637 13 дней назад

    💯✅