भावा मराठी लोकं च बोलतात महाराष्ट्र मध्ये हिंदी मध्ये बोला 😢 एका राज साहेबांच्या व्हिडीओ खाली अभिप्राय वाचा लोकं म्हणतात मराठी ची गरज नाहीये हिंदी राज भाषा आहे असं तसं. भाषा वाचवण्यासाठी एकच उपाय आहे असं मला वाटत कि अमराठी लोकांशी मराठीत बोला थोडं का होईना त्यांच्या कानावर शब्द पडतील आणि शिकतील ते. कोण स्वतःहुन तर मराठी चे क्लासेस किंवा धडे तर घेणार नाहीये. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
भाषा जपण्यासाठी आपल्या पिढ्यांना भाषेची ओळख, तिच्याबद्दल गोडवा आणि कुतूहल निर्माण करता आलं पाहिजे. आजच्या तारखेला मोजके असे लोक आहेत ज्यांना पुलं, वपु, यांसारखे साहित्यकार माहित आहेत. जगभरात cool होण्यासाठी आणि जगातल्या भाषांवर प्रेम करण्यासाठी आधी आपल्या भाषेवर प्रेम करायला शिकल पाहिजे. कारण एखाद्या ठिकाणची भाषा ही तिथल्या संस्कृतीची झलक दाखवणारी खिडकी असते आणि तीच जपली नाही आणि उरली नाही तर जगण्यात काही मजा नाही.
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻RADHE RADHE🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI BHAGWAAN SHRIKRISHNASHIVAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 MAI SARV KARAN KARNAM PARMATMA PARMESHWAR SARVASHAKTIMAN BHAGWAAN SHRIKRISHNA KO PREM PURVAK SASHTANG NAMAN KARKE SHARAN JAATA HUN KUYNKI BHAGWAAN SHRIKRISHNA KE HEE SABHI RUP HAI BHAGWAAN RAM BHAGWAAN SHANKAR BHAGWAAN VISHNU BHAGWAAN NARAYAN BHAGWAAN SHRIHARI SABHI MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA MERE MAALIK BHAGWAAN GOVIND KE HEE RUP HAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻BHAGWAAN SHRIPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI PARAMBHAKT HANUMANJI MAHARAJ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 VEER MURARBAJI KI JAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PRATYEK MAAVLA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI MAHARASHTRA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI HIND🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 GARV AAHE MALA MARATHI ASLYACHA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
I agree की आपले लोक business सारखी risk घ्यायला थोडे घाबरतात पण आजकाल हे खूप negative connotation मधे बोललं जातं किंबहुना बाहेरच्या लोकांना असं दर्शवलं जातंय की मराठी लोकं ही business करतंच नाहीत किंवा त्यांची business करण्याची क्षमताच नाही. मूळात business बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा आपला हा approach चुकतोय कारण नेहमी असंच भासवंल जातं की मराठी लोक काही करतंच नाहीत पण याउलट जे मराठी उद्योजक आहेत, मोठे असोत अथवा छोटे त्यांचं उदाहरण देऊन प्रोत्साहित करायला हवं पण आपण आहे की नेहमी मराठी माणूस business करतच नाही, घाबरतोच असं बोलून अजून खच्चिकरण करतो. आणि या सर्व कारणांमुळे महाराष्ट्राबाहेरील लोकांना वाटतं की जो काही महाराष्ट्राचा विकास झाला आहे तो सर्व बाहेरच्या लोकांमुळेच झाला आहे आणि native लोकांच काहीच योगदान नाही, पण माझ्या मते असं नाहीये. आज महाराष्ट्रात जे काही businesses आहेत ते थोडीच सगळे गुजराती आणि मारवड्यांचे आहेत, या उलट महाराष्ट्रात त्यांच्या तुलनात्मक मराठी businessmens तर जास्तच असतील ना? उदाहरणार्थ, आमच्या तालुक्यामध्ये 90% businessmens हे मराठीच आहेत आणि कित्येकांची संपत्ती एवढी आहे की कोणत्याही उच्चशिक्षित नोकरदारव्यक्तीला लाजवतील आणि यात माझे बाबाही आहेत जे शून्यातून फक्त business च्या जोरावर आज तालुक्यामध्ये एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपण स्वतःला किंवा आपल्या community ला कमी नं लेखता थोडा positive approach घेऊन, यामध्ये पुढे वाटचाल करायला पाहिजे. हे मान्य की गुजराती लोकं ही इंडस्ट्रिअल business मधे जास्त सक्रिय असतात आणि त्यांची मानसिकता ही तशी असते पण यावर आपण थोड्या guidance ने आणि confidence ने यात नक्कीच सक्रिय होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो.
agdi barobar...hi murkhach ahet ji hi stereotype pasravtat... marathi nehmi buisness karat alay....jasi marwad ahet..tasech shanau koli maratha hi suddha ek buisness community... mala kantal alay ya aslya old school stereotype cha
मुंबई ची महाविद्यालयीन आणि शाळेतील पोरं पोरीच "आनेका, जानेका, तेरेको मेरेको, वापस " बोलतात. 😂 भाजी वाल्याकडे गेल्यावर " भैय्या कितने को दिया" बोलणारी भरपूर आहेत
@@VishayKholव्हिडिओ आहे मराठी विषयावर . पाहणारे मराठीत आपलं म्हणणं मांडताहेत आणि तु आलेल्या सर्वच कमेंट्सवर इंग्रजीत उत्तर देत आहेस . विषय खोल हा किती खोल आहे ते कळले . विषय खोलण्याऐवजी बंद कर .
Khup Chan video aahe. Lahanpanichya aathvani kiva khel lahanpani Kay gamti jamti hotya tyabaddle ek video karavas mhanje campare aadhi Kay hot aatach kasay balpan
Up/bihari actually try kartat bolayla marathi. Problem yeto ha Bangladeshi and muslim community cha. 40 lac population ahe tyanchi Mumbai madhe. Mostly slums madhe rahtat. And te Marathi bolat pan nahi and Tyanna samjat pan nahi.
Marathi lobby of business is growing faster bcz of following reasons: 1.People are working in community and nunber sharing againg rather than finding it on online so our marathi lobby is increase and they are sharing nunber of each other 2.Politnes and trueness : Our people are way more polite and dont over promise anything and true in nature that is everyone wanted 3.Skills (negative) : This js what we lack in we dont acquire much skills due to our surrounding cuz we have lots of opportunities nearby of jobs so we simpel field rather than doing hardship and acquiring any skills we are lacking into it 4.Financial : we do not have any financial support we need to make a community like jains whi give 20lakhs of loan in community easily, taking it from bank is way more difficult 5.Nature of business: As of our surrounding we are choosing hyped up business and easy to us rather than calculating the real business opportunities example: Chai business
Maharashtra rhatat mhanje Marathi aalach pahije! Ether rajyat aapn gelo ki hamkhas pahila milata ki te aapli bhasha sodhat nahi! Aapan hi aapli Marathi bhasha japli pahije, mg ti Marathichi kontihi boli bhasha aso! Jay Maharashtra!!
Evadhach jar marathi lokanbaddal aadar aahe aani marathi bhasevar prem aahe tar mag itke varsh mumbaimadhe rahunsuddha marathi ka nahi bolata aale ya lokana?
Maharashtra madhe Marathi ch bolali pahije.. tarach apli bhasha jiwant rahil.. nahitar kahi loka Marathi asun pan ek mekanchyat hindi boltat agadi celebrity suddha..
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन अरे आधी शुध्द मराठीत बोलायला शिका रे ण कुठे वापरतात आणि न कुठे वापरतात ह्याचा अभ्यास करा पलत बरोबर ऊलटा कसा काय वापरता रे? मराठी भाषिकच आहात ना? मराठी व्याकरणाचा कधीतरी अभ्यास केला होतात का रे?
मराठी भाषा जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
भावा मराठी लोकं च बोलतात महाराष्ट्र मध्ये हिंदी मध्ये बोला 😢
एका राज साहेबांच्या व्हिडीओ खाली अभिप्राय वाचा लोकं म्हणतात मराठी ची गरज नाहीये हिंदी राज भाषा आहे असं तसं.
भाषा वाचवण्यासाठी एकच उपाय आहे असं मला वाटत कि अमराठी लोकांशी मराठीत बोला थोडं का होईना त्यांच्या कानावर शब्द पडतील आणि शिकतील ते. कोण स्वतःहुन तर मराठी चे क्लासेस किंवा धडे तर घेणार नाहीये.
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
भाषा जपण्यासाठी आपल्या पिढ्यांना भाषेची ओळख, तिच्याबद्दल गोडवा आणि कुतूहल निर्माण करता आलं पाहिजे. आजच्या तारखेला मोजके असे लोक आहेत ज्यांना पुलं, वपु, यांसारखे साहित्यकार माहित आहेत. जगभरात cool होण्यासाठी आणि जगातल्या भाषांवर प्रेम करण्यासाठी आधी आपल्या भाषेवर प्रेम करायला शिकल पाहिजे. कारण एखाद्या ठिकाणची भाषा ही तिथल्या संस्कृतीची झलक दाखवणारी खिडकी असते आणि तीच जपली नाही आणि उरली नाही तर जगण्यात काही मजा नाही.
मराठी लोकांनी तरी एकमेकांशी मराठी बोला
@@nachikethuddar3446 पुलं च नाव आलं की बास!!♥️
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻RADHE RADHE🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI BHAGWAAN SHRIKRISHNASHIVAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRISHIVKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
MAI SARV KARAN KARNAM PARMATMA PARMESHWAR SARVASHAKTIMAN BHAGWAAN SHRIKRISHNA KO PREM PURVAK SASHTANG NAMAN KARKE SHARAN JAATA HUN KUYNKI BHAGWAAN SHRIKRISHNA KE HEE SABHI RUP HAI BHAGWAAN RAM BHAGWAAN SHANKAR BHAGWAAN VISHNU BHAGWAAN NARAYAN BHAGWAAN SHRIHARI SABHI MERE MAALIK BHAGWAAN SHRIKRISHNA MERE MAALIK BHAGWAAN GOVIND KE HEE RUP HAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻BHAGWAAN SHRIPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI PARAMBHAKT HANUMANJI MAHARAJ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
VEER MURARBAJI KI JAI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PRATYEK MAAVLA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI MAHARASHTRA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAI HIND🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
GARV AAHE MALA MARATHI ASLYACHA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
I agree की आपले लोक business सारखी risk घ्यायला थोडे घाबरतात पण आजकाल हे खूप negative connotation मधे बोललं जातं किंबहुना बाहेरच्या लोकांना असं दर्शवलं जातंय की मराठी लोकं ही business करतंच नाहीत किंवा त्यांची business करण्याची क्षमताच नाही. मूळात business बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा आपला हा approach चुकतोय कारण नेहमी असंच भासवंल जातं की मराठी लोक काही करतंच नाहीत पण याउलट जे मराठी उद्योजक आहेत, मोठे असोत अथवा छोटे त्यांचं उदाहरण देऊन प्रोत्साहित करायला हवं पण आपण आहे की नेहमी मराठी माणूस business करतच नाही, घाबरतोच असं बोलून अजून खच्चिकरण करतो. आणि या सर्व कारणांमुळे महाराष्ट्राबाहेरील लोकांना वाटतं की जो काही महाराष्ट्राचा विकास झाला आहे तो सर्व बाहेरच्या लोकांमुळेच झाला आहे आणि native लोकांच काहीच योगदान नाही, पण माझ्या मते असं नाहीये. आज महाराष्ट्रात जे काही businesses आहेत ते थोडीच सगळे गुजराती आणि मारवड्यांचे आहेत, या उलट महाराष्ट्रात त्यांच्या तुलनात्मक मराठी businessmens तर जास्तच असतील ना? उदाहरणार्थ, आमच्या तालुक्यामध्ये 90% businessmens हे मराठीच आहेत आणि कित्येकांची संपत्ती एवढी आहे की कोणत्याही उच्चशिक्षित नोकरदारव्यक्तीला लाजवतील आणि यात माझे बाबाही आहेत जे शून्यातून फक्त business च्या जोरावर आज तालुक्यामध्ये एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपण स्वतःला किंवा आपल्या community ला कमी नं लेखता थोडा positive approach घेऊन, यामध्ये पुढे वाटचाल करायला पाहिजे. हे मान्य की गुजराती लोकं ही इंडस्ट्रिअल business मधे जास्त सक्रिय असतात आणि त्यांची मानसिकता ही तशी असते पण यावर आपण थोड्या guidance ने आणि confidence ने यात नक्कीच सक्रिय होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो.
agdi barobar...hi murkhach ahet ji hi stereotype pasravtat...
marathi nehmi buisness karat alay....jasi marwad ahet..tasech shanau koli maratha hi suddha ek buisness community...
mala kantal alay ya aslya old school stereotype cha
Jai Maharashtra 💯
Jai Maharashtra!
9:35 जसे तुम्ही म्हणाला तसे मराठी माणसाची सर्व समजून घेण्याची जी वृत्ती आहे ती आपणांस जगात भारी बनवते..
जय जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤❤
येळवण्याची आमटी आणि भात , lover ❤😋
kahi competition ch nahi aahe 😋❤
Nice interview 👏 All the best Somesh 💯
Thank you❤
खूप छान सोमेश keep it up ❤
मुंबई ची महाविद्यालयीन आणि शाळेतील पोरं पोरीच "आनेका, जानेका, तेरेको मेरेको, वापस " बोलतात.
😂
भाजी वाल्याकडे गेल्यावर " भैय्या कितने को दिया" बोलणारी भरपूर आहेत
Jai Maharashtra❤
Jai Maharashtra❤
स्तुत्य उपक्रम 👌👌
राज ठाकरे यांच्यामुळे आपली मराठी टिकेल!💯
मस्त झाला video❤ गर्जा महाराष्ट्र 💯
धन्यवाद❤ Share करायला विसरू नका!
Mast re….Somesh 👏👏🔥
Great one Somesh 🔥 Eagerly waiting for the next one!
Sure! more on the way ❤
@@VishayKholव्हिडिओ आहे मराठी विषयावर . पाहणारे मराठीत आपलं म्हणणं मांडताहेत आणि तु आलेल्या सर्वच कमेंट्सवर इंग्रजीत उत्तर देत आहेस . विषय खोल हा किती खोल आहे ते कळले . विषय खोलण्याऐवजी बंद कर .
yaar yeh kitna awesome host hai yaar ❤
Ajun video havet ka tyachya sobat?
@@VishayKhol HOOOO
@@poojapatale2666"ha kitti god host ae yaar" as boln jast glamorous ahe, hindi nahi.
दादा धन्यवाद अपला इंटरव्यू घेतला बद्दल,
जय महाराष्ट्र
Video चा part होण्यासाठी धन्यवाद ❤
मुलाखत
लयी भारी 😍😍
जय महाराष्ट्र
Jai maharashtra
जय महाराष्ट्र ....🚩
जय महाराष्ट्र 💗
जय महाराष्ट्र 🕉🚩
Mast re Somesh ! Proud of you
धन्यवाद! share करायला विसरू नका ❤
खूपच सुंदर
खूपच छान व्हिडिओ होता....😊
धन्यवाद ❤
Kadak ,
Bhava ikde tikde panich panich jhar jhar nare jhare ,
Boss to apan hy,
जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र ❤
7:42 foreigner started speaking varhadi😂
तुले देतो पैसा😂😂
Somesh... Bhari re 👏🏻🤟🏻
Khup Chan video aahe.
Lahanpanichya aathvani kiva khel lahanpani Kay gamti jamti hotya tyabaddle ek video karavas mhanje campare aadhi Kay hot aatach kasay balpan
Nakkich❤
Good going Pant ❤️❤️🥹 Best wishes.😊
🔥🔥🔥
Up bihar che lokana marathi bhasha v marathi lokanabaddal kay vatate he janun ghene amhala khup aavdel
Aamhala hi ha video banvtana majja aali❤
Up/bihari actually try kartat bolayla marathi. Problem yeto ha Bangladeshi and muslim community cha. 40 lac population ahe tyanchi Mumbai madhe. Mostly slums madhe rahtat. And te Marathi bolat pan nahi and Tyanna samjat pan nahi.
Bhari.........✌️✌️
Ek bhari share pan houn jaudya❤
Marathi lobby of business is growing faster bcz of following reasons:
1.People are working in community and nunber sharing againg rather than finding it on online so our marathi lobby is increase and they are sharing nunber of each other
2.Politnes and trueness : Our people are way more polite and dont over promise anything and true in nature that is everyone wanted
3.Skills (negative) : This js what we lack in we dont acquire much skills due to our surrounding cuz we have lots of opportunities nearby of jobs so we simpel field rather than doing hardship and acquiring any skills we are lacking into it
4.Financial : we do not have any financial support we need to make a community like jains whi give 20lakhs of loan in community easily, taking it from bank is way more difficult
5.Nature of business: As of our surrounding we are choosing hyped up business and easy to us rather than calculating the real business opportunities example: Chai business
मराठी ऐकल्यानंतर आम्हाला आठवतं बेळगाव 🚩
Somesh pathak 🔥👍
❤️❤️❤️😍 Somesh 🔥🔥
❤❤❤❤
1:47 mage tya mulacha veglach karyakram chalu ahe
😂😂😂
Ya lokkana marathi baddal jitka mahiti ahe titka mala hindi baddal pan mahiti nahi. Lolz. Too good!!!😅😂
जेव्हा मराठी लोकच मराठी येत असून सुद्धा लाज वाटते म्हणून हिंदी बोलू लागतात काशी टिकेल मराठी
महाराष्ट्रात मराठीच बोललं पाहिजे जिथे जाल तिथे
0:00 wow😂😂
महाराष्ट्र धर्म वाढवावा..!🚩
🎉 भारी
kadak 🔥🔥🔥
Ek kadak share pan houn jaudya❤✨
Who don't know about मराठी people doing business, just check vicco brand, kirloskar industry, morde chocolates, also camelin, and many 👍
The list is very long ❤
Khup sare MARATHI loka business kartat. Nagarkar, Mhaiskar, Rajeev Samant, Baba Kalyani, Kirloskar, etc.
Hoy! List ajun mothi aahe.❤
Maharashtra rhatat mhanje Marathi aalach pahije! Ether rajyat aapn gelo ki hamkhas pahila milata ki te aapli bhasha sodhat nahi! Aapan hi aapli Marathi bhasha japli pahije, mg ti Marathichi kontihi boli bhasha aso! Jay Maharashtra!!
Marathi Shalet aj Marathi Vishay optional ahe, ya sarkha lajirvani gosht kay asu shakte
Get new topic - Politician should have compulsory Government exam and Also Only Doing Politician not side by businesses and Party work.........
Aaji Vidarbha chi diste😂
Evadhach jar marathi lokanbaddal aadar aahe aani marathi bhasevar prem aahe tar mag itke varsh mumbaimadhe rahunsuddha marathi ka nahi bolata aale ya lokana?
मराठी म्हणजे : सोमेश पाठक😅
Hach interview jar hindimadhe ghetla asta aani parprantiyana khara bolayla lavala asta tar sarvani garal okla asta.
Maharashtra madhe Marathi ch bolali pahije.. tarach apli bhasha jiwant rahil.. nahitar kahi loka Marathi asun pan ek mekanchyat hindi boltat agadi celebrity suddha..
मला ळ आठवत
Celebrate Marathi, not Marathi Diwas❤
Agreed!❤
Camera samor sagale chan chanach bolnar pan pratyakshat paristhiti yachya ulti aahe.
कोणी बघितले का? समुद्र किनारा किती स्वछ आहे
एकही मराठी व्यक्तीला मराठी कवी किवा मराठी कथानक आठवत नाही तो सगल्यात मोठा दुर्दैवा.
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
अरे आधी शुध्द मराठीत बोलायला शिका रे ण कुठे वापरतात आणि न कुठे वापरतात ह्याचा अभ्यास करा पलत बरोबर ऊलटा कसा काय वापरता रे? मराठी भाषिकच आहात ना? मराठी व्याकरणाचा कधीतरी अभ्यास केला होतात का रे?
काका,
तुम्हाला १० वीत मराठी व्याकरणात किती गुण होते.
कृपया इथे तुमचे गुण सांगू नका.🙏
@@PersisChandane भडव्या म्हणूनच अमेरिकेत आहे भिकारचोटा 95 मार्क आहेत तुम्ही भिकारचोट ते भिकारचोटच राहणार
शुद्ध अशुद्ध असं काही नसतं. दर 12 कोसांवर भाषा बदलते. ती तिथली स्थानिक भाषा असते, तिथल्या स्थानिक शब्दांनी युक्त. त्याला अशुद्ध ठरवणारे तुम्ही कोण??