माफ करा पण ही चाल एका श्रोत्याच्या विनंतीवरून केली होती, अभंगाबद्दल मी साशंक होतो, पण त्यांच्या इच्छेनुसार केली, आपण जानकार श्रोत्यांनी ही चुक लक्षात आणून दिली खुप खुप धन्यवाद, असेच प्रेम असु द्या, रामकृष्ण हरी 🙏
सर खूप छान सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे मी आपणास विनंती करीत आहे की चिंचेच्या पानावर बंधीले देऊळ याचे वारकरी चालीत नोटेशेन टाकावे हि नम्र विनंती करीत आहे
आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे.आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित उत्तम मार्गदर्शन केले आहे. कृपया आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करीत जाणे.
माफ करा, पण हा अभंग एका श्रोत्याच्या विनंती वरून केला होता, हा अभंग त्यांनी सुचवला होता, हा व्हिडिओ करताना मलाही शंका होती कारण जे चरण त्यात वापरलय तसा संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आहे. परंतु बहुतांश लोक हा अभंग असाच गातात, यापुढे विशेष काळजी घेतली जाईल अशी खात्री देतो, धन्यवाद 🙏
मस्त तबला वाजवला माऊली
धन्यवाद 🙏
जय हरी माऊली अभिनंदन अप्रतिम
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
Sundar abhang gayla tukarm raut dorlewadi baramti
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद राम कृष्ण हरी
धन्यवाद, रामकृष्ण हरी
फार सुंदर अंभग गाईला गुरुजी रामकृष्णहरी माऊली धावडे पिसोळी ता हावेली जि पुणे
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
sundarmauli
धन्यवाद 🙏
👍👌🙏sir🌹🌹Tabla👌👌🚩🚩
Thanks
सुंदर सर
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
नोटेशन देण्याची पद्धत खूप छान आहे सर
धन्यवाद, 🙏
Nice sir👏💐
Thanks
Sir aapn khup Chan sikvita dhanyvad
धन्यवाद 🙏
Wa 🙏
Thanks, 🙏
खूपच सुंदर माऊली.
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद
Tejas kumar the best तबला vadan
धन्यवाद, भजनामृत परिवारासाठी आपल्या प्रतिक्रिया प्रेरणादायी आहेत.
खूप छान सर एखादा शकरा रागात अभग.चली सह टाका सर
जरूर, धन्यवाद
जावु देवा चीयागाभा नोटेमन
जरूर, धन्यवाद
खूप छान माऊली.. खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏
धन्यवाद
अप्रतिम गायन माऊली धन्यवाद👌👌🙏🙏🌹🌹
धन्यवाद
सर खूप छान पण कधीतरी गाथा पाहत जा .चला हो पंढरी जाऊ रखुमा देवी वरा पाहू.जिवलगा म्हणा पण एकदा हे पण म्हणा.
माफ करा पण ही चाल एका श्रोत्याच्या विनंतीवरून केली होती, अभंगाबद्दल मी साशंक होतो, पण त्यांच्या इच्छेनुसार केली, आपण जानकार श्रोत्यांनी ही चुक लक्षात आणून दिली खुप खुप धन्यवाद, असेच प्रेम असु द्या, रामकृष्ण हरी 🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Khupach chan 🙏👍
Thanks
अप्रतिम गायन सर 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद सर
नमस्कार माहाराज खुप सुंदर जय हारी
गायन तर छानच आहे पण तेवढच अप्रतिम वादन आहे माऊली 🙏🙏🙏राम कृष्ण हरी
धन्यवाद
Khup sundar sir 🙏
Thanks
खूप छान सर 💐💐
धन्यवाद
Khupch chan sir 💫
Thanks
खुप छान सर
धन्यवाद
Keshvache ध्यान धरूनी अंतरी चे नोटेशन द्या
जरूर प्रयत्न करुया, धन्यवाद
अप्रतिम
धन्यवाद
अप्रतिम 🎼 💐💐
धन्यवाद
खुप सुंदर गायन आणि आवाज सर छान समजाऊन सांगितले धन्यवाद 🙏
धन्यवाद
सर खूप छान सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे मी आपणास विनंती करीत आहे की चिंचेच्या पानावर बंधीले देऊळ याचे वारकरी चालीत नोटेशेन टाकावे हि नम्र विनंती करीत आहे
जरूर, धन्यवाद 🙏
Excellent mauli, very nice .
Thanks
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा अभंग आहे
जरूर, यापुढे गाताना योग्य तसाच गायला जाईल, धन्यवाद 🙏
Very nice sr
Thanks
❤
Thanks
आदरणीय सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे.आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित उत्तम मार्गदर्शन केले आहे. कृपया आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करीत जाणे.
धन्यवाद
Guruji thakavilya gavalani notaion taka Ajit kadkade
जरूर, प्रयत्न करुया धन्यवाद 🙏
❤❤
धन्यवाद
Very nice 🎉🎉🎉
Thanks
दादा हा अभंग चुकीचा सादर करु नका हा अभंग राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा आहे
माफ करा, पण हा अभंग एका श्रोत्याच्या विनंती वरून केला होता, हा अभंग त्यांनी सुचवला होता, हा व्हिडिओ करताना मलाही शंका होती कारण जे चरण त्यात वापरलय तसा संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आहे. परंतु बहुतांश लोक हा अभंग असाच गातात, यापुढे विशेष काळजी घेतली जाईल अशी खात्री देतो, धन्यवाद 🙏
मला सारंग रागाचे आरोह व आवरोह
सारंग रागाचे विविध प्रकार आहेत, वृंदावनी सारंग, मधमाद सारंग, गौडसारंग, आपल्याला कोणता सारंग हवा.
सुंदर सर
धन्यवाद