Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मी पण असेच बनवते फक्त पीठामध्य साखर खस खस टाकते माझ्या मुलाना खूप म्हणजे खूप आवडतात
खूपच छान झाले आहे पापड आई ने खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आम्ही पण नक्की बनवून बघू ताई
Thanku so much 😊
Thuzi मम्मी सुगरण आहे..मस्त बनवले पापड.....
Thanku 😊
तुझे व्हिडिओ छान असतात पण जास्त सासरी कमी आणि माहेरी खूप असते मुलीने नेहमीच माहेरी कमी आणि सासरी जास्त राहावा
Khup chan zale papad.pahila papad devala tevava.
Ho thanku 😊
Video ka nahi aale 2 divas thik aahes na❤
खुप छान पापड केले ताई 👌👌
आईंच्या रेसिपी आणि बोलणे खूप छान आहे.खूप मस्त. Rice ला kahi दुस रा rice चालेल काय sang
म्हणजे रेशनिंग ला ऑपशन्स..
हो चालेल ताई , इंद्रायणी तांदूळ नका वापरू, त्याला चिकटपणा असतो ,mahun
तांदूळ आपण घरी मिक्सर मध्ये वाटू शकतो का
दळू शकतो, पण पीठ बारीक आले पाहजे , आणि पीठ चाळून घ्या
Tadul kete ahe
Mi hi asch karte khup sundar
प्रियांका पापड छान तुझी मम्मी पण मावशी सारखीच हुशार आहे प्रियांका 👍🥰👌🥰 नासिक
प्रियंका आईला छान बोलता येत आईला मदतीला घेत जा मावशी सारखी हुशार आहे आई
Ho thanku so much 😊
video ka yet nhiy tuze any prblm....miss u
Hi Priyanka ..... vedio ka yeth nahi ...😮
ताई विडिओ कधी येणार आहे सागा
मस्त..😊मी.पण. करते......
Madam amchay kada topli nahi tar kai kararichay
सूप असेल तर सुपात टाका
मस्त झाले पापड 🎉🎉
खुप छान❤❤❤❤❤❤❤
ताई खूप चांगले तांदूळ च्या पातळ मस्त झाले
खूप मस्त झाले
Paratet pani ka ahe
मस्त, पापड़
ताई विडिओ कधि येणार आहे आज येणार होता आला नाही
ताई विडिओ का येत नाही तुमचा लवकर टाका विडिओ
Dosayasarke karayache ka battar
Ho
ताई विडिओ का येत नाही काय झाल ताई सागा आमाला पण 🙏🙏
Aaj cha video 📸 khup Chan aahe
खुप छान..........👌👌👌
तांदूळ कोणते घेतले दिदी,,
रेशन चे
तांदळाच्या पापड्या छान मम्मी ला सांग गव्हाच्या कुरडई बनवा आज सई नाही दिसली 😊
Ho , thanku 😊 saee la navty anyle
ताई विडिओ कधी येणार आहे लवकर टाका विडिओ ची खुप वाट बघत आहे 👍👍👍👍👍
Thanku 😊 लवकर येईल tai
Hii Priyanka video ka yet nahi
Very good 😅
Thanks
ताई विडिओ का येत नाही
Tai tu suvarnachi kon lagate
Bahin
Mazi mavshi ahe
👌👌
ताई विडिओ काआला नाही दोन दिवस
Tel lawaych ka tatala
Nhi
👌👌👌👌👍
ताई विडिओ का येत नाही सागाना ताई
ताटाला तेल लावले आहेत का
👌👍👌🌹😍
पापड चा साच भेटतात 👍👍
ताई विडिओ कधी येणार आहे
Lavkar ch ywyil sorry
व्हिडीओ का येत नाही
Video ka nahi yet
Priyanka khupch chan zale..tuzi mummy gaun ka nahi ghalat
Ghalty, thanku 😊
Panauat ka kadatat
पटकन निघतो पापड
ताई विडिओ आज येणार आहे काय सागा
Nhi Aaj nhi parva yayil
प्रियंका नागली.चे. पापड.जसे. तांदळाचे केले तसे नागलीचे केले तर चालतील का आईला विचार आणि मला लवकरात लवकर रिप्लाय.दे..😊
Nhi , नागलिचे recipe वेगळी असते, नागलीचे पापड खिशी घेऊनच केले जातात
Priyanka Tujhe video ka 8 9th
Papad uttam ahet didi 😢
येईल लवकर