कोंबड खत किंवा मळी टाकणार असेल तर थांबा आधी विचार करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • कोंबड खत किंवा मळी टाकणार असेल तर थांबा आधी विचार करा
    कोंबड खत,मळी,ऊसाची मळी,शेणखत कसे तयार करावे,शेणखत कसे कुजवावे,शेणखत,लेंडिखत,शेणखतापासुन घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती,शेणखत कसे टाकावे,शेणखत प्रक्रिया,शेणखत मशीन,शेणखत कसे वापरावे,शेणखताचे फायदे,शेणखत किंमत,जैविक शेती,शेती,Agriculture viral videos,Annanirmata,खते,जैविक खते,खतांचे प्रकार,सेंद्रिय खत,पॉवरफुल खत,एनपीके,शेतकरी,कांदा उत्पादन,सेंद्रिय शेती,हवामान अंदाज,शेतीविषयक,पिकउत्पादन,पिके,शेतजमीन,पिक पोषके,शेती मशागत,कपाशी,डाळींब,द्राक्ष,सेंद्रियखते
    #कोंबडखत #मळी #सेंद्रियशेती
    #शेणखत #लेंडीखत #खत #खते #जैविकशेती #शेतीविषयक #शेती #शेतकरी #पिके #पैसा #पोषक #पाऊसअंदाजआजचा #अवकाळी_पाऊस #हवामानअंदाज #अन्ननिर्माता
    00:00 कोंबड खत किंवा मळी टाकणार असेल तर थांबा आधी विचार करा
    🔗अन्ननिर्माता महाराष्ट्र फेसबुक लिंक :www.facebook.c...
    Thanks for watching ❤️
    Disclaimer -video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 70

  • @dnyaneshwarghaywat8847
    @dnyaneshwarghaywat8847 Год назад +2

    Jai Maharashtra

  • @jjjjj551
    @jjjjj551 Год назад +8

    नमस्कार मित्रा मला माहीतच नव्हते आपण महाराष्ट्रीयन आहात म्हणून मी आपले व्हिडिओ फक्त हिंदी मधूनच पाहत होतो अन्न निर्माता वर आणि आज अन्न निर्माता महाराष्ट्र वर पाहिले

  • @user-yo1xb9rp2k
    @user-yo1xb9rp2k Месяц назад +1

    कोंबड खताची चागली माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @pravinshinde9289
    @pravinshinde9289 Год назад +10

    भाऊ तिन वर्षांपासुन तूम्हाला हिंदी बोलतांना ऐकतो तर मराठी ऐकतांना वेगळेच वाटते

  • @mohanphadatare8592
    @mohanphadatare8592 6 месяцев назад +1

    साखर कारखाना राखेचा शेतीतील वापर यावर व्हिडीओ बनवा

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 Год назад +1

    एकदम अभ्यास पूर्ण व्हीडिओ.. जबरदस्त टॅलेंट

  • @roshanharode557
    @roshanharode557 Год назад +1

    । मराठी मधे खुप छान vidio.।
    जय महाराष्ट्र

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 Год назад +1

    रासायनिक खतांची भट्टी लावने हा एक सविस्तर व्हिडिओ बनवा सर. शेतकर्याना खूप फायदा होईल.

  • @akashbhosale4968
    @akashbhosale4968 7 месяцев назад +2

    शेणखत आणि लेंदिखतावर video बनवा..
    पेरू बागेसाठी.

  • @vish5718
    @vish5718 6 месяцев назад +1

    मला यांची हिंदी ऐकून कायम वाटायचं हा मराठी माणूस आहे 😅

  • @basupatil1564
    @basupatil1564 Год назад +2

    गांडूळ खत गाई व म्हशी पासून व शेळ्या मेंढ्या कोणते बेस्ट आहे याविषयी व्हिडिओ बनवा

  • @parshantshelar109
    @parshantshelar109 6 месяцев назад

    छान माहिती दिलीत भाऊ, thanks

  • @varshadamaind
    @varshadamaind 6 месяцев назад +1

    मुरमाड जमिन आहे पावसाळ्यात पाणी खूप राहते पिकाचे पण प्रमाण खुप कमी असते काय करावे कोणते खत टाकावेत

  • @warkadsandip9888
    @warkadsandip9888 Год назад +1

    जय जवान जय किसान

  • @vishalbedwal673
    @vishalbedwal673 Месяц назад

    धन्यवाद sir ❤

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 Год назад +1

    संत्रा मध्ये झाड खुप फुटतात.. भरपुर फुलोर येते...पण त्यामानाने शेवटपर्यंत संत्रा टिकत नाही...

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 Год назад +1

    लव्हाल वरील तन नाशक व्हिडिओ टाका

  • @shaileshdhane7471
    @shaileshdhane7471 Год назад +1

    आले पिकावर व्हिडिओ टाक भावा.

  • @kiranthorat1506
    @kiranthorat1506 Год назад +1

    Sir adrak pika madhe bacterial wilt and root rot khup pramnavar aste paus suru zalayavar tar ya varti savistar preventive Ani curative donhi biological. Ani chemical treatment sanga khup garjecha topic ahe Maharashtra sathi please Jai javan jai kisan!!

  • @akashbhosale4968
    @akashbhosale4968 7 месяцев назад

    मराठी १ नंबर😊

  • @sagarmohite385
    @sagarmohite385 3 месяца назад

    उसासाठी स्पेशल व्हिडिओ करा

  • @vivekkshirsagar3199
    @vivekkshirsagar3199 11 месяцев назад

    हरबरा मर रोगासाठी तसेच शास्वत उत्पन्नासाठी बेड वरील harbaryache नियोजन सांगा

  • @rakeshpatil4387
    @rakeshpatil4387 Год назад +1

    P h कन्ट्रोल करण्यासाठी तुरटी वापर कसा करतात यावर व्हिडिओ बनवा कृपया

  • @dnyaneshwarurkude4614
    @dnyaneshwarurkude4614 2 месяца назад

    Devaraj bhau mast Marathi

  • @jayantgirme9686
    @jayantgirme9686 3 месяца назад

    सर 🙏🏻
    आपला हा विडिओ माझ्याकरिता खूप महत्वपूर्ण आहे मि माझ्या 14 वर्षे वयाच्या चिक्कू बागेतील प्रत्येय झाडास शेणखत + उसाची मळी + ( एरंड/करंज /निंबोळी /सरकी=कपाशी ) या पैकी एक पेंड + कोंबडं खत किती प्रमाणात द्यायला पाहिजे मि शेंगदाणा पेंड वापरू शकत नाही माझ्या जमिनीत काही प्रमाणात वाळवी आहे

  • @munirshaikh7088
    @munirshaikh7088 Год назад +1

    सर गुलाबाला कोंबड खत चालेल आणि गुलाबावर ती एक व्हिडिओ बनवा कोंबड खतांमध्ये फॉस्फरस आहे का

  • @mayurmali9337
    @mayurmali9337 8 месяцев назад

    Sir 1no marathi bolata apan

  • @ajijshaikh4583
    @ajijshaikh4583 Год назад +2

    जय महाराष्ट्र सर तुरी साठी कोनते खत टाकाव उदा मका साठी झिंक जास्त लागत तसे तुरी साठी कोनते खत देवे

  • @agricosamoldhadgemaulikrus9629
    @agricosamoldhadgemaulikrus9629 8 месяцев назад

    खूप छान

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 2 месяца назад

    Maza us thandi madhe wadat nahvta mi 6 trailer ekri mali takli ani kalya jaminimadhe us khul jorat ala

  • @ravindrabankar3176
    @ravindrabankar3176 8 месяцев назад

    मराठी भाषा ❤

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 Год назад

    जय महाराष्ट्र

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 2 месяца назад

    एकरी किती ट्रॅक्टर मळी टाकावी

  • @ganeshthembe8143
    @ganeshthembe8143 3 месяца назад

    राम राम सर ऊस लागवड करायची आहे, कोंबडी खत सरीमध्ये टाकावे का , माग्रदश्रन करावे .ऊस लागवड जून महिन्यात करनार आहे.

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Год назад

    Nice

  • @sudhirnagime1993
    @sudhirnagime1993 Год назад +1

    Adrak visaye video Banao khatey konti Dyvit

  • @kadujipathade5529
    @kadujipathade5529 Год назад

    Sir Jay Maharashtra

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 7 месяцев назад

    आंबा फळबागेसाठी कोंबडी खत वापरले तर चालेल का. प्रमाण किती.

  • @user-bp8sj4xh8v
    @user-bp8sj4xh8v 8 месяцев назад

    अद्रक पिकासाठी कसे राहील कोंबड खत व मळी

  • @ravindradongare8967
    @ravindradongare8967 Год назад

    Sir kande lavayche ahe jmin murmad ahe ky basal dose taku n niga Kashi theu

  • @vijayghadge888
    @vijayghadge888 6 месяцев назад

    आले पिकांसाठी कोंबडी खत टाकले तर चालेल का.

  • @KiranChandratre-dh6qk
    @KiranChandratre-dh6qk 4 месяца назад

    उसाचा बेसल डोस द्या

  • @rushisontakke8811
    @rushisontakke8811 Год назад

    संत्रा झाडाला किती कोंबड खत द्यावे झाड 17 वर्षा चे आहे आणि झाडावर 3 हजार संत्री आहेत तर कोंबड खत किती द्यावे

  • @sunilJadhav-wb4le
    @sunilJadhav-wb4le 8 месяцев назад

    Aabyachya nursry sathi chalel k
    Jomdar wadhisathi

  • @rahulkolhal6041
    @rahulkolhal6041 Год назад +1

    गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत, मळी,
    हरभरयाच काड, यातुन आपल्याला कोण कोणती खतं मिळतात यावर एक डिटेल विडिओ करा

  • @ashokmethe580
    @ashokmethe580 7 месяцев назад

    घोलमा ची शिल्लक रहाळ राहते ती पिकाला टाकली तर चालेल काय

  • @LaxmikantGawale1990
    @LaxmikantGawale1990 Год назад

    😊😊😊❤❤❤❤

  • @yogeshahire4265
    @yogeshahire4265 8 месяцев назад

    कांदा लागवड करून 1 महिना झाला मली टाकली तर चालेल का

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 Год назад +1

    बागेला बोरर(खोडकिडा) साठि ड्रेन्चिंग हि
    जुन मधे एक तास पाउस पडला आणि नंतर मात्र ऊन पडले 2,4 दिवस तरी पण तिथुन पुढे 9ते10 दिवसांनी ड्रेन्चिंग करावि का....... किंवा
    ढगाळ वातावरण सलग 4,5 दिवस झाले
    त्यानंतर पाउस आला ढगाळ वातावरण जास्त आहे तर त्या पावसानंतर 9ते10 व्या दिवशी ड्रेन्चिंग करावि

  • @babasahebjadhav9782
    @babasahebjadhav9782 11 месяцев назад

    Sar mala Tumi casalting sati pahklije kiti ru pis aahe tumchi

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Год назад

    कोणत्या पिकाला किती कोबड खत टाकावे

  • @surajsonawane3157
    @surajsonawane3157 Год назад

    . डांळीब वर टाका

  • @Manmath_Daingade
    @Manmath_Daingade Год назад

    Peru khat and favarni tebal banva

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 Год назад

    भाऊ कृपया तुमचं मूळ गाव कोणते आहे?

  • @subhashwatharkar
    @subhashwatharkar Год назад

    कंपोस्ट खत बद्द्ल सांगा

  • @narayansinggirase201
    @narayansinggirase201 Год назад +2

    Mali madhe psb knb prkiya Kel tari calel ka

  • @akvt5380
    @akvt5380 Год назад +1

    पॉलीहाउस में खरबुज के लिए कोनसी किस्म का चयन करें भैया🎉🎉

    • @annanirmatamh
      @annanirmatamh  Год назад

      कौनसे एरिया से हो

    • @akvt5380
      @akvt5380 Год назад

      @@annanirmatamh चित्तौड़गढ़ राजस्थान से

  • @santoshjejurkar8963
    @santoshjejurkar8963 Год назад

    मका खत व्यवस्तापाना वर् माहित सांगा

  • @pankajthite3754
    @pankajthite3754 Год назад

    Gripes april 30 to 60 days vido

  • @hiteshparmar2897
    @hiteshparmar2897 Год назад

    Are.bhai.konsi.bhasa.he.ye.hindi.bhasa.me.video.banao..varna.banda.kardo

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Год назад +1

    जय जवान जय किसान

  • @sunilbilwankar1016
    @sunilbilwankar1016 Год назад

    Jai Maharashtra

  • @pravingurav1705
    @pravingurav1705 Год назад

    जय महाराष्ट्र