देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्याय रीत Lyrics | ऋतुराज दिवेकर यांचा अप्रतिम अभंग
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- देवा तुझ्या दरबारी रे आहे का न्याय रीत Lyrics | ऋतुराज दिवेकर यांचा अप्रतिम अभंग
Mumbai Local Train Bhajan
राम कृष्ण हरी माऊली तुम्हा सर्वांचे आपल्या “ कृपा त्या पांडुरंगाची “
या RUclips Channel वरती स्वागत आहे. माऊली तुम्हाला व्हिडीओ कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडीओ आवडल्यास लाइक , कमेंट , शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका.
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻
तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहूदे ❤️
#abhang
#DevaTuzyaDarbariRe
#LyricsVideo
#LyricsAbhang
#DevaTuzyaDarbariReLyricsVideo
#localtrainbhajan
#krupatyapandurangachi
जोगवा छान सर्वांवर देवीची क्रुपा रहावी हिच प्रार्थना
खूपच सुंदर भजन 🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👍
छान भजन👍♥️
अप्रतिम❤️
दादा तुमची अभंग व गवळण खुपच सुंदर गाता ❤
अप्रतिम
आवाज गोड आणि गाताही छान. परंतु मूळ रचनेत् बदल करू नयेत. काय अन्याय केला.... नसून काय अपराध केला.. असे आहे. तुडविले मूल पायदळी असे आहे. पायघडि नाही... स्व. चंद्रकांतबुवा गाताना प्रत्यक्ष ऐकले आहे, म्हणून सांगितले. राग नसावा.
Asach saglya abhang ani gavlan cha Kara he maji request ahe dada pls . Ram krishna hari 🙏🏻
अन्याय नव्हे अपराध असा उल्लेख kara