घरातुन कोणता व्यवसाय चालु करावा? गावातच कमवा 1 लाख रूपये महिना|New Village Business Ideas In Marathi
HTML-код
- Опубликовано: 19 окт 2024
- घरातुन कोणता व्यवसाय चालु करावा? गावातच कमवा 1 लाख रूपये महिना|New Village Business Ideas In Marathi
Hi,
Namaste,
About This Video,
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज गावातच लाखो रूपये कमवून देणारा जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत
व्यवसाय कोणता करावा आणि घरातुन कोणता व्यवसाय करावा? असा प्रश्न खुप जनांना पडलेला असतो या प्रश्नाचे उत्तर या भन्नाट व्हिडिओ मध्ये 100% मिळणार आहे या व्यवसायात गावातच खोर्याने पेसे कमवता येणार आहेत आणि हा व्यवसाय घरातुनच चालु करता येणार आहे तसेच हा व्यवसाय फक्त चार हजारांत गावातच चालु करता येणार आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
New Village Business ideas in Marathi
Vavasay Konata karava
Marathi Business ideas
Business ideas in Marathi
गावातच कमवा 1 लाख रूपये महिना
#NewVillageBusinessdeasinMarathi
#MarathiBusinessideas
#VavasayKonatakarava
#BusinessideasMarathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
india
Chan mahiti sangitalt bhau .! 🙏
ही मशीन कुठे मिळेल आणि कितीला
Marketing? आणि दुकानदार पैसे देतात का वेळेवर?हे कुणी सांगायचं?
मशीन कुठे भेटेल.तेवढ सांगितले तर बरं होईल.
Sir tum mhi adhuri mahiti banwnyachi sagta prateek samugriche praman kiti gyaiche aahe
मला ही मशीन कशी उपलब्ध होईल व याची ट्रेनिंग कुठे मिळेल व तुमचा संपर्क नॊ मिळू शकेल का
छानच व्यवसाय आहे.सर
Sahitya comment madhe kiva description madhe dyayala havi
सर तुम्ही किती प्रमाण घ्यायला पाहिजे हे नाही सांगितलं आम्हाला आमच्यासाठी तयार करायचा आहे
mashina kute milel mashichi price kiti ahe madhin wal No dya dada
मशीन कुठं मिळतो
छान माहिती दादा
छान माहीती दीली दादा तूम्ही
Monail nombar dhya bhau.mashin kothe milye te sang
खुप छान
Ya mshin kite miltil
Nise
तुझा काय व्यवसाय आहे आणि किती कमावतो महिन्याला
त्याचा व्यसाय youtube channel आहे जेवढे तुम्ही नोकरी मधून कमवू शकत नाय तेवढे ते youtube channel मधून कामवता
हे पहा मित्रांनो तो कुणी ही असो आपल्याला पटला तर करा नाहीतर व्हिडिओ बंद करा पण उगाच कोणालच नाव ठेवु नका
Bhai Tula Ubha Vikat Gheu Shkto Ek RUclipsr😂
हो मि टाकला हा धंधा रोज सकाली 6 ते रात्रि 11 पर्यंत भरपूर कस्टमर दुकान उगादयच्या अगोदर लाईन laun थाम्बत आहेत, काय sangto 😂😂😂😂
माल होलसेल मध्ये सेल करायचा आहे एक एक पीस नाही सेल करायचा तसे केल्यास खुप जास्त वेळ जाईल भाऊ
@@TechSanMarathi मग तुम्ही तर मनले कस्टमर स्वता शोधत येतात manun, तुमछ्या विव्ज साठी का
मशीन कुठे भेटेल
मच्छर स्टँड कुठे बनवायचं त्याची माहिती सांगितली नाही
Machine kahan milegi aur machine ka naam kya hai🎉
मशीन कुठे मिळेल
सर मसिन कुटे मिलन
कमी बोला माहीती पुर्न द्या
मशीन कुठे भेट
फक्त die kuthe miltil
Vidio thakta pan mobael n ka det nahi
8:54
❤
नमनाला घडाभर तेल कशाला वाया घालवता.
Talking about village job and showing abroad trucks running
Mast
Machine kuthe milel machine wala cha NO pathava bhau.
कृप कृपयाकृपया याची डाय 😊
मिळेल
Catalog pathva
tuzi mchine vikava mhnun video kdhly tyni
Tumi Kay vavsay karta?te Agodar sangat ja,magch bakiche bola.
❤❤❤🎉🎉🎉
👌🚩🙏राधेश्याम सीताराम जय हनुमान🙏🚩
Direct मुद्द्याचं बोलत जा भाऊ 😅
Direct muddyach bollyavar watch time kasa wadhel
😮
Kuthe milnar मशीन
Lokona chivtya nka banvu
कमी बोल आणि माहिती जास्त दे 😢
ज्योतिषी वाला 😂😂😂
Mshin Hvi 🎉🎉🎉😂
मशीन पाहिजे व आपला नंबर दया
Please no.sir
Kapur nahi ti dambar goli hi