Union Minister Nitin Gadkari Exclusive : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘लोकमत’ विशेष मुलाखत…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 313

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Год назад +4

    गडकरी साहेब महाराष्ट्राचा व देशाचा कोहिनूर हिरा आहे. धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कार्याला.

  • @Sachin-pp5hs
    @Sachin-pp5hs 2 года назад +14

    नितीन गडकरी साहेब माणूस म्हणून खुप छान आहे. त्याचे बोलणे बघून त्याच्याकडून शिकण्यासारखे खुप गोष्टी आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना दिघ॔आयुष लाभू दे. 🙏🙏🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 года назад +27

    गडकरी साहेब सुसंस्कृत आहेत ते महाराष्ट्राचे आदरणीय नेते आहेत आणी आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 года назад +18

    पुढचा पंतप्रधान उमेदवार म्हणजेच नितीन गडकरी..... खूप शुभेच्छा... !!!! परमेश्वर कृपा राहू दे...!!!!!

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 2 года назад +18

    अतिशय खरा आणि प्रामाणिक माणूस आम्हाला तो महाराष्ट्रीयन आहे याचा अत्यंत अभिमान आहे

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 года назад +41

    गडकरी साहेब पंतप्रधान व्हायलाच पाहीजेत अस महाराष्ट्राची इच्छा आहे

    • @sushilak4238
      @sushilak4238 2 года назад +1

      एक एक शब्द मोलाचे वाटतात

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 года назад

      No,, no no no.
      जीव द्यायच्या आधी ::
      स्वतः च्या विदर्भाचे बघा नितीन,,,
      विदर्भाचे वाटोळं करा., हा तरी कारखाने विदर्भात आणणार व विदर्भाच्या मुलांना मुंबई पुण्याला नौकरी करायला मज्जाव करणार...पण हा पण फुसका निघाला : कन्नमवार, नाईक, तीडके वानखेडे सारखा नपुंसक.
      विदर्भात नौकऱ्या नाहीत, कारखाने आणु शकत नाही..
      रस्ते पुल फ्लायओव्हर यानी पोट भरत नाही.. रोजगार पाहीजेत...

    • @PCHITALE
      @PCHITALE 2 года назад

      @@Timakiwala kay re chiv*** 5 paise army basavali aahe kay navnirmnachi

    • @S.p.b462
      @S.p.b462 2 года назад +1

      @@Timakiwala फडणवीस मुख्यमंत्री होता तेव्हा त्यानी काय केल तो पन विदर्भातलाच आहे ना

    • @S.p.b462
      @S.p.b462 2 года назад +1

      विलास भाऊ तुमच मत 101 % बरोबर आहे पन आपल्या मराठी माणसाला बाहेरचे लागतात बोकांडी घ्यायला. मी कुठल्याही पक्षाचा नाही मी एक ड्रायव्हर आहे पन जो व्यक्ती चांगल काम करतो त्याला चांगल म्हणलच पाहीजे मग तो कुठल्याही पक्षाचा असो नितीन गडकरींनी चांगल काम केल आहे त्यामुळ त्यांना PM चा चान्स भेटलाच पाहीजे. गडकरी साहेब एवढ चांगल काम करत आहेत तरी पन आपल्याच महाराष्ट्रातून त्यांना विरोध होतो. अन तो योगी आदित्यनाथ भिकारचोट तो त्याच्या राज्यातल्या लोकांना मजुरी देऊ शकत नाही तरी पन आपल्याच महाराष्ट्रातील लोक त्या योगी ला भावि पंतप्रधान म्हणतात. महाराष्ट्रात 70 % कामगार U. P Bihar मधले आहेत 70% ड्रायव्हर U. P. Bhar मधील आहेत मग हा योगी काय करतोय फक्त भगवि लुंगी घालून हवा घेतोय का? नितीन गडकरी पन भाजप चे आहेत अन योगी पन भाजप चे आहेत पन दोघांमधील काम बघा. महाराष्ट्रातील मुल जेव्हा दुसऱ्या राज्यात नोकरी साठी कामासाठी भिक मागतील ना तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला समजल

  • @pratibhanaik3075
    @pratibhanaik3075 2 года назад +9

    कोरोनात तुम्ही खरच खूप मदत केली कारण मी नागपूरची आहेतुमचे खरच आभार.

  • @हनुमंतभोसले
    @हनुमंतभोसले 2 года назад +12

    गडकरी साहेब तुम्ही खूप चांगली कामे केली धन्यवाद साहेब.जनतेची एक इच्छा आहे तुम्ही देशांचे पंतप्रधान व्हावेत.

  • @shubhangisawant1956
    @shubhangisawant1956 2 года назад +12

    आपल्या कार्यालयाला सलाम 🙏🙏🙏

  • @urmiladalvi8895
    @urmiladalvi8895 2 года назад +16

    देव माणूस 🙏

  • @जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने

    धन्यवाद.हार्दिक शुभेच्छा

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 года назад +8

    Gadkari sahebana हार्दिक शुभेच्छा शतायुषी भव,,,

  • @arunsangvikar7268
    @arunsangvikar7268 2 года назад +12

    प्रगती रत्न श्री गडकरी यांना
    शुभेच्छा

    • @dayaramlanje9258
      @dayaramlanje9258 2 года назад

      बोलायला काय झालं

  • @biggboss259
    @biggboss259 2 года назад +10

    नितीनजी गडकरी म्हणजे देवाने देशाला दिलेला वरदान आहे🙏🙏🙏

    • @mgholve555
      @mgholve555 2 года назад

      वरदान नाही बाबा मोगलकालीन जीजीया कर लागु करणारे व्यक्तीमत्व आहे.जनतेचे आर्थिक शौषण करणे साठी प्रयत्न करणारे खंबीर नेतृत्व आहे 🙏

    • @biggboss259
      @biggboss259 2 года назад

      @@mgholve555 तुझा वाकड्या पावर आणी फावड्या उद्धव नि महाराष्ट्र भिकेला लावला खंडण्या आणि वसुल्या गोळा करून. जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा. 😡😡😡

  • @sadanandmohit2124
    @sadanandmohit2124 2 года назад +11

    भावी पंतप्रधान म्हणून लोकांची पसंती.

  • @sanjivdharwadkar4430
    @sanjivdharwadkar4430 8 месяцев назад +5

    ❤Most practical person I like for his down to earth attitude. We as Indians must be proud of such people who are the pillars of nation building.

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 7 месяцев назад

    जयहो साहेब

  • @balkrishnakhole6906
    @balkrishnakhole6906 8 месяцев назад +2

    अतिशय प्रामाणिक नेता

  • @DilipKapoor-i1v
    @DilipKapoor-i1v 8 месяцев назад +1

    Nitin Gadkari Pradhanmantri candidate

  • @SagarChatte-co9kj
    @SagarChatte-co9kj Год назад +2

    साहेब तुमचे विचार देशाला मिळाले पाहिजे

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 6 месяцев назад

    माननीय गडकरी आपण राजकारणात आदर्श आहात .
    आपण भारताचे पंतप्रधान पद भुषवावे ही मनापासून ईच्छा आहे.

  • @BalkrishnaJadhav-n4x
    @BalkrishnaJadhav-n4x 7 месяцев назад

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपले काम एवढी चांगली आहे मी बाबू जाधव 148, वाड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आपण एक चांगले नेते आपली कामं केंद्रात चांगले आहे

  • @prasaddixit4260
    @prasaddixit4260 7 месяцев назад

    Grt work sir 🙏

  • @ashokgarud4470
    @ashokgarud4470 Год назад

    फार छान मार्मिक आणि प्रामाणिक तसेच प्रमाणीत.

  • @janardhanhange9092
    @janardhanhange9092 2 года назад +2

    Very Nice !!! 🌹🌹🌹👍👍👍😀😀😀

  • @jairamthikane3661
    @jairamthikane3661 Год назад +1

    जय गडकरी
    जय महाराष्ट्र

  • @7hleaderleader200
    @7hleaderleader200 7 месяцев назад

    खूपच सुंदर अप्रतिम नेता हो तो ऐसा आय ऍम प्राऊड ऑफ यु नितीनजी शतशः नमन तुमच्या कामाला

  • @dnyaneshwargadhe8154
    @dnyaneshwargadhe8154 7 месяцев назад

    🎉 फार छान नितीन गडकरी साहेब

  • @vinodhaboloor7181
    @vinodhaboloor7181 2 года назад +8

    Hats off to you sir 👏

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala3254 2 года назад +3

    Gadkariji Really Great Vision

  • @mohangosavi4752
    @mohangosavi4752 7 месяцев назад

    Nitin Gadkari sir is very hard worker honest and very clever

  • @mayurikandalgaonkar2909
    @mayurikandalgaonkar2909 2 года назад +3

    एकदम बरोबरच
    मा . गडकरी साहेब
    पत्रकारांनी गडकरी साहेबांनी सांगितले ते करावे हिच
    पत्रकारांना कळकळीची विनंती आहे.
    जे चूक ते चूक
    दोन्ही बाजूंनी ढोल वाजवू नये.
    बघा तूमच्या त सुधारणा करा.

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 года назад +3

    नितीनजींचा आदर्श महाराष्ट्राच्या सरकारने घ्यावा

    • @mayurikandalgaonkar2909
      @mayurikandalgaonkar2909 2 года назад

      महाराष्ट्र सरकार योग्यच आहे
      पण खुर्ची साठी आसूसलेले
      काय गोंधळ घालत आहे त
      ते बंद व्हायला हवे
      पण खुर्ची साठी करत अस लेले
      बंद कसे करतील .
      मी परत येणार
      ह्यांना अजून कोकणातून मागवावा
      लागला भरीला

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 года назад

      @@mayurikandalgaonkar2909 महाविनाशकारी अघाडी योग्यच आहे,??

  • @nagoraouikey9974
    @nagoraouikey9974 2 года назад +1

    Good nitinsar. Verigood.

  • @ghanshyamchore2360
    @ghanshyamchore2360 2 года назад +1

    पंतप्रधान पदासाठी योग्य मानुस एक चांगला विचारवंत.

  • @ramraopatil3070
    @ramraopatil3070 8 месяцев назад

    नितीन गडकरी साहेब हे पंतप्रधान व्हावेत हीच अपेक्षा

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 2 года назад +11

    भावी PM...

    • @sambhajichemate3447
      @sambhajichemate3447 Год назад

      गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान होण्याची महाराष्ट्र ला तर वाटत पणं संपूर्ण देशाला वाटतंय भावी पंतप्रधान जय महाराष्ट्र ❤

  • @vimalshinde6899
    @vimalshinde6899 Год назад

    गडकरी यांना राजनैतिक अधिकारी चांगले आहे त्यानी पंतप्रधान व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा आहे

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 года назад +3

    गडकरी साहेब शत शत प्रणाम तुम्हाला

  • @chandrakantgaware3632
    @chandrakantgaware3632 Год назад

    धन्यवाद गडकरीसाहेब

  • @kamlakardalvi1672
    @kamlakardalvi1672 2 года назад +4

    दर्डा साहेब मराठीत बोला, तुम्ही लोकमतमध्ये स्तंभ लेखन करताय आणि हा कार्यक्रम करताना मराठी भाषेत सुरू केला आहे, आपण तर मराठी चक्क हिंदी मध्ये प्रश्न विचारताय

  • @vinodghulaxe1992
    @vinodghulaxe1992 2 года назад +2

    गडकरी साहेब प्रत्येक विदर्भ वासी जनतेच्या मनात आपणा बद्दल खूप अभिमान आहे आपण कर्मयोगी आहेत कृपया मुर्तिजापूर अचलपूर ही रेल्वे लाइन ब्रॉड गेज करून सुरू करावी तसेच अचलपूर चांदूरबा जार रेल्वे निर्माण करावी ही विदर्भ ची गरज आपण पूर्ण करावी असे वाटते

    • @S.p.b462
      @S.p.b462 2 года назад +1

      मुर्तिजापूर, अचलपूर, चांदुर बाजार, ह्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे त्याला कशाला निवडून दिले आहे. तिथला आमदार उपटतोय काय लोकांचे

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 года назад

      गडकरी रोड मंत्री आहैत रेल मंत्री नाहीत...

  • @vijaysatelkar4197
    @vijaysatelkar4197 Год назад

    नितीन गडकरीं सारखा पुढेकोणी होणार नाही👌🏾

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 Год назад

    Sir what about rural transportation? Sir person like you should take initiative. Thats
    Only hope for rural population.

  • @sopanpatilgavhande2617
    @sopanpatilgavhande2617 Год назад

    खरा हिरा महाराष्ट्राचा नितीन गडकरी साहेब

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад

    Gadkari saheb No1 mantri

  • @kartikkadam1476
    @kartikkadam1476 8 месяцев назад

    Our great central minister I proud of him. Jai hind

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 года назад +1

    अगदी खरं आहे साहेब

  • @shankardevkardevkar2872
    @shankardevkardevkar2872 8 месяцев назад

    नितीन गडकरी हेच. भारताचे. खरे. पंतप्रधान. होतील 🙏🙏🌹🌹🌹🌹🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈😅

  • @sagarkale2776
    @sagarkale2776 2 года назад

    खूप छान👏👏

  • @lakhpatichavan5625
    @lakhpatichavan5625 7 месяцев назад

    मुंबई ते गोवा हायवे रोड चे काम केव्हा पूर्ण होईल साहेब जय महाराष्ट्र.

  • @yogeshjagdale9146
    @yogeshjagdale9146 2 года назад

    Pranam tumchya karyala

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 года назад +3

    ह्यांची सगळ्या बरोबर नको तेवढी नको त्या माणस बरोबर जवळीक केली म्हणूनच हे महाराष्ट्राचे CM होऊ शकले नाहीत कारण ह्यांचा फायदा नको ती लोकं घेतात आणि मग ह्यांची किंवा ह्यांच्या पक्षाची सत्ता आहे की #दुसऱ्यांची सत्ता आहे हे कळणं कठिण झालं असतं . खूप वेळा अशी मैत्री अयोग्य ठरते !!!👍

    • @prashantdhumal3592
      @prashantdhumal3592 Год назад

      तुमच्या सारखी कपटी वृत्ती पक्षीय राजकारण करत

  • @niteshjadhav3187
    @niteshjadhav3187 2 года назад +3

    यांना वाटते की कोणाला कळणार नाही, की आम्ही लोकमतचे नाही तर काॅंग्रेसचे पत्रकार आहेत हे....!

    • @dilipkirdat2448
      @dilipkirdat2448 2 года назад

      तसे पाहिले तर गडकरी ग्रेटच 🙏🚩🌹

  • @सुरेशबाबळसुरे

    नितीन गडकरी हे सर्व मंत्र्यांमध्ये चांगले

  • @BalkrishnaJadhav-n4x
    @BalkrishnaJadhav-n4x 7 месяцев назад

    👍👍👍👍👍

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 2 года назад +3

    माननीय गडकरी साहेब..
    कृपया मुंबई नाशिक मुंबई
    नाशिक पुणे नाशिक.. या दोन्ही महामार्ग.. नाहि मार्फत बांधण्यात आले आहे.. सादर रस्त्याची कामे पूर्णतहा निकृष्ठ कामे केलेली असल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे .. संबंधित अधिकारी अणि न्हाई अधिकारी हे निष्क्रीय आहे

  • @v.k.jewlikar6539
    @v.k.jewlikar6539 2 года назад

    I am proud to listen your replies

  • @prachicharde1870
    @prachicharde1870 2 года назад +1

    🙏 great person

  • @madhukarbeloshe
    @madhukarbeloshe Год назад

    महाराष्ट्र मध्ये आर आर आबा देशांमध्ये नितीन गडकरी साहेब

  • @dattatrayadharurkar7820
    @dattatrayadharurkar7820 2 года назад

    Unbeaten Gadkari SAB
    Congratulations Gadkari SAB
    Proud of you

  • @mahadevjagtap5230
    @mahadevjagtap5230 7 месяцев назад

    19:06 thanks

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 года назад +5

    नितिन गडकरी साहेब ग्रेट आहेत

  • @madhukarpadalkar3559
    @madhukarpadalkar3559 2 года назад

    धन्यवाद गडकरी साहेब

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali3682 2 года назад +2

    Gadkari is great person high thinking गडकरी साहेबांना कोटी कोटी प्रणाम 1947 नंतर काँग्रेस पक्षामध्ये गडकरी साहेबांसारखा नेता तयार झाला असता तर काँग्रेस पक्षाची अवस्था झाली नसती एनसीपी काँग्रेस विकासाच्या नावावर पूर्ण रस्ते खाऊन टाकले विरोधी पक्ष्यांची विचारधारा चांगली नाही गडकरी साहेब तोंडावर बोलून टाकतात जसं शेवटी पत्रकार महोदयांना सांगितलं धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @lsm1148
    @lsm1148 2 года назад

    नितीन जी, जीवनात तुमचा सारख व्हावा हीच प्रत्येक मंत्री ची कामना असावी। आमची सुद्धा। तुम्हाला कोटी कोटि नमन। तुम्ही भारताचे नेक्स्ट पंत प्रधान व्हावे ही मनोकामना।

  • @samadhangurav9673
    @samadhangurav9673 2 года назад

    So, great

  • @lalitsaitwal5915
    @lalitsaitwal5915 2 года назад +1

    Nitin ji great man ❤️

  • @lakhpatichavan5625
    @lakhpatichavan5625 7 месяцев назад

    नितीन गडकरी महाराष्ट्राचे आदरणीय नेते आहेत बीजेपी मध्ये एकच नेते आहेत निस्वार्थी मला त्यांचा अभिमान आहे जय महाराष्ट्र

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar53 Год назад

    SuperThought

  • @ambadasrathod8926
    @ambadasrathod8926 2 года назад +1

    Maze avdat neta nitin gadkari saheb

  • @nishantjahirabadkar5157
    @nishantjahirabadkar5157 2 года назад

    True ....people & mass leader...

  • @jaymataji2872
    @jaymataji2872 2 года назад +1

    Great leader of India

  • @sudhakarambhore6223
    @sudhakarambhore6223 Год назад

    माझा शाळेत असताना तेव्हा पासून चा‌आवडता नेता.परमानीक ईमानदार सुसंस्कृत नेता एकदातरी महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान व्हावा हि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे
    ती पुर्ण होवोत 🙏

  • @udayjadhav19
    @udayjadhav19 Год назад

    Happiness Index cha suvichar annare pahule Pradhan amache Gadkari saheb astil Bharatechya praja kadun tenla koti koti
    Ashirvad Bharatechi praja deil ❤

  • @sampatraoasabe8757
    @sampatraoasabe8757 2 года назад

    Very very good.

  • @marutidhumal7623
    @marutidhumal7623 2 года назад +1

    देशाचा एक महान नेता त्यांच्या कामाची हिम्मत कोणीच करु शकत नाही

  • @milindsawant4902
    @milindsawant4902 2 года назад +13

    We want to see Nitinji has our Prime Minister, awaiting for that glorious day 🙏

  • @vishwanathkabukar6396
    @vishwanathkabukar6396 Год назад

    100%

  • @manohargangurade9001
    @manohargangurade9001 7 месяцев назад

    🎉

  • @shaileshsalvi213
    @shaileshsalvi213 Год назад

    Nitin Sir u r a Great Person.

  • @bhusarimadhavi
    @bhusarimadhavi Год назад

    Nitin Gadkaiji down to earth & very nice & s 32:00 simple mantry

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 2 года назад +1

    हजारो गडकरी साहेब तयार होणे ही काळाची गरज आहे.

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 2 года назад +2

    राजकारणातील एक प्रामाणिक माणुस

  • @satishkhandagale5657
    @satishkhandagale5657 2 года назад

    The great Nitin Gadkari saheb

  • @Sunita-i8t9d
    @Sunita-i8t9d Год назад

    गडकरीसाहेबांनी,खुपच सुंदर परमेश्वर तुम्हांला आमच्यातले आयुष्य देवो आणि,हादेश,खुपच मोठ्यासंकटातुन,
    वाचोहीच,भगवंताकडे मागणी,दुसरे,कोणीच नेतेनाही,सगळेच चोर,आहेत साहेब

  • @popatkhapre5065
    @popatkhapre5065 Год назад

    गडकरी हे खरंच खर बोललता

  • @rameshraut7311
    @rameshraut7311 Год назад

    Gadkari is the grate

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 Год назад

    I love you नितीन गडकरी 🎉🎉🎉❤❤❤

  • @venkateshkirtiwar7220
    @venkateshkirtiwar7220 2 года назад +7

    लोकमत वाल्याना मुलाखत देऊ नका हो, ते लोकमत नाही फेकमत आहे

  • @gajendrapunkar4358
    @gajendrapunkar4358 7 месяцев назад

    श्री.नितीनजी गडकरी साहेब यांना ज्ञानेश्वरी मधील "कर्मे ईशु भजावा" हे ब्रिदवाक्य तंतोतंत लागू होते.

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 2 года назад +1

    गडकरी साहेब तुमच्या कामाबद्दल मनापासून धन्यवाद दुसरे काम तुम्हाला सांगू इच्छितो भाजपचे सहा नेते अजिबात लोकप्रतिनिधी म्हणून पसंत नाहीत लोकांना कधीही मुद्दा धरून ती बोलत नाही कायम स्वार्थासाठी सत्तेच्या खुर्चीसाठी हव्यास बोलणे यांचे आतापर्यंत जेवढे पण नाही त्यांच्यावर ती कारवाई केली ती सर्व नेते भाजप मध्ये आहेत याचे कारण काय घेतली तर त्यांचे सर्व प्रॉपर्टी जप्त करायला पाहिजे होते आणि गव्हर्मेंट मध्ये जमा करायला हवे होते यामुळे या सहा नेत्यांचा खूप राग येतो जनतेला ऊठसूट कोणावरही कारवाई कर बर ठीके कारवाई केली तर पूर्ण तडीस जात नाही मधेच गोमूत्र शिंपडून त्यांना शुद्धीकरण करून परत भाजप मध्ये असतात ही खूप मोठी चूक वाटते त्यामुळे सहा चेहर्‍यातून कायमचे घरी बसवा शेलार दरेकर चिंपांजी सोम्या राणे फडणीस त्यांचं तोंड देखील बघण्याची इच्छा नाही आम्हाला

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 года назад

      आम्हाला हेच 6 जण नेते म्हणूनच हवेत ..फडणवीस आहे म्हणून सगळ्यांचे सभ्यतैचे बुरखे टराटरा फाडलै गेले,आणि जात आहेत....गडकरी काय बोलेल या 6 जणांबद्दल?
      खणताराजाने RSS ला मोठी वर्गणी दिली...गडकरीला फोडायला....काय झाल? अध्यक्षपदच गेल ...फार भारी काम झाल !!
      गडकरीपेक्षाही भारी काम करणारे भाजपात आहेतच...ज्या 6 जणांची तुम्ही नाव घैतली ते सगळे स्वखर्चाने मदत करणारे लोक आहेत...उगाच भंगरी ना जवळ करणारे नहीतच !!

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Год назад

    बेजेपी पक्षातील सर्वात प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतीमेचा कार्यपीपासु नेता.देशाचा पंतप्रधान व्हावा अशी मनापासुन ईच्छा

  • @vivekjoshi2014
    @vivekjoshi2014 2 года назад

    Very nice 👌👍

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 2 года назад

    Great sir sanjay rsut na shikwa

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 2 года назад +3

    मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांची निवड करण्याचा अधिकार जनतेला का नाहि? तो जनतेला मिळाला तर जनता योग्य व्यक्तीची निवड जनता नक्कीच करेल,

    • @mayurikandalgaonkar2909
      @mayurikandalgaonkar2909 2 года назад

      नाही प्रामाणिक लोक करू शकतात
      योग्य निवड
      पण
      पैशांना लोभी , आणि दहशत ला घाबरणारे
      करू शकत नाहीत
      हेच दुःख मोठ आहे
      म्हणूनच राजकारण वाईट असं
      प्रामाणिक लोक म्हणतात.

  • @narendrathakur9373
    @narendrathakur9373 2 года назад

    पत्रकार आणि चॅनल वाल्यांनी श्री.गडकरीसाहेबाच्या सल्यावर नक्कीच विचार करावा.

  • @IshwarKorde-o2x
    @IshwarKorde-o2x Год назад

    Gadkari Saheb Aamcha Nagpurche Bhushan Aahe Yacha Aamhala Abhiman Aahe 🙏🙏

  • @bhikajisane7541
    @bhikajisane7541 Год назад

    He is p m material without doubt

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Год назад

    गडकरी. साहेब. आम्हाला. राजकारण. कळत. नाही. पण. तुम्ही. आम्हाला. आमचेच. वाटतात. सामान्य. माणसाबरोबर. आपली. आपुलकीची. भावना आणि. जोडलेली. नाळ. हेच. खरे. आपणाला. P m. झालेलं. पहावयाचे. आहे