नीतिन गडकरी साहेब, म्हणजे भारतीय राजकारणातील कोहिनूर हिरा. इतका साधा माणुस! विरोधी पक्षाचा का असेना तितक्याच आत्मियतेने त्यांचे काम करणारा. ह्या नेत्याला अजातशत्रु ही उपमा हुबेहुब लागू पडते. जय हिंद! भारतमाता की जय!!
मला गडकरी साहेब खूप आवडतात. त्यांचे विचार खरोखर चांगले आहेत.असेच जर सर्वांचे विचार असेल तर.राजकारणांमूळे नागरीकांना ज्या गैरसोयी होतात त्या होणार नाहीत.देशाचा विकास हाच मूख्य उददे्श आसावा. नदीजोड प्रकल्पांविचार सरणीचे लोक असेल तर विकास झाल्या शिवाय राहणार नाही.हे मूलभूत अडचण जर सोडवली तर कसला प्रश्न रहाणार नाही. गडकरी साहेबांना खूपखूप मोठे आयुष्य मिळो हीच ईच्छा. मूलभूत गरजा हया प्रथम मिळण्यास हव्या.यानंतर सर्व आपोआप होईल याची खात्री आहे.
मुंबई गोवा highway बाबत आपण अपयशी ठरले,कारण 15 वर्ष झाली तरी अजुन काही काम पुर्ण होत नाही,कोर्टाने सांगून सुद्धा फ़रक पडत नाही,साहेब लक्ष द्या,कोकण मुंबई अंतर कमी करून द्या.
एकदम मस्त व्यक्तिमत्व, खूप छान काम आणि विचार। माझे मते ही व्यक्ती एक उत्तम मार्गदर्शक आहे, आमच्या सारख्या सामान्य माणसाला आपल्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होऊ शकतो। सर , आपल्याला भेटणे अशक्यच आहे ह्याची जाणीव आहे आम्हाला, आमच्या मुलांना मार्गदर्शन आपण कसे कराल? पत्र लिहिले तर चालेल का?
A great learned intellectual, a gift for our beloved nation, Sri Nitin Gadkari Ji is a devoted patriot, always , always , speks from his pure heart, spends many hours in the day in fulfilling his duties, has so much knowledge and insight into the many varied tasks that his department is involved in and kept his ministry corruption free. We need many more Gadkari s for the safety and uplift of our country. Long live Sri Gakari Ji. JAI HIND. JAI BHARATH. VANDEE MAATHARAM
साहेब तुमच्या सारखा नेता भारतात जन्माला आला हे देशाचं भाग्य आहे व महाराष्ट्रात जन्म झाला हे महाराष्ट्राचे भाग्य सता आहे पण भाजप कडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना जो त्रास दिला जात आहे तो कोणाला च पटेना यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे असं भाजपच्या लोकांना च वाटत आहे सोमय्या पडळकर सारखी माणसं काय वाटेल ते बरगळत आहेत ते कोणालाही पटेना व पक्षाची च बदनामी होत आहे
देशात एकमेव आदर्श राजकारणी जे आपल्या भाषणात कधीच राजकीय वक्तव्य करत नाही तर ते नेहमी काम आणि विकास यावरच बोलतात,देशाला आशी व्यक्ती पंतप्रधान म्हणून मिळावी
Genuine leader a good hearted man we need more like him very clean god bless him I always pray to almighty to give him good health so he can do more to our country.....thank you sirji
खूप लोकांना वाटते मराठी माणूस पंतप्रधान व्हावा पण मला तस अजिबात वाटत नाही कारण पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो , तो कुठल्याही राज्याचा असला तरी फरक पडत नाही. मराठी माणसाला आपल्या कुटुंबा पलीकडे जाऊन विचारकरण्याची सवय नाही. मराठी माणूस फक्त आपलं आपलं बघतो. त्याग , झोकुन देऊन काम करण्याची वृत्ती मराठी माणसा मध्ये कमी झालेली आहे.
राजकारण करतांना आणि रस्ता बांधतांना स्वतःसाठीच नव्हे तर जनतेसाठी काम करत असतांना सर्वच खाती चालवायची अपेक्षा जनता करत असते...त्या मार्गावर अंतिम टोकाला पोचावं आणि भारत महान करावा..
आपण जरा मुंबई सातारापर्यतच्या रोडवर थोडा अर्धा तासाचा रस्त्यावर खड्डे आहेत .व नविन पनवेल विंचुबे पुल भंयकर धोकादायक व पायी चालणाऱ्या लोंकांचे हाल सर प्लीज लक्ष घाला आपण विनंती आहे.
मारुती व्हॅगनार वर काम धकत असताना कर्ज काढून मर्सडीज कशाला तसेच आहे ते रस्ते नीट करून काम दाखवणे महत्त्वाचे उगाच टोल भरून महागाई वाढण्यात काय अर्थ मेन्टेनन्स व कर्जाचा हप्ता यातच बुडुन नाही म्हणजे झालं
देवेंद्र फडणवीस यांना समाजकारण बाबत धडे दिले तर खरोखरच जनता पक्षाचं भलं होईल त्यांचं नुसतं राजकारण एके राजकारण चालू असते त्यांच्या बोलण्याला नाहीत अर्थ जनता त्यांच्या बोलण्याला कंटाळली आहे ते सुधारतील तरच भारतीय जनता पक्षाचा फायदा होईल
हा मराठी माणुस पंतप्रधान झाला तर भारत देश जगात एक नंबर होईल
Your right
एकदम खरं आहे, he deserves it
हो नितीन गडकरी जी व देवेंद्र फडणवीस जी हेच महाराष्ट्र राज्यातुन पंतप्रधान होऊ शकतात.
ऐजंडा आरएसएस चा असणार मोदी व गडकरी आरएसएस चे ऐक गेला दुसरा आला
गडकरी ने आरएसएस च्या विचार विरोधी वागले तर चांगले पंतप्रधान होऊ शकताथ
खरी आहे.
नीतिन गडकरी साहेब, म्हणजे भारतीय राजकारणातील कोहिनूर हिरा.
इतका साधा माणुस! विरोधी पक्षाचा का असेना तितक्याच आत्मियतेने त्यांचे काम करणारा.
ह्या नेत्याला अजातशत्रु ही उपमा हुबेहुब लागू पडते. जय हिंद! भारतमाता की जय!!
खूप छान वर्णन केलंय.......!!!!!
ke 00 QC 5 wagh
Vision + Value System = Gadkari Sir
साहेब तुम्ही पंतप्रधान होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Yes
खरंच महाराष्ट्र,भारत देश आणि तिथं राहणारे आपण सर्व नशीबवान आहोत.
जोपर्यंत नितीन गडकरीजी सारखे नेते आहे
सर्वात बुद्धीवान माणूस देशात नंबर 1 राजकारण पलीकडील माणूस
गडकरी साहेब आपण पंतप्रधान व्हावं ही प्रत्येक मराठी माणसाची ईच्छा आहे🙏🙏🙏🙏
दिलदार व्यक्तिमत्व🙏
खरच साहेब तुम्ही समाजसेवेसाठी जगत आहात. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,🙏🙏
वा, मस्त विचार.गरीबांचा विचार करणारा नेता. मा. गडकरी यांच्या मुलाखतीत एकेक नवीन विचार ऐकायला मिळतात.
दिलदार व्यक्ती महत्त्व निस्वार्थी व्यक्ती महत्त्व हा नेता नितीन गडकरी साहेब देशात एक नंबर नेता
माझे आदर्श हिरो ग्रेट इंडियन नितीनजी 🚩🇮🇳🙏❤️😊
गडकरी साहेब एक नंबर नेता आहे. एक नंबर माणूस आहे. हा माणूस. पंत प्रधानमंत्री. साठी एक नंबर आहे. 🙏
गडकरीसारखे नेता संपूर्ण भारतात प्रत्येक नेता झाला पाहीजे भारत देश स्वर्ग होईल प्रत्येक नेत्याने शपथ खाऊन गडकरीसारखे बना
Best Minister Of India.
Always Good Work.
Always Good Enargy.
Every Indians Proud Of You Sir
तयाअनुषंगाने
विरोधी पक्षातले असले तरी जातीवंत समाजकारणी नेता आहेत साहेब तुम्हाला मनपासुन मानाचा मुजरा
दूरदृष्टि , सकारात्मक विचार , यांचा आदर्श .
कृषीआधार फाऊंडेशन. NGO.
गडकरी साहेब
आपण महाराष्ट्रातील सर्व पक्ष्यांच्या नेत्यांचा ब्रेन वॉश करा आताचे सर्व नेते आपल्या महाराष्ट्राची प्रतिस्टा धूळीला मिळवीत आहेत
शाबास!
नमस्कार गडकरी साहेब आपण भारत देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.
राजकारणातील देव माणूस
गडकरी साहेब आपण देशाचे मंत्री आहात असें वाटते. नाही तर काही मंत्री असें आहेत त्यांना वाटते की आम्ही पक्षाचे मंत्री आहोत.
खुप छान विचार आहेत साहेब 🙏
सलाम गडकरी साहेब
नितीनजी great 👍👍👍💐💐💐
नितीनजी तुम्ही कधीतरी पंतप्रधान व्हावे अशी तीव्र इच्छा आहे
राजकारण माझ्या आवडीचा विषय नाही पण गडकरी साहेब खरच अभ्यासू आणि एक चांगले नेते आणि व्यक्ती आहेत
मला गडकरी साहेब खूप आवडतात. त्यांचे विचार खरोखर चांगले आहेत.असेच जर सर्वांचे विचार असेल तर.राजकारणांमूळे नागरीकांना ज्या गैरसोयी होतात त्या होणार नाहीत.देशाचा विकास हाच मूख्य उददे्श आसावा. नदीजोड प्रकल्पांविचार सरणीचे लोक असेल तर विकास झाल्या शिवाय राहणार नाही.हे मूलभूत अडचण जर सोडवली तर कसला प्रश्न रहाणार नाही. गडकरी साहेबांना खूपखूप मोठे आयुष्य मिळो हीच ईच्छा. मूलभूत गरजा हया प्रथम मिळण्यास हव्या.यानंतर सर्व आपोआप होईल याची खात्री आहे.
दिलादार साहेब 🙏
this is the Great Modiji and Nitinji. Really great leaders. 🙏🙏
No only नितीनजी गडकरी🤗
मुंबई गोवा highway बाबत आपण अपयशी ठरले,कारण 15 वर्ष झाली तरी अजुन काही काम पुर्ण होत नाही,कोर्टाने सांगून सुद्धा फ़रक पडत नाही,साहेब लक्ष द्या,कोकण मुंबई अंतर कमी करून द्या.
Great work,I hope 2024 Cha maza PM.
देशाच्या राजकारणातील एक नी स्वार्थी
व्यक्तीमत्व महणजे नितीन गडकरी साहेब💐🙏 साहेब आपली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली पाहिजे💐💐 🙏
Best human being best minister 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
correct 💯
@@harshalkukade8664 🎂
@@harshalkukade8664😊😊😊😊😊😊😊
@@harshalkukade8664😊😊😊p
भावी PM
एकदम मस्त व्यक्तिमत्व, खूप छान काम आणि विचार। माझे मते ही व्यक्ती एक उत्तम मार्गदर्शक आहे, आमच्या सारख्या सामान्य माणसाला आपल्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होऊ शकतो। सर , आपल्याला भेटणे अशक्यच आहे ह्याची जाणीव आहे आम्हाला, आमच्या मुलांना मार्गदर्शन आपण कसे कराल? पत्र लिहिले तर चालेल का?
गडकरी साहेब आम्ही शेतकरी गुंतवणूक करण्यास तयार आहे
प्रश्न पक्षांचा नसतो. तर प्रश्न मानवतेचा असतो.
ग्रेट Leader of इंडिया
तुमच्या कडून सर्व पक्षीय नेत्यांनी शिकावे आणि समाज कारण करावे तर देशांचा विकास होईल तुमच्या सारखे तुम्ही च तुम्ही महाराष्ट्रात या
मा नितिन गडकरी साहेब आपल्या देशांचे पंतप्रधान झाले पाहिजे कारण सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे 💯💯
Great saheb
A great learned intellectual, a gift for our beloved nation, Sri Nitin Gadkari Ji is a devoted patriot, always , always , speks from his pure heart, spends many hours in the day in fulfilling his duties, has so much knowledge and insight into the many varied tasks that his department is involved in and kept his ministry corruption free. We need many more Gadkari s for the safety and uplift of our country. Long live Sri Gakari Ji. JAI HIND. JAI BHARATH. VANDEE MAATHARAM
😅jnp😊
Great
Great Thoughts!!
साहेब तुमच्या सारखा नेता भारतात जन्माला आला हे देशाचं भाग्य आहे व महाराष्ट्रात जन्म झाला हे महाराष्ट्राचे भाग्य सता आहे पण भाजप कडून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना जो त्रास दिला जात आहे तो कोणाला च पटेना यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत आहे असं भाजपच्या लोकांना च वाटत आहे सोमय्या पडळकर सारखी माणसं काय वाटेल ते बरगळत आहेत ते कोणालाही पटेना व पक्षाची च बदनामी होत आहे
देशात एकमेव आदर्श राजकारणी जे आपल्या भाषणात कधीच राजकीय वक्तव्य करत नाही तर ते नेहमी काम आणि विकास यावरच बोलतात,देशाला आशी व्यक्ती पंतप्रधान म्हणून मिळावी
समृद्धी महामार्गावर चहा पिऊन दाखवा शंभरच्या स्पीडने
Great Saheb
नितीन गडकरी साहेब लवकरच पंतप्रधान होतील
Khup hushar। Manus udnd aayushya labho hich eshwar charni prarthna
तुमचा सारखा मंत्री आमचा अभिमान आहे
एक नंबर सर....
Sound Polution, Air Polution, Water Polution, Good Vision Good Work Sir
कोल्हापूर्, सांगली टूरिस्ट
Genuine leader a good hearted man we need more like him very clean god bless him I always pray to almighty to give him good health so he can do more to our country.....thank you sirji
India's Real Diamond Next Prime Minister
Changle mantri ahet Nitin Gadkari sir nagpur bhumi pavitr ahe
छान
Dilkhulas man🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर आहेत गडकरी साहेब, थोडे शेतकर्या साठी विचार करावा.
गडकरी हे सर्व समावेशक अभ्यास
खूप लोकांना वाटते मराठी माणूस पंतप्रधान व्हावा पण मला तस अजिबात वाटत नाही कारण पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो , तो कुठल्याही राज्याचा असला तरी फरक पडत नाही.
मराठी माणसाला आपल्या कुटुंबा पलीकडे जाऊन विचारकरण्याची सवय नाही. मराठी माणूस फक्त आपलं आपलं बघतो. त्याग , झोकुन देऊन काम करण्याची वृत्ती मराठी माणसा मध्ये कमी झालेली आहे.
मोदीजी हेच देशात बदल घडवू शकतील. बाकी सर्व व्यर्थ.
जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय.जय श्रीराम जय जय श्रीराम जय भाजपा तय भाजपा.
Shree Gadkari saheb khup great aahet..PM honya itke nakkich Layak aahet pan Delhi madhe Marathi Manasala nahmmich Duyyam vagnuk milte..
Best 🙏
Best Rajkarani
क्ष्री.गडकरीसाहेब.पंतप्रधानपाहिजेत
सर 50 वया पर्यंत 7 टक्के, 50 ते 60 वया पर्यंत 8 टक्के , 60 वयाच्या पुढे 9 टक्के असे रोड बॉण्डवर परतावा द्यावा. धन्यवाद 🙏
Akach 1 manus
राजकारण करतांना आणि रस्ता बांधतांना स्वतःसाठीच नव्हे तर जनतेसाठी काम करत असतांना सर्वच खाती चालवायची अपेक्षा जनता करत असते...त्या मार्गावर अंतिम टोकाला पोचावं आणि भारत महान करावा..
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करा सींगापुर होईल
महाराष्ट्र 50वर्षऻन॓ पुढे जाईल
आपण जरा मुंबई सातारापर्यतच्या रोडवर थोडा अर्धा तासाचा रस्त्यावर खड्डे आहेत .व नविन पनवेल विंचुबे पुल भंयकर धोकादायक व पायी चालणाऱ्या लोंकांचे हाल सर प्लीज लक्ष घाला आपण विनंती आहे.
Tumhi fakt chan bolta
You must be the PM of our country for best and better development of our country 👍
Godfather of India
भारतातील गरीब लोक
मुंबई मधले रस्ते व्यवस्थित आहेत का ते बघा पहिले साहेब
Mumbai BMC under khali yete evda pan mahit nhi vata
bmc chya khali mumbai che raste ahet
jithe shivsena ahe
साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तेव्हाच आमची इडा पिडा जावो आणि बळीच राज्य येऊ असे वाटेल
इतका शांत नेता होणे नाही
Good👍 Ha tola tarbujyala aahe nakkich
🙏🙏👍👍
Very interesting n informative interview
Number one human being sand number one minister 🙏🙏🙏
एखादा इंद्रायणी ला पण शुद्ध करा....
Nice 👍👍👍
भाजप मध्ये नितीन गडकरी यांच्या सारखा मनमिळावू नेता नाही
Har har mahadev
मारुती व्हॅगनार वर काम धकत असताना कर्ज काढून मर्सडीज कशाला तसेच आहे ते रस्ते नीट करून काम दाखवणे महत्त्वाचे उगाच टोल भरून महागाई वाढण्यात काय अर्थ मेन्टेनन्स व कर्जाचा हप्ता यातच बुडुन नाही म्हणजे झालं
Great leader Gadkari ji 🙏
Majha favorite person
Even he is RSS person.
But Iike him
Only Gadakri
Western India
Pune = Desi Netherland
गोखले स्कूल ऑफ इकोनोंमिक्स
Best Campus
देवेंद्र फडणवीस यांना समाजकारण बाबत धडे दिले तर खरोखरच जनता पक्षाचं भलं होईल त्यांचं नुसतं राजकारण एके राजकारण चालू असते त्यांच्या बोलण्याला नाहीत अर्थ जनता त्यांच्या बोलण्याला कंटाळली आहे ते सुधारतील तरच भारतीय जनता पक्षाचा फायदा होईल
The best business man & nice polaytashan
Next pm
Sir plz work on vehicles Horn
Saheb tumach kam kharach chan ahe janate baddal desha baddal ji apulaki talmal ahe ti jantela pasand ahe
नितीन गडकरी यांनी कोणत्याही नेत्याला मनापासून सांगतो मी टीका टिप्पणी केली नाही.
Gadkari saheba sarkhe nete purn maharastrat rahile tar
Maharastra sunder bantil ho
Nitin Gadkari var ek movie banli pahije
साहेब तुम्ही भाजपला सोडचिठ्ठी देऊन देशाचे पंतप्रधान होणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे