@@SwaraliPatil-u9d are bhva pan timala aplech aplyla madat kartat ka mag kon dhnar timala pise bank pan dete ka garebala pise patsansta pan ny det mag kon denahr hech lok denar na bhva tat pise den Kay thodhi risk he ka kon det ny konala pise javal asle tare boltat ny rav aj pise
जि मानसं समाज सुवेवसथचया विरुद्ध वागतात ति मानसं मनोरूगन असतांत घरचया माणसानी दक्ष राहुन मानसं उपचार केला पाहिजे ) कि मडर ,लोकं निगेटीव्ह कामं करुन आपलं हि जीवन उदवसत करताय
आबा गेले तीन दिवस भेट नाही. तुम्ही भाग बनवीले की नाही मला . पण कामाच्या व्यापा मुळे भाग पहाता आले नाही. ❤
पैसा कुबेराचा,देह काळाचा best dialog.
Sharire. Kalach.
Tate, manushach. Kahi. Nahi.
बेळगाव सह सीमाभागातील मराठी माणसाची व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद मामा. जय महाराष्ट्र.
🙏🙏मामा तुम्ही बरोबर मार्गदर्शन करता नविन पिढीला🙏🙏
कीती निच पणा देवाची भिती नाही मामा तुमच म्हण एकदम बरोबर आहे
मामा,पैसा कितीपण,असला,तरी,मानवाची,राख,होणार,हे, नक्की
मामा फक्त नियती शेवटी काय आती तिथे माती
एक कढईत तुपात तळतो,तर दुसरा चुलीत लाकडा सारखा जळतो.
राम कृष्ण हरी मामा 🙏
मामा तुमच्या अश्या समजवण्याने लोकांचा दृष्टिकोन नक्किच चांगल्या विचारांकडे बदलेले.
पैसा किती बी असुद्या शेवटची अंघोळ दारातच हुणार 😅😅
अरे परंतु आयुष्यभर पैसाच लागतो आयुष्य चांगलं जगण्यासाठी
@Ronyi4e हे काय चांगल आयुष्य हाय व्हय
ज्याच्या जवळ जास्त पैसा हाय त्यांना जाऊन विचारा तुम्हासनी रात्री शांत झोप लागते का मग मला सांगा
मामा पोरगी अति शिकलेली म्हणायची... कारण आईची नीट चौकशी समजुतदार पणाणे आईला वाचुउ शकत होती😊
मामा जाऊनेद्या तुमची गाडी स्टोरी 1नंबर
मामा एक नंबर स्टोरी 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏
मामा चिखलाच्या गोळ्याचे छान उदाहरण दिले🙏 जाऊ द्या गाडी मामा
अप्रतिम व्याख्या पैसे किती असावेत, आबा जाऊद्या गाडी 😂🎉
Mamashree bayko chukichi milali tr nark.....pn nvra chukicha milala trrr???
त्या स्त्रीचे जीवन नर्क
Aagdi barobr aahe @@rameshshelar1253
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली .
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
देह काळाचा आणि धन कुबेराच या dialough वर पैसै वसूल 😂
अति तिथे माती.. जाऊंद्या गाडी.. राम कृष्ण हरी
@@BharatTatewar 😆😆😆
स्टोरी जबर
मामा खरे बोलले , बायको चांगली मिळाली नाही तर जिवंतपणी नर्क..
जळण्या ईतकं वाईट काम कुठलं च नाही,काळजाला भोक पडतं,अनुभवाचे बोल.
जय माता दी 🙏
मामाश्री रामराम❤
मामा खूप छान स्टोरी मला आस वाटल की टीवी वर बाघतूय
तुम्ही polis टाइमस ला होते का😳😳😳😳
जय मल्हार मामा
ॐ नमो महाकाल 🙏
काका रामराम🙏 हो नियतीचा खेळ म्हणजे तुम्ही जस करणार तसचं भोगणार
शुम सकाळ पाटील 🙏🙏
Ram Ram Mama ❤
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
Jai Shree swami samarth mama❤❤
जगात अनैतिक संबंधाच पाप लय वाढलंय. दुनिया सगळी ल#डा #च्चीच्या मागे आहे.
😅😮😮😅😮😂🎉
मामाश्री निवडणुकीवर एक एपिसोड बनवा की हो
किती ही सोन्याचा घास खाऊ द्या शेवटी पोटच भरतं
पण जगतानी माणूस हे विसरता तो
हे कांड केलं नसत तर
चार दिवस जास्त जगल असत 😂
जय भीम का का ❤❤❤❤❤
🙏 राम कृष्ण हरी मामा 🙏
राम राम मामा जाऊ द्या गाडी
Mama happy diwali jaudya gaadi 🎉🎉🎉🎉
मामा योग्य सांगता
जय मल्हार मामा❤❤❤❤❤❤
वाइट मार्गाचा पैसा हा घातकच असतो, नितीने कमावलेला पैसा पुरतो व समाजात प्रतिष्ठा असते
काका, फिल्टर जास्त झालाय..
Video खूप पांढरा फटफटीत दिसतो आहे..😊
❤❤❤❤राम कृष्ण हरी शेलार मामा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ok report mama😊
मैत्री आणि दारूचा नाद बेकार 😂
Ram Ram mama shree
Ram Krishna Hari mama
राम कृष्ण हरी मामा
Manvat Murder case web series bghitli ka mama
Tumache vichar khup chan 👌👌👌 ahet
मामा साहेब, व्याजा वाला माणूस कधीच सुखी राहू शकत नाही . त्याला याच धरती वर भरावं लागत , लय बेकार हाल होतात व्याज चे पैसे खणाराचे .
Kas kay bho तो काय बलजब्री करत नाय की pise घ्या महनुन उलट तो गर् ज कर्तो ti mala आ ज़ काल कोन कोनो ला ग र ज करत नय फ कट
एखादयाच्या गरजेचा फायदा घेण आपल्या संस्कृतीत नाही ....
म्हणून पूर्वी दुध शिक्षण न्याय आरोग्य अशा गोष्टी फ्री होत्या❤
@@SwaraliPatil-u9d are bhva pan timala aplech aplyla madat kartat ka mag kon dhnar timala pise bank pan dete ka garebala pise patsansta pan ny det mag kon denahr hech lok denar na bhva tat pise den Kay thodhi risk he ka kon det ny konala pise javal asle tare boltat ny rav aj pise
@@SwaraliPatil-u9d aho tai hech khr he
Jai Hind mamashri
जय श्री राम
राम राम मामा 🎉🎉❤❤
सुप्रभात
Ram Ram mama 🎉🎉🎉🎉🎉
राम राम मामा नमस्कार मामा ❤
Good morning sir 🙏❤
Good morning
नमस्ते मामा 'kalam ३०२' या तुमच्या चॅनलच्या नावाने अजून एक बोगस चॅनल चालू आहे.त्याचा समाचार लवकर घ्या. बाकी तुमचं काम छानच आहे.जाऊ द्या गाडी...
I cross-confirmed ... story is True .... Thus real incident happened..
या महाराष्ट्रात किती तरी मंत्री मोकाट गुन्हे करून फिरतात त्यांचे काय आता बोला 😡
त्यांना बद्री आपणच बनवले पैसे घेऊन त्यांना पराभूत केलं तरच ते पडतील
❤
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
राम कृष्ण हरी🙏🙏
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
Jai. Mahelar. Mama. Shree
Ram Ram mama
कोण काय का बोलणं आपली गाडी जाऊंद्या मामा ❤❤ विषयांतर बिश्यांतर काय नसत
Mamancha dialogue bhari ahe
राम कृष्ण हरी मामा😊😅
Good morning kaka ❤
Mama Roaj ek navin gosht shikayla milt tumchya kadun
Happy diwali mama
धन कुबेर घदेहकाळाच
bichari bayko😭😭😭😭😭😭
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌💯👍✋🇮🇳🎉🙏🙏🙏
Good morning 🌄🌄
Good morning!
🙏दादा
Mama good morning 🌅
Namaskar mama 🎉🎉🎉
नमस्कार दादा
Nice............❤❤❤❤❤
Thanks
Mast
राम राम मामा
❤❤❤❤mama❤❤❤❤
❤❤❤❤
राम राम
❤❤❤❤❤
Mama mi pn hech krte paise ch
Good morning mama🎉🎉
Good morning!
🙏❤
Mama anty chi story ho u dya
Good morning
Morning
जि मानसं समाज सुवेवसथचया विरुद्ध वागतात ति मानसं मनोरूगन असतांत घरचया माणसानी दक्ष राहुन मानसं उपचार केला पाहिजे ) कि मडर ,लोकं निगेटीव्ह कामं करुन आपलं हि जीवन उदवसत करताय
Hajeri lagali
मामा त्या बायकोची काय चूक होती....
377😊
Apala. Mobail. No. Denyachi. Krupa. Karavi. Mala. Tumhala. Bhetayache. Ahe. Mala. Tumacha. Sahakaryachi. Garag. Ahe. Asha. Balagato. Abhari
305😅😅😅