माणिक, तु खूप सुंदर लेखन कार्य केले आहे आणि माधवीनेही त्यासाठी योग्य ते प्रयत्न केले आहेत. अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि सुंदर सादरीकरण. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
असाच इत्यंभूत प्रसंग अनुभवला आहे, एका रिक्षावाल्याला त्याची बायको हॉस्पीटल मधये होती तिच्या औषधासाठी 500 रूपये दिलेले. घालमेल कशी झाली याचे यथार्थ सादरीकरण. मुख्य बोच ही फसवणूक तर नसेल ह्याचीच.
पहायच्या आधीच subscribe केलं. Description box मधील नावं वाचली. काय भारी! सर्वांचं मनापासून खूप अभिनंदन नि कौतुक! गोरे काकूंचं संपूर्ण कुटुंब मिळून एक सुंदर सिनेकलाकृती साकार होऊ शकते. घालमेल ....अप्रतिम सादरीकरण!
एकदम fresh! मजा आली! घरी सर्वांनी सोबत पाहिला video, आणि गप्पांना विषय सापडला! असे प्रसंग कोणी मोकळेपणाने सांगत नाही, पण ते अक्कलखाती जमा असतात. "फक्त आपल्याच घरचे नाही, तर सगळ्यांचेच light गेलेत" हे समजल्यावर जसं वाटतं ना, ते हे असं 14:25 !😅
खूप सुंदर विषय निवडला आहे
दैनंदिन जीवनात असे अनुभव नेहमी येतात 😅 आणि घालमेल चालू होते
सर्व टीम ची हार्दिक अभिनंदन
माणिक, तु खूप सुंदर लेखन कार्य केले आहे आणि माधवीनेही त्यासाठी योग्य ते प्रयत्न केले आहेत. अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि सुंदर सादरीकरण. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
Too good 👍 thank you 🎉😂
माधवी स्टोरी छानच रंगवली आहेस. अगदी वास्तव वादी कहाणी आहे. आणि कावेरीच्या मनाची
*घालमेल* तुझ्या अभिनयाने
छानच दाखवली आहेस.
मस्त.
👍👍👌👌👌
चांगलीच
छान आहे विषय.. रोजच अशी घालमेल सुरूच असते कुठे ना कुठे... कोणता ना कोणता विषय असतोच
मस्तच...एकंदरीत काय....माझ्यापेक्षा तू वेडा...असं कळल्यावर संपली घालमेल...लेखन कथन अभिनय तिन्ही छान..
खूप छान लेख. सादरीकरण अतिशय सुरेख 😊
कित्ती सुंदर ,अगदी मनातलं.Acting, संवाद, लोकेशन सगळं 100℅❤
मस्त आहे कथा.🎉❤
कथा आणि सादरीकरण दोन्ही मस्त. अभिनंदन ग. खूप दिवसांनी तुला वेगळ्या कॉस्च्युम मधे पाहिले
खूप छान प्रत्येक emotions छान.
घालमेल विषय छान निवडला आहे. माधवीने मनातली गुंतागुंत अचूकपणे दाखवली आहे , कथेची पकड छान घेतली आहे. अतिशय सुरेख सादरीकरण👍👍🙏
खूपच सुंदर लेखन आणि अभिनय... आणि खरंच असाच असतो मानवी स्वभाव..
अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाचीही घालमेल सर्व टीमचे कौतुक 👌👌
खूपच छान माधवी..... नंदिनी आणि माधवी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐 ऐकताना माझी सुद्धा घालमेल झाली आणि नंतर संपली इतकं सुंदर सादरीकरण ❤
मस्त! मनातली सूक्ष्म घालमेल, असंख्य विचार छान टिपले आहेत. अभिनय, लेखन, दिग्दर्शन फारच छान!
खूप छान. कल्पना, कथा, सादरीकरण, अभिनय, एडिटिंग. सर्वच भन्नाट. अभिनंदन आणि पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा.
मनातील घालमेल चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतेय 👍very well done माधवी 👍
खूप सुंदर.... कला नंदिनी ला खूप सा-या शुभेच्छा 🎉
छान.
असाच इत्यंभूत प्रसंग अनुभवला आहे, एका रिक्षावाल्याला त्याची बायको हॉस्पीटल मधये होती तिच्या औषधासाठी 500 रूपये दिलेले. घालमेल कशी झाली याचे यथार्थ सादरीकरण. मुख्य बोच ही फसवणूक तर नसेल ह्याचीच.
अप्रतिम छान 👏🏻👏🏻
अप्रतिम लेखन , अभिनय सुरेख , सगळ्या टिम च खूप खूप कौतुक ❤
👍👍👍आपल्यापेक्षा दुसऱ्याची घालमेल जास्त दिसली की आपली घालमेल संपते 👍👍👍
पहायच्या आधीच subscribe केलं. Description box मधील नावं वाचली. काय भारी! सर्वांचं मनापासून खूप अभिनंदन नि कौतुक! गोरे काकूंचं संपूर्ण कुटुंब मिळून एक सुंदर सिनेकलाकृती साकार होऊ शकते.
घालमेल ....अप्रतिम सादरीकरण!
नंदिनी आणि माधवी अप्रतिम जमली की अभिकथन. पुढचं ऐकायला उत्सुक.
Katha ekdam sundar. Ani madhavi taich sadarikaran pan sundar❤
अप्रतिम....सगळेच खुप छान ..
एखाद्याला केली मदत उपयोगी पडली की वाया गेली याची घालमेल अप्रतिम❤
Mast khup chan jamlay uttam
एकदम fresh! मजा आली! घरी सर्वांनी सोबत पाहिला video, आणि गप्पांना विषय सापडला! असे प्रसंग कोणी मोकळेपणाने सांगत नाही, पण ते अक्कलखाती जमा असतात. "फक्त आपल्याच घरचे नाही, तर सगळ्यांचेच light गेलेत" हे समजल्यावर जसं वाटतं ना, ते हे असं 14:25 !😅
खूप छान... आवडली घालमेल..
छान ❤
कथा आणि सादरीकरण छान
अप्रतिम घालमेल बरोबर कलतेय
Mast.
Good Team Work👌👌
😂samadukkhi ahe samjlyavar samadhan zale tila😂 chhan sadarikaran ani concept madhavi ani manik🎉🎉
छान आहे
Good work team 😍👏👏
खुप छान ❤
Best 👍👍
👌👌
give subtitles in english please
Good Team Work👌👌