28 September 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 60

  • @KusumKoli-h5f
    @KusumKoli-h5f 3 месяца назад +14

    Ag tai तू नको ना अशा लोकांना भीक घालू मला तर बाबा तू पण आवडते आणि तुझा स्वयंपाक पण i love u❤❤❤

    • @DipaliBirari-c9c
      @DipaliBirari-c9c 3 месяца назад +3

      Ho karch khup chan asatat tumche video mala khup aavdat

    • @KusumKoli-h5f
      @KusumKoli-h5f 3 месяца назад

      ही ना ​@@DipaliBirari-c9c

  • @RupaliBargal-nm6ls
    @RupaliBargal-nm6ls 2 месяца назад +1

    Done dilevari gharcha jababdari he sagla ek shree karte don't take tension keep it up 🎉🎉

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 2 месяца назад

    You are so hardworking. Ignore bad comments dear. Some people are jealous❤❤

  • @mohinitambile4165
    @mohinitambile4165 2 месяца назад

    Kaku lakashy dewu nae..keep it up .we all with u..

  • @sonubhoir1480
    @sonubhoir1480 2 месяца назад +1

    मला तुमचे विडिओ खुप आवडतात 😊

  • @vidyayadav2508
    @vidyayadav2508 3 месяца назад +1

    Tumche vidio chan astat

  • @ArunaJangam-jb2yt
    @ArunaJangam-jb2yt 2 месяца назад

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 месяца назад +2

    ताई तुमची कठई पितळे ची आहे आणि त्या त तुम्ही कलई केली आहे ते चांगले च आहे.
    तुम्ही खुप छान बोललात तुम्ही तुमच्या तब्येती कडे लक्ष द्या...
    दुर्लक्ष करा जे अश्या काॅमेंट करतात तुमचे सस्काईब वाठत आहे त म्हणून जळतात.
    सिंपल आहात तुम्ही आणि तुमच्या मुलांना चांगले संस्कार केले आहे त मला खुप आवडतात तुमचे विडीयो ❤❤❤❤❤❤❤❤

  • @geetasawant1465
    @geetasawant1465 3 месяца назад +1

    Tai tuze video baghun mala khup positive vattye

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 3 месяца назад +1

    Like.... ❤❤❤❤❤❤❤

  • @ArunaJangam-jb2yt
    @ArunaJangam-jb2yt 2 месяца назад

    👍

  • @archiscooking6953
    @archiscooking6953 3 месяца назад +1

    Lily chi kalji gya tyna bolta nhi yet ❤

  • @jayashreekale8544
    @jayashreekale8544 2 месяца назад +1

    मला तुमचा सोयपाक खुप आवडतो आज तर सोयपाक बगुन जेवण करावस वाटल 👌👌

  • @RupaliBargal-nm6ls
    @RupaliBargal-nm6ls 2 месяца назад +1

    Tai vayanusar tabet vadti aani pratekachya shriravar dipend aaste

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 2 месяца назад +2

    Tya bai la bolva na😂 kadai ghasyela

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 2 месяца назад +3

    Aho tai barik loka pan heart attack ni martat
    Bas asach khush raha
    Tension n gheta sarv kara😂

  • @Yashvaidya645
    @Yashvaidya645 3 месяца назад +1

    बरोबर आहे ताई कोना च काही आयकायच नाही ताई आपल्या वाटल तेच करायच लोकाकडे लक्ष देऊ नको खुप छान संयपाक केला ताई मस्त

  • @zakaaszatpattipslifestyle6142
    @zakaaszatpattipslifestyle6142 3 месяца назад +7

    ताई तब्येत जास्त असली ना की सर्व असेच बोलतात मलाही हाच अनुभव आहे. जसे आपल्या ला तब्येतीची जाणीव करून देण्याशिवाय यांना काही कामच नाही आहे.

  • @sunandagire6015
    @sunandagire6015 3 месяца назад +1

    नवमी श्राध्द

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 3 месяца назад +3

    ताई खूप सुंदर व्हिडिओ असतात तुझे.bad कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही . मनापासून सांगतोय स्वयंपाक आणि जेवण खूप छान बनवते. एवढा अडचणीतून तू करत आहेस खूप छान. तुझे गुडघे दुखायचे थांबल्यानंतर मेशो वरून ड्रेस घेतलेले दाखव. खूप छान असतात तुझे व्हिडिओ. मुलांकडून पण खूप शिकण्यासारखं आहे. खूप संस्कार आणि मुली मुलं आहे तुझी.

    • @madhavisvlog.4555
      @madhavisvlog.4555  3 месяца назад

      Thankyou so much dear tumchi comment mi roj vachte

  • @simranrajmane2720
    @simranrajmane2720 2 месяца назад

    ताई तुमचे व्हिडिओ छान असतात मी नेहमी बघत असते कोणाच्या वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही काम चांगले करत आहात असेच करत रहा मीही बारीक आहे तरीही मला थोडंसं चालले की दम लागतो आणि दुर्लक्ष करा तुमची फॅमिली छान आहे🎉🎉❤❤

  • @rohinikulkarni3484
    @rohinikulkarni3484 3 месяца назад +2

    Tumhala kiti mul ahet kaku... N mla pureva khupch avdte khup god ahe ti😊

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 5 дней назад

    ताई तुम्ही जिथे रहाता तिथे पाण्याच किती टेन्शन आहे आणि तुमचे पती कामाच्या निमित्ताने बाहेर असतात ते आठवड्यातून एकदाच येतात तेव्हा तुम्ही जिथे भरपूर लोक रहातात तिथे तुम्ही घर घ्यायला पाहिजे होते कारण मला वाटते तुम्ही जिथे रहाता तिथे जास्त घर दिसत नाही तेव्हा मला वाटते तुम्ही गावात जागा घ्यायला पाहिजे होते

    • @madhavisvlog.4555
      @madhavisvlog.4555  5 дней назад

      घर घेतलं तेव्हा बिल्डर पाण्याची सोय करणार मानलेला आणि आत्ता नाही करत काय करायचं ते करा म्हणतो

  • @ashwinikshirsagar5462
    @ashwinikshirsagar5462 3 месяца назад +1

    ताई जी काही ट्रीटमेंट घेतलीस, औषधं घ्यावी लागली त्यामुळे जाडी वाढली आहे. तू प्रसन्न रहा बस.

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 3 месяца назад +1

    Kalyan la प्राण्यांचे चांगले doctor ahet dr. raibole mhanun .... garaj asel tar please tila tikde gheun ja.... jast zale asel tar घरीच इलाज करत बसू नका

  • @arbaazshaikh6631
    @arbaazshaikh6631 2 месяца назад +1

    Tai tumhi tar inspiration ahat. Evdhya goshtina ajarala maat deun kankharpane ubhya ahat. Hats off u. Lu.💞 just ignore bad comments. 🥰

  • @mansideshmukh6924
    @mansideshmukh6924 3 месяца назад +1

    Mavshi ....I love you.❤
    Tu mast ahes ❤..tu mast swampak karte ekdam tasty❤.....

  • @parthsonawane9975
    @parthsonawane9975 2 месяца назад

    Tu barobar bollis tai
    Kadhai ghas or vajan Kami kar he Sagal ase aankhi wrong comment krta tyana
    Ignore kr Ani tu ashich pudhe ja
    Aamhi Tula asech support krat rahu
    Tc tai ❤❤

  • @jayaprabhasawardekar2570
    @jayaprabhasawardekar2570 3 месяца назад +1

    To online magvlela dosa tava kontya brandcha ghetla

  • @subhashmalpe2757
    @subhashmalpe2757 2 месяца назад

    ताई पिल्लु जेवना पाशी पन बसतो चांगलं वाटत नाही

  • @Reshusuryavanshi.
    @Reshusuryavanshi. 3 месяца назад +1

    Chan video .
    Jevan pan khup mast.

  • @subhashmalpe2757
    @subhashmalpe2757 2 месяца назад

    तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका ते चांगल नसते मनुन सांगीतल😢

  • @monikamorbale4714
    @monikamorbale4714 3 месяца назад +1

    मी बारीक आहे तरीपण मला तुमच्याएवढं काम करायला जमत नाही.....रोज 3 व्यक्तीचं काम असतं तर मला लगेच थकवा येतो ......तुम्ही एवढं काम कसं काय मेनेज करता....

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +1

    पिल्लूला ज्या उलात न्याने मारले ते पूर्वा ने धुतले ना.वजन कमी कर म्हटले म्हणजे नेगेटिव्ह कंमेंट असतेच असे नाही आपले वय वाढले की त्या वजनाचा त्रास होतो आणी पायावर त्याचा भर पडतो म्हणून याचा पॉसिटीव्ह विचार करा.तुम्ही सुज्ञ आहातच.

  • @vaishnavishitole7555
    @vaishnavishitole7555 3 месяца назад +1

    Nice vlog ❤

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 3 месяца назад +1

    Hya ashya negative comments kade durlaksh kar
    Mi pan madhavich aahe maze age pan khup jast aahe maze vajan jast aahe ashya negative comments kade totally durlaksh kar

  • @aniketpanchal7161
    @aniketpanchal7161 2 месяца назад

    Laksha naka deu bad comments var.....tyancha sathi paritoshik jaahir kara kuthla tari.

  • @savitagiri9032
    @savitagiri9032 3 месяца назад +1

    just ignore

  • @saritapawar5076
    @saritapawar5076 2 месяца назад

    माझं वजन पण भरपूर आहे आणि मी पन तुमच्या सारखे काम करते

  • @subhashmalpe2757
    @subhashmalpe2757 2 месяца назад

    तुमच्या कडे पिल्लु मोकळा का राहतोस तेचे केस गळतात व अन्नात जातात😢

  • @jayaprabhasawardekar2570
    @jayaprabhasawardekar2570 3 месяца назад +1

    Ag tai tu kharach nko laksha deu coment kade bhidhachi bhandhi kalich astat

  • @Varsha198
    @Varsha198 3 месяца назад +1

    अगं खाल्ल्याने वजन वाढत नाही

  • @anjalichawan7660
    @anjalichawan7660 2 месяца назад

    Mi eka video t aaikal ki comment vachuch naka fakt apal kam karat raha tar relax rahal

  • @LobhaChute
    @LobhaChute 3 месяца назад

    V z VV , Giri, hmbhi