मला अशा सर्वच स्त्रियांची कमालच वाटते खरचं कसं जमत यांना हे सर्व

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025

Комментарии • 24

  • @sushmachavan7581
    @sushmachavan7581 16 часов назад +11

    खरी धनसंपत्ती तुमची दोन्ही मुलं आहेत.. खुप गुणी आणि हुषार आहेत... चांगले संस्कार आहेत त्यांच्यावर 👍🏻

  • @pradnyaawatibharatmeyehona5193
    @pradnyaawatibharatmeyehona5193 15 часов назад +4

    तुमची मुलं गुणी आहेत तुम्हाला खूप समजुन घेतात 🙌 God bless them ❤

  • @VaishaliShende-yl9zk
    @VaishaliShende-yl9zk 8 часов назад

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी बगते खूप छान सांगता मला खूप आवडते

  • @sunitaPudage-xe3nm
    @sunitaPudage-xe3nm 16 часов назад +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹खुप छान मी पण करत असते

  • @Shardaghuge4905
    @Shardaghuge4905 16 часов назад +4

    ताई मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात खूप छान असतात व्हिडिओ जेवण तर सगळं कसं मनापासून बनवते तुझे व्हिडिओचे मी वाट बघत असते ताई

    • @madhavisvlog.4555
      @madhavisvlog.4555  16 часов назад

      Thankyou so much dear ❤️

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 16 часов назад

      डाळ शिजल्यानंतर डाळ ही फोडणी चेचू
      पुरणाची डाळ आधी चेचून घ्यायची मग पुरण तयार करायचे बारीक होतो लवकर

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 16 часов назад

      खलबत्त्या दगडाने चे दाणे छान पुरण होतं डाळ चेचून घ्यायची दगडाने

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 16 часов назад +2

    Chan

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 13 часов назад +3

    पुरणा मध्ये सुंठ, हिरवी वेलची, जायफळ, काळी मिरी, बडीशेप किती टाकली ते पण प्रमाण सांगा ना

  • @AshwiniMhatre-p7b
    @AshwiniMhatre-p7b 13 часов назад +1

    Tai vajan kami honyacha aushadh ks bnvlat ti vedio kuthe ahe

  • @vidyaambre7125
    @vidyaambre7125 11 часов назад

    Purnpoli mast

  • @deepakawade561
    @deepakawade561 15 часов назад

    ताई तुम्ही खूप सुंदर पूजा केली स्वयंपाक केला पण कुरडई आणि पापड तळले नाहीत का नैवेद्याला ते पण ठेवले जातात

  • @anitashinde156
    @anitashinde156 14 часов назад

    तब्बेत बरी नसताना पण छान पूजा केलीस

  • @SM-nm4ht
    @SM-nm4ht 15 часов назад

    Tawa khup khrab distoy tumcha ghast nahit ka..

  • @mayur9653
    @mayur9653 13 часов назад

    पुजा खुपच छान होती.आम्ही एवढे नाही करत ताई.पुरण पोळी सोबत खीर करत नाही का तुम्ही ताई ........... मी एक ताई ..

  • @ranjanasonure5141
    @ranjanasonure5141 16 часов назад

    Tai tu kuthe rahte mi titwalamadhyech rahte video khup chan hota

  • @Shardaghuge4905
    @Shardaghuge4905 16 часов назад +1

    खूप छान झाले आहे पोळ्या जेवायला येऊ का मी ताई

  • @Shardaghuge4905
    @Shardaghuge4905 16 часов назад

    किती वाजता उठली होती काय तू