Nana Patole: अखेर मोदी नावाचा गावगुंड पोलिसांना गवसला, मात्र त्याच्याविरोधात एकही गुन्हा नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024
  • #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: #politics #Maharashtra | Shamal Bhandare /Producer | vicky pawar /Editor

Комментарии • 1,2 тыс.

  • @psj1001
    @psj1001 2 года назад +18

    खुप ईमानदार गुंड आहे स्वतः पुर्ण खरी माहिती दिली😁😁😁😁😁

    • @vinaydandavate7008
      @vinaydandavate7008 2 года назад

      खरच,असा प्रामाणीक गावगुंड पहिल्यांदिच पाहिला🤭🤭

  • @yashpatil8334
    @yashpatil8334 2 года назад +2

    कसला अभिमानाने सांगतोय मी दारू पितो 🤣🤣

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 года назад +621

    एक्टिंग जमली नाही भाऊला. नानांनी मस्त बुजगावणं उभ केलय.

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +14

      *Pavan - हे तुमच्या कडूनच शिकताहेत ! एक ना एक दिवस तेही एक्सपर्ट होतील,तुमच्यासारखेच!*

    • @SanjayPatil-ll7bo
      @SanjayPatil-ll7bo 2 года назад +1

      😝😝😝😝😝

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 2 года назад +17

      एक वेळ नानाला गावात घाबरतील पण ह्यला गावात कोण घाबरणार?

    • @surajbiradar7119
      @surajbiradar7119 2 года назад +5

      @@vishwasmalshe4142 तुला काय घंटा माहिती आहे का

    • @pravingaddam8541
      @pravingaddam8541 2 года назад +2

      Hahaha 😁😂😂😂😂

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 года назад +14

    मी तर ह्या गावागुंडाला पाहुन त्याच्या बोलण्याच्या दहशतीने बेशुद्ध च झालो तीन तास 🤣🤣🤣

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 года назад +107

    रग्गड पैसा दिला असनार.. वाटोळें न😂😂👍

    • @pramod.tsolanke1540
      @pramod.tsolanke1540 2 года назад +2

      लोकांना येडे समजतात काय बे

    • @devendraambar2008
      @devendraambar2008 2 года назад

      He gaw gund aahet ...he te nahit ... mhanje wattal te bolayach parwana aahe jai janta janardhan ,

  • @vijaykharat3794
    @vijaykharat3794 2 года назад

    कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 года назад +7

    अनिल परबचा भाऊ वाटतोय...🙆🙏

  • @rohanmahadik7351
    @rohanmahadik7351 2 года назад +1

    हा वकील नक्की नाना चा आहे कि त्या गावगुंड्या चा आहे 😂😂

  • @instastatus51
    @instastatus51 2 года назад +41

    नाना इथुन पुढे हुशार हो नाहीतर खरा मोदी तुला कसा गायब करेल ते कळायचे पण नाही

  • @Yuva_Darpan_Live
    @Yuva_Darpan_Live 2 года назад +1

    आमच्या गावात एक नाना उर्फ डुक्कर राहतो

  • @mydreamfarm
    @mydreamfarm 2 года назад +39

    इज्जत वाचवण्यासाठी नानाला काय काय नाटके करावे लागलात. पण लोक हुशार आहेत नानाभाऊ.

  • @Investigation-EmergencylineNGO
    @Investigation-EmergencylineNGO 2 года назад +13

    असले third class वकील भारतात आहेत.
    याच license जप्त करा.
    दुर्दैव.... आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष... छी छी 😂😂😂

  • @shantaramgamane
    @shantaramgamane 2 года назад +47

    याला बहुतेक पँकेज भेटले पण, अभिनय जमला नाही.

  • @sudhirnarsale5880
    @sudhirnarsale5880 2 года назад +56

    ए नाना किती खोटं बोलतो. त्या माणसावर पोलीस स्टेशनला एकही तक्रार नाही. लोकांना मामा बनवतो हा नाना

  • @pranavstoneco.2047
    @pranavstoneco.2047 2 года назад +17

    या वकिलाला नकीच आंतररा्ट्रीय अवार्ड द्यायला पाहिजे.
    काय कायद्या ची थट्टा चालवली आहे.

  • @yogeshdeshmukh6771
    @yogeshdeshmukh6771 2 года назад +2

    काय स्टोरी बनवली राव 😂😂💐💐💐

  • @akashdakhore2770
    @akashdakhore2770 2 года назад +354

    नानाचा नवीन चित्रपट - अशी ही बनवा बनवी .

    • @SanjayPatil-ll7bo
      @SanjayPatil-ll7bo 2 года назад

      😃😃😃😃😃

    • @yogeshdeshmukh6771
      @yogeshdeshmukh6771 2 года назад

      🤣🤣🤣🤣

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 2 года назад

      पप्पू ची संस्कृती कशा कोलन्तउड्या दाखवतील यात नवल वाटू नये 🤭 जर हे असे पुढारी निवडून येत असतील तर आणि राज्य करत असतील तर देशाचा असाच बोगस विकास बिघाडी होत राहील ना नाना नानारे........... शेवटी असेच म्हणावे लागणार ajb tuze sar............lokshahit thokshahi bal dharat aahe हेच 🤭🤭🤭🤭🤭

    • @avinashborasejamner8342
      @avinashborasejamner8342 2 года назад

      Super jmlki

  • @ajitgowari9334
    @ajitgowari9334 2 года назад +5

    काय स्क्रिप्ट लिहिलीय दाना पटोलेंनी....लोक दूध खुली आहे का?राणेंना एक न्याय, पटोलेंना दुसरा न्याय मग नंतर बोलू नका सत्तेचा गैरवापर होतोय!..... उद्घवा आजब तुझे सरकार.

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 года назад +291

    धन्य झालो हे पाहून..
    पण आता हे कॉमन झालंय, खोटी माणस उभी करणे..

  • @satishwagh7727
    @satishwagh7727 2 года назад

    Thard class Nana

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 2 года назад +167

    नानाला या गल्लीगुंडाला शोधायची गरज लागली😀😀😀😀😀

    • @nitinshirke8212
      @nitinshirke8212 2 года назад +3

      या वकीलाचा जाहीर सत्कार केला पाहिजे..

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 2 года назад +1

    या दोघांच्या थोबाडीत मरावं असं वाटत... किती मूर्ख समजणार.....

  • @pochatmasti3052
    @pochatmasti3052 2 года назад +6

    याला पुढच्या विधानसभेत काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर 😂😂

  • @wavtal
    @wavtal 2 года назад +1

    दारू विकणारा लोकांना सांगतो मत देऊ नका अन जनता ऐकते 🤣🤣🤣🤣🤣

  • @narendramarathendb8425
    @narendramarathendb8425 2 года назад +309

    नाना सगळ्यांना वेड समझतो....हे कोणते बुजगावणे उभे केले नानाने.

    • @sagar41412
      @sagar41412 2 года назад +5

      Nana la manla Modi la shodhlach 😀😀 दारूवाला मोदी ....

    • @kautikraonikam6724
      @kautikraonikam6724 2 года назад +5

      पोरखेळ 🤭 पप्पू च्या संगतीत राहून शेवटी काय ajb tuze......

    • @BRPAWAR
      @BRPAWAR 2 года назад +2

      महाराष्ट्रातील जनतेला किती मुर्ख बनवता राव. जो जो खुलासा करत आहांत तो तो नाना ज्यास्त बसणार आहेत. हे या मिडिया ला समजत नाही का????

    • @shivajipatil2583
      @shivajipatil2583 2 года назад

      Nanyane Budhavar pethetun bandagul ubha. keli ahet Nanacha janm tithech zala ahe

  • @suryodaysp
    @suryodaysp 2 года назад +1

    जमल नाही रे.....
    हिसाब तो देना पडेगा ...

  • @dattaholge2846
    @dattaholge2846 2 года назад +22

    जनता काय तुम्हाला वेडी दिसायला लागली काय याला वकील कोणी बनवले याची चौकशी करा

  • @jitendratingote8926
    @jitendratingote8926 2 года назад

    येलाच राजकारण म्हणतात

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 2 года назад +10

    नौटंकी काय असते हे नानांनी प्रत्यक्ष दाखवलं
    मोदी वर टीका करुन स्वतहाला महाण समजतात..

  • @pandurangnimble1676
    @pandurangnimble1676 2 года назад +30

    वकील साहेब समाज तुमच्या सारखा मूर्ख नाही कमवण्या साठी काही सोंग करायला लागले का.

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 2 года назад +168

    भारत रत्न द्या भाऊला

    • @GyanManch333
      @GyanManch333 2 года назад +2

      ढुंगनावर लाथा दया याच्या

    • @aditijoshi1604
      @aditijoshi1604 2 года назад

      Sanjay masal 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @avi_dhanbhar_7
    @avi_dhanbhar_7 2 года назад +1

    एकटिंग चे 10 रु कापा याचे. 😂बुजगावण😎😉

  • @AG-hc8nz
    @AG-hc8nz 2 года назад +66

    पहिल्यांदा बघितले कोणी किती सहज म्हणत आहे की मी गुंडा आहे... अहो मराठी आहों मूर्ख नाही

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 2 года назад

    वा शाब्बास वकील साहेब मनापासुन आभार तुमचे
    नंबर एक अभिनयासाठी

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 2 года назад +18

    या सर्व नाटकाचा हिशोब महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून देईल त्या वेळेला डोक्याला हात लावू नका .

  • @narayanindolikar7899
    @narayanindolikar7899 2 года назад

    वकिलच गावगुंड मोदी वाटतो,चांगलं पाठ करून आलंय

  • @dattapawale7241
    @dattapawale7241 2 года назад +10

    अरे भगव्या त्याच्यावर एक हि गुन्हा नोंद नाही तर तो गुंड कसा एंवढी लाचारी तुम्ही बापालाही हा नाही दुसरा म्हणायला लाज वाटणार नाही

  • @sujitshinde6050
    @sujitshinde6050 Год назад +1

    आजच च भेटलो या मोदीला चहा चह दुकान चालवतेत अता सध्या 50000 हजारात मोदी बनवला

  • @competitiveexam3408
    @competitiveexam3408 2 года назад +44

    धन्य झालो भाऊ , मानलं तुम्हाला मस्त टोप्या घालून कांफट्यात मारत आहेत तुम्ही...लोकांना.

  • @shriprasadbhasmare9288
    @shriprasadbhasmare9288 2 года назад

    अभिनंदन ! 💐💐💐💐🍌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂नाना भाऊ .✌

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 2 года назад +8

    आमच्या हिलटॉप नागपुर इथे पण एक कथित मोदि आहेत.
    ते एका सुपरशॉपि मधे काम करतात.
    दिक्षित आडनावाचे हे गृहस्थ यु पि मधले असुन ते अत्यंत सज्जन आहेत.
    त्यांना पण सर्व मोदि असेच संबोधतात.

  • @busylife4742
    @busylife4742 2 года назад

    यांचाचं आदर्श जनता घेणार ।प्रगतीच प्रगती ।

  • @kiranpathade2485
    @kiranpathade2485 2 года назад +3

    आज हा खेळ पाहून लक्षात आल सत्ता हातात असल्यावर नेतामंडळी किती खालची पातळी गाठतात

  • @dattatreyjadhav680
    @dattatreyjadhav680 2 года назад +1

    ABP माझा उघडा डोळे बघा निट (किती छान स्टोरी)

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 года назад +74

    सगळी काँग्रेसची सेटिंग आहे

  • @komalgutte3920
    @komalgutte3920 2 года назад

    पैस्याच्या.जोरावर.हे.नाटक.उभे.केले.नालायक.सरकारचे.हे.जमवा.जमवी.चालू.आहे.हे.सर्व.जिरवायचे.प्रेत्न.आहेत.

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 2 года назад +64

    हो का ,आम्हाला मूर्ख समजता का रे ?
    आमच्या शेतात पण एक घुबड झाडावर असते आम्ही त्याला नांना म्हणतो, पटेल का वकील साहेब तुम्हाला

  • @sudhirpatil8325
    @sudhirpatil8325 2 года назад +1

    वकीलाची ओळख काय असते.

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 года назад +27

    फक्त नाण्याच नाही तर हा वकील सुद्धा मंदबुद्धी आहे

    • @shivajipatil2583
      @shivajipatil2583 2 года назад

      Ha zadakhali basun sale denara vakil asanar yala nanachi case pahili milali asanar mhanun bandagul ubha kelay.

  • @kacharumore9882
    @kacharumore9882 2 года назад +1

    आरे भाऊ कदमं‌‌ तरी आणायचा

  • @sagar6080
    @sagar6080 2 года назад +16

    वकील साहेबांचं पाठांतर नाही असं दिसतय कन्फ्युजन आहे काहीतरी?

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 2 года назад +2

    पढवलेला दिसतोय ! याचे आधारकार्ड तपासा ! सारवासारव केली आहे !

    • @narayankorekar5155
      @narayankorekar5155 2 года назад

      नाना तेरी झुटी नैया.छुट खेवटीया.डुबो भवधार.

  • @sharadchandrabahekar6499
    @sharadchandrabahekar6499 2 года назад +6

    या फालतू टकल्याला बघूनच नानाचा बालिश बावळट पणा कळून चुकला
    म्हणजे नाना सूद्धा फालतूच आहे

  • @shailajasaswade8113
    @shailajasaswade8113 2 года назад

    उद्धवा अजब तुझे सरकारर
    परमेश्वरा आता तुच वाचव रे बाबा आम्हांला या बनवाबनवी करणाऱ्यांपासुन

  • @ramsalve8281
    @ramsalve8281 2 года назад +8

    नानाचा नाद खुळा 🙏.. याला म्हणतात राजकारण 🤣

  • @appajadhav9433
    @appajadhav9433 2 года назад

    जनता (आपण)....घ्या बघून........राजकारण्यांना वाटतं आपण(जनता) धोतरावर इन करतो.

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 2 года назад +10

    अरे किती खोट बोलाल लाज वाटली पाहिजे

  • @SachinBizofficial
    @SachinBizofficial 2 года назад +1

    Uke saheb hech ka

  • @CineHeist
    @CineHeist 2 года назад +8

    पाठांतर तरी नीट करून यायचं ना बाबा..!!!
    नाना नी तोतया पोपट पण असला उभा केलाय त्याला पाठांतर पण नीट जमलं नाय.. आणी वकील तर अजून भंगार actor 😂😂 अक्खी script एकाच voice tone मधे बोलून टाकली रे नाना 😂😂😂

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 2 года назад +1

    पब्लिक ला प्रसाद दिला

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 2 года назад +188

    . या माणसाला एक एक क्वार्टर देऊन आणला आहे.🧐😀

  • @thefacts8919
    @thefacts8919 2 года назад +1

    दिड क्याट्‌र मारून आणलाय वाटतंय 🤔🧐

  • @navimumbaigsvlogs
    @navimumbaigsvlogs 2 года назад +9

    यापेक्षा फील्टर पाड्याच्या गौरव मोरेला आणला असता तर तो गुंड पण वाटला असता आणि टाईमपास पण मस्त झाला असता. मला वाटते लवकरच हास्य जत्रेवाले या स्क्रीप्टवर एखादी स्कीट नक्कीच बनवतील.

  • @rn4561
    @rn4561 2 года назад

    जनतेला काय वेड समजला काय

  • @rockykadamrocks7233
    @rockykadamrocks7233 2 года назад +320

    गावगुंडाची एकही तक्रार पोलीस स्टेशन ला नाही, तरी गावगुंड कसा, किती गंडवाल, भाई मोबाइल सोबत मानस स्मार्ट झालीत नाना

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 2 года назад +1

      Waa

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +5

      *Rocky kadam- हे सर्व तुमच्या कडूनच शिकले आहेत! खरे महागुरू तुम्हीच आहात. भाजपा वाले !*

    • @nitinshirke8212
      @nitinshirke8212 2 года назад +3

      टकलू मोदी...

    • @rockykadamrocks7233
      @rockykadamrocks7233 2 года назад

      @@vishwasmalshe4142 चला मान्य केलं तर , हे नशीब

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 2 года назад +2

      @@maheshgaikwad5214 *अरे तुमच्यासारख्या गूजरात्यांनीच तर देशाची वाट लावायला घेतली आहे! अरे कुठे फेडणार तुम्ही पापे!*
      *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*

  • @adarshpatil3025
    @adarshpatil3025 2 года назад

    धन्य धन्य महाविकास आघाडी.

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 года назад +11

    आता गावगुंड, नाना पटोले पण शोधून काढा

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 2 года назад +1

    भारतातल्या प्रत्येक मोठ्या मंत्र्याच्या नावाचं दुसरा कोणीतरी असणार...म्हणजे आता कुणीही कुणाला मारण्याची धमकी देऊ शकतो....फक्त एक अट आहे बोलताना एकेरी उल्लेख करायचा...म्हणजे मग केस होणार नाही...वा नानू भाई आपल्या मुळे नवीन कायद्याची पळवात मिळाली

  • @tushardangle4348
    @tushardangle4348 2 года назад +8

    जनता वेडी नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करून नाना पटोले यांना ऊघडं पाडलं पाहिजे.

  • @dattakamble3089
    @dattakamble3089 2 года назад

    वा खुप छान 👌👌👌😀😀😀

  • @radheshamgaikwad3722
    @radheshamgaikwad3722 2 года назад +6

    नानात नाना बाजीराव नाना बाकीचे नाना टनानना !

  • @MaharudraTirthkarpatil
    @MaharudraTirthkarpatil 2 года назад +1

    वारे वा उघड उघड बनवा बनवी सुरु आहे लोक काय येडे आहेत का याला खरे मानतील

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 2 года назад +156

    किती पेसे घेतला रे बाबा नाना काढून🤣😂😀👊

    • @prakashtatu6554
      @prakashtatu6554 2 года назад

      आरे नाना यडेसमजलका आमाला

    • @konkan145
      @konkan145 2 года назад +1

      Marude na modi kade 15 lac ahet tyatle thode faar tari nanan kadun bhetle 😂😂😂

    • @ratzz8513
      @ratzz8513 2 года назад

      Fkta ek pavva 😂😂😂😂

    • @pramodmanjalkar5053
      @pramodmanjalkar5053 2 года назад

      100 कोटी

  • @saffronwarrior3738
    @saffronwarrior3738 2 года назад

    एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटे बोलाव लागतात याचा प्रत्यय आला आज

  • @shivanandmirje6230
    @shivanandmirje6230 2 года назад +5

    वकीला पंत प्रधानांच्या बाबतीत तरी खोटं बोलू नका कारण हा काही साधा मामला नाही किंवा राजकीय टिका नाही हा पंतप्रधानांच्य सुरक्षेचा प्रश्न आहे

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 2 года назад

    Vakil tari khara aahe ka? 😡😠😂

  • @tukaramauti3028
    @tukaramauti3028 2 года назад +3

    फटके पाहिजे योग्य जागेवर, मंग सर्व खरं बाहेर येईल

  • @ashishdusane
    @ashishdusane 2 года назад

    वारे राजकारण

  • @gangadharpanchal60
    @gangadharpanchal60 2 года назад +6

    नाना ने पैसे दिले की धमकी 🤣🤣🤣

  • @बुक्कितटेंगूळ

    आरे नाना काय तुजे हाल केलेस😎🤣🤣🤣🤣

  • @sanket4242
    @sanket4242 2 года назад +22

    स्क्रिप्ट पण लिहितात वाटतंय नाना भाऊ

  • @HMWagle
    @HMWagle 2 года назад

    पाॅकेटमनी भरपुर मिळाला वाटोळे कडून (डुप्लीकेट)

  • @pushkarpathey948
    @pushkarpathey948 2 года назад +5

    किती वेडे समजता जनतेला

  • @ombansode6675
    @ombansode6675 2 года назад

    बरो्बर

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 2 года назад +49

    डमी ऊभा केला, गावकरी म्हणतात कोणी मोदी नावाचा गुंडच नाही...

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 2 года назад +1

    नवीन कॉमेडी पिचर,,,
    गावगुंड मोदी

  • @avt182
    @avt182 2 года назад +18

    काय चाललंय नाटक...
    पकडून आणलेलं बुझगवणे...
    आत्ता काही लोक "नान्या गुंडाला" शोधायला लागतो....
    कारण नाना नावाचे बरेच लोक गावा गावात असतात....कायद्याने सुटका..😀
    आत्ता नानाच्या नावाने शिव्या द्यायला मोकळीक..!!👍

  • @eknathshewale5853
    @eknathshewale5853 2 года назад +1

    किती छान गुंड आहे

  • @370pharma4
    @370pharma4 2 года назад +144

    😂😂😂😂किती रुपये दिले काँग्रेस वाले. तरीपण एक्टिंग जमलं नाही 🤣🤣🤣🤣

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 2 года назад

    कुठल्याही अँगलने मोदी नाव शोभतय याला गावंडाळ माणूस काय बनवाबनवी चालू आहे काय कळतच नाय राव

  • @rn4561
    @rn4561 2 года назад +11

    अशी ही बनवा बनवी वारे वा जनतेला काय वेड समजला काय मस्त sating

  • @dilipgharat8294
    @dilipgharat8294 2 года назад

    अशी हि बनवाबनवी अशोक. सराफ नाना

  • @jadhavpatil1564
    @jadhavpatil1564 2 года назад +82

    आमच्याकडे पण एक नाना आहे तो काहीपण बोलतो व खरे ठरवण्यासाठी बेवड्यांना साक्षिदार करतो..

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 2 года назад

    यावरून हे राजकारणी आपल्याला किती मूर्ख समजतात हे समजत......

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 2 года назад +38

    जाऊद्या... एवढं तर समजलं की चांगलीच फाटली 😆😆😆एवढी फाटत असेल तर शहाणपणा पन करु नये 😜

  • @atulharal4103
    @atulharal4103 2 года назад

    सापडला रे नाण्याचा जावई सापडला घे घे म्हणावं चढून आता

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 2 года назад +29

    आधार कार्ड वर मोदी म्हणुन पैसे देऊन नावं लावलं आहे का

  • @gopalmehtre5970
    @gopalmehtre5970 2 года назад

    बुजगावणं ही शेळपट उभं केलं राव....

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 2 года назад +7

    🙏 धादांत खोटे बोलत आहेत, तयार करून आणलेला कार्यकर्ता स्पष्ट होत आहे 🙏

  • @pushpakpawar5119
    @pushpakpawar5119 2 года назад +1

    या जगात असा माणूस सापडणे नाही याची खोल तपासणी व्हावी याची दारू निघेल