buva khade याने आम्हाला उध्वस्त केलं | हे लेकरं कुणी सांभाळायचे? वृद्ध आज्जीचा सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 422

  • @shafikshaikh5034
    @shafikshaikh5034 11 месяцев назад +95

    खरंच तुमचं कार्य कौतुकास्पद आहे कुठंल्याही दडपण न घेता दनक्यात बातमी तुम्हीं दाखवली त्या बद्दल धन्यवाद तुमचं 🎉🎉

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 11 месяцев назад +63

    पत्रकार साहेब अशीच मुलाखत खाडे महाराजांची घ्या.
    काही अडचण आल्यास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @sudhakarnagargoje9234
    @sudhakarnagargoje9234 11 месяцев назад +57

    आशा महाराज लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून एखाद्या गरीबाचा संसार उध्वस्त झाला नाही पाहिजे

    • @रामू-न1थ
      @रामू-न1थ 2 месяца назад

      ❤नकोय कारण धर्म टिकणार नाही.

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 11 месяцев назад +63

    काहीही असो, ग्रामस्थांनी या गरीब कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, 🙏

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 11 месяцев назад +118

    बुवा खाडे सारखे अजून बरेच सापडतील..... आपल्या सारखे निर्भिड पत्रकारच असे प्रकरणे बाहेर काढू शकतात... आपणास लाख-लाख धन्यवाद.....

    • @AshaGaikwad-uk5rh
      @AshaGaikwad-uk5rh 5 месяцев назад +3

      😅😅🎉🎉🎉😂😂😂😅

    • @sunilghuge2218
      @sunilghuge2218 5 месяцев назад

      बुवाला चांगलं चोपुन काडा 😡😡

    • @kisankhedkar2486
      @kisankhedkar2486 4 месяца назад +1

      ❤❤❤❤❤❤❤

  • @sagarjaybhay6695
    @sagarjaybhay6695 11 месяцев назад +72

    आपल्या सर्व गावकऱ्यांना नम्रतेची विनंती की श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊ नका असे काही बुवा आहेत त्यांना योग्य त्या वेळी त्या पदावरून हटवून गरजेचे आहे ✊✊✊

  • @mngldessai
    @mngldessai 11 месяцев назад +45

    पत्रकार महाशय धन्यवाद... तुम्ही पर्दाफाश केलात... आपण सच्चेआहात त्यामुळे आपण धाडसाने या प्रकरणात उतरलात. तो वासनांध ,लिंगपिसाट बाबा व चरित्रहिन बाई मुळे तिची मुलं,नवरा,सासू ... सर्वांची वाताहात झाली.

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 11 месяцев назад +35

    मराठी महाराष्ट्राच प्रथम धन्यवाद मिडिया ट्रायल चालू ठेवा मनजे बाकि लोकांची फसवणूक होनार नाही

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 10 месяцев назад +14

    असे ह भ प महाराज जर समाज्या चे शोशन करीत असतील तर त्यांना कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजेत अन्यथा आपल्या वारकरी संप्रदायातील समाज ह्यांच्या कीर्तन प्रबोधनातुन काय बोध घेणार धन्यवाद माऊली खूप छान माहितीपूर्ण मुलाखत

  • @TaraZinzurke-mz8so
    @TaraZinzurke-mz8so 11 месяцев назад +44

    एका हातांनी टाळी वाजत नाही बाई पण् दोषी आहे बाबा पण

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад +35

    मराठी महाराष्ट्र पत्रकाराचे खूप खूप आभार त्या बाईला लाज आहे ही वाटतच नाही त्याचं कारण दोन मुलांना सोडून बाईला लाजच दिसत दिसत नाही

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 11 месяцев назад +69

    दाभोळकर, पानसरे साहेब या अख्ख्या महाराष्ट्राला सांगून थकले अंधश्रद्धाला स्थान देऊ नका बुवा बाबांना कामांपेक्षा जास्त महत्व दिले की बाबा असे बोकांडी बसतात,, अश्या वाईट घटना घडतात,,,

    • @uttambajad1336
      @uttambajad1336 11 месяцев назад +2

      धन्यवाद , पत्रकार साहेब.

    • @nandasonawane7563
      @nandasonawane7563 10 месяцев назад

      सगळे बुवा , बाबा , चमत्कार यांवर समाजाने विचार केला पाहिजे .
      शासनाने गावात दारूविक्री परवाने किती द्यावेत , नशामुक्ती केंद्र असावीत , नशेच्या आहारी जाण्यासाठी कोणती परिस्थिती समाजामध्ये आहे . याचा शासनाने विचार करणं गरजेचे आहे .
      दाभोळकर पानसरे यांनी समाज जागृतीचे कार्य केले बिचारे जिवानिशी गेले पण बुवांबद्दल बांबा बददल कडक कारवाई होणे आवश्यक आहे .

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 6 месяцев назад +1

      श्रध्दा आणि अंधश्रध्दा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत..,

  • @bhagwanmisaal1418
    @bhagwanmisaal1418 11 месяцев назад +22

    पत्रकार महोदय
    हा हनुमानगड कोणी उभा केला?
    हा खाडे बाबा कसा बनला?
    याचे शिक्षण कोठे झाले?
    अध्यात्मिक शिक्षण ?
    या बाबतीत आपण संपूर्ण
    ईतिहास व्हिडिओ बनवावा
    माझ्या माहितीप्रमाणे तेथे
    पुर्वी गड नव्हताच
    हि नम्र विनंती आहे

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 10 месяцев назад +31

    वृक्ष तेथे छाया,ब्रम्ह,तेथे माया आणि भोंदु बुवा तेथे हलकटबाया सावध व्हा,कलीयुग आहे .

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 11 месяцев назад +25

    तो खाडे तिच्यावर चढत आहे, म्हणून ती नाटके करतेय, दारू नव-याची सुटायला पाहीजे मग ही त्या बूवापाशी कशाला राहते, तो चढतोय म्हणून तीला पोरालेकरांची काळजी नाही, तीच्या पासून सावध रहा

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 11 месяцев назад +18

    कमीत कमी असे दहा चैनल पाहिजे जे फक्त महाराज लोकांवरती नजर ठेवण्यासाठी कारण हे महाराज लोक सध्या बोलणं एक आणि वागणे एक ही पद्धत सध्या महाराष्ट्रात चालू आहे

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 11 месяцев назад +140

    सनातनी धर्माचा विजय असो...बुवा तेथे बाया..संसार जाइ वाया.....आशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये.....

    • @LaxmanGaykwad-q8y
      @LaxmanGaykwad-q8y 11 месяцев назад +5

      एक दम OK

    • @shrikantvarat8989
      @shrikantvarat8989 11 месяцев назад +8

      सनातन धर्म म्हणजे काय हे माहीत आहे का तूला

    • @roshukarale7963
      @roshukarale7963 11 месяцев назад

      Langer khale bara jato re navratri

    • @vishalsable406
      @vishalsable406 11 месяцев назад +6

      सनातनी नहीं re tanatan 😂

    • @prempawar710
      @prempawar710 11 месяцев назад +7

      ​@@vishalsable406gp bas zatya bhimte chya pori tar konakadun pan zaun ghetat te bgh pahil

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 11 месяцев назад +25

    त्या खाडेला हाना. समाज कसा माफ करतो त्या खाडेला. समाजाने दखल घेतली पाहिजे.

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 11 месяцев назад +26

    आम्ही अहमदनगर मध्ये आहे बुवा खाडे बोलत होते मला रिद्धी शिंधि पृप्त आहे मग कशाला बाईच्या नादी लागून ईंजत गमावता तुमच्या अनेक लोक पाया पडत होते

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 10 месяцев назад +12

    पत्रकार बंधू तुमचे धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद निर्भीडपणे तुम्ही बातमी मांडली

  • @AkshayZanzurane-sf8sd
    @AkshayZanzurane-sf8sd 11 месяцев назад +17

    बाईच्या जातीला बंधन पाहिजेच लहानपणी बापाचं तरुण पनी भावाचा आणि लग्न झाल्यावर नवऱ्याच. बाईने कुणाचाच विचार केला नाही ना माहेरचा ना मुलांचा

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 11 месяцев назад +41

    बुवाच्या नादी लागून बाईन घर बरबाद केलं

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 11 месяцев назад +23

    हे असले महाराज धर्मासाठी कलंक, असे किती महाशय आहे, यांना सजा व्हायला च पाहिजे,

  • @सत्यमेवजयते-ज3र
    @सत्यमेवजयते-ज3र 11 месяцев назад +24

    पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे होते या कुटुंबाला

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 11 месяцев назад +19

    हा माणूस जर 24 तास दारूच्या नशेत असेल तर त्या बाई ने तिचा मार्ग शोधून घेतला. आत्ता हा ठिकाण्यावर आला. बाबा कडे ती बाई इतक्या दिवस रहात होती तेव्हा या नवऱ्याने काय लक्ष घातले. या प्रकरणात हा नवरा सगळ्यात मोठा दोषी आहे.

    • @anirudragore5653
      @anirudragore5653 11 месяцев назад +3

      अंध भक्तांनो जरा बाबांच्या आणि त्या बाईच्या कॉल रेकॉर्डिंग ऐकून बघा मग कळलं बाबा किती दोषी आहे ते

  • @shrikantkamble245
    @shrikantkamble245 11 месяцев назад +5

    मराठी महाराष्ट्र ला त्रिवार मानाचा तुरा. तसेच सदर खंबीरपणे परखड विचार निर्भीडपणे मांडणारे समाज सेवी पत्रकार यांनाही आदरपुर्वक सादर प्रणाम. त्यांना आमचा पाठिंबा तर राहिलंच. त्यांनी या संपुर्ण प्रकरणाचा छडा लावावा.हि विनंती 😮

  • @kulkarnianil6228
    @kulkarnianil6228 11 месяцев назад +11

    आपल्या मराठीवाहीनीला काम चांगल केल्या बदल धन्यवाद

  • @girajukhaire662
    @girajukhaire662 11 месяцев назад +24

    खाडे फुलाला उलटा टांगा आणखी मिरची धुरी दया

  • @sambhajijagdale202
    @sambhajijagdale202 10 месяцев назад +10

    पत्रकार म्हणून खूप उत्तम आहात सर आपण 🙏

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 11 месяцев назад +11

    या भागांतील बरेच नावाजलेले महाराज महाराष्ट्र भर आध्यात्मिक प्रचार करतात त्यांनी याप्रकरणी ल‌क्षघालणेव न्याय मिळवून द्यावा

  • @pankajaauto9061
    @pankajaauto9061 11 месяцев назад +10

    बाई डेंजर आहे गावात तिच्या कोणी नादी लागू शकत नाही जो नादी लागेल त्याचा कार्यक्रम बाईने केला समजायचा घरातुन एकदा बाई बाहेर पडली की तिला खुप सारे गुरू भेटतात तिला आणखीच भरकटत नेतात

  • @ramdasjaybhaye319
    @ramdasjaybhaye319 11 месяцев назад +23

    मिरचीचा धूर द्या बाबाला..

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 11 месяцев назад +11

    कराडकर बुवा बाईना शिव्या देतात.असे हे बुवा लोक आहेत.बुवांना गाव बंदी करावी.

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 11 месяцев назад +20

    देवा धर्म याच्या आड दडुन लयच आता अलिकडच्या काळात महाराज बाबा बुवा याच हे लय ठिकाणी असं सुरु आहे
    मिडीया नं लक्ष देऊन देव आणि धर्म वाचवण्यासाठी पावलं उचलली पाहिजे

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 11 месяцев назад +21

    रिद्धी सिद्धी प्राप्त झालेला बाबा आहे उलटे ह्याच्या बायकोला प्रसन्न झाला वा नशीब आहे ह्याचे बायकोचे अश्या महान विभूती सोबत रमली बाया

    • @krghule1807
      @krghule1807 2 месяца назад +1

      Tuzya aaila pan prasanna karun ghe ha baba

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 10 месяцев назад +6

    धन्यवाद मराठी महाराष्ट्र. त्या कुटुंबाला दिलासा देणारी मुलाखत.

  • @dhondibagopale615
    @dhondibagopale615 11 месяцев назад +7

    पत्रकार साहेब अशीच मुलाखत खाडे व त्या बाईची या दोघाची घ्यावी ।
    म्हणजे कोण खरे काय आहे हे लक्षात येईल

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 11 месяцев назад +15

    अशा वासनांध महाराज यांना जनाची नाही तर मनाची लाज का? वाटतं नाही लोकांचं घरं वसवतात हा नांदत असणारे घरे ओस पाडतं आहे.

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 11 месяцев назад +3

    धन्यवाद, महाशयपत्रकारअसावातोअसापरखडवक्तव्यनविकलेलापत्रकारअसेपाहिजेचसॅल्युटपत्रकारमहोदयांनाहेसर्वपितळऊघडेकराजनताजनार्दनयांनाकळुद्याभ्रष्टांनाघरचारस्तादाखवुनचद्याहो😂😢😮😅😊😊😅😮😢😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @marutikadale383
    @marutikadale383 11 месяцев назад +11

    ही माणसं सुधारणार कधी, बुवा बाजी बाबा हे सोडा शिक्षण धरा... पांचट बैठका धंदे सोडा.

  • @mokindalad35
    @mokindalad35 11 месяцев назад +12

    तिला रोज टारत नससिल मग काय करिल ती. दारू पिऊन रोज ठोकल आसत तर .....गेलीच नसती.

  • @mngldessai
    @mngldessai 11 месяцев назад +13

    दोष खाडेचाही आणि त्या बाईचाही..

  • @rupalibangar5716
    @rupalibangar5716 11 месяцев назад +18

    झवाडी बाई गडी बदलते

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 11 месяцев назад +12

    पुरुष मंडळी आपण शिकावं दारुच्या व्यसनापासून किती वाईट घडतं...

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 11 месяцев назад +33

    अन्यायाला वाचा फोडणार चॅनेल धन्यवाद सर

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 11 месяцев назад +14

    अत्यंत भयानक आहे कुणाच्या तरी विकृती मुळे मुलांना शिक्षा व वडीलाना शिक्षा

  • @mngldessai
    @mngldessai 11 месяцев назад +41

    किती दुर्दैवी... नवरा,सासू,मुलं. ! एक घाणेरडी,बाई आणि तो खाडे बाबा .... यांच्यामुळे किती भोगावे लागतेय. या लोकांना!

    • @pawankshirsagar9373
      @pawankshirsagar9373 11 месяцев назад

      Hi is not Baba 😂

    • @shridharsomvanshi3629
      @shridharsomvanshi3629 11 месяцев назад

      ह्या अशा मूर्ख बाबांच्या नादी लागु नये.अंधश्रध्देवर किती विश्वास ठेवावा हे ज्याच त्यानी ठरवायचं या प्रकरणात जेवढी चुकी बाईं व महाराजांची आहे त्यापेक्षा जास्त चुकी बाईंच्या पतीची आहे

  • @manojmartode7566
    @manojmartode7566 11 месяцев назад +12

    म्हनून कोनत्याहि बूवा महाराजांवर भरोसा करू नका जय महाराष्ट्र

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 10 месяцев назад +3

    मा.पत्रकार साहेब आपण.खुप अभ्यासू.आहात..त्या.दोन.लहान.मुलांना..आपण.शाळेत. पाठवल..त्याच्या.बाल.मनावर.कुठलही.प्रकारे.परीणाम होवू.नये.याची.आपण.दक्षता.घेतली . कुणाचाही.संसार.मोडू.नये.ही.आपली.भावना. रास्तच आहे. नमस्कार साहेब

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 11 месяцев назад +6

    वा पत्रकार खुप छान.
    असे निभिऀड पत्रकार असायला हवे.

  • @babannirwane9984
    @babannirwane9984 11 месяцев назад +14

    आईकून भारी वाटलं.सनातन थर्माचा विजय असो

  • @popatmutkule
    @popatmutkule 10 месяцев назад +1

    पत्रकार साहेब बुवा महाराज खाडे हनुमान गडांची निर्मिती घ्या अगोदर हा लफंग्या गुजरात मधील जुनागढमध्ये शेंगदाणा मिल्स मध्ये हमालीचे काम करत होता तो तो तेथुन इकडे आल्यावर वुवाबाजी करुन भरपुर कमावले आहे तो मुंबई पुणे आशा शहरात जाऊन गड बांधण्यासाठी लाखों रुपये भोंदु गिरी करुन फसवणु करुन आणायचा त्यामुळे पत्रकार साहेब तुम्ही याचा छडा लावुन गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 11 месяцев назад +22

    त्या खाडे महाराजाला आई घाल्याला एवढी लेकरं असणारी बाई घेऊन जाण्यापेक्षा चित्रा वाघला का घेऊन गेला नाही,

  • @neeravshelar8184
    @neeravshelar8184 10 месяцев назад +2

    अशा महाराजा ला जनावरासारख खशी करणे योग्य वाटते.भोळे भाबडे लोक पाहून हे महाराज असा गैर फायदा घेतात. लोकांनो सावधान. पुरुषांनो घर सांभाळा. वाईट दिवस आहेत.

  • @dhananjaylabhade9164
    @dhananjaylabhade9164 8 месяцев назад +1

    पत्रकार साहेब धन्यवाद या कुटुंबातील सर्व सदस्य ना नाय नाही मिळाला पाहिजे

  • @sukdevpawar2138
    @sukdevpawar2138 11 месяцев назад +6

    हनुमान गडाचा महत म्हणजे ब्रम्हचारी होता असल्या महाराजांनी संप्रदायाला कितीही कलंक लावण्याचा प्रयत्न केला तर स्व. तच भस्म व्हाल

  • @pratibhasonawane147
    @pratibhasonawane147 11 месяцев назад +7

    पोलिस खांडे गुरूजी बदडून काढले पाहिजे

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 11 месяцев назад +5

    भावानो हि गोष्ट खरी आहे की कुनाच कुटुंब उध्वस्त करु नाही पण एखाद व्यक्ती जर नशा करत आसल तर त्या घराच त्या बाई वर काय वेळ येते नवरा कमवत नाही कुना कडे कामाला गेली तर लोक काय फायदा घेत तो महाराज शुध्दा तसाच निघाला त्याच भागल आशे बरेच प्रपंचे आहे कुठे कुठे बाया ची चुकि आसते कुठे कुठे नवरा चुकतो आणि हे जरी खरे असले पण संतानि लिहून ठेवले आहे कलिचा प्रभाव आहे संतांनी लिहून ठेवले आहे आनाचार माजेल भ्रष्टाचार माजेल अंतर जातीय विवाह लागेल श्रीया भडगळतिल हे आजुन काहीच नाही आजुन खुप काही घडायच आहे

  • @JKGaikwad-qn3zv
    @JKGaikwad-qn3zv 8 месяцев назад +1

    मराठि महाराष्ट्र चे काम अतिशय गरिबाना न्याय मिलउन देन्याचे आहे ,धन्यवाद मराठी महाराष्ट्र,

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 11 месяцев назад +18

    अहो पत्रकार त्या चित्रा वाघ बाईला न्या त्या महाराजा कडे,नको त्याच्या जवळ जाणारी चित्रा वाघ आता कुठं निजली,का बुवा खाडे कडे गेली,

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 5 месяцев назад +1

      बिचारी. विचित्रा काय न्याय देईल ती धनंजय संजय राठोड बरोबर फिरायला लागली

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 3 месяца назад +1

      @@krushnadasdesale1075 किरीट सोमय्याच्या व्हिडिओत होती की

  • @bhagwanjaybhaye6917
    @bhagwanjaybhaye6917 11 месяцев назад +2

    परमार्थाला कलंक लावणारे बाबा यांनाजल्समधी द्यावी

  • @lakhanshinde7892
    @lakhanshinde7892 11 месяцев назад +14

    यांन दारू पिऊन बुवा चा बुला कापावा

  • @abhayshinde7498
    @abhayshinde7498 11 месяцев назад +15

    Salute Marathi Maharashtra.
    Very sincere attempt to unmask hypocrites like Buva Khade.
    Said Maharaj has defamed the entire sainthood and disturbed the purity of temples.
    I protest Khade and appeal people of Hanuman Gad to ban his entry in the gad.

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 11 месяцев назад +9

    हनुमान गड म्हणजे हनुमान बृहमचारी मग बाबा का असे वागत आहेत

    • @sarjeraosanap1643
      @sarjeraosanap1643 11 месяцев назад

      बिगर कष्टाचा पैसा,
      बिगर डोक्याच्या माणसांनी
      दगडाचा केलेला देव
      उठ सुठ भोंदू बाबा असताना
      बाई माणसाने कशाला बाबा
      महाराज कडे जायचं
      आडनिपन

    • @BhagwanRathod-us8vv
      @BhagwanRathod-us8vv 11 месяцев назад +1

      Hare om

  • @lendepb6174
    @lendepb6174 11 месяцев назад +6

    धनंजय मुंडे (DM)ला सांगा. लगेच काम होणार

    • @sureshwaghmode3661
      @sureshwaghmode3661 11 месяцев назад +5

      धनंजय मुंढेच स्वतःच च मिटता मिटेना 😂😂😂

    • @user-wl4ot5iw6c
      @user-wl4ot5iw6c 11 месяцев назад +2

      😂

  • @dattatrayaaware2827
    @dattatrayaaware2827 10 месяцев назад +2

    सलाम या पत्रकाराला

  • @rajeshpawar5362
    @rajeshpawar5362 10 месяцев назад +8

    सर तुम्ही फोनच्या धमकीला भेऊ नका सकळ समाज तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद

  • @gangadharpawar6760
    @gangadharpawar6760 11 месяцев назад +6

    आम्ही सुद्धा बाबाच्या नादी लागलो होतो माझ्या आजारपणासाठी माझी चार-पाच दोस्त आम्ही दोन-तीन वेळेस गडावर गेलो बाबांचे आमचे नगर जिल्ह्यात बरेच कार्यक्रम केले अन्नदान पण केले राहुरी वळदगाव काळे काळे वस्ती

    • @user-bn9gu2io5z
      @user-bn9gu2io5z 10 месяцев назад

      दामोरे आहेत का तिथे

  • @user-dy5gu5lv3e
    @user-dy5gu5lv3e 8 месяцев назад +2

    मराठी महाराष्ट्र ह्या वाहिनीचं जितकं कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सुज्ञान समजदार सुशिक्षित माणसांनी बुआ, बाबा पासून कायम लांब रहावे.

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 3 месяца назад +1

    हे बुवा बाबा..सगळे सारखेच असतात..लोकांना दुःखी करन हेच त्यांचं काम

  • @subhashavhad1517
    @subhashavhad1517 9 месяцев назад +1

    खरंच धन्य आहे त्या बाईचा नवरा इतकं प्रकरण घडलं तरी माझी बायको हाच शब्द त्याच्या मुखात आहे आणि खाडे महाराज हेच बोलतो त्या महाराजांनी त्याचा प्रपंच उध्वस्त केला लेकरांची आई पळवली तरी हा भाऊ एक शब्द खाडे बद्दल वाईट बोलला नाही मुलाखती मध्ये,
    दुसरा कोणी त्या ठिकाणी असता तर शिवीगाळ करून बोलला असता खाडे बद्दल,
    हा खाडे किती प्रकरण करत आहे याला जमिनी करतो कोण जे महाराज समजला कलंक आहे ज्याने जमिनी म्हणून पाठिंबा दिला असेल त्याच्या बायकोला पळून नेले पाहिजे मग समजलं की दुसऱ्याला किती त्रास होत असेल,
    या नंतर खाड्याला जेल मध्ये टाका आणि त्याचे माय अंग कापून मगच त्याला जमीन करा म्हणजे ठिकान्यावर येईल ,
    अरे जनता भोळी भाबडी आहे लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तुझ्याकडे येतात आणि तू त्यांच्या बायका पोरींना फसवत तुला देव नरकात पण जागा देणार नाही खाड्या ,,,
    एकच विनंती करतो जनतेने सावध झालं पाहिजे जेणेकरून आपला प्रपंच अश्या लोकाच्या नादी लागून बरबाद होईल अस कोणी करू नये,
    मी तर म्हणतो ज्या घरात आई बाप जिवंत आहे ना त्यांची रोज पूजा करा त्यांचे दर्शन घ्या तुमच केस पण कोणी वाकडा करू शकत नाही इतकी ताकद आई बापाच्या आशीर्वादा मध्ये आहे,
    स्वर्गातून देव जरी आला ना त्याची हिंमत होऊ शकत नाही तुम्हला मारण्याची,
    पण अश्या भोंदू लोणाच्या नादी लागू नका मुला बाळांना वाऱ्यावर सोडू नका,

    • @krghule1807
      @krghule1807 2 месяца назад

      खुप छान🎉🎉 coment

  • @Raj99jv
    @Raj99jv 8 месяцев назад +1

    प्रेम लावल्या वर जनावर सुद्धा जवळ राहतं...बायको तर शुल्लक आहे

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 10 месяцев назад +1

    असे बुवा आणि बाबा अत्यंत धार्मिक असावेत.!.धन्य..' सनासन ' धर्म.....😂😂😂😂...बाईच्या नव-याची दारू सोडवायला....बाई मठात ठेवली.....काय धार्मिक बाबा आहे...वाह..वाह....😂😂😂😂😂😂😂...लोक अशा बाबांकडे बाया पाठवितात...काय अज्ञान आहे....!!

    • @amolsonawane3297
      @amolsonawane3297 9 месяцев назад

      Gandu sanatan dharmacha kay samandh ithe, lok guu khatat

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 11 месяцев назад +23

    चर्चा करण्यापेक्षा महाराजाला हाना

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 7 месяцев назад

    Kharach Manapasun Dhanyawad
    Great patrakarita👍

  • @maheshpalkar6611
    @maheshpalkar6611 6 месяцев назад

    खुप छान बाजू तुम्ही मांडलात.....अतिशय दुःखद घटना आहे..... पोलिसा संदर्भात आश्चर्य वाटलं......सामान्य नागरिकाला ही वागणूक देणे...

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls 11 месяцев назад +3

    सनातन बुवा वरच व्हिडिओ करा. आणि फक्त हिंदू अंधभक्ताना वाचवा😡

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 8 месяцев назад

    Abhinandan Patrakar Saheb Buwa Aani Tya Baichi. Mulakat Dakhwa

  • @user-tm9cf6gs4d
    @user-tm9cf6gs4d 5 месяцев назад

    धन्यवाद पत्रकार साहेब

  • @uttampagare1188
    @uttampagare1188 9 месяцев назад

    चांगला उपक्रम अश्या महाराज लोकांना उघडे पाडलं पाहिजे

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 11 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची वेलकम

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj 9 месяцев назад

    खूप धन्यवाद पत्रकार भाऊ 🙏🙏🙏

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 10 месяцев назад

    तुम्ही बातमी लागली अगदी योग्य .
    कायदा सध्या कुठे आहे .
    श्रीमंताच्या घरी कुठेतरी टाकल्यासारखे वाटते

  • @LaxmanGaykwad-q8y
    @LaxmanGaykwad-q8y 11 месяцев назад +4

    आसे बुवा.बाबा.कितीतरी आहेत

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 10 месяцев назад +3

    UP like stories are floating rampant in Maharashtra now a days. People get opportunists to exploit others.

  • @YouTube_lover2
    @YouTube_lover2 7 месяцев назад +1

    महाराज तर दोषी आहेत, ती स्त्री पण दोषी...
    पण तो तिचा नवरा अति दारू पीत असल्यामुळे त्या स्त्रीला घरची काही काळजी राहिली नाही.. ती पैशाच्या आमिषाला अथवा शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरकटली.
    "जीवनास उध्वस्त करी दारू..
    दारूस स्पर्श नका करू."
    🙏🙏

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 11 месяцев назад +1

    खाडेबाबाची मुलाकत घ्यावी.
    बाबालोकांनी घर जोडायची कामे करायची
    की मोडायची?

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 11 месяцев назад +3

    नवऱ्याने दारू पिली नसती तर एवढ्या भानगडी घडल्याच नसत्या.

  • @GovindaTapase-qm5pw
    @GovindaTapase-qm5pw 10 месяцев назад +1

    असा बुवा बाबाला सरकारने झोडपून काढलं पाहिजे बाई आणि बाबा च्या ठिकाणी कॅमेरे बसून सत्य परिस्थिती जगासमोर आणलं पाहिजे

  • @user-dp9jk4hc7u
    @user-dp9jk4hc7u 3 месяца назад

    Great work,, साहेब,,,,

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha 10 месяцев назад

    बुवा महाराजांच्या विरोधात एखादा कायदा कठोर यायला हवा

  • @colourful12300
    @colourful12300 11 месяцев назад +2

    पोरांचा डी एन ए करा नक्की काय चाललंय हे कळेल

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 11 месяцев назад +7

    नवरा व्यसनी असल्यावर बायको बाहेरख्याली झाली व सुखदणारा भेटला. हिशोब बरोबर पण बुआ खाडेचा बुरखा फाडला पाहिजे. नवऱ्याला बाई मार्फत दारुला पैसे मिळत असतील मग बायकोबरोबर झोपाण्याला बुवा मोकळा पण ती निघून गेल्याने अड्चण झाली. सब मिलजुली भगत🙏🙏

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 11 месяцев назад +3

    अशा बाबांपासून सर्वांनी दूर रहावे कधी वाईट कटाक्ष घरावर टाकतील सांगता येणार नाही.पुजा, अर्चा घराच्या बाहेर नाही तर अशी समश्या समोर उभी राहिल सांगता येणार नाही.

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je 8 месяцев назад

    ज्या संस्थेत हा किर्तन प्रवचन शिकला संस्थेनेही सोडताना अशा विद्यार्थ्यांना स्टंपवर लिहून घेऊनच अशा लोकांची जबाबदारी ध्यावी संत परंपरा टिकवून ठेवणे ही संस्थेचीही जबाबदारी आहे

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 11 месяцев назад +2

    खाडे महाराज.जाहिर.निषेध

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 11 месяцев назад +9

    त्या बुवाला दिसताचक्षणी जागेगा कापला पाहीजे

  • @ryjadhav2361
    @ryjadhav2361 6 дней назад

    येकदा बाई घराचा ऊंबरठा वोलाडुन गेल्या नंतर पुन्हा घरात घायला नाही पाहिजे तुम्ही ईज्जतार असाल तर घेनार नाही मुलांचा संभाळ वडिलच करतात मुल काही लहान नाही मुल जर दुध पिते असते त्या वेळेस आई सांभाळत असते आता सध्या मुल खुप मोठे झालेले आहे त्यांची चिंता करण्याची गरज नाही

  • @sandeeppakhare5586
    @sandeeppakhare5586 10 месяцев назад +1

    खरच तुम्हाला सलाम भाऊ

  • @ankushjadhav4513
    @ankushjadhav4513 10 месяцев назад +1

    आशा थोतांड महाराजांना कठोरात कठोर कारवाई करावा