गोदावरी ताईंचे मार्गदर्शन असेल तर ..... प्रश्नच नाही ..... अप्रतिम गायकी. ॲप्रतीम चाल.. अप्रतिम बोल.. अप्रतिम आवाज. गायनातील गोडवा, आकार आणि शांतता .. सगळे सपोर्ट करणारे गायक मंडळी पण,हार्मोनियम वादक very good. अप्रतिम.
रंगला या रंगी . अतिशय गोड भजन . दोन्ही मुली अतिशय चांगल्या स्वरात गातात. पुन्हा पुन्हा हे भजन ऐकले. ऐकतच रहावे असा सुंदर मृगुंग,तबला, हार्मोनियम सह मेळ. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती . शिर्षक जसे त्या अनुरूप असा हा मेळा.
काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे खरोखर ताई आपला आवाज ऐकून आणि भजनाची चाल ऐकून खरोखर मी धुंद झालो तसेच आपली सर्व भजनातली टीम अतिशय सुंदर आहे राम कृष्ण हरी
@@marutikamble38088😮i😅99was I8just do 888it 888😮 1:52 😮😅😅😅 2:07 😅😅🚍😊🚍😅😅😅9😮😮😮😅oo 3:01 9😅😅😅😅😅oi😅oppo😅oil oi😅oo😅joo 😅😅9😅😅😅oo😅po 😅😅😅oil oo gas ka😅oi😅oil po po po😅oil😅poi o😅oi😅😅oil😅oil😅oo😅😅😅😅😅9o9ka hi hai ki o99😅oo 9😊99bhi hai ki o😅😅ooaap 99😊9😊09o😊9 oo loop 9chalu 😊😊😊op
अरे ताई काय अभंग गायलात तुम्ही. खरोखर माजे hruday bharun aale. Grow tall, you have a Himalayan scope for advancement in classical music. All the best my child.
ताई अतिशय सुंदर गायन. राम कृष्ण हरि.
खुप खुप सुंदर आवाज आहे ताई तुमचां ❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली शुभ सकाळ खूप सुंदर खूप सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल माऊली ‼️🙏‼️
आनंदराव केनेकर ‼️🙏‼️
अप्रतिम सादरीकरण सुंदर गोड आवाज छान
गोदावरी ताईंचे मार्गदर्शन असेल तर .....
प्रश्नच नाही .....
अप्रतिम गायकी.
ॲप्रतीम चाल..
अप्रतिम बोल..
अप्रतिम आवाज.
गायनातील गोडवा, आकार आणि शांतता ..
सगळे सपोर्ट करणारे गायक मंडळी पण,हार्मोनियम वादक
very good.
अप्रतिम.
👏👏👏 अतिशय छान माऊली जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 👏🌹🌹🌹🌹🌹
खूप छान गायन,वादन 🎉
दिदि लयभारि तोड नाहि माऊलि
खुप छान भजनगायलेआहेजयहरी ताई👌👌👌👌👌
राम कृष्णा हरि माऊली ❤❤❤❤❤
रंगला या रंगी . अतिशय गोड भजन . दोन्ही मुली अतिशय चांगल्या स्वरात गातात. पुन्हा पुन्हा हे भजन ऐकले. ऐकतच रहावे असा सुंदर मृगुंग,तबला, हार्मोनियम सह मेळ. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती . शिर्षक जसे त्या अनुरूप असा हा मेळा.
खुप सुंदर अभंग गाईला ताई 1:29
अतीशय सुंदर अभंग आहे. राम कृष्ण हरी.
अतिशय मनमोहक आवाजात गायलं ताईनी मन भरून आलं पुन्हा पुन्हा अभंग ऐकला
👌🏻राम कृष्ण हरी
काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे खरोखर ताई आपला आवाज ऐकून आणि भजनाची चाल ऐकून खरोखर मी धुंद झालो तसेच आपली सर्व भजनातली टीम अतिशय सुंदर आहे राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर ताईंना गायन कोकिळा पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली सर्वांना. 🙏🌹🍀🙏धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला l ,,,, जय जय विठ्ठल रखुमाई,,.🙏🌹🍀🙏🛐🛐
छान गायन माऊली
आति सुंदर अभंग छान
विट्ठ ल वाणी सुन्दर abhang puja वाणी सुन्दर गायन thank you. Ta. भोर् dist poone.
खूपच सुंदर
जयहरी विठ्ठल
अप्रतिम खूप छान 👌
पूजाताई ने गायलेला अभंग खूप छान त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
छान रेकाडीग आणी भव वचन स्पष्ट,
अप्रतिम अभंग आणि सुंदर असा आवाज राम कृष्ण 🙏
Q
@@marutikamble38088😮i😅99was I8just do 888it 888😮 1:52 😮😅😅😅 2:07 😅😅🚍😊🚍😅😅😅9😮😮😮😅oo 3:01 9😅😅😅😅😅oi😅oppo😅oil oi😅oo😅joo 😅😅9😅😅😅oo😅po 😅😅😅oil oo gas ka😅oi😅oil po po po😅oil😅poi o😅oi😅😅oil😅oil😅oo😅😅😅😅😅9o9ka hi hai ki o99😅oo 9😊99bhi hai ki o😅😅ooaap 99😊9😊09o😊9 oo loop 9chalu 😊😊😊op
@@marutikamble3808 थसौअ
अप्रतिम.सुश्राव्य.स्पष्ट उच्चार.❤
Tabla wadan superb
सुंदर.. अगदी गोड.विठ्ठलविठ्ठलविठ्ठल
Very very thanks tai khoopa divas jhale hote ha Abhang Aikun. Tumhi khup chhan gayala Aahe means chal.
Excellent singing & rendition.
अतिशय सुंदर आवाज माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी
मस्त अभंग.. सुंदर गायकी 🙏खूप धन्यवाद... दलितमित्र. निरंजन कदम.
Khup Khup chhan gayla tumhi ha abhang.
सुरू ताल लय भजन म्हणण्याची पद्धत व संगीत एकदम छान अती सुमधुर आवाजात म्हणालात जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
अरे ताई काय अभंग गायलात तुम्ही. खरोखर माजे hruday bharun aale. Grow tall, you have a Himalayan scope for advancement in classical music. All the best my child.
खूप सुंदर गायन वादन
भारत वावरे फार सुंदर
रंगाला यa रंगी आवाजा chi dengi विट्ठ la vitthala puja वाणी उंच आवाज़ good luck
अभंग खूप अमृमय स्वरात ऐकवलात धन्यवाद जय हरी..
माऊली राम कृष्ण हरी
ताईचा आवाज एक नंबर❤
माऊली गोड आवाज.छान संगीत.
जय रामकृष्ण हरी.... आवाजात खूप खूप गोडवा आहे.... अभंग ऐकताना मन आनंदाने रंगून जाते... धन्यवाद ताई..
जय रामकृष्ण हरी...
छान गायन आणि वादन निळु बुवा
Ramkrishna hari mauli👏👏🙏🏻🙏🏻🍀🌹🙏🏻
Chan awaz❤🎉😮🎉😊
जय हो
फार सुंदर अभंग गायला आहे
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक l तयाचा हरिख वाटे देवा ll धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे l मृदंग, तबला आणि गायन सर्वच खुप छान.
जय.जय.विठ्ठल.श्रीविठ्ठल...जय.रामकृष्ण.हरी.विठ्ठल.केशवा....जय.रुखमाईमाता..नमो..नमा
माता
खूप छान गायन
सुंदर. अप्रतीम.
अप्रतिम गायन वादन & साथ पण खूप छान धन्यवाद
अतिशय सुंदर आणि सूरेल आवाज आहे.
P
वा ताई छा न साथ संगत प न छा न 🙏🙏
अतिशय गोड आहे अभंग ❤
तबला वादन खूप छान
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अंभगाचे गायन केले आहे 🙏🌺🌺
वां माऊली काय आवाज आहे खूप खूप छान
खुपच छान गायन 👌👌🎈
जय जय विठ्ठल 🙏🙏🚩🎉
जय.श्रीविठ्ठल.धन्यवादताई..गोड.भजन..
....
Very very good geet abhang
खूपच सुंदर अभंग आणि ग्रुप वादक
अप्रतीम गायान व छान साथ संगत
Apratim Gayan
सुंदर गायन वादन
खूप सुंदर
छान सुंदर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय.श्रीविठ्ठल..विठ्ठल.विठ्ठल.विठ्ठल..
ताई आविष्कार आहे भजनीं मंडळींनी राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय.हारी.माऊली
छानच,छान मला भावला हा अभंग
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
छान ताई जबरदस्त आवाज
Jay hari
Very good .. Jay hari mauli.
जय हरी विठ्ठल 🙏🙏
अप्रतिम गायकी छान. शब्दात वर्णन करता येत नाही. मी एक संवादिनी व बेंजोवादक आहे.
सुंदर .......पेटी तबला छान .....गायिकेचा मुलीचा आवाज छान आहे.....पण वर....थोडं अपसूरी होतय......चाल सुंदर
अप्रतिम आवाज
फारच छान अभंग आहे ताई
खूप छान 💐
❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद ताई
,छान
छाण
ञधसकभोकक
. खूपच सुंदर अभंग गायला आहे छान!
खूप खूप छान गायन ताई 🙏
राम कृष्ण हरी 🙏🌹🌹🙏
🙏🙏 very good
खरच खूप गोड आवाज आणि उत्तम गायन 👌
Wa chan abhang hbhp godavari tai mundhe
Sundar apratim
खुपच सुंदर गायन आणि वादन. अशाच प्रकारच्य नवीन चाली पाठवा .
भक्तिरस म्हणजे श्रवण सुखाचा परमानंद
खुप छान
Supper
Thanks
Khandakar guruji ha god abhang aahe.!
Lovely. Divine.
Aà