Rupali Chakankar Mumbai Tak : बदलापूर अत्याचार घटनेच्या आरोपींना कोण वाचवतंय?| Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 37

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 2 месяца назад +10

    ह्या महिला आयोग कमी, राष्ट्रवादी काँग्रेस आयोग जास्त वाटतात

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 месяца назад

      भांडुपतक 'च्यानल' प्रेमी🤑🤑

  • @bkailas3866
    @bkailas3866 2 месяца назад +7

    रुपाली ताई आम्ही तुमच्या कडून जास्त अपेक्षा ठेवत नाही

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 месяца назад

    महाराष्ट्राच्या महिला आयोग अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav6881 2 месяца назад +4

    200 कोटी जाहिराती साठी खर्च केले , कोणत्या गरीबांसाठी

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 месяца назад +3

    दादा सांगतील तेच बोलतील ताई
    ताई संपर्क साधला आणि केस कोर्टात स्टॅण्ड झाली आणि तुम्ही अर्ज देणार मला केस चालवायची नाही तर पुढें काय

  • @raosahebsawant-t1b
    @raosahebsawant-t1b 2 месяца назад

    गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @shindepn
    @shindepn 2 месяца назад +3

    तक्रारदारांकडे वशीला नसेल 😢 . वशील्याशिवाय पोलिस हलत नाहीत हेच खरे . नागवलेली लोकशाही .

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav6881 2 месяца назад +3

    म्हातारी वेगळंच बोलायला लागली, चार दिवस अन्यायग्रस्तांचे काय हाल झाले त्यावर बोल

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 2 месяца назад

    पोलिस अधिकाऱ्यांवर नुसती निलंबनाची कारवाई करून काय होणार? कडक शासन झालं पाहिजे.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 2 месяца назад +3

    निलंबन म्हणजे काम न करता अर्धा पगार

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 2 месяца назад

    कोण वाचवते आरोपीला सरकार तुमचं पोलीस तुमचे शाळा तुमची सगळ् तुमचा मग कोण वाचवते आरोपीला विचित्र ताई कुठे लपून बसले आता

  • @vilasmhapankar4891
    @vilasmhapankar4891 2 месяца назад

    समजले,फिरवा फिरवीत पटाईत..

  • @dattaramshelar8259
    @dattaramshelar8259 2 месяца назад

    जनता आंदोलन करते तेव्हा तुम्ही ॲक्शन घेता

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 2 месяца назад +2

    या बाई कडून आम्ही अपेक्षा तेवत नाही

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 месяца назад

      मग काय सुळे आत्या कडून अपेक्षा ठेवायची 🤢

  • @dilipaher1037
    @dilipaher1037 2 месяца назад +1

    आरे हा चैनल मा वि आ काम करत आहे

    • @ahilyashitole9007
      @ahilyashitole9007 2 месяца назад

      चैनल कोणाचाही असो प्रकरणाचे गांभीर्य बघा

  • @SumitSonavane-lm9df
    @SumitSonavane-lm9df 2 месяца назад

    Kasarkarcha Rajinama ghya

  • @SANTOSHSANKPAL-mw6bw
    @SANTOSHSANKPAL-mw6bw 2 месяца назад +3

    Hila Kay mahit vichartat he pn tatlich

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 месяца назад +1

    यांच्याकडून काय अपेक्षा करताय यांचा सर्व वेळ अजित पावरची वकिली करण्यात जातो

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 месяца назад

    सरकारी उत्तर..

  • @bajiraopatil5776
    @bajiraopatil5776 2 месяца назад +2

    Hi binkamchi aahe

  • @jayyede3392
    @jayyede3392 2 месяца назад

    आजिद दादा वाचवत आहेत

  • @vishnusuryvanshi2423
    @vishnusuryvanshi2423 2 месяца назад

    Aaaropila sarakarch vachvat aahet.

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 2 месяца назад +1

    Rajinama dya

  • @anillokhande3766
    @anillokhande3766 2 месяца назад +1

    ही फालतू बाई आहे

  • @anillokhande3766
    @anillokhande3766 2 месяца назад

    सर्वसामान्य बायकांनी 1500 रुपये विरोध केला आहे, त्या बायका कुठल्याही राजकीय पक्षाच्या नाही त, ही बाई म्हणजे गटाची म्हणजे मेंदी गटाची बाई आहे

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 2 месяца назад +1

    गूळ तीत माशी हाच प्रकार आहे बस

  • @sharifshaikh8383
    @sharifshaikh8383 2 месяца назад

    Rupali CAkankar Ani Gurhamantri Fadanvish Ulat Sulat Bhuk tat 😮😮😮

  • @tulshiramsharma6667
    @tulshiramsharma6667 2 месяца назад

    सगळे पुलिस अधिकारी आणि पुलिस यांना नोकरी तून बर्खास्त करा नाही तर गढ़चिरौलीला पाठवा