Pudhari News | अविनाश जाधवांची ईडी चौकशी करा, ८० कोटींची प्रॉपर्टी...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 174

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 8 часов назад +57

    आहो अविनाश जाधवांची चौकशी होणार नाही, उलट आरोप करणाऱ्यांची चौकशी करावी, असे इडीला संदेश आहे 😂😂

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 9 часов назад +112

    ते काय आमदार आहेत 80 कोटी कमवतील तर, उगाच काय पण, जनता बघते आहे सगळे, अविनाश दादा जनतेची कामे करतो

    • @Narayan_rane
      @Narayan_rane 8 часов назад +6

      अविनाश जाधव साहेबान कडे 80 कोटी असते तर त्यांनी Rolls Royce गाडी घेतली असती. Fortuner गाडी मधून कशाला फिरले असते. 😠😠😠😠😠😠😠

    • @chetansawant3023
      @chetansawant3023 7 часов назад

      Range rover aahe 2 koti chi tychyakade ​@@Narayan_rane

    • @birdlover3892
      @birdlover3892 3 часа назад

      Kam bagha kam gharat basun kamvat nahi tyanche बिझनेस bagha property tr gharat basun lok baher deshat pn ghetat 😂

  • @koknisanjay3658
    @koknisanjay3658 9 часов назад +44

    मुद्दाम बदनामी चालीय

  • @er8kw
    @er8kw 9 часов назад +63

    आरोप करतोय एवढ्या दिवस कुठे होता भाऊ तू

    • @PritPatil1517
      @PritPatil1517 4 часа назад

      Saheb prema mule bolta yet nhi, aaj bichara mokla jhala..

  • @themoderndaymaharaja8657
    @themoderndaymaharaja8657 3 часа назад +3

    जेव्हा लोक आपल्या वर विरुद्ध बोलतात तेव्हा समजा आपण योग्य दिशेने जातोय अविनाश दादा च विजय पताका आणतील #voteforMNS

  • @vijaysuryawanshi8481
    @vijaysuryawanshi8481 8 часов назад +16

    कोणी कितीही ताकत लावा येणार तर अविनाश दादा ❤❤

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 9 часов назад +32

    बोगस बदनामी नको करू अविनाश दादा जाधव च काम कस आहे हे सगळ्या ठाण्या ला माहित आहे 💯🔥💪🚩🙏

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 8 часов назад +28

    २०२४ मा.अविनाशदादा आमदार म्हणून निवडून येणार ❤️

  • @AviTarde
    @AviTarde 7 часов назад +11

    कितीही आपट येणार तर आविऩाश जाधवच...❤

  • @ishwarankushparihar7739
    @ishwarankushparihar7739 9 часов назад +25

    24 तास जनतेची कामं करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी 80-90 कोटी सोडाच 800-900 कोटी जरी कमवले तरी काहीही हरकत नाही.💯
    कोणीही घरचा पैसा घालून राजकारण किंवा समाजकारण करत नसतं,आणि त्यांना ही पोट पाणी आहे.
    उगाच काहीही बरळण्यात अर्थ नाही अविनाश जाधव ठाण्यातून मोठ्या लीड ने जिंकणार हे निश्चित आहे.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 8 часов назад +7

    अविनाश जाधव🔥🔥

  • @rahulgaikar7057
    @rahulgaikar7057 9 часов назад +25

    कोणता लोकप्रतिनिधी कष्टाने कमवतोय???

  • @amolnayak3700
    @amolnayak3700 8 часов назад +15

    उमेदवारी भेटली नाही काय माग 😂😂😂

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 7 часов назад +8

    अविनाश जाधव चांगला माणूस आहे गोवारी हा उमेदवारी साठी खोटं बोलतो 😮

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 8 часов назад +16

    लोक काही पण म्हणतात अविनाश जाधव सर 1 no आहेत

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 8 часов назад +10

    अविनाश जाधवांपेक्षा इतर नेत्याची पहा किती प्रॉपर्टी आहे कशाला त्यांना बदनाम करत आहे ते सत्तेत पण नाही

  • @jaganathpatil3992
    @jaganathpatil3992 8 часов назад +39

    अविनाश दादा जनतेची काम करतात.. त्यांची चवकशी कराल तर राज्यातील 288 आमदारांची चवकशी करा. चांगल्या नेत्याला बदनाम करु नका.. जय मनसे..

    • @MovieGenix2
      @MovieGenix2 7 часов назад

      करुदे चौकशी काही नाही मिळणार

    • @PritPatil1517
      @PritPatil1517 5 часов назад

      😂😂😂😂😂

  • @RushitGodhale-g1j
    @RushitGodhale-g1j 8 часов назад +7

    जय..मनशे..

  • @SamirManjarekar
    @SamirManjarekar 8 часов назад +5

    कामाचा माणूस अविनाश दादा 👌🏾

  • @man.k5143
    @man.k5143 7 часов назад +3

    तुला साधं बोलता येईना आणि तुला उमेदवारी पाहिजे, आरोपाच खर कारण हे आहे तर तुझ उमेदवारी न मिळाल्याचं.... सरपंच हो अगोदर गावचा मग उमेदवारी माग विधानसभेसाठी.....

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 9 часов назад +11

    पालघर मधून तुळशी जोशी यांना उमेवारी द्या

    • @RAVIRAJ-y1f
      @RAVIRAJ-y1f 8 часов назад

      योगेश चिले यांना दिली आहे उमेदवारी.

    • @DanceWithChinmayi
      @DanceWithChinmayi 8 часов назад +2

      @@RAVIRAJ-y1f चीले यांना पनवेल मधून दिली आहे

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 9 часов назад +11

    बाकीचे काय धुतल्या तांदळाचे आहेत 500/1000 कोटी आहेत बाकी उमेदवाराकड 80 च दिसलं का तुम्हाला 🤔🤔

  • @surajjumare-ir3px
    @surajjumare-ir3px 7 часов назад +3

    Amcha dada 1 nobar❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 7 часов назад +8

    उमेश गोवारी मी तर कधी नाव पण ऐकले नाही.. पण अविनाश जाधव हे नाव कामामुळे पूर्ण महाराष्ट्र ओळखतो.. 😊😊🚩

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 9 часов назад +10

    तो माणुस जनते च काम ही करतो,,,,

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 8 часов назад +4

    आहो थांबा साहेब लगेच बिळात जाऊन बसेल😅😅😅😅😅😅😅😅

  • @vijendrakoli7920
    @vijendrakoli7920 8 часов назад +3

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @raz657
    @raz657 6 часов назад +1

    भावी आमदार अविनाश दादा साहेब ❤🎉

  • @SachindraZarkar-ct2bk
    @SachindraZarkar-ct2bk 8 часов назад +4

    ह्याला तिकीट नाही मिळाली म्हणुन नाराज झालं वाटतं

  • @rameshwarpadul9680
    @rameshwarpadul9680 9 часов назад +9

    मुद्दम बदनामी

  • @surajjumare-ir3px
    @surajjumare-ir3px 7 часов назад +2

    Avinash da 1 nobar

  • @vijendrakoli7920
    @vijendrakoli7920 8 часов назад +3

    येणार तर अविनाश च

  • @VsFlims
    @VsFlims 5 часов назад +1

    Only Avinash dada👑

  • @mangeshtandel86
    @mangeshtandel86 4 часа назад

    एकच वादा अपला अविनाश दादा जय मनसे🎉❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 часов назад +1

    अविनाश जाधव साहेब भावी आमदार ❤❤❤

  • @gajananataralkar4390
    @gajananataralkar4390 7 часов назад +1

    काय पण बोलो नको अविनाश दादा हे मनसे भावी आमदार आहेत विजय हो

  • @bhushanaabalankar
    @bhushanaabalankar 9 часов назад +7

    आरोप करणारे आता वरी झोपले होते का

  • @amittambe3486
    @amittambe3486 4 часа назад +1

    *विधानसभेचा अर्ज भरताना संपूर्ण संपत्तीची माहिती द्यावी लागते..तेव्हा कळेल सगळंच.. त्यात कमीत कमी माहिती देतात हे जगजाहीर आहे 😂😂😂*

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 3 часа назад

    जनता उषार आहे अविनाश जाधव निवडून येणार आहे 🚂🚂🚂🚂🚩

  • @मायाभाय
    @मायाभाय 6 часов назад +1

    माजी 70 कोटीची प्रॉपर्टी आहे ते तर राजकारणी आहे पण जनतेची सेवा करायला 24 तास ही व्यक्ती उपलब्ध असते... इतक्या दिवस शाटे उपटत होते

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 9 часов назад +5

    कष्ट करून कमवली आहे

  • @sushanthajare4856
    @sushanthajare4856 7 часов назад +2

    इतके दिवस हा होता कुठे हा महविकस आघाडीचा चोर आहे

  • @dineshmohite8696
    @dineshmohite8696 8 часов назад +3

    Aata fakt MNS

  • @Kalpeshjagtap-c9k
    @Kalpeshjagtap-c9k Час назад

    Avinash jadhav fix mla. 🚩

  • @chetanbhaware2772
    @chetanbhaware2772 3 часа назад

    मग तुम्ही कामे करा जनतेची अविनाश दादा १ नंबर ❤

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 9 часов назад +6

    Only Vasooli na Aamdar , naa Kaasdar naa Nagarsevak.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 8 часов назад

      अविनाश जाधव यांची स्वतः ची कंपनी आहे त्या फावड्या उद्धवस्तचे काय आहे वसुली बाज वाझे आणि अनिल देशमुख तेच करत होते अडीच वर्षे.

    • @sanjaykolekar7144
      @sanjaykolekar7144 6 часов назад

      ​@@sambhajiparale4594मान्य आहे तर

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 8 часов назад +2

    अरे हे चॅनेल मनसेचा विरुद्ध आहे

  • @NikChauhan9
    @NikChauhan9 3 часа назад +1

    अगर वैसा हो रहा भी होता तो पहले ही क्यों नई बोला, इलेक्शन के टाइम ही ,जब शुरू किया तब लगा नही लोगो के पैसे खा रहे हे ,और दूसरे पार्टी में जाने का क्या लॉजिक हे

  • @dilipredkar2365
    @dilipredkar2365 7 часов назад +2

    पहीली जितेद्र आवाड आणि धनंजय मुंडे यांचि संपत्ती पाच वर्षात ईतकी कशि वाढली तयाचि चौकशि करा

  • @vishalotavkar6201
    @vishalotavkar6201 6 часов назад

    Avinash jadhav great 👍🏻

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 7 часов назад +1

    शिंदे गटात प्रवेश केला ह्याने म्हणून बोलतोय.. 😂😂😂

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 7 часов назад +2

    अविनाश दादा यावेळी ठाणे शहर मध्ये बाजी मारली आहे म्हणून बदनामी करत आहे

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 6 часов назад

    Seva thee meva for leader

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 6 часов назад +2

    चांगल्या माणसाच नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @rakeshpatil242
    @rakeshpatil242 7 часов назад +2

    एवढ्या दिवस कुठे होते

  • @PmBhopi
    @PmBhopi 7 часов назад +1

    मनसे🎉🎉🎉🎉

  • @aryakilife501
    @aryakilife501 7 часов назад +1

    ED

  • @NikChauhan9
    @NikChauhan9 3 часа назад +1

    और तुम ने क्या 10 parcent भी काम किया हे अवि जाधव से बताओ लोगो के लिए

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 часа назад

    कोणतीही नोकरीं न करता हजारो कमवा राजकारणी बना हेरा फेरी करा भ्रष्टाचार करा सुपारी घ्या चमचे गिरी करा निष्ठा वगरे जरुरी नाही जो सत्तेवर तो आपला घर्म जात फक्त निवडणुकी साठी आणि पैसा कमवा

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 8 часов назад +1

    खऱ्या माणसाला मुदाम बदनाम करत आहे हा

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 5 часов назад

    आरोप करणाऱ्याला जेलमध्ये टाका

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 6 часов назад

    मला वाटते सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची ed तपासणी होयला पाहिजे

  • @amitkhaire9314
    @amitkhaire9314 6 часов назад

    उमेश गोवारी ना उमेदवारी नाही मिळाली म्हणुन हे आरोप चाललेत वाटत .

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 часа назад

    Avinash जाधव यांचे स्वतःचे बिझिनेस आहेत...मराठी माणसाने मोठे व्हायचे नाही का....??
    बाहेरुन लोकं येतात शेकडो कोटी लूट करतात इथे ते चालत.. तो मोहित कंभोज सरकार आणि बँकेला चुना लावतो...आणि एक स्वतच्या कमाई करून मराठी माणूस उभा रहातो तर पोटात दुखत आहे काहींच्या...😢

  • @raz657
    @raz657 6 часов назад

    ओनली मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 4 часа назад

    आरोप करतोय त्याची चवकशि करा
    जय मनसे

  • @Shelkeanand0043
    @Shelkeanand0043 2 часа назад

    काय बोलणार आत्ता राजा पेक्षा शिलेदार मोठा राजा कधीच हत्ती वरुन खाली उतरला नाही मग काय होणार अवि दादा संघर्ष रडवतो पण काही तरी देतो मनसैनिक म्हणून तु आमदार हो बस

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 часов назад

    आरोप करतोय पण आता कसं

  • @AmolGothankar-p5d
    @AmolGothankar-p5d 2 часа назад

    😂😂 हेच चालत पक्षात 🤟🏻

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 8 часов назад +1

    गुहारी इतक्या वर्षी झोपला होता का

  • @vaibhavjadhav5664
    @vaibhavjadhav5664 6 часов назад

    दम असला तर चौकशी करुन दाखवा

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 8 часов назад +1

    उमेश गुहारी कोण आहे हा 😂😂😂😂

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 6 часов назад

    ईडी चौकशी करून भाजप मध्ये सामील करून घ्या.

  • @shankarsonvane7270
    @shankarsonvane7270 3 часа назад

    उमेदवारी मिळाली नाही म्हणुन नैराश्यातून हा बोलत आहेत 😂

  • @vilaskini2412
    @vilaskini2412 5 часов назад

    गोवारी कधी आंदोलनात नाही दिसला

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 часа назад

    टोलचा पैसा बहुतेक जमा केलेला दिसतोय.
    😂😂😂😂😂
    अ"विनाश" जा-व.
    😂😂😂😂

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 9 часов назад +2

    अरे बापरे 8 वर्षात 80 कोटी

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 9 часов назад

      Khota aahe he avinash jadhav he paksha stapne pasun pakshat aahe ani he boltay ki 8 varsha aadhi pravesh kela

  • @atuelmasurkar3829
    @atuelmasurkar3829 4 часа назад

    80 कोटी आले कुठून?

  • @So-Bhagy
    @So-Bhagy 8 часов назад +1

    म्हणून राजकारण करू वाटत हो.
    कोटी कोटी ची उड्डाणं. 🙄

  • @chetanbhaware2772
    @chetanbhaware2772 3 часа назад

    ही सगळी जलसी आहे

  • @prashant2655
    @prashant2655 6 часов назад

    ते कधी आमदार नाही झाले मंत्री नाही झाले त्यांची कधी सत्ता नाही, आणि चौकशी काय करता😂

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 7 часов назад

    Barobar bolala to

  • @rohitdavari5468
    @rohitdavari5468 6 часов назад

    निवडणूक लागल्यावर समजल का

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 часа назад

    आरोप होत असतात...यात काही नाही...जरा सिध्द कर गोवारी..

  • @PmBhopi
    @PmBhopi 7 часов назад

    कोन गोवारी लाच खाव😂😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 5 часов назад

    हे आज समजलं का तुम्हाला 🤦

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 8 часов назад +6

    उद्धव ठाकरे कडे मनसेच्या प्रत्येक उमेदवाराला बदनाम कराचे ठरवले आहेच जळून खाक होईल उद्धव एकदिवस.

  • @Kranti-2me
    @Kranti-2me Час назад

    Umesh govara veda zala ahe avinash sarkhya garib mansachi ed lava mhanto

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 4 часа назад

    कोण गोवारी ओळखत का त्याला कोण

  • @jayvantparab9853
    @jayvantparab9853 5 часов назад

    गोवारी ची करा आदी

  • @roshanpagi1995
    @roshanpagi1995 3 часа назад

    Me thane cha pan thane gujarati Ani vapari me marathi pan nahi vatat gujarati vin no vechare shaeb no jadhav shaeb onlybjp

  • @jitendrapatil-q6v
    @jitendrapatil-q6v 7 часов назад

    झोपला होता गोवारी 😂

  • @vinodbhonkar9707
    @vinodbhonkar9707 9 часов назад +2

    तिकिटं मिळालं नाही

  • @indaramindore1277
    @indaramindore1277 8 часов назад

    सत्तेवर नसताना एवढे सत्तेवर असताना किती बातमी खरी असेल तर

  • @yadavyogi4367
    @yadavyogi4367 Час назад

    Nishtha aahe khup changli gosht pn pakshyche aamdar pn yayala phije na.

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 9 часов назад

    लोकशाही बचाव भष्टाचार पारठी हटाव

  • @wadkerik2144
    @wadkerik2144 5 часов назад

    Hyala koni tari paise dile vat Avinash dada badal bolayla n ha govari manse madhe hota he mala aata first time samjal kon ahe ha 😂😂

  • @Traveller2117
    @Traveller2117 4 часа назад

    झोपा काढत होता का इतके दिवस

  • @yadavyogi4367
    @yadavyogi4367 Час назад

    Kamvale tr kamvale. Fact bakichya pakshyatil netyanich kamvyche ka?😂

  • @PritPatil1517
    @PritPatil1517 5 часов назад

    Bhai to Shivtirthavr pochvto mnun to neta ahe..
    Aapn sarv lukkhe mnun aapli kimat 0..