आंबेडकरी पक्षांची पिछेहाट का झाली ? | MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 419

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 26 дней назад +88

    खरंच बनसोडे साहेब या आधारित नेत्यांनी स्वार्थापायी पक्षाची वाताहात केली परंतु आता समाजानेच ठरवले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारस एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 26 дней назад +5

      Tyachi thastoy to ,, 😂 nusta dikhavu n bjp la vikla paksh 😂 shika re mag naka javu

    • @Nitin-c8i
      @Nitin-c8i 26 дней назад

      ​@@dattaudhane9324 अशोक चव्हाण , मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य सिंधिया यांची अवैध पैदास असच बोलणारं....

    • @rajukhobragade9701
      @rajukhobragade9701 25 дней назад

      ​@@dattaudhane9324तू पहिले स्वाभिमानी बन स्वतः विकले गेलेले बाळासाहेबांवर आरोप लावून मोकळे होता
      तुझ्या म्हण्यासोबत स्वतंत्र निवडणूक लढणे म्हणजे विकले गेले आणि जे निवडणुका न लढता कोणाच्याही दावणीला बांधल्या जातात ते स्वाभिमानी
      व्हारे भाडोत्री

  • @AmolKhabade-k3d
    @AmolKhabade-k3d 26 дней назад +121

    फक्त राजगृहाचाच आदेश म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत

    • @mkadam9769
      @mkadam9769 25 дней назад +6

      आंधळा भक्ती B Team

    • @NS-ey8xh
      @NS-ey8xh 25 дней назад

      ​@@mkadam9769तुझी आई कोन्हाचि टीम आहे. शेमणा 😂😂😂 तुझी आई नीट घाल

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 25 дней назад +7

      आंबेडकर तर नजरेतून उतरले. राहुल गांधींविरुद्ध कारण नसताना आंदोलन केले ते कुणाच्या इसाऱ्यावर?
      वंचित कायम BJP साठी काम करते हे कोणत्यही पत्रकाराला विचारून पाहा

    • @purushottammasram851
      @purushottammasram851 25 дней назад +2

      Right said ​@@I6eeikahdu38

    • @PrakashJadhao-k4h
      @PrakashJadhao-k4h 25 дней назад

      भावा तुम्हासl कोनी ।andhli भक्ति करा अस sangtila का।

  • @sunilrajbhaikatti9252
    @sunilrajbhaikatti9252 26 дней назад +93

    बाहेर पडा साहेब...... वंचित बहुजन आघाडी सोबत रहावं आपण 🙏💙

    • @NileshBansode-c3l
      @NileshBansode-c3l 25 дней назад

      सोलापुरात बहुतांश वंचितचे कार्यकर्ता सुभानजी काका च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत

    • @NileshBansode-c3l
      @NileshBansode-c3l 25 дней назад

      जय भिम

    • @sachingarud1803
      @sachingarud1803 24 дня назад

      वंचित बहुजन आघाडी ने जेवढे आंबेडकर बदनाम केलेत तेवढे इतर कोणीच केले नाहीत

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 26 дней назад +29

    चळवळी साठी संपुर्ण आयुष्य पनाला लाऊन आजही खंबीरपणे आंबेडकरी चळवळी करिता तळमळीने आंबेडकरी विचार सांगणारे बनसोडे साहेब. क्रांतिकारी जय भीम साहेब

  • @pankajwanjare5927
    @pankajwanjare5927 17 дней назад

    जबरदस्त

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 26 дней назад +77

    Only बाळासाहेब आंबेडकर.!
    स्वाभिमानी नेतृत्व - कष्ट आणि त्यागाचं सर्वोत्तम प्रतीक... 💙💙💙❤️❤️❤️💛💛💛💚💚💚💜💜💜✊✊✊

  • @VijaySarwade-wt2li
    @VijaySarwade-wt2li 26 дней назад +97

    बाळासाहेब आंबेडकर याना साथ द्यावी

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 18 дней назад

    शंभर टक्के खरं आहे.जय भिम नमोबुध्दाय.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 25 дней назад +15

    स्वार्थी नेत्यांनी आपला समाज विकून खूप संपत्ती कमावली आहे !

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 26 дней назад +66

    आता आम्ही शिकलो आता संघटीत हाऊ आणि संघर्ष पण करू जय VBA

  • @Nitin-c8i
    @Nitin-c8i 26 дней назад +12

    वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @RamShendge-i9e
    @RamShendge-i9e 26 дней назад +21

    मानाचा क्रांतिकारी जय भीम बनसोडे सरांना

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu 26 дней назад +8

    खरच बनसोडे साहेब खरच आपल्या आंबेडकर सर्व नेत्यांनी आंबेडकरी चळवळ सपाऊन टाकली आणि प्रत्येकजण प्रत्येक पक्षाची गुलामगिरी पत्करली आहे कधी आपला समाज खरोखर साहेब आपण जे बोललात की आंबेडकरी समाजाला आंबेडकर समजलेलं नाही अजून समाज कधी जागा होणार सोलापूर जिल्ह्यातली आंबेडकरी चळवळ संपवली या नेत्यांनी आंबेडकरी समाज कोणाच्या पाटी मागे जायचे हे तरी सगावे आज सुभांजी बनसोडे साहेबांना क्रांतिकारी निळा बदक व कडक जय भीम 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @baliramwatode7026
    @baliramwatode7026 15 дней назад

    लाजवाट ध्या नेते हो

  • @MoreshwarShinde-un9qo
    @MoreshwarShinde-un9qo 26 дней назад +9

    आदरनिय बनसोडे साहेब आपणास मानाचा जय भिम...

  • @NileshWankhade-k2c
    @NileshWankhade-k2c 26 дней назад +59

    कवाडे आणी आठवले यांनी आंबेडकरी चळवळ खड्यात घातला....!
    आता एकच स्वाभीमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत समाज आहे....!

  • @MoreshwarShinde-un9qo
    @MoreshwarShinde-un9qo 26 дней назад +8

    खुप छान बनसोडे साहेब मुलाखत

  • @bhagyashalirupali5661
    @bhagyashalirupali5661 25 дней назад +7

    आपले विचार मला ऐकदम पटले बरोबर आहेत स्वार्थ बघत आहेत

  • @SangitaUmale-x8x
    @SangitaUmale-x8x 19 дней назад +1

    Jay bhim Jay vanchit❤🎉

  • @tukaramdhaneshwar
    @tukaramdhaneshwar 26 дней назад +10

    सुभाणजी बनसोडे साहेब आपणासं सप्रेम जय भिम, आपली चर्चा ऐकली आपण पक्षा विषयी केलेले विष्लेशन अगदी बरोबर आहे ..

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 26 дней назад +36

    आमचा आंबेडकरी पक्ष वंचित बहुजन आघाडी

  • @roger1857
    @roger1857 25 дней назад +5

    बनसोडे भाऊ, आपण खरोखरच वस्तुस्थिती मांडली. समाज सत्ता आणि पैशाच्या लोभापायी लाचार होत आहे व त्यातुन भरकटत चालला आहे.आपल्या मुलाखतीतुन आजची पिढी काहीतरी बोध घेऊन विधानसभेत योग्य मतदान करेल अशी आशा बाळगतो

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 26 дней назад +10

    आदरनिय बनसोडे साहेब आपणास सविनय जयभिम नमोबूददाय फारच महत्वाचे विवरण केले याबाबत धन्यवाद आभार 🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 26 дней назад +11

    अगदीच बरोबर बोलत आहात बनसोडे साहेब.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 26 дней назад +18

    जय भीम 🙏

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 19 дней назад

    नेते, सर्व जबाबदार

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 25 дней назад +2

    वयोवृद्ध, अनुभवी मा.सुभाषजी बनसोडे साहेब आबेडकरी चळवळ सपण्या बाबत जे काही वक्तव्य केलेले आहे त्यात शभर टक्के सत्य आहे. नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चितन करण्या सारखे आहे. साहेबांचे अभिनंदन आणि जयभिम

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 25 дней назад +1

    💯%सत्य आहे काका तुमचं.जयभीम 🙏🙏💙

  • @Shridharhate
    @Shridharhate 26 дней назад +6

    खूप छान बाबाची मुलाखत

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 26 дней назад +15

    आता फक्त आणि फक्त भिमाच रक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙🇪🇺🚩❤️🙏💯👑💪🔥

  • @shieldgamer6058
    @shieldgamer6058 26 дней назад +6

    काका तुम्हास साष्टांग जय भिम

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 26 дней назад +7

    बनसोडे साहेबांना क्रांतीकारी जयभीम 🙏

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 25 дней назад +2

    ♦️खऱ्या आंबेडकरवाद्यांचा शोध सुरू आहे
    🔆बहुजन एकजूट काळाची गरज आहे
    🌈आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯✌️💐
    🟠🔴🟢🔵🟣🟤⚫⚪🟡

  • @bhimraokurhade137
    @bhimraokurhade137 26 дней назад +10

    सप्रेम जयभिम साहेब आता फक्त ॲड बाळासाहेब आंबेडकर

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 25 дней назад +1

    khup jwalant aani udweg aannari satya stiti Bansode sahebani sangitali aahe..Ya swarthi aambedkarwadi mhnavnarya lachar netyanmule samjacha ghat zala..Jaybhim saheb.

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 25 дней назад +2

    खूप छान साहेब आता आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभ राहून समाजाला जागे केले पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र माझा पक्ष वंचित बहुजन आघाडी

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 26 дней назад +6

    बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वांनी साथ द्यायला हवी,

  • @kishorknowledge978
    @kishorknowledge978 26 дней назад +24

    स्वार्थी समाजाचे नेते या स्थिती ला जबाबदार आहेत.

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 21 день назад

    ❤❤❤❤

  • @kunaltayade0008
    @kunaltayade0008 25 дней назад +1

    Kharach agadi barobar bollat❤❤❤

  • @sandipmane599
    @sandipmane599 26 дней назад +6

    💯 बरोबर आहे

  • @satishsohani4582
    @satishsohani4582 26 дней назад +4

    एक नंबर साहेब तुम्ही खरंच चांगलं मत मांडल

  • @atharvgaming5226
    @atharvgaming5226 21 день назад

    बेरिस्टर साहेबाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी सोबत येऊन बाबासाहेबांच्या राजगृहाला साथ द्यावी ❤

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 22 дня назад

    Absolutely right!!

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 26 дней назад +16

    VBA

  • @nitinyangde9049
    @nitinyangde9049 25 дней назад +1

    True words

  • @siddharthLokare
    @siddharthLokare 20 дней назад

    जय भिम साहेब 🙏

  • @अच्युतपाईकराव
    @अच्युतपाईकराव 26 дней назад +5

    बरोबर

  • @deepakkamble1131
    @deepakkamble1131 22 дня назад

    👏👏👏👏👏👏👏👏👌👌🙏🙏

  • @dhammapallonkar2944
    @dhammapallonkar2944 26 дней назад +28

    जे जे काँग्रेस आणि bjp ला जाऊन मिळालेले आहेत ते सर्व जबाबदार आहेत

  • @arunkharat4575
    @arunkharat4575 15 дней назад

    या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांनाच साथ द्यावी

  • @gopalahire3807
    @gopalahire3807 26 дней назад +6

    ❤❤ek number bollet sir...

  • @pandurangpatilwadje9252
    @pandurangpatilwadje9252 25 дней назад +2

    🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌

  • @shyambhadre2101
    @shyambhadre2101 23 дня назад

    ❤❤❤❤ साहब

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 26 дней назад +4

    बरोबर आहे सर्व नेते विकले aahet

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 25 дней назад +3

    फक्त राजगृह सोडुन सर्व नेत जबाबदार आहेत

  • @diliptamgadge7383
    @diliptamgadge7383 26 дней назад +8

    गवई आठवले कवाडे मतलबी यांचे पासून आंबेडकरी जनतेने दूर राहावे व समाजातून बहिष्कृत करावे हि आजची स्थीती आहे.जयभीम .

  • @SanchinKharbade
    @SanchinKharbade 22 дня назад

    ❤❤❤ जय भीम

  • @skcreation6720
    @skcreation6720 26 дней назад +39

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब स्वाभिमानी नेत्रुत्व

  • @babasaheblondhe3583
    @babasaheblondhe3583 14 дней назад

    बनसोडे साहेब जय भीम छान मुलाखत दिली

  • @aloksalvi1102
    @aloksalvi1102 25 дней назад +2

    आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत❤ जय भिम❤

  • @achyutchandanshive5912
    @achyutchandanshive5912 25 дней назад +3

    प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले या दोघांनी वाट लागली.
    यांचा इगो कारणीभूत आहे.

  • @samadhannawale6409
    @samadhannawale6409 21 день назад

    आपले सर्व लीडरांनी समाजाचे वाटोळे केले फक्त मला मान सन्मान मलाच मिळाला पाहिजे जशी कशी शर्यत लागली समाजाचे वाटोळे झाले एकही उमेदवार उभा नाही धडाडीचा नेता नाही कोणी ह्या पक्षात कोणी त्या पक्षात काय सांगावे काही समजत नाही

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 26 дней назад +10

    चाय तिथे न्याय, सत्ता तिथे उडी मारणारे नेते, मेरा काम बनता........ जनता ही प्रवृत्ती संपली तरच भारतरत्न बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही अस्तित्वात येईल. 🙏जय शिवराय जय भीम 🇮🇳🚩🙏

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 26 дней назад +5

    फक्तं VBA ल मतदान करा....त्या शिवाय आपली किंमत कोणी करणार नाही....VBA 👍✌️✌️✌️✊✊✊✊

    • @Asokathegreat
      @Asokathegreat 25 дней назад

      मी हत्तीला मतदान करतो....😂😂

    • @mkadam9769
      @mkadam9769 25 дней назад

      Dogehai b Team

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 26 дней назад +3

    जय भिम 🙏🏼

  • @ArunPatil-z3w
    @ArunPatil-z3w 23 дня назад

    एक नंबर बाबा ☝️☝️☝️☝️☝️👍👍👍👍

  • @MukteshwarLonare
    @MukteshwarLonare 25 дней назад +1

    बनसोडे साहेब जे बोललेलं आहे ते अगदी बरोबर आहे

  • @santoshubale7341
    @santoshubale7341 23 дня назад

    खुप छान विचार ते पण तर्क पूर्ण
    नमोबुध्दाय जयभीम जय संविधान

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 26 дней назад +7

    दलित शोषित पीडित गरीब एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी

  • @gangaramkamble7754
    @gangaramkamble7754 25 дней назад

    फार छान अगदी बरोबर , बोललात बनसोडे साहेब, जयभीम.

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 26 дней назад +21

    नाद झोपणार नाही विकणार फक्त एकच नेता बाळासाहेब आंबेडकर बाकी कोणीच नाही

  • @amitkamble5614
    @amitkamble5614 25 дней назад

    अगदी बरोबर

  • @MoreshwarShinde-un9qo
    @MoreshwarShinde-un9qo 26 дней назад +4

    एकच लक्ष बहुजन वंचित पक्ष जय भिम...

  • @sanjaybhosale4708
    @sanjaybhosale4708 26 дней назад +6

    स्वतः आंबेडकरी समाज तसेच नेते पण जबाबदार आहेत. फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर सोडून. बाकी सगळे नेते दावणीला बांधले आहेत.

    • @bhauraokhandare3121
      @bhauraokhandare3121 23 дня назад

      सगळेच सारखे एका माळेचे मनी आहेत फक्त बाबासाहेब आंबेडकर हेच सर्व समाजातील जनतेचे तारणहार होवून गेले बाकी सर्वच नेते आपली संपत्ती कमवायला समाजाला विकण्याचे काम करतात आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाशी बांधील आहोत

  • @satishkase2036
    @satishkase2036 25 дней назад

    एक नंबर मुलाखत

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli 23 дня назад +1

    खरं उत्तर लिहितो. आंबेडकरी पक्षांची व चळवळीची वाताहत व शोकांकीका होण्याचं कारण आहे 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा ही नवबौद्धांची राजकीय कबर आहे. सत्य सांगितलंच पाहीजे नाहीतर सुधारणा होत नाहीत.

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 26 дней назад +2

    जय भीम...

  • @navnathwaghmare8072
    @navnathwaghmare8072 25 дней назад

    अगदी बरोबर आहे

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 25 дней назад

    सर खर बोलात.मी तुमच्या वक्तव्याच समर्थन करतो.

  • @shivajigaikwad2906
    @shivajigaikwad2906 25 дней назад

    बरोबर आहे सत्य परिस्थिती आहे

  • @aashokubale5179
    @aashokubale5179 26 дней назад +1

    एकदम बरोबर आहे

    • @jszhsbsnns
      @jszhsbsnns 26 дней назад

      Saheb tumhi dp vr babasahebancha morph kelela photo tumchya dp la thevlay tepn kutlyatri pudharyacha Krupa krun to apan change krava ani swatah vapar karu nye ani itarana pn vapru nka ase sangave...sahebanche original kiti tri pics ahet te vapra na..

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 26 дней назад +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🎉

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 26 дней назад +15

    खरंच स्वार्थी आहेत हे आठवले सारखे आणि कवाडे सारखे.
    क्रांतिकारी जयभीम

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 24 дня назад

    वंचित बहुजन आघाडी 🙏

  • @hanumantkaldate4282
    @hanumantkaldate4282 25 дней назад +4

    जुन्या स्वाभिमानी राजकारण्यांचे घर बघा आणि आताचे राजकारणी

  • @rahulpawar3350
    @rahulpawar3350 26 дней назад

    Thank you baba

  • @RajendraWaghmare-sl2yp
    @RajendraWaghmare-sl2yp 25 дней назад

    जय भीम नमो बुद्धाय एकदम खर आहे बाबा तुमचं

  • @MarotiSitale
    @MarotiSitale 26 дней назад +2

    कडक स्वाभिमानी 👋👋

  • @sureshkhandizod9233
    @sureshkhandizod9233 26 дней назад +1

    खुपच छान व्वा

  • @amolhivare1203
    @amolhivare1203 25 дней назад

    खरी गोष्ट आहे आज चा परिस्थिती मध्ये

  • @mitrajitrandive5061
    @mitrajitrandive5061 25 дней назад +3

    बनसोडे काका बरोबर बोलले आहेत

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 25 дней назад

    Mana pasun tumch Swagat Changle Vichar Mandle

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 25 дней назад

    आत फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @ravikantjadhav8462
    @ravikantjadhav8462 25 дней назад +2

    प्रत्येक आमदाराला ही MPSC सारखी परीक्षा घ्यावी. आणि आंबेडकरी नेते आपल्याच समाजाला लुटायचे काम करत आहेत. VBA यालाच सर्वांनी सत्तेत आणले पाहिजे. 👍👍🙏✒️✒️

  • @premdasshinde1026
    @premdasshinde1026 26 дней назад +21

    फक्त. वंचीत बहुजन समाजाला दिशा देणारा. नेता. प्रकाश आंबेडकर.
    जयभीम.

    • @hanumantkaldate4282
      @hanumantkaldate4282 25 дней назад

      Balasaheb सुद्धा एकदा ओबीसी बचाव म्हणतात एकदा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणतात

  • @amolhivare1203
    @amolhivare1203 25 дней назад

    एक न सांगत आहे बनसोडे साहेब

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 26 дней назад +34

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर..❤

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 26 дней назад +3

    कवाडे आणि आठवले यांना विचारा आज नागपूर येथे यांनी काय केले

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 26 дней назад

    ऐकदम बरोबर साहेब बोलात