Samarjeet Ghatge | पवारांना नेते सोडून गेले म्हणताच घाटगेंचे उत्तर | kagal vidhansabha
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देत समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. येत्या ३ सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा हा प्रवेश होणार आहे. याआधी समरजित घाटगे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटलांनी तुफान भाषण केलं. तसेच समरजित घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.
#jayantpatil #samarjitghatge #politics
----------------------------------------------------------------------------------------
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
सलाम आहे राजेसाहेब तुम्हाला भावी यशासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
समरजितसिंह तुम्ही निवडून नक्की येणार पण निवडून आल्या वर भाजप मध्ये जाऊ नका
भाजपमध्ये गेल्यावर अपात्र होणार..
एकाचे दोन नाही
दोनीचे चार पक्ष झाले कोण अपात्र झालं नाही... मग पुढं अजून किती अपात्र होतील😂
भरोसा काय?फडणवीस चे गुणगान चाललय।परत जाणार नाही हे कस शक्य आहे।
राजे मुलाखतीतून खूप छान उत्तरे दिलीत.
तुम्हाला जनतेच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही १००% विजयी होणार. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी.
सुसंस्कृत, संयमी व सक्षम नेतृत्व व नक्कीच त्यांच्या मतदान क्षेत्रातील जनतेचे भले होईल.
असंगाशी संग केला म्हणजे अशें परीणाम भोगावेच लागणार
अगदी अचूक आणि योग्य निर्णय.. विजयी भव
❤p😊pa
योग्य निर्णय घेतला आहे समरजितसिंह घाटगे यांनी...
योग्य निर्णय घेतला घाटगे साहेब. धन्यवाद.समरजित चा अर्थ रणांगण जिंकणारा. विजयाच्या अॅडव्हान्स शुभेच्छा.
शाहू फुले आंबेडकरी विचारधारा नेहमीच विजयाकडे वाटचाल करत असते
एक नबंर राजे
योग्य निर्णय🎉🎉❤❤शरद पवार साहेब यांचा विजय असो.
खुप छान निर्णय घेतला राजे आपण, शुभेच्छा
राजे साहेबांच्या बोलण्यात प्रगल्भता आहे. कुरुक्षेत्रावर कौरवांची संख्या 11 अक्षौहिणी आणि पांडवांची 7 अक्षौहिणी होती. राजे याचा अचूक संदर्भ देताहेत. विचाराला अध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे जाणवते. खूप विनयशील व्यक्तिमत्त्व !
समरजीत घाडगे आपणास शुभेच्छा!
सामान्य माणसाला न्याय देणाऱ्या नेत्याच्या पक्षात आपण प्रवेश केला आहे, आपणास धन्यवाद!!
100 टक्के निवडुन येणार..
समरजित घाडगे सारखे सुशिक्षित उमेदवार असतील तर जनतेचे भले होईल.
काय उपयोग? फक्त उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप ची साथ सोडली. म्हणजे तुम्हाला फक्त स्वार्थ आहे. देशाशी काही देणे नाही. बर झाल, तुमच्या सारखी स्वार्थी माणस सोडून जात आहेत ते.
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपल्या मतदारसंघातून विकासच होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे
साहेबांना कधी विसरून चालणार नाही .आमदार तर तुम्ही नक्कीच होणार...
साहेब फडणवीस गोड बोल्या होता तुम्ही आता योग्य नेतृत्वाच्या हातात आहेत.
Only Pawar Saheb
Only samarjeet Ghatge saheb
Only Thakre Saheb
Only MVA
मा.समरजित घाटगे साहेब,आता खरे यशाच्या वाटेवर आलात ✌✌✌✌✌
अचूक निर्णय.. भविष्यात योग्य दिशा 👍🏻
भावी राजे आमदार
राजे तुम्ही जे र्निणय घेतला आहे तो योग्य वाटतोय मला
भविष्यातील जिल्हाचे व राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता व योग्यता समरजीत घाटगे यांच्यात आहे, खरोखरच कालच्या जनतेच नशीब चांगलं आहे, मुसरीपसाहेबांनी चांगलं काम केलं, पण आता नव्या पिढीला प्रेरणा व संधी कागलच्या जनतेनं देणे गरजेचे आहे, परिवर्तन होणे गरजेचे आहे
Very good decision 💯
Ka re?😊😅
योग्य निर्णय
1 no
Great decision
बरोबर बोलले घाटगे. खरच विरोधकांना इतिहास कसा होता आणि त्याप्रमाणे च द्रुष्टीने बोलावे असे पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे. खरच असे नेते कमी आहेत देशात नाही तर काही पण कुणावर टिप्पणी करतात अगदी पंतप्रधान हे पण विरोध कांना व्यवस्थित बोलत नाही. खरच नेत्यांनी राजकीय संबंधित बोलावे एकमेकांच्या व्यक्तिगत बद्दल बोलू नये.
राम कृष्णा हरी अचूक वेळ सांगणारा आपल्या साहेबंचा घडयाळ चा भारी🎉
राजे तुम्ही तस पहावयास गेल्यास स्वगृही आलेला आहात मुळ पिंड हा कॉंग्रेसचाच आहे
योग्य निर्णय आहे
सुसंस्कृत आणि संयमी!! संजू ने शिकवणी घ्यावी
भावी आमदार
आतून सेटलमेंट केलेले आज उघडपणे विरोधी पक्षाकडे जात आहेत.... सगळे लक्षात आहे
खासदारकीला आतून मदत आणि आमदारकीला तिकीट
पब्लिक है सब जानती है
एकदमच योग्य निर्णय घेतला आहे
Welcome raje Always with you 🎉
अगदी बरोबर राजे
Jai Maharashtra.Thats a Called Simple Living High Thinking.Graund to Earth Parsanolty.Hi Must be Disarve King of Kagal.Jai Maharashtra .
फक्त साहेब
सता असेल तर च कागलचा वीकास होईल पण तूतारी चे आमदार वीरोधी बाकावर असणार मग जादा नीधी मीळणार नाही मग कसा काय कायापालट करणार
Salam Raje saheb
Great decision ❤
महाराज सगळ पटलं
पण महाराष्ट्राच्या परीवर्तनासाठी
म्हणावे
Only saheb
,,,,समरजीत घाटगे,,,यास पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व पक्ष प्रवेश केल्याबद्दल,,, शरदचंद्र पवार गट,,, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने,,, अभिनंदन,,,, वार्ड अध्यक्ष,,, विश्वनाथ शांताराम पांचाळ,,, क्रमांक ११४,,,, मुंबई,, भांडुप पश्चिम,,,,🎉🎉🎉🎉🎉🎉
I support ghatge saheb
एक नंबर आहे निर्णय आहे
सर्व प्रकारचे तुंबलेले सामाजिक विकासाचे प्रश्न आणि आलेले वाईट अनुभव महाराष्ट्राला सांगून हाबाडून काढा आणि नंग - पुंग वाल्यांचे नासलेले आणि वास उठलेले दुकान ठोकून माज मोडा
नंबर वन नेता
जय शिवराय जय भीम
मुश्रीफ तुम्ही भाजप कडे जाऊन सिद्ध केला की तुम्ही ED ला घाबरत आहात..म्हणजे भ्रष्टाचार केला..आता हे जनतेला समजून पण त्यांना मतदान केलं तर जनता महान आहे म्हणायच..😂😂
असे सुशिशिकिथ उमेदवार पाहिजेत
राजे....हे राजकारण आहे....आम्ही आपल्याला एक सुसंस्कृत नेता म्हणून पाहतोय.....आपण राज्यात आहात.. .पण जेव्हा हिंदूच्या विरोधात एखादा प्रश्न निर्माण झाला तर आपण योग्य आणि निःपक्ष निर्णय घ्यावा.....कारण आपल्यातलं बरेच हिंदू खासदार धर्मापेक्षा पक्ष मोठा म्हणून वक्त बोर्डाचा निर्णय घेताना गैरहजर राहिले किंवा विरोधात मतदान झाले........त्यामूळे आपल्याला मतदान केल्यानंतर पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्यावी......
राजे तुम्ही जतीयवाद्यांच्या कळपात जायला नको होते. ज्यानी शिवाजी, शाहूजी याना त्रास दिला
संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम यांना कोणी त्रास दिला इतिहास बघा जातिवादी पक्ष हा कोणता नेमकं ठरवा हिंदू हिंदू करायचं आणि हिंदू मध्ये पण आमची जात कशी श्रेष्ठ हे दाखवायचं.
यासाठी इतिहास वाचा...मग कळेल जातीवादी कोणता पक्ष आहे.❤
आदरणीय पवार साहेब
या पुर्वी कागल मतदार संघात भारतीय जनता पक्ष स्थापन होण्यापूर्वी पास भारतीय जनता पक्ष. पक्षाचा उमेदवार विजयी झाले नाहीत तसा. विचार सोडून घ्यावा
तुतारी वाजणार समर्जित राजे आमदार होणार महाविकास आघाडीचे सरकार येणार
खोके सरकार हटाओ ❤
सलग 5 वेळा आमदार होणार्या व्यक्तिमत्वाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न . सुज्ञ मतदाते ठरवतील मतदार संघाचे भवितव्य.
कागल= पवार साहेबांचा गड❤
राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद.. शरदचंद्रजी पवार जिंदाबाद
GOOD 👍👍👍👍
100 टक्के पुढील आमदार राजे आपण होणारच
Good dicision
Best Dicision 🎉🎉
हॅंडसम हिरो विक्रम घाटगेंची (ज्युली फेम)पटकन आठवण येते …
Good decision 👌👌
Salute for Raje 🎉
100 % विजय
HM saheb fix six
उत्तूर परिसरातले 100% मतदान समरजित राजेंना
पण तुम्ही भाषणात पवार साहेबांना आगोदर बऱ्याच वेळा भेटलाय प्रवेशा बद्दल मग नाटक कशाला करता लोकानी
निर्णय घेतला😂😂
राजकारणात नविन येवु पाहणाऱ्या तरुणांसाठी समरजित राजे यांचे वक्तव्य, संयमीवृत्ती व विचार यांचे नक्की अनुकरण करावे...
Welcome
चांगला.निण्रय.घेतला.यश.नक्कीएईल.
पार्टी बदलू
लोकशाही आहे
Definately Samarjit Ghatage will win vidhansabha 2024
विजयी होणार राजेच किती पण आपटुदे मोठा नेता
राजे जिंकणार
Raje vijayi bhav🎉
Welldone❤
असे राजे कमीच, होणे आहे.
समरजीत घाटगे साहेब आपण शरदचंद्र पवारसाहेबांकडून नक्कीच निवडून येणार आहात, पण आपण पवारसाहेबांची काहीही झाले तरी साथ सोडू नये,
👌👌👌
Fix win
जय
हे निवडून येतील तुतारी वर नंतर BJP JOIN करतील
🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹🌹
राजेंना कळले आहे कागल मध्ये बीजेपी चालत नाही लवकर कळले राजे साहेब जय भीम
Only samarjeet ghatage
भावी अमदार राजेचं 100 %
राजे नक्कीच निवडून येणार
जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
विश्व एक होणा chaia
Win 100%
निवडून येणार निश्चित.
मुश्रीफ तो गयो
many many blessing 🤲🤲
❤