हे ८ नेते कोल्हापूरचे पुढचे आमदार असतील !| Kolhapur lok sabha Election 2024 | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • हे ८ नेते कोल्हापूरचे पुढचे आमदार असतील !| Kolhapur lok sabha Election 2024 | Vishaych Bhari
    महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजायला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अथक प्रयत्नांनी पक्षात पडलेली फूट भरून काढत लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाणी पाजण्याचं काम केलं. 31-17 अशा फरकाने लोकसभेची लढाई महाविकास आघाडीने जिंकली. आता घटक पक्षातील काँग्रेसने लोकसभेला 14 जागा निवडून आल्याच्या बदल्यात विधानसभेसाठी 150 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही शरद पवार यांच्या 85 व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रात 85 आमदार निवडून आणण्याची गोष्ट बोलून दाखवली आहे. लोकसभेच्या जागावाटपात जरी शिवसनेला झुकतं माप मिळालं असलं तरी त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक न झाल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना नमतं घ्यावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीमध्येही शिंदे गटानेही 7 जागा जिंकल्याने त्यांची बार्गेनिंग पावर वाढली आहे. भाजप मात्र लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने बॅकफूटवर गेला आहे. शिवसेना शिंदे गट फोडून भाजप स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल अशा शक्यताही वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. असो या चर्चा नंतरच्या आहेत. तूर्तास १० आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं काय सुरुय? इथून दिमाखदार विजय मिळवून खासदार झालेल्या शाहू महाराजांचं नाणं विधानसभा निवडणुकीत चालणार का? गत निवडणूकीत ज्या भाजपला कोल्हापूरकरांनी नाकारलं तो भाजप यंदा कोल्हापूरमध्ये मुसंडी मारणार का ? या सगळ्या चर्चा आपण आजच्या व्हिडीओत करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #kolhapurloksabha
    #kolhapur
    #kolhapurloksabha
    #kolhapurloksabha2024
    #kolhapurloksabhanews
    #kolhapurloksabhaelection
    #loksabhaelection2024
    #kolhapurloksabhaelection2024
    #loksabhaelection
    #bjponkolhapurloksabha
    #kolhapurloksabhasabha
    #kolhapurloksabhaelection
    #kolhapurloksabhabolbhidu
    #kolhapurloksabhakonjinkar
    #mahayutionkolhapurloksabhak
    #kolhapurbjpsabha
    #ajitpawaronkolhapurloksabha
    #shahumaharajkolhapurloksabha

Комментарии • 521

  • @maheshg-c4v
    @maheshg-c4v 19 дней назад +15

    कागल विधानसभा 2024 चे आमदार हे मा.समरजितसिहं घाटगे हेच असणार यात शंका नाही हे मात्र नक्की 👍👍✌️✌️

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 2 месяца назад +269

    भाजप च एकही आमदार नसणारा एकमेव जिल्हा....पुरोगामी कोल्हापूर❤

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +20

      Shett bullya...hyaveli samjel layki

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 месяца назад +19

      @@discostation4539 अशी किती जन झाल्यात, नगरसेवक कोन नाही आणि आमदार होत्यत्त झोप शांत

    • @sagarsuryavanshi5050
      @sagarsuryavanshi5050 2 месяца назад

      @@discostation4539Lavdya tula gharat khayla daal ny.. itha kay shetta upadtoys

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys 2 месяца назад

      कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
      इचलकरंजी - प्रकाशआण्णा आवाडे
      हातकणंगले - अशोकराव माने
      हे भाजपचे आमदार असतील

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 месяца назад +17

      2014 la ek pan congress aamdar navta....shettacha purogami

  • @sushantkalekar4013
    @sushantkalekar4013 2 месяца назад +18

    आमदार राजेसमरजितसिंह घाटगे कागल 2024 फिक्स

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 2 месяца назад +1

      Nahi yet

  • @Bhumata-iv6bz
    @Bhumata-iv6bz 2 месяца назад +60

    2014 ची पुनरावृत्ती होणार ✌🏻 उल्हास दादा पुन्हा आमदार होणार🚩 एकच वादा उल्हास दादा🔥💯

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 2 месяца назад +27

    राजेश पाटील पुन्हा आमदार होणार नाहीत , ते बेळगावला राहायला असतात...जनतेच्या सुख दुःख याच्याशी त्यांचा काहीहिं संबंध नाही...एकवेळ भाजप नेते शिवाजीराव पाटील होतील हे नक्की...

  • @shravangurav9527
    @shravangurav9527 Месяц назад +6

    चंदगड आमदार मा.शिवाजीराव पाटील साहेब 🎉

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 2 месяца назад +71

    कोल्हापुरात महाविकास आघाडीचे अंदाजे 7 ते 8 आमदार होतील
    Only one Banti Saheb

  • @hujju__99
    @hujju__99 2 месяца назад +6

    कोल्हापुर जनतेच्या मनातील एकच उत्तर मा श्री राजेशजी क्षीरसागर साहेब 💯👑🦾🔥

    • @user-ou2fh5vm7s
      @user-ou2fh5vm7s 2 месяца назад

      😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 месяца назад

      फक्त, शिवसेना व आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024 👑🏹🚩💯✌

  • @shrikantpatil8594
    @shrikantpatil8594 2 месяца назад +74

    राधानगरी मध्ये बदल हवा.....कारण कॉन्ट्रॅक्टर लॉबी पोसली जात आहे......विचार करावा

    • @nileshpatil3962
      @nileshpatil3962 2 месяца назад +3

      ✅✅✅✅

    • @shitalgalande6113
      @shitalgalande6113 2 месяца назад +6

      राधानगरी मध्ये ह्यावेळी के पी पाटील आमदार होणार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष्यतून

    • @suniljathar6521
      @suniljathar6521 2 месяца назад

      शरद पवार आदी त्यानां दनक्यान पाडनार
      ​@@shitalgalande6113

    • @samadhandabhole5745
      @samadhandabhole5745 2 месяца назад +4

      के पी पाटील यांना लांबडा घोडा लागनार आहेत असं मतदार संघात लोक बोलतात

    • @SuyashSasane-gh2lk
      @SuyashSasane-gh2lk 29 дней назад

      ​@@samadhandabhole5745tu konta Ghoda lagnar

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 2 месяца назад +8

    शाहू महाराज यांच्या विजयाचे खरे शिल्पकार हे पि एन पाटील साहेब आहेत त्यांनी करवीर मधून एक लाखाचे मताधिक्य दिले आहे....
    पि एन पाटील साहेब.....🙏

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 Месяц назад +5

    कागल मध्ये फक्त मुश्रीफ साहेब हे निवडून येणार आहे. संपला विषय ❤

  • @RandhirPatil-yh3nv
    @RandhirPatil-yh3nv 2 месяца назад +6

    महायुती
    शिरोळ
    इचलकरंजी
    शाहुवाडी
    हातकलंगडे
    कागल
    चंदगड
    उत्तर कोल्हापूर
    राधानगरी
    आघाडी
    करवीर
    दक्षिण
    हाच निकाल असणार 💯✔️

  • @pratikkumbhar5541
    @pratikkumbhar5541 2 месяца назад +39

    दादा विनय कोरे सावकार साहेबांचा २०१९ ला अल्पशा मतांनी नाय तर तब्बल २८,००० मतांनी विजय झालायं जरा माहिती निट घ्या 👍

    • @Patil1147
      @Patil1147 13 дней назад +2

      पैसा वाटुन आला या वेळी पैसा वाटुन पडणार मी ऐक शाहूवाडी कर

  • @kiranganachari2061
    @kiranganachari2061 19 дней назад +2

    करवीर मध्ये येऊन जरा जनतेतून एक्झिट पोल घ्या समजेल तुम्हाला करवीर मध्ये फक्त चंद्रदीप नरके यांची हवा आहे

  • @rajarambharmal2847
    @rajarambharmal2847 2 месяца назад +9

    राधा नगर चा एकच निर्धार घराघरात पोहोचलेला प्रकाश राव पुन्हा आमदार

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 2 месяца назад +7

    कागल फिक्स आमदार समरजितसिंह घाटगे🚨👑✌🏻🚩

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 Месяц назад +4

    विशालगड प्रकरणानंतर कोल्हापूर मध्ये शाहू महाराज यांच्या बद्दल तीव्र नाराजी आहे...ती विधानसभेला दिसून येईल.....

  • @pramodsancheti4550
    @pramodsancheti4550 2 месяца назад +14

    विजय महाविकास आघाडीचाच होणार ह्यात तीळमात्र शंका नाही ||

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 месяца назад +90

    इचलकरंजी मध्ये परिवर्तन अटळ आहे 💯
    बंटी पाटील सरकार म्हणतील तोच आमदार 🤞💯

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 2 месяца назад +10

      एकतर मदन कारंडेना तिकीट दिलं पाहिजे मग चिन्ह तुतारी असो किंवा पंजा.
      नाहीतर मुलाला इस्लामपूरात उतरवून स्वतः जयंत पाटलांनी इचलकरंजीतून निवडणूक लढवावी.
      नाहीतर मग बाकी सगळे नगरसेवक हे आवाडे-हाळवणकर जोडगोळीची जी हुजूरीच करतात.

    • @abhijeet9822
      @abhijeet9822 2 месяца назад +8

      ST Sarkar Fix✌🏻✌🏻

    • @deepakkore4094
      @deepakkore4094 2 месяца назад +6

      इचलकरंजी चा वाघ संजय तेलनाडे सरकार फिक्स आमदार

    • @nitinjamdar7495
      @nitinjamdar7495 2 месяца назад +3

      ST Sarkar fix Aamdar aahet

    • @abhikatkar5371
      @abhikatkar5371 2 месяца назад +1

      St 🎉💐

  • @user-ff9jc6oe1w
    @user-ff9jc6oe1w 2 месяца назад +75

    चंद्रदीप नरके वयोवृध्द नाहीत तसेच चेतन नरके हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 2 месяца назад +3

      निवडून येणार चंद्रदीप नरके ❤🎉

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 2 месяца назад

      शक्य नाही ​@@user-wf4uo3pt6o

    • @MaheshPatil-hc7iw
      @MaheshPatil-hc7iw 2 месяца назад +1

      चुकिची माहिती देतात 😂😂😂

    • @Saurabhpatil1188
      @Saurabhpatil1188 2 месяца назад +1

      आता विधानसभेत एकचं आवाज घुमणार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेबचं✌️✌️

    • @sanketnesarkar2312
      @sanketnesarkar2312 2 месяца назад +2

      Matimand reporter

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 месяца назад +1

    खुप छान विश्लेषण धन्यवाद

  • @sachintelvekar-q3f
    @sachintelvekar-q3f 15 дней назад +1

    कागल 273 विधानसभा आमदार मा.राजे समर्जित घाटगे साहेब

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 2 месяца назад +54

    फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦

  • @sachinpatil2156
    @sachinpatil2156 2 месяца назад +20

    Only Rahul Patil

  • @user-zy3ks5kp8g
    @user-zy3ks5kp8g 2 месяца назад +15

    शाहूवाडी पन्हाळामध्ये🔥 वनवे,👑विनय कोरे सावकर

  • @DeepakParte-g9t
    @DeepakParte-g9t 2 месяца назад +20

    विनय कोरे पुन्हा आमदार होनार आणी पारड जड आसणार

  • @amolpalkar5199
    @amolpalkar5199 2 месяца назад +15

    कागल समर्जीत
    राधानगरी kp पाटील
    दक्षिण- अमल
    चंदगड - शिवाजी पाटील
    करवीर- राहुल पाटील
    उत्तर / महायुती देईल तो निश्चित

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 месяца назад +2

      निवडणूक घेऊया का तू म्हणशील ट्स व्हॉट्स ऍप बर घेऊया निवडणूक😂😂😂😂

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 2 месяца назад +1

      करेक्ट

    • @uttampatil4601
      @uttampatil4601 2 месяца назад

      वाट बघत बस

    • @pappuvinci
      @pappuvinci Месяц назад +1

      बरोबर

    • @kiranganachari2061
      @kiranganachari2061 19 дней назад

      करवीर मध्ये चंद्रदीप नरके फक्त

  • @sagarindulkar1288
    @sagarindulkar1288 Месяц назад +6

    संजय मंडलिकांचा संपर्क कमी पडला म्हणून कॉग्रेसला मत जादा पडली भावा

  • @abhijitpatil-bd7wc
    @abhijitpatil-bd7wc 2 месяца назад +16

    माझ्या माहितीप्रमाणे सदरची माहिती गांज्या पिऊन घेतली आहे वाटत..

  • @dnyaneshwarmore3254
    @dnyaneshwarmore3254 2 месяца назад +4

    चंदगड मध्ये आमदार फक्तं राजेशदादा पाटिल

  • @sk-sam
    @sk-sam 2 месяца назад +33

    शाहूवाडी मध्ये फक्त सत्यजित आबा

  • @ShridharBachate
    @ShridharBachate 2 месяца назад +18

    राहुल पी एन पाटील.. भैय्या करवीर चे आमदार ✋

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux 2 месяца назад +26

    कोल्हापूर करांनी डेव्हलोपमेंट वर मतदान करावे, मागील 5 वर्षात काहीही डेव्हलोपमेंट झालेली नाही, आय टी कंपनी आलेल्या नाहीत त्यामुळं रोजगार नाही, मुले शिकून पुण्या मुंबई मध्ये कामासाठी जात आहेत, रोड infrastructure नाही, गुंडगिरी वाढली आहे, पोलीस निष्क्रिय आहेत.....
    त्यामुळे विचार करून मतदान करावे

    • @vishaldesai2086
      @vishaldesai2086 2 месяца назад +1

      Aagadi barobar

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 2 месяца назад +2

      Maharashtra government ch kam ahe te virodhi pakshach nhi

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 2 месяца назад

      Congress che 8 amdar ahet tyna vichara ki

    • @dipakmane3599
      @dipakmane3599 2 месяца назад

      Chandrakant patil he mothya padavr hote te karu shakale aste pan kay upayog nahi techa

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 2 месяца назад

      @@dipakmane3599 5 varsh dili tyt kay karnar

  • @mr_pramod_kamble3564
    @mr_pramod_kamble3564 2 месяца назад +8

    राधानगरी,भुदरगड,आजरा या तालुक्यांचा कायापालट करनारे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबिटकर साहेब💯 🙌🏻💥

  • @rahulnikam1941
    @rahulnikam1941 2 месяца назад +8

    Vinay Kore Savkar 2020

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 2 месяца назад +22

    करवीर विधानसभा मतदारसंघातून चेतन नरके साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उभे करावे

  • @AnilJadhav-mr3df
    @AnilJadhav-mr3df Месяц назад +3

    कागल चे परमनंट आमदार मुश्रीप साहेब

  • @sunnypatil0304
    @sunnypatil0304 2 месяца назад +16

    इचलकरंजी मध्ये संजय तेलनाडे हेच आमदार होतील नवीन चेहरा...

  • @user-cg7dh5ym7y
    @user-cg7dh5ym7y 2 месяца назад +3

    कोल्हापूर दक्षिण विधानसभा व उत्तर विधानसभा दोन्ही मतदरसंघात हिंदुत्ववादी संघटनांच्या मतदानावर महायुती म्हणून निवडून येणार

  • @Sunilmaingade.
    @Sunilmaingade. 2 месяца назад +8

    कट्टर आबा प्रेमी 💪💯🔥

  • @vijaypatil5641
    @vijaypatil5641 2 месяца назад +13

    इचलकरंजीत संजय तेलनाडे सरकार फिक्स आमदार

  • @shubhamdafale7663
    @shubhamdafale7663 2 месяца назад +34

    कोल्हापूर आणि भाजप कधीच नाही 😂 हे समीकरण नाही जमत भले काही नेते खोबरे तिकडे चांगभले केले तरी पण 😂😂

    • @vijayaswale5402
      @vijayaswale5402 13 дней назад +1

      जरा सुधरा म्हनूण खडेमय रस्ते आहेत

    • @shubhamdafale7663
      @shubhamdafale7663 13 дней назад

      तु खुप सुधारला आहे भाकरी आहे का खायला आला मोठा😂​@@vijayaswale5402

  • @VishalPatil-tr5sk
    @VishalPatil-tr5sk 2 месяца назад +17

    करवीरमध्ये फक्त राहुल भैया निवडून येणार

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 2 месяца назад +1

      थांब जरा फार मोठा गेम होणार आहे याचा🤣

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 2 месяца назад +2

    बाळासाहेबाचा आदेश कोल्हापूरात उत्तर मध्ये राजेश दादा

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +4

    NH4, कोल्हापूर विमानतळ, शक्तीपीठ हायवे, कोल्हापूर रत्नागिरी हायवे सहा पदरिकरण, थोडे थांब अफवा गँग कायमची घरात बसेल 🙏

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 2 месяца назад

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 месяца назад +26

    दक्षिण पर्मनंट आमदार - ऋतुराज पाटिल फिक्स 💸🔜💯

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @sagarsuryavanshi5050
      @sagarsuryavanshi5050 2 месяца назад +3

      @@discostation4539Hyo hasla bagha shemna 😂

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +2

      @@sagarsuryavanshi5050 mg tujya aaicha Dana ka dukat ahe??

    • @sagarsuryavanshi5050
      @sagarsuryavanshi5050 2 месяца назад

      @@discostation4539 karan me tujhya aaichya pucchit paay ghatlay aai zavadya

    • @sagarsuryavanshi5050
      @sagarsuryavanshi5050 2 месяца назад +3

      @@discostation4539 tujhya aaila hepalya mula fodrya

  • @Rajpatil7011
    @Rajpatil7011 2 месяца назад +18

    शिरोळ विधानसभा:- मा.आमदार उल्हास दादा पाटील..✌🏻👑🚩

  • @kiranganachari2061
    @kiranganachari2061 19 дней назад +1

    भिडु साहेब करवीर मध्ये फक्त चंद्रदीप नरके यांची हवा आहे

  • @FirojSolapure
    @FirojSolapure 2 месяца назад +2

    चंदगड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस अप्पी पाटील साहेब...

  • @kiranwalake9307
    @kiranwalake9307 Месяц назад +1

    आरे ह्यो काय महाविकास आघाडी च्या बाजूनच जास्त बोलतंय की 😂😂😂

  • @kiranmahajan7769
    @kiranmahajan7769 2 месяца назад +20

    शाहूवाडी फक्त सावकर

  • @user-hb7qt9lz4e
    @user-hb7qt9lz4e 2 месяца назад +4

    Fact Abitkar saheb
    Radhanagri vidhansabha

  • @lahugawade8998
    @lahugawade8998 Месяц назад +1

    पुन्हा राजेश पाटील आमदार फिक्स कारण ते कायमच बेळगाव ला राहतात बेळगावात राहून आमदार झालेत ते फक्त बेळगावात राहतात पण पूर्ण दिवस भर तालुक्यातील लोकांची कामे करतात

  • @KrishnatMagar-ot7rh
    @KrishnatMagar-ot7rh Месяц назад +1

    नवे पर्व युवा सर्व

  • @siddheshvarne7500
    @siddheshvarne7500 2 месяца назад +11

    राधानगरीत अबिटकर परत एकदा आमदार होतील .... कामं जोरात आहेत त्यांची

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 2 месяца назад +19

    अमरीश घाडगे शिवसेना कागल ठाकरे गट विजयी होतील

  • @prakashnalawade9536
    @prakashnalawade9536 2 месяца назад +1

    विश्लेषण छानच

    • @prakashnalawade9536
      @prakashnalawade9536 2 месяца назад

      विश्लेषण छान आहे. पण काही ठिकाणी चुक आहे. ती सुधारणे गरजेचे

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 2 месяца назад +15

    पन्हाळा शाहूवाडी मधे फक्त आमदार विनय कोरे साहेब च

  • @gouravlavate3987
    @gouravlavate3987 2 месяца назад +3

    इचलकरंजीत आमदार संजय तेलनाडे फिक्स✌️

  • @ayajshaikh3204
    @ayajshaikh3204 2 месяца назад +3

    इचलरंजीतील आमदार फक्त आणि फक्त संजय तेलनाडेच असतील

  • @babasahebsangle5340
    @babasahebsangle5340 Месяц назад +2

    Only H M

  • @Rajjadhav-r3c
    @Rajjadhav-r3c 15 дней назад

    कोल्हापूर उत्तर मधून मा.राजेश क्षीरसागर साहेब दादा हेच निवडून येणार

  • @ashishkamble8003
    @ashishkamble8003 2 месяца назад +1

    चंदगड मध्ये आमदार राजेश पाटील यांना कुपेकर घराण्याने माघार घेऊन मदत केली यावेळी तस होणार नाही ..जनता आता खूप हुशार आहे

  • @shivtejsunilraowani2525
    @shivtejsunilraowani2525 2 месяца назад +18

    हातकणंगले 2024.. दलित मित्र अशोकराव माने (जनसुराज्य शक्ती ) फिक्स आमदार

  • @iamominsir7988
    @iamominsir7988 2 месяца назад +4

    सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार.

  • @vinayakbabanavar5105
    @vinayakbabanavar5105 2 месяца назад +4

    भावी आमदार संजय तेलनाडे सरकार

  • @MaheshPatil-hc7iw
    @MaheshPatil-hc7iw 2 месяца назад +4

    प्रथमेश नरके साहेब 52 वर्षचे असतिल वय झालेले नाही चेतन नरके साहेब भाऊ आहेत मुलगा नाहीत 😂😂😂😂

    • @omkarrokade7144
      @omkarrokade7144 2 месяца назад

      Ani te chandradip narke ahe
      Prathmesh narke nahi 😅

  • @shashikantpatil1534
    @shashikantpatil1534 2 месяца назад +3

    माहीती घ्या आणि विश्लेषण करा. चंद्रदीप नरके साहेब आजुनही तरुण आहेत. कुणाचा मुलगा कोण हे माहीती घेऊन विश्लेषण करावे. हि विनंती.

    • @user-cg7dh5ym7y
      @user-cg7dh5ym7y 19 дней назад

      चंद्रदीप नरके साहेब यांना आमदार करणे हे आपले कर्तव्य आहे ही कीतीही फेक न्यूज टाकून बोळुदेत मतदार आपल्याबरोबर

  • @karanpatil2201
    @karanpatil2201 2 месяца назад +1

    कोल्हापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघाचा ढाण्या वाघ राहुल पाटील👑🔥💯

  • @SandeepDesai-sq7yj
    @SandeepDesai-sq7yj 2 месяца назад +9

    राधानगरी मतदार संघाची विकासाच्या बाबतीत प्रति बारामती बनविण्याच्या वाटेवर असणारे कार्य सम्राट आमदार प्रकाशराव आबिटकर 🚩🚩

  • @UmeshPotdar-r8n
    @UmeshPotdar-r8n 15 дней назад

    या वेळी परिवर्तन होणार राजे समरजितसिहं घाटगे निवडून येण्याची शक्यता खूप जास्त आहे

  • @atulharage3368
    @atulharage3368 2 месяца назад +6

    Ichalkarji S T Sarkar

  • @santoshmagdum22
    @santoshmagdum22 11 дней назад

    कोल्हापूर दक्षीण विकास पुरुष अमल महाडिक विजयी होणार 💯

  • @vivekanandghosalkar5046
    @vivekanandghosalkar5046 Месяц назад +1

    सावकर फिक्स आमदार 🔥🔥🔥

  • @RohitSambarekar
    @RohitSambarekar 5 дней назад

    शिवाजीराव पाटील साहेब ❤❤️‍🔥💥💥💥

  • @unknownmember8268
    @unknownmember8268 2 месяца назад +17

    इचलकरंजी मध्ये यंदा परिवर्तन अटळ आहे
    आमचं ठरलंय
    वारं फिरलंय
    यंदा आमदार आमचे सरकार
    संजय तेलनाडे

  • @akshaypatil8073
    @akshaypatil8073 2 месяца назад +3

    साहेब मागले विनय कोरे सावकर साहेब अल्पशा मताने नाही निवडून आले तर तब्बल 28 हजार च्या फरकाने निवडून आले आहेत आणि 2014 ला आबा फक्त 200 मताने निवडून आले होते आम्ही घ्यावे तर सावकार साहेब 50,000 च्या फरकाने निवडून येणार आहेत.

    • @ajitpatil1212.
      @ajitpatil1212. 2 месяца назад

      40,000 मतांच्या वर निवडून येणार सावकार साहेब

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 месяца назад +16

    Dakshin madhe fakt 6000 cha lead aahe😂😂😂😂😂

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 месяца назад +7

      अरे काय त्या लीड च घेऊन बसल्यास, 2019 अमल महाडिक आमदार असताना सुधा दक्षिण मधून लोकसभेला बंटी पाटील यानी 5,670 लीड दिलंय, आणि विधानसभेला direct 43,000, कशावरुन काय पण अंदाज लावू नको ❤❤

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +1

      ​@@EMRAAN_SONGS tu bg na 2024 juna ky sangt ahes ???

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад

      ​@@EMRAAN_SONGSdevelopment ky shett Keli ky patil ne???

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys 2 месяца назад +3

      यावेळी अमल किंवा शोमिका महाडिक जिकणार
      कोल्हापूर कर धक्कादायक निकालासाठी प्रसिद्ध आहेत

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 месяца назад +4

      @@discostation4539 अरे आता मोदी कड बघून मतदान होणारं नाही आणि bjp एकट लढणार आहे त्यामूळे तिथे मित्रपक्षांची मदत होणारं नाही त्यांना, आणि स्थानिक संस्था बंटी पाटील यांच्या कडे आहेत, आणि पैसा पोत्यान वाटणार आहे, त्यामूळे बंटी पाटील जड जाणार आहे

  • @user-cg7dh5ym7y
    @user-cg7dh5ym7y 2 месяца назад +1

    कोल्हापूर जिल्ह्यातील सहा ते सात आमदार महायुती म्हणून निवडून येणार

  • @amudesai6793
    @amudesai6793 2 месяца назад +18

    राधानगरी आ. प्रकाश आबिटकर कायम 👍🏻

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 месяца назад +17

    फक्त सत्यजित आबा

  • @vinayakpatil4582
    @vinayakpatil4582 2 месяца назад +9

    अत्यंत चुकीचं विश्लेषण आहे. चंद्रदिप नरके वयस्कर नाहीत चेतन नरके त्यांचं भाऊ आहेत..

  • @sagarindulkar1288
    @sagarindulkar1288 14 дней назад +1

    फक्त प्रकाश आबिटकर

  • @vishantkambale6834
    @vishantkambale6834 2 месяца назад +4

    शिरोळचा आमदार राजेंद्र पाटील यड्राकर फिक्स

  • @manishchindage8325
    @manishchindage8325 2 месяца назад +8

    संजय बाबा घाटगे गट वगळून कागल तालुक्यामध्ये राजकारण करता येत नाही

  • @shahrukhmujawar2126
    @shahrukhmujawar2126 2 месяца назад +6

    मा. श्री.संजय शंकरराव तेलनाडे ( सरकार )

  • @pappuvinci
    @pappuvinci Месяц назад

    वाट पहा... कोण किती आमदार येतात... निकाल पाहून मुळव्याध होईल...

  • @sureshkamble6809
    @sureshkamble6809 2 месяца назад +1

    चंदगड मतदारसंघातून माननीय गोपाळराव पाटील साहेब काँग्रेस कडून आहेत

  • @babasahebsangle5340
    @babasahebsangle5340 Месяц назад +4

    मुश्रीफ साहेब 50.000 ईतक्या फरकाने सिक्स मारणार

  • @VishalChavan-iv1ej
    @VishalChavan-iv1ej 2 месяца назад +15

    कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
    कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
    करवीर - राहुल पाटील
    कागल - हसन मुश्रीफ
    चंदगड - राजेश पाटील
    राधानगरी - प्रकाश आबिटकर
    हातकणंगले - अशोकराव माने
    शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर
    इचलकरंजी - प्रकाश आवाडे
    शाहुवाडी - पन्हाळा - विनय कोरे
    हे २०२४ चे आमदार असतील

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 2 месяца назад +5

      कोल्हापूर दक्षिण पर्मनंट आमदार ऋतुराज पाटील दादा ❤

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys 2 месяца назад

      राधानगरी भुदरगड मधून जर AY पाटील काँग्रेस च्या तिकीट वरती लढले तरच निवडून येतील,
      कोल्हापूर मधून सत्यजित कदम किंवा कृष्णराज महाडिक यांना तिकीट दिले पाहिजे
      शिरोळ मध्ये जर स्वभिमानी ने उमेदवार हुभारला तर परत राजेंद्र पाटील येणार,
      हातकलंगेल मध्ये तिरंगी लढत झाली राजू आवळे vs मिनचेकर vs अशोकराव माने तरच माने निवडून येतील
      चंदगड मध्ये शिवाजी पाटील यांनी राजेश पाटलांना साथ दिली तर राजेश पाटील पुन्हा आमदार ,
      करवीर मध्ये राहुल पाटील फुल्ल स्पीड ने येणार
      कागल मध्ये मुश्रीफ यांना समरजित घाटगे बाय देणार की लढणार यावरती सगळी गणिते अवलंबून आहेत
      कोल्हापूर दक्षिण मध्ये जनतेची पसंती अमल आहे

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 2 месяца назад +1

      करवीर चंद्रदीप नरकेसो🎉❤

    • @user-gf5wr6bb2t
      @user-gf5wr6bb2t 2 месяца назад

      ईकङून तिकडे ऊङया मारणारा निवडून येत नाही

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 месяца назад

      पूर्ण चुकीचा अंदाज

  • @ShivhariShelke-uf5pn
    @ShivhariShelke-uf5pn 2 месяца назад +17

    कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे

  • @babasopatil401
    @babasopatil401 2 месяца назад +12

    शाहुवाडी पन्हाळा ऐकच वाघ वारणेचा

    • @deepakshelar9299
      @deepakshelar9299 2 месяца назад +10

      पैसे घेणारा बोका लोकांची बिल नाही दिलीत

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 2 месяца назад

      ​@@deepakshelar9299अफवा गँग महाराष्ट्रात दाखल 😂😂😂 भडव्या तो काय भेंचोद पाटील आहे का हप्ता घ्यायला 😂

  • @advr3585
    @advr3585 2 месяца назад +12

    फडणवीस ची मस्ती विधानसभेमधे पण जिरणार आहे 😂😂

  • @vijaybhandurge-km5wh
    @vijaybhandurge-km5wh 2 месяца назад +2

    घरी बसून सर्व्हे करू नका चंदगड मध्ये येऊन सर्व्हे करा समजेल भावी कोण आमदार होणार आहेत ते

  • @samadhandabhole5745
    @samadhandabhole5745 2 месяца назад +4

    राधानगरी प्रकाश आबिटकर लांब फरकाने निवडणूक जिंकणार

  • @jayantjadhav-pu8jg
    @jayantjadhav-pu8jg 2 месяца назад +1

    राधानगरी फक्त ए वा पाटील

  • @kiranganachari2061
    @kiranganachari2061 19 дней назад

    जनतेला आपल कुटुंब म्हणून त्यांची जबाबदारी स्विकारणारा आमदार हवा आहे म्हणून करवीर मध्ये फक्त चंद्रदीप नरके यांची हवा आहे

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds 2 месяца назад +1

    इचलकरंजी मध्ये हाळवणकर रिटर्न एकच हवा चालू आहे!

  • @rahulpatil9999
    @rahulpatil9999 15 дней назад

    जरांगे जय हो