Это видео недоступно.
Сожалеем об этом.

इंडिया आघाडीची विशाळगडावर मदत हे पुतणा मावशीचे प्रेम- खासदार धनंजय महाडिक | Tarun Bharat News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • #TarunBharat #marathiNews #dhananjaymahadik #vishalgad #politics #satejpatil
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

Комментарии • 100

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Месяц назад +16

    14-15 वर्षमागे, आपण कोणत्या सरकार मधे होता, आपले वडील आपा महाडिक कुटला पक्षात होते मग ह्याच्यावरून असे लक्षात येते की तुम्हीच त्यांना साथ दिली असं मानावं का

  • @akshaysadole9848
    @akshaysadole9848 Месяц назад +15

    तुम्ही आम्हाला सांगु नका तुम्हाला पहिला गुलाल बंटी साहेबांच्या मुळे लागला आहे. आणि अतिक्रमण बदल जर विशाळगडच्या बोलाल तर तिथ हिंदू लोक पण आहेत . मग तुम्ही का केली नाही मदत त्या लोकांना तुम्हाला बंटी साहेबांच्या वर टीका केल्याशिवाय जमत नाही.

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys Месяц назад +1

      बंटीला पहिला गुलाल हा आप्पा मुळे लागला,
      राजकारणाचा बाप कितीही झाले तरी अप्पाच आहेत,
      हे कोल्हापूर ला माहीत आहे

  • @Om-zp8qt
    @Om-zp8qt Месяц назад +22

    ज्याच्या बोलण्याला काडीचही वजन नाही असा नेता म्हणजे आदरणीय चुन्ना महापडिक

  • @SalSwaVlogs
    @SalSwaVlogs Месяц назад +31

    गजापुर गांव अतिक्रमित नाही, गजापुर आनी विशालगढ़ अतिक्रमण यांचा काहिही संबध नाही, आपन खोट नरेटिव पसरवताय, मि तुमचा कट्टर समर्थक होतो पण ह्यवेलेस आपन चुकीचे आहात, इतकी वर्ष आपनास समर्थन दिल्याचे दुःख वाटतय 😡

    • @shreekantbore173
      @shreekantbore173 Месяц назад +2

      True

    • @amolshinde1284
      @amolshinde1284 Месяц назад +1

      Same here

    • @rahulkharade808
      @rahulkharade808 Месяц назад

      गजापुरवाल्यांचे ही अतिक्रमणे आहेतच विशाळगडावर

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 Месяц назад +9

    भाजपने ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत पडळकर हे पाळलेले आहेत शरद पवारांच्या वर बोलायला. या पद्धतीने कोल्हापूरची ह्याला पाळलेला आहे भाजपने त्यांच्यावर बोलायला

  • @sureshmane631
    @sureshmane631 Месяц назад +35

    बंटी पाटील सर्वसमावेशक नेते❤

    • @user-mm6co9wu9i
      @user-mm6co9wu9i Месяц назад +1

      😂😂😂😂

    • @arvindkilledar4670
      @arvindkilledar4670 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Месяц назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

    • @rahulkharade808
      @rahulkharade808 Месяц назад

      😂😂😂

  • @ranjitgayakwad3686
    @ranjitgayakwad3686 Месяц назад +9

    जलील जे बोलत आहेत त्याची स्क्रिप्ट भाजपा कडुन आलेली आहे

  • @komalgurav847
    @komalgurav847 Месяц назад +10

    राजकारण करू नका साहेब
    कोल्हापुरात किंग बंटी

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal Месяц назад +26

    राज्यसभा खासदार आज जागे झाले उठायचे आणि बंटी पाटील यांच्यावर टीका करायची यासाठी खासदार झाला काय

    • @ganeshpatil-mq9cg
      @ganeshpatil-mq9cg Месяц назад +2

      😂😂😂😂😂😂😂 हेला भाजपाने एवढ्या साठी घेतलाय.....
      आता चार दिवसांनी हा आलाय..... म्हणजे वातावरण बघायचे आणि स्पेस घेऊन बोलायचे.
      आता ह्यो काडी लावून रिकामा 😂😂

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES Месяц назад +2

      निवडणुकीत भाजप चे काम केले नाही..

  • @ranjitgayakwad3686
    @ranjitgayakwad3686 Месяц назад +13

    महाडीक साहेब तुम्हांला अतिक्रमण कोनत आहे ते माहीती नाही…

  • @komalgurav847
    @komalgurav847 Месяц назад +5

    खुर्चीवर बसून बोलायचं बंद करा
    हा फक्त बंटीवर बोलतो

  • @user-nl7nk3vy6z
    @user-nl7nk3vy6z Месяц назад +11

    काय माहिती नसेल तरी आपण काय बोलायचं

  • @anandkamble3164
    @anandkamble3164 Месяц назад +1

    तुम्ही बंटी पाटील साहेबाच्यावर कशाला ठीका करता साहेबाचे कार्य काय आहे हे जनतेला माहित आहे तुम्ही कितीही दोन समाजात भांडण लावता हे जनतेला माहित आहे

  • @sandeepkumarsandeepkumar4916
    @sandeepkumarsandeepkumar4916 Месяц назад +8

    तुम्ही काहीही बोला पण तुम्हाला माहित आसुदे कि ज्या ठिकाणी हि प्रकरण घडल आहे ते ठिकाणचा खसदार कोण तुमच्या महायुतीचा आहे आणि आताचा पालकमंत्री तुमचाच आहे उगचच म वि का बोलायच आणि राजकारण करायच

  • @ramdasulape2079
    @ramdasulape2079 Месяц назад +3

    काय पण खोटे बोलताय, माहिती घेऊन बोला

  • @nileshthanekar225
    @nileshthanekar225 Месяц назад +3

    फक्त बंटी साहेब

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 Месяц назад +2

    Only banty patil saheb ❤❤

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 Месяц назад +4

    कोल्हापूरचा दुर्दैव आहे महाडिक सारखा माणूस कोल्हापुरात राहतो

  • @tejasmagdum9252
    @tejasmagdum9252 Месяц назад +2

    साहेब अगदी बरोबर

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Месяц назад +13

    हिंदू-मुस्लीम लावायचं सोडा महागाई गॅस तेल डिझेल पेट्रोल बेरोजगारी हे प्रश्न घेऊन विकास करा विकास वर बोला

  • @komalgurav847
    @komalgurav847 Месяц назад +2

    दुसऱ्याच बंद करा
    तुमच काय म्हणणं आहे ते बोला
    हा फडणवीस 2😅😅😅😅
    स्वतः च काय बोलत नाही दुसऱ्याच सांगत बसतोय 😅😅

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 Месяц назад +2

    तू दंगल दंगलीवर काय बोलला नाहीस

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi Месяц назад +1

    2014...ला बंटी पाटील होते म्हणून तू खासदार झालास ......नाही तर.....घरी बसला अस्तच

  • @anilpatil8501
    @anilpatil8501 Месяц назад +6

    साहेब, राजकारण, नको

  • @imransayyad8080
    @imransayyad8080 Месяц назад

    गजापुर येथील मज्जितवर हल्ला करणारे शिव भक्त असू शकत नाही.. हल्ला करणारे नराधमा चा जाहीर निषेध जाहीर निषेध
    ⚫⚫❌⚫⚫❌⚫⚫⚫❌

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 Месяц назад +1

    1 no jatiwadi munna

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 Месяц назад +3

    Only banti Patil 🎉

  • @sanjayjadhav8080
    @sanjayjadhav8080 Месяц назад +3

    काय घंटा माहीत नाही तुम्हाला...

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Месяц назад +5

    जाती vadi. Bjp ajenda

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi Месяц назад +1

    Bjp महाडिक हटाव कोल्हापूर वाचवा

  • @jubermusharif3822
    @jubermusharif3822 Месяц назад +2

    खासदार तुमच्याच पक्षाचा आहे

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Месяц назад +3

    या धनंजय महाडिक नामक व्यक्तीला मी आज पहिल्यांदा ऐकत आहे. याच्या बोलण्यातून फक्त धार्मिक द्वेष ऐकू येत आहे. एका विशिष्ट समाजाबद्दल याच्या मनात खूप मोठा आकस दिसून येत आहे. खूप विषारी विचारांचा हा माणूस दिसतोय.

  • @komalgurav847
    @komalgurav847 Месяц назад +2

    लवकर जाग आली 😂😂😂

  • @Hasantakildar
    @Hasantakildar Месяц назад +1

    😂😂😂हसू येतंय असल्या नेत्यावर

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 Месяц назад +1

    सर्व हिंदू यांनी काँग्रेस च जबाबदार आहे.

  • @bhavakannakamati1857
    @bhavakannakamati1857 Месяц назад

    Shambhaji Raje action 101/ right aahe ,-jai hind!!

  • @babatamboli1746
    @babatamboli1746 Месяц назад +1

    अतिक्रमण काढलाच पाहिजे पण हे काम शासनाचा आहे का उगाच कोणी बी येईल आणि कुणालाबी मारत सुटेल

  • @shridhargadgil55
    @shridhargadgil55 Месяц назад +1

    साहेब ह्या कोल्हापूर ने तुम्हाला पण. मतदान केले आहे. तेंव्हा हे प्रकरण शांत झालं पाहिजेल ह्या साठी प्रयत्न करावेत
    आणि अतिक्रमण कोणाच ही असुदे ते बांधताना च लोकांनी थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजेल.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Месяц назад +4

    दिशाभूल karu naka

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 Месяц назад +1

    आहो तुमची सत्ता आहे. अतिक्रमनाची गोष्ट बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. त्यावेळी आपण काय केले?

  • @harunshaikh7981
    @harunshaikh7981 Месяц назад +1

    अतिक्रमन काढलंच पाहिजे पण
    हे काम प्रशासनाच आहे, यांना काय अधिकार

  • @jubermusharif3822
    @jubermusharif3822 Месяц назад +2

    दिशा भुल करू नका

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 Месяц назад

    विषय काय आपण बोलतोय कुणाला हे जेला कळत नाही तेचा काय उपयोग
    यात विशाळगड अतिक्रमण विषय राहिला बाजूला हेज वेघळच

  • @user-gs5ys4in8j
    @user-gs5ys4in8j Месяц назад +4

    झाले 4 दिवस आता

  • @user-kq6es6zc6w
    @user-kq6es6zc6w Месяц назад +9

    मुन्ना साहेब अभिनंदन पण मी एकच बोलतो विशाळगडावर दारूच्या बाटल्या मटणाचे तुकडे सगळे रस्त्यावर पडलेत त्याला कोण कारणीभूत आहे आम्ही पण जातो मुस्लिम लोक नुसतं लुटतात पाण्याला जेवणाच्या भांड्याला देवाच्या हाराला तुऱ्याला सगळ्या लुटतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे काँग्रेसच्या नावाने कोणी बोंबलू नका सगळं देवेंद्र फडणवीस

  • @Hasantakildar
    @Hasantakildar Месяц назад +1

    साहेब तुमच्या घरात किती भूमिका आहेत?

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Месяц назад +1

    हा 🍉🍉2 माणूस आहे पुढे काय करायचे ते बघ

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 Месяц назад +2

    बरोबर आहे साहेब...या कोल्हापुरातल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांवर कारवाई ही व्ह्यायला पाहिजे....

  • @vjk3581
    @vjk3581 Месяц назад +4

    Ha ala ata shahanpan shikvayla yanna uth suth bunty patil shivay kon dist nahi....bunty patilanni magashi sangitlay 2 veglya goshti ahet...bt yanna ata adesh ala vrun rajkaran kara lagech chalu yanchi bjp chi chatugiri....

  • @udaymore6215
    @udaymore6215 Месяц назад +3

    राजकारण करू नका

  • @wasimshaikh9067
    @wasimshaikh9067 Месяц назад +1

    Palak mantri tumcha aahe..

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg Месяц назад +3

    आता हे आलेत चार दिवसांनी😂
    बरं सगळ जाऊ देत मुन्ना साहेब.... तुम्ही कोणाच्या बाजुने आहात हे ठामपणे सांगा?????
    तुम्ही हिंदू नेते आहेत तर करा बघू विशाळगड अतिक्रमण मुक्त.... सरकार तुमचे आहे....
    तुम्ही किती कट्टर हिंदूत्ववादी आहात हे बघू????
    महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणाच्या आदेशानुसार पत्रकार परिषद घेतला हे आदी सांगा 😂😂😂😂

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 Месяц назад +1

    Munna aata palakmantri kon ahe he bag phila

  • @jubermusharif3822
    @jubermusharif3822 Месяц назад +1

    साहेब आतीक्रमन गजापुरात नव्हते हे माहीत आहे का

  • @rohitbune981
    @rohitbune981 Месяц назад +1

    तुम्ही प्रेस नेमकी कशा करता घेतली आहे

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k Месяц назад

    Full support to sambhaji Raje... Bunty patil cha nished aso.

  • @sangramsinhchavan2846
    @sangramsinhchavan2846 Месяц назад

    आधी माहिती घ्या मग पत्रकार परिषद घ्या

  • @SagarRane-zc4ln
    @SagarRane-zc4ln Месяц назад

    तुम्हाला काय समजत नाही तुम्ही काय बोलू नका

  • @imtiazmakandar6305
    @imtiazmakandar6305 Месяц назад

    Only bulty patil.....ha bjp cha paracgar करतोय

  • @wasimshaikh9067
    @wasimshaikh9067 Месяц назад

    Poorn khotarda manus aahe... Eknpan kharr bolat nahi nusta hindu muslim karaych... Jyana tumhi shivbhakt mhantay, shivbhakt kadhich dangal Karu shakat nahi,.. He shivbhakt nahit he nakki...

  • @wasimshaikh9067
    @wasimshaikh9067 Месяц назад

    Apli mule dubai america london firayla aani bahujananchi mule zhende gheun jail madhe, ya mulana gheun rastyavar baghuya...

  • @wasimshaikh9067
    @wasimshaikh9067 Месяц назад

    Dangal honar mhanun sangtat na mag police fauj fata thevaycha...

  • @noorkazi123
    @noorkazi123 Месяц назад

    Sutradhar Fadnavisach.
    Shambaji rajae chya khandyawar thaeon????

  • @user-or3od5fx3r
    @user-or3od5fx3r Месяц назад

    Putna Mavshi.Prem.Parwadle.
    Pan.Tumha.Kaka.Putnyach.Nako.Nidan.Kolhapurla.Tar
    Pawar.Shahebashi.Gaddari

  • @umeshgangan8033
    @umeshgangan8033 Месяц назад

    Aho saheb, vishlgadapasun hinsa 3km lamb zali. Gajapur gavat.. Kahi Karan nastana.. Tithe inligli kahi nahi aahe.

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 Месяц назад +1

    काँग्रेस हटाव देश बचाव....

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 Месяц назад

    This person only see how to get votes based on communal politics. Who parties on Vishalgadh? Both Hindu and Muslim. Illegal encroachment done by both Hindu and Muslim. Why politics now. Kolhapur very rich legacy of Shahu Maharaj. Entire india know.

  • @royalkarbhaar
    @royalkarbhaar Месяц назад

    कॉमेंट बघा 😂

  • @pradeepkhade01
    @pradeepkhade01 Месяц назад

    Khote bola pan retun bola...munna

  • @manojborgalli7379
    @manojborgalli7379 Месяц назад

    Rajkaran krt basanyapexa samajat jati jatit bhandat lavat bsu naka

  • @prakashpatil3336
    @prakashpatil3336 Месяц назад

    🙏👌 क्रियाशील खासदार🌹☝️

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 Месяц назад

    सत्य आहे साहेब.बंटी पाटील आगलावे आहेत.कोल्हापूर ची वाट त्यांनीच लावली आहे.जनता पैसे घेवुन यांना मतदान करते त्यामुळे ही अवस्था झाली आहे.

  • @smartmindinstitutekolhapur7202
    @smartmindinstitutekolhapur7202 Месяц назад +1

    पडीक महागाई बेरोज् गारी बद्दल बोला