कोकणातल्या सर्वात मोठया पुलाची पलिकडील बाजू कशी आहे ? |Mumbai goa highway latest update |

Поделиться
HTML-код

Комментарии • 21

  • @yogeshsarang86
    @yogeshsarang86 2 года назад

    खूप छान माहिती . धन्यवाद.

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 года назад +1

    आता कसा गुड बॉय. आता आम्ही खुप खुश.
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खुप सुंदर किती मजा वाटली व्हिडिओ पाहण्यासाठी. तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @komalrahate837
    @komalrahate837 2 года назад +1

    Finally पुल सुरू झाला....खूप अंतर वाचलय..गोवा हायवे वरून जाणाऱ्या प्रतेकालाच तुझी ही update information ची help होईल. .thanks adi... 👍

  • @pandurangmhatre6049
    @pandurangmhatre6049 2 года назад +1

    छान व्हिडिओ आहे.

  • @kaispalkar
    @kaispalkar 2 года назад

    nice video

  • @rohittambe1539
    @rohittambe1539 2 года назад +1

    Chan blogging keles

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 года назад

    आदी खूप छान व्हिडीओ

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 года назад +2

    आदिनाथ या व्हडिओ द्वारे आपण दाखवित असलेले दृश्य फारच छान माहिती व माग॔ दश॔न या बद्दल धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन.

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 года назад +2

    रस्ता (पुलाचे) काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच व्हिडिओ काढा आणि अपलोड करा. धन्यवाद.

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 2 года назад +1

    राजापूरच्या गंगेचा व्हिडिओ ब्लॉग मध्ये बनव.

  • @aadityaparadkar7135
    @aadityaparadkar7135 2 года назад +1

    mumbai goa 4 lane highway kadhi complete hoil?

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 года назад +1

    चालू झाला आहे

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 года назад +1

    उद्धघाटन कोण करणार

  • @dhundirajgawade
    @dhundirajgawade 2 года назад +1

    सत्यपरिस्थिती- काल रविवारी दिनांक 1 मे 2022 रोजी मुंबईहून
    रत्नागिरी मार्गे सावंतवाडीला आलो.
    रायगडमध्ये रस्त्याची कामे 60% झाली आहेत.
    राजापूर ते गोवा पर्यंत संपूर्ण रस्ता व्यवस्थित पूर्ण झालेला आहे.....पण रत्नागिरीतील अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. काही ठिकाणी तर अजून श्रीगणेशा सुद्धा झालेला नाही. चिपळूण पासून ते राजापूर पर्यंत काम पूर्ण होईपर्यंत अजून किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल. त्यात जर पावसाळ्याचे चार महिने पकडले तर हा कालावधी दीड वर्षे पण जाऊ शकतो. अत्यंत बेशिस्त नियोजन, गलिच्छ राजकारण आणि राजकिय ईच्छाशक्तीचा अभाव ह्याच प्रदर्शन रत्नागिरीतून दिसते.

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 года назад

    Kashedi tunnel vlog pls

  • @ankybhagat9283
    @ankybhagat9283 2 года назад +1

    Ekdhacho Chalu Zhalo.

  • @Santosh-zw8pv
    @Santosh-zw8pv 2 года назад

    या ब्रिज मुळे आपला किती वेळ वाचू शकेल

  • @ashokmane9294
    @ashokmane9294 2 года назад +1

    अरे काय बड बड करतोयस 😡. पुल कुठून सुरू झाला आणि कुठे संपतोय,किती अंतर वाचलं ,हे दाखव ना जास्तीत जास्त 10 मिनिटाचा व्हिडिओ ठीक आहे .

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 Год назад

    Chima tu chima natu काय barech divasani atta up date रहा