पंचगंगा नदीनं ओलांडली धोका पातळी, जिल्ह्यातील महापुराचं संकट अधिक गहिरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 104

  • @madhurisalaskar53
    @madhurisalaskar53 3 месяца назад +10

    आई अंबाबाई सर्व कोल्हापूरकरांना सुखरूप ठेव .

  • @pundliknaikmani2533
    @pundliknaikmani2533 3 месяца назад +7

    होईल होईल माझ्या बाळु मामाच शब्द खरा होईल ।। जय बाळुमामा। पण येवडा पन पाऊस काय फायद्याचा नाही मामा यातून तुमीच वाचवा बाबा ।।🙏🙏

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 3 месяца назад +82

    आदमापुर येथे झालेल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या भाकणुकित सांगितल आहे यावर्षी महापूर येणार.अरे माझ्या मामाचा शद्ब आहे तो असा कसा खोटं निघेल.बोला बोला बोला माझ्या बळूमामाचा नावाने चांगभलं

    • @Vilaspatilkolhapur
      @Vilaspatilkolhapur 3 месяца назад

      वेड्याचा बाजार

    • @akashsatpute780
      @akashsatpute780 3 месяца назад +7

      🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

    • @arunabhosale4195
      @arunabhosale4195 3 месяца назад +2

      मामांना माणसांच्या चुका दिसतात म्हणून ते सांगतात

    • @mohanbandivadekar2232
      @mohanbandivadekar2232 3 месяца назад +2

      बाळूमामाच वाचवतील महापुरापासून 🙏🙏

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 3 месяца назад +2

      बाळू मामाना सांग... महापुरापासून लोकांचं रक्षण करा.... चांगभलं 🙏

  • @anantkininge3222
    @anantkininge3222 3 месяца назад +33

    महापूर येऊ नये नाहितर शेतकरी ऊधवस्त होतील 😢😢😢😢

    • @yuvrajbuchade797
      @yuvrajbuchade797 3 месяца назад +1

      हे तुम्ही मी ठरवू शकत नाही साहेब😢

    • @viraltap6725
      @viraltap6725 3 месяца назад

      Paise miltyt sod election year aahe . Pur gela ki lagech andolan chalu kra

  • @DigvijayPatil-jk5ce
    @DigvijayPatil-jk5ce 3 месяца назад +9

    Stay safe and stay alert kolhapurkar 🚨🛟🙏🙏

  • @arvindsir443
    @arvindsir443 3 месяца назад +8

    नुकसान भरपाई म्हणू नये. जाणूनबुजून केले असेल तर त्याबाबतीत नुकसान भरपाई म्हणता येते. पण निसर्ग प्रकोप असतो त्या बाबतीत """"मदत """"हा शब्द योग्य आहे.

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 3 месяца назад

      janun bujun almattich door close thevane tyala ky mhanav

  • @AsmaPatvegar-gf6sc
    @AsmaPatvegar-gf6sc 3 месяца назад +3

    Allah sabki hifzat kare Allah is barish ko nafe wali barish kam bana de ya allah aameen

  • @ganeshsawant49
    @ganeshsawant49 3 месяца назад +11

    अतिक्रमण काडा पंचगंगे मधील नदी चा नाला झालाय पाणी विसर्ग कसा होईल

  • @rohanjadhav0017
    @rohanjadhav0017 3 месяца назад +1

    ज्यांच्या घरात पाणी जात नाही त्यांनाच वाटत महापूर यावा

  • @yuvrajpatil2071
    @yuvrajpatil2071 3 месяца назад +4

    बाई अर्धवट माहिती घेतली भुदरगड मध्ये पाऊस जोरदार आहे..

  • @sameergore0206
    @sameergore0206 3 месяца назад

    राधानगरी धरणाचे सर्व गेट खुले झाले आहेत नदी काठच्या गावांनी व बाकीच्यानी ही काळजी घ्या 🙏

  • @akshaykamble1345
    @akshaykamble1345 3 месяца назад +5

    तुम्ही सांगा धनंजय महाडिक च कौतुक ... बंटी साहेबांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अलमट्टी मधून विसर्ग वाढवण्याची सूचना केल्यानंतर कर्नाटक सरकारने विसर्ग वाढवला..... ही बातमी दाखवा बघू तुमच्या न्यूज ला......

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 3 месяца назад +2

    Jai balumama

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 3 месяца назад +7

    कुठे आहे बास्केट ब्रिज स्वप्नात तर नाही ना

  • @Itz____naav
    @Itz____naav 3 месяца назад +7

    अम्छ्य पिंपरी चिंचवड ला ही सुखरूप ठेवो कोल्हापूरच्य आईसाहिब

  • @yogeshshetake8160
    @yogeshshetake8160 3 месяца назад +138

    महापूर यायलाच पाहिजे त्याशिवाय माणुसकी समजणार नाही लोकांना समाजात माणुसकीच राहिलेली नाही गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे गरिबाकडे कोणाचे लक्ष नाही

    • @Nazeer.patel.3101
      @Nazeer.patel.3101 3 месяца назад +3

      Right

    • @pranavdhale6755
      @pranavdhale6755 3 месяца назад +3

      😂😂

    • @adv.iqbalvakil4248
      @adv.iqbalvakil4248 3 месяца назад

      जातीयता करून लोकांना छळले तर अशा नैसर्गिक आपत्ती

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 3 месяца назад +15

      Ydz hyacha kai veglach😂

    • @ShivbacheShiledar
      @ShivbacheShiledar 3 месяца назад +32

      म्हणून महापूर यायला पाहिजे व्हय लका.. हुशारच दिसतईस.. घर दार वाहून जातंय त्यांना कवा तर भेट.. कळलं तुला

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 3 месяца назад

    पंचगंगेचे पात्र च मुळात लहान आहे त्यामुळे पाणी लगेच बाहेर पडते...

  • @narayanpatil1960
    @narayanpatil1960 3 месяца назад +1

    यंदा शिवाजी महाराज पुतळा कोल्हापुरात येथे पाणी येणारं.

    • @arunabhosale4195
      @arunabhosale4195 3 месяца назад

      मग सगळ्यांनी कोल्हापूर सोडून जायचं

  • @vandanasalokhe5763
    @vandanasalokhe5763 3 месяца назад +1

    नदीला पुढे नदी जोडता येत नाही काय.
    शी....
    किती वर्ष हेच पाहतोय.......

    • @sandipgurav5862
      @sandipgurav5862 3 месяца назад

      थेट पाईपलाइन इतकं सोपं आहे का ते?🤔🤔😜😜

  • @vandanasalokhe5763
    @vandanasalokhe5763 3 месяца назад

    दर वर्षी ..हेच आहे यात काहीही सुधारणा होत नाही.....आणि होणार पणं नाही.....
    पूर परिस्थिती काय असते.. ते..राजकारणी लोकांना समजणारे नाही
    .यात तीळ मात्र सुधारणा होणार नाही
    .

  • @RForRajat06
    @RForRajat06 3 месяца назад

    तरी नशीब दुधगंगा आणि वेदगंगा यांचं पाणी पंचगंगेला मिळत नाही

  • @subhashjawale491
    @subhashjawale491 3 месяца назад

    Tumce saheb bolle hote kolhapur la basket breaz karnar zala mam

  • @mybigrecruiter
    @mybigrecruiter 3 месяца назад +1

    खरे काय ते समजत नाही

  • @madhavkadost1008
    @madhavkadost1008 3 месяца назад +3

    5 lakh qusecs ne pani soda tarach mahapuracha dhoka talel

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 месяца назад

    याला म्हणतात निसर्ग

  • @niketanpatil1116
    @niketanpatil1116 3 месяца назад

    🙏🙏

  • @m.bchavan755
    @m.bchavan755 3 месяца назад +1

    पुर आला तर पिक नुकसान होईल शेतकरी तोट्यात जातील, सामान्य जनतेचे हाल होतात.

  • @rahulmohite6248
    @rahulmohite6248 3 месяца назад +15

    बास्केट ब्रिज मुळे नुकसान कमी झालंय 😂😂😂

    • @अमिततराळ-स8ढ
      @अमिततराळ-स8ढ 3 месяца назад

      Basket bridge विरघळल आहे

    • @iqbalumrani3738
      @iqbalumrani3738 3 месяца назад

      अजून बास्केट ब्रिज स्वप्नात आहे होईल कि नाही शंकाच आहे

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 3 месяца назад +12

    खासदार श्री. धनंजय महाडिक यांचे मनापासून आभार........!!
    शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

    • @siddikmujawar319
      @siddikmujawar319 3 месяца назад

      बंटी साहेबांनी निवेदन दिल्यानंतर खासदार साहेब जागे झाले

  • @TajmulMomin-rz9do
    @TajmulMomin-rz9do 3 месяца назад

    😢😢

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 месяца назад +1

    म्हणून माणसाने माणुसकीने वागावे

  • @sandeeppatil6078
    @sandeeppatil6078 2 месяца назад

    Almate mule problem

  • @vaibhavkadam1783
    @vaibhavkadam1783 3 месяца назад +2

    कर्मचारी मस्त भजे खात असतील घरी आणी शेतकरी देवाजवळ प्रार्थना करत असेल पूर कमी होऊ दे आणी माझी शेती दिसू दे..🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 месяца назад +2

    निसर्गाला chalange karu नये

  • @ganeshshinde-lc4we
    @ganeshshinde-lc4we 3 месяца назад +2

    Where is polictic person

  • @Surbhi7128
    @Surbhi7128 3 месяца назад +2

    kara mashidivar halle.......

    • @GameOver273
      @GameOver273 3 месяца назад

      😂😂काय बोलला चीन madhy तर मस्जिद मोडून टकल्या काय झाल नाही

  • @mr2sh
    @mr2sh 3 месяца назад

    दरवर्षी असच असतंय उगाच खड्डा डबरा धाकधूक फाकफुक थैमान असे शब्द वापरून शहाणपणा गाजवू नये 😂😂😂

  • @dr.rangraokavane7761
    @dr.rangraokavane7761 3 месяца назад +3

    तरी पण पुढच्या वर्षी पाणी टचंई

  • @gouravpednekar7758
    @gouravpednekar7758 3 месяца назад +3

    Tari metro janyasathi, nadikhalun tunnel aahe😂

  • @SagarSonawane-s9n
    @SagarSonawane-s9n 2 месяца назад

    पा ऊ स पा ही जे म्हणून बळी रा जा सा र खा आ का शा क डे ट क ला उ न बसले ला अ स तो. वरून रा जा म्ह न तो घ्या आ ता पा णि.

  • @RajaramKanse-pr6yp
    @RajaramKanse-pr6yp 3 месяца назад +1

    पूर जोरात यायला पाहिजे त्याशिवाय श्रीमंत ला कळणार नाही गरिबाचं काय हाल असते ते

    • @namratalad2520
      @namratalad2520 3 месяца назад +1

      पुराला काय समजते गरीब आणि श्रीमंत सर्वाचे नुकसान होते

  • @sohampetkar2846
    @sohampetkar2846 3 месяца назад

    आरे भावा तुझ घर त्या ठिकाणी नाही मानून अस बोलतोयस ज्याची जळते त्यालाच कळतं ..

  • @asifpathan3890
    @asifpathan3890 3 месяца назад

    Us ki lathi me awaj nahi hota . Asmani afat ka
    Allah muhafij hai

  • @er.swapnilgaikwad7323
    @er.swapnilgaikwad7323 3 месяца назад +1

    हे मोठ बोलणे बंद करा.....नदीतील वाळू उपसा करायला परवानगी द्यायला हवी ....अशी एखादी बातमी प्रसिद्ध करा राव..... लवासा मुळे नद्या मध्ये गाळ साचून राहिलाय...
    जोपर्यंत सर्व नद्या साफ होणार नाहीत तोपर्यंत कसा धोका टळेल पुराचा....? यावर आहे का तुमच्या कडे उत्तर.....? असेल तर सांगून कामाला लागा....उगीच TRP वाढवायला मोठ बोलून जनतेच्या मनात खोटं ठरू नका......
    एक स्थापत्य अभियंता...
    😮💯👍

  • @PrakashChavan-qv4yq
    @PrakashChavan-qv4yq 3 месяца назад

    अजून उंची वाढवा अलमट्टी धरणाची