MPSC Exam ला घाबरण्यापेक्षा तयारी कशी करायची ? MPSC बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे | BolBhidu
HTML-код
- Опубликовано: 24 окт 2024
- #BolBhidu #mpsc #mpscexam
🏆 PW MPSC Wallah ची स्वराज्य : MPSC राज्यसेवा : Pre ( Fastrack ) + Mains Batch !
📢 वर सुरू आहे 1100/- डिस्काउंट Code -BB1100
🎯 बॅच चे वैशिष्ट्य :
✅ लाईव्ह सेशन
✅ Mock Tests
✅ परिपूर्ण नोट्स
✅ चालुघडामोडी मंथली मासिक
✅ Lecture नोट्स PDF स्वरूपात
✨MPSC Course Link👉 :- smart.link/dv7...
⏱️ लवकर खरेदी करा ऑफर काही वेळापूर्तीच आहे ⏱️
या व्हिडिओमध्ये MPSC करणाऱ्या मुलांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. MPSC करण्यासाठी पुण्या मुंबईसारख्या शहरांत राहूनचं तयारी करायला हवी का ? गावाकडे राहून MPSC करता येते का ? यासोबतच नविन पॅटर्नची तयारी करायची की जुन्या पॅटर्नची ? एकंदर अभ्यासाचं शेड्यूल काय असायला हवं आणि नोकरी करताना MPSC करणं कितपत शक्य आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला या व्हिडिओत मिळतील.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
🏆 PW MPSC Wallah ची स्वराज्य : MPSC राज्यसेवा : Pre ( Fastrack ) + Mains Batch !
📢 वर सुरू आहे 1100/- डिस्काउंट Code -BB1100
🎯 बॅच चे वैशिष्ट्य :
✅ लाईव्ह सेशन
✅ Mock Tests
✅ परिपूर्ण नोट्स
✅ चालुघडामोडी मंथली मासिक
✅ Lecture नोट्स PDF स्वरूपात
✨MPSC Course Link👉 :- smart.link/dv7xbhg1zvbft
⏱ लवकर खरेदी करा ऑफर काही वेळापूर्तीच आहे ⏱
Ppppppp Ppppppp Ppppppp ppppp0pp0
Bolbhidu la request ahe..time stamp det chala..at least long duration chya video la 🙏
hii
hii
Start using top down approach instead of bottom up.. Aadhi sagla abhyas karto mag questions solve karto, asa karu naka (bottom up).. First start solving pyqs jitke jast titke.. Mag swathala samjel aplya la kuthun start karayche, kuthe jast time dyaycha ani kuthe kami time lagte (top down)..
खुप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल सर...
N'Shyam सरांना आजच्या स्पर्धा परीक्षेतील वास्तव तसेच मार्गदर्शनासाठी बोलवल्याबद्दल बोल भिडू चे आभार..🙏
💫🔥मेहनत तो हर field में करनी पड़ेगी दोस्त,
बेकार पड़े रहने से तो लोहे में भी
जंग लग जाती है।🎯❤️❤️
Kaafi Motivated lagte ho🤨
मी सरांना भेटलोय..humble person.
खूप छान माहिती दिली सर, MPSC ची तयारी कधी इतकी कमी फीस मध्ये होईल शक्यचं वाटत नव्हतं... thanks सर अँड टीम
🎉🎉🎉👏🏼👏🏼👏🏼👏🏼
एमपीएससी वाला विद्यार्थ्यांना इतक्या कमी किमतीमधे चांगले अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहेत. खूप चांगला पुढाकार आहे 👍🏻
फीस किती आहे
खूप मोठ्या syllabus मधून एक शब्द उत्तर लिहणे की 3 ,4 pages उत्तर लिहणे कोंत सोप आहे
सरांकडे कधीही जा, श्याम सर कधी निराश करत नाही...
खूप जबरदस्त आहेत सर...
क्लासेस मार्गदर्शन आताचा तंत्रज्ञान युगात भरपूर आहे पाहिजे तर सरकार ने वेळेवर जाहिरात जागा काढणे! पेपर फुटी सेटिंग थांबाविणे.. आली आली नाही नाही या सरकारचा धोरणात विद्यार्थी खचतात 🙏😔😔
Down to earth man.. great Person, Very simple man. #Great teacher ever.
Thanks N Sham sir
King of Polity
MPSC che Directions jr proper koni sanget asel tr te fkt N Sham sir aahet.
Continue positive asetat sir
सरांना बोलल्यावरती एक वेगळंच सकारात्मक दृष्टिकोन बनून जात.
मुलांचे भावना सर स्वतः समजून घेऊन मग उत्तर देतात.
खूप छान sir, bol bhidu ने योग्य विक्तीची मुलाखत घेतली
Thanks bol bhidu आणि MPSC Wallah टीम खूप छान उपक्रम राबविण्यात आला. मागच्या काही महिन्यांपासून मी आपलं चॅनल follow करतेय खूप काही त्यातून मिळतंय आणि एवढ्या माफक दरात ही batch पण, nakkhich तुमच्या मुळे अभ्यास करण सोपं झालंय
Great व्यक्तिमत्त्व 🙏
The best Teacher i ever seen 👌👌🌹🌹🌹
योग्य वेक्ति निवडलात तुम्ही , thx बोल भिडू
Superb explained thank you Sir
खुप खुप धन्यवाद..!! "बोल भिडू" ✌🤞❣
Best sir , thank you for your guidance in my preparation 🙏
Thank you bol bhidu team 😊
I'm big fan of such a great personality
Bolbhidu la request ahe..time stamp det chala..at least long duration chya video la 🙏
Vericose vens वर व्हिडिओ बनवा की उपाय साठी
12 वी नंतर इंजिनीयरिंग सोबत तयारी कशी सुरु करावी ...😇
स्पर्धा परीक्षा. मध्ये शून्य पासून... सुरवात करून... शिखर परियंत पोहचवणारा... गुरुवर्य... न श्याम (सारथी ) सर... Thanks बोल भिडू... And ऑल phisics वाला teachers टीम.
.
Classes valayanch dukan punnaha jorat chalu honar...sagli loot majnaar... result late sagla late...agodarach mpsc che 12 vajlet tyat.. discriptive..tyanna zhepnar ahe ka.. transparency rahil ka... discriptive is the best way to judge someones personality...velevar result nahi yenar nahi add... objective asun yevdha ghol chalu ahe😂😂😂😂
2025 साठी booklist सांगा प्लीज
सर मी already upsc wallah ला follow करतेय आणि काही दिवसांपासून mpsc wallah पण सगळी टीम एकदम expert आहे मला फक्त eka query होती राज्यसेवेची तयारी केली तर combine चा किती पार्ट cover होतो... मी स्वराज्य batch आजच घेणार आहे... कृपया मार्गदर्शन करावे
Very nice sir Cool personality
Jo mcq pattern aahe toch thvayla have aani he lekhi exam upsc sarkh karun ajun avghad karun thevlay 😢😢😢
Very informative video sir
Self study 👍👍
Umesh kudale . Cha interview ghya
भारी सिम्पल माणूस
Our guru of economy and polity...❤
नवीन पैटर्न कोणत्या बोर्ड्स च्या मुलाना थोड़ा सोपा जाईल? आयसीएसई, सीबीएसई की स्टेट बोर्ड?
Icse
@@Sahil-je1js objective part CBSE वाल्यांना आणि Descriptive part ICSE वाल्यांना सोपा जाईल असे म्हणता येणार नाही का?
Thank you sir ji
Perfect interview sir 👍
Banking exams baddal pan guidance ghya
Booklist sanga guruji ❤❤
Pre + mains
2025 च्या विद्यार्थ्यांना mpsc wallah चि कोणती बॅच आहे
मी जॉईन केलं सर, खूप मस्त टीम आहे आणि थँक्स या फीस course उपलब्ध करून दिल्या बद्दल
Thank you so much sir 🙏🏻🙏🏻
सर योग्य तयारी म्हणजे काय? Ky करायला पाहिजे
Sir Group C Sathi Pan Hach Pattern asnar ka 2025 Pasun ?
👍👍👍👍 thank you so much sir🙏
Guru🙏🏻🙏🏻🙏🏻
Mi class kela ahe sir तुमच्याकडे
King of polity 👑
हळूहळू सगळंच कठिण होत चाललंय.
Arajya Patrit sathi 2025 objective ahe ka nahi kon sangal ka please
गुरुवर्य 🙏
🙏great manus 🙏
BAMS sobt MPSC chi tayyari shakya ahe ka ??
Same question
Ayogacha paper mhanje?? Plz Kay aahe he sanga @bolbhidu
Sir 2005 sati batch ahak?
Combine group B ch pn pattern change honar ahe ka
Siranch nav kay
बोल भिडू MPSC करियर अकॅडमी😂😅
Sir 2024madhe mpsc combined cha pattern descriptive honar aahe ka
👌👌
suravtch chukichi keliy , sir tumhi tumchi olakh karun dya😅 khar tar tumhi saranchi olkh karun dyayla havi, kahi sanket astat interview ghenyache🤦♂
नवीन लागू होणारा प्याटर्न हा Psi साठी पण लागू आहे का,, सर
Nahi
Rajysevesathi aahe
Combinela nahi
👑
Discount code not valid
PYQ is only way to Success.......Thats it
..
.
.
❤️.
🫡 Excellent
✍️😊
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
22:24
23:29
28:00
29:15
30:32
Mpsc mains April 2023 madhe aahe ka ??
October 2023
No milel ka yancha
पण या परीक्षा फायदा काय। बाहेर जगात याचा उपयोग नाही
Mhnje samjlo nahi mi
Are murkha mansa sagali kade use hoto hyacha knolwdge waya jat naste kadhi.....
😂
How many jee aspirants here😅
12 vi natar mpsc exam karu shakto ka
No after graduation
फी किती आहे
Combine nahi na descriptive raghseva aahe na
Only rajyaseva
UPSC आणि MPSC करुण शेवटी आजचे तरुण चाई टपरी, वडापाव गाडी,पकोडे च तळणार आहे 😅😅 त्या मुळे कशाला आईं बापाचा पैसा वाया घालवता, 😅😅😅😅
Br tumhi kay updli aayushyat yeun
अगदी बरोबर बोल्लात.
पण काही झाल तरी कमेंट बॅाक्स मध्ये चुकीचा व्यकरण तर नाहीच लिहीत. 😊
#please_don’t_get_offended🥲
मोर्चे काढतां यातून या विद्यार्थी ची आऊकत दिसते, है भविष्यात रोड वरच असणार, AC केबिन विसरून जा😅😅😅😅
कटू सत्य, पण देशाची संपत्ती लुटून सर्वसामान्य लोकांचं आर्थिक शोषण करने हे शासन प्रशासनाचे काम झाले आहे.. फक्त सर्वसामान्य लोकांना या शोषित वर्गातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग MPSC आणि UPSC.. पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर मग सत्ता असो वा प्रशासन
@@andhbhkt2250 औकात* 🤦🏻♂️
He nusta gappa ahe